0:00:00.170,0:00:04.980 आता कल्पकता दाखवण्याची वेळ आहे. तुमची कोडींगची[br]कौशल्ये वापरून एक गोष्ट सांगा. तुमच्या गोष्टीत पात्रे 0:00:04.980,0:00:09.660 असतील आणि तुम्ही या पात्रांना बोलायला आणि एकमेकांशी संवाद साधायला लावाल. तर मी माझा स्वत:चा 0:00:09.660,0:00:15.320 गेम तयार करत आहे. मला मांजराला आणि कुत्र्याला हालचाल करायला लावायची आहे आणि त्यांना बोलायला लावायचं आहे. 0:00:15.320,0:00:19.840 तुम्हाला कोणत्या प्रकारची गोष्ट सांगायची आहे, त्याचा विचार करा. मांजराला नेहमी कुत्र्याची भीती वाटते 0:00:19.840,0:00:25.340 आणि जर कुत्रा छान वागायचा प्रयत्न करतो आहे असे[br]मांजराला कळले तर काय होईल? "when run" ब्लॉक 0:00:25.340,0:00:30.840 सगळ्याची सुरुवात करतो. "move" ब्लॉक तुमच्या पात्राला हलवेल आणि "say" ब्लॉक तुम्ही जे टाईप 0:00:30.840,0:00:36.679 कराल ते तुमच्या पात्राला म्हणायला लावेल. मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. ती खूप घाबरेल. 0:00:36.679,0:00:43.609 हा "when actors collide" ब्लॉक तुम्ही दुसऱ्याला जोडू शकता. 0:00:43.609,0:00:50.829 मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. पण मग मांजर घाबरले आणि पळाले. "आह" 0:00:50.829,0:00:54.389 अजून थोडा वेळ असता तर कदाचित आनंदी शेवट झाला असता. समाप्त!