[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.17,0:00:04.98,Default,,0000,0000,0000,,आता कल्पकता दाखवण्याची वेळ आहे. तुमची कोडींगची\Nकौशल्ये वापरून एक गोष्ट सांगा. तुमच्या गोष्टीत पात्रे Dialogue: 0,0:00:04.98,0:00:09.66,Default,,0000,0000,0000,,असतील आणि तुम्ही या पात्रांना बोलायला आणि एकमेकांशी संवाद साधायला लावाल. तर मी माझा स्वत:चा Dialogue: 0,0:00:09.66,0:00:15.32,Default,,0000,0000,0000,,गेम तयार करत आहे. मला मांजराला आणि कुत्र्याला हालचाल करायला लावायची आहे आणि त्यांना बोलायला लावायचं आहे. Dialogue: 0,0:00:15.32,0:00:19.84,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला कोणत्या प्रकारची गोष्ट सांगायची आहे, त्याचा विचार करा. मांजराला नेहमी कुत्र्याची भीती वाटते Dialogue: 0,0:00:19.84,0:00:25.34,Default,,0000,0000,0000,,आणि जर कुत्रा छान वागायचा प्रयत्न करतो आहे असे\Nमांजराला कळले तर काय होईल? "when run" ब्लॉक Dialogue: 0,0:00:25.34,0:00:30.84,Default,,0000,0000,0000,,सगळ्याची सुरुवात करतो. "move" ब्लॉक तुमच्या पात्राला हलवेल आणि "say" ब्लॉक तुम्ही जे टाईप Dialogue: 0,0:00:30.84,0:00:36.68,Default,,0000,0000,0000,,कराल ते तुमच्या पात्राला म्हणायला लावेल. मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. ती खूप घाबरेल. Dialogue: 0,0:00:36.68,0:00:43.61,Default,,0000,0000,0000,,हा "when actors collide" ब्लॉक तुम्ही दुसऱ्याला जोडू शकता. Dialogue: 0,0:00:43.61,0:00:50.83,Default,,0000,0000,0000,,मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. पण मग मांजर घाबरले आणि पळाले. "आह" Dialogue: 0,0:00:50.83,0:00:54.39,Default,,0000,0000,0000,,अजून थोडा वेळ असता तर कदाचित आनंदी शेवट झाला असता. समाप्त!