आईच्या दुधाबद्ल माहित नसलेल्या गोष्टी
-
0:01 - 0:04तुम्ही कधी ऐकले आहे
स्तनपान हे विनामूल्य असते? -
0:05 - 0:06(हशा )
-
0:06 - 0:09गम्मत आहे,
-
0:09 - 0:14स्त्रीची उर्जा आणि तिने दिलेला वेळ याचा
विचार केल्यास ते खचितच विनामूल्य नाही. -
0:15 - 0:20कोणतीही आई सांगेल किती उर्जा व वेळ लागतो
-
0:20 - 0:22तिला द्रवरुपात जायला
-
0:22 - 0:24व त्यात विरघळून जायला.
-
0:24 - 0:26(हशा)
-
0:26 - 0:29जेव्हा ती आपल्या बछड्याला दूध पाजते.
-
0:29 - 0:31(हशा )
-
0:31 - 0:34सस्तन प्राणी चोखतात
याचं कारण म्हणजे आईचं दूध. -
0:35 - 0:37अरिझोना राज्यातील विद्यापीठात,
-
0:37 - 0:39स्तनपानाचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेत
-
0:39 - 0:42मी आईच्या दुधातील घटक मिळविले.
-
0:42 - 0:45त्याची जटिलता जाणण्यासाठी.
-
0:45 - 0:47तसेच ती बालकाची वाढ
कशी करते हे शिकण्यासाठी. -
0:49 - 0:51जी सर्वात मोलाची आहे.
-
0:52 - 0:57आपण आई व बाळासाठी फार काही करीत नाही.
-
0:58 - 1:00आणि जेव्हा आपण आई व बाळाबाबत आपले
कर्तव्य पार पाडीत नाही , -
1:00 - 1:03तेव्हा आपण इतरांबाबत असेच करतो.
-
1:04 - 1:07पती ,वडील. मावशी, बाबतही
-
1:07 - 1:11तसेच रक्ताच्या नात्यातील
व मित्राबाबत असेच वागत असतो. -
1:12 - 1:17साध्या घोषणा व समाधान आपण टाळले पाहिजे.
-
1:17 - 1:19त्यामागील अर्थ ध्यानी घेतला पाहिजे.
-
1:20 - 1:22मी सुदैवी होते.
-
1:22 - 1:25याचा मूळ अर्थ व गाभा जाणण्यास
-
1:25 - 1:28माझी जेव्हा मुलाखत घेतली
एका पत्रकर्तीने -
1:29 - 1:30जेव्हा तिने प्रश्न केला,
-
1:30 - 1:33"आईने बाळाला किती काळ अंगावरचे
दूध द्यावे ?" -
1:36 - 1:40तिच्या प्रश्नाने मी हबकलेच.
-
1:41 - 1:45मी कधी कोणा महिलेला सांगणार नाही
तिने तिच्या शरीराबाबत काय करावे. -
1:47 - 1:49आईच्या दुधावर बाळ वाढत असते झपाट्याने
-
1:49 - 1:53आईचे दूध त्यांना अन्न .औषध
-
1:53 - 1:54असण्याचा संकेत देत असते .
-
1:55 - 1:56ते पूर्णान्न असते.
-
1:56 - 1:59त्यांच्या शरीराच्या वाढीकरिता
ते आवश्यक घटक पुरवते. -
1:59 - 2:00मेंदूचा विकास करते.
-
2:00 - 2:03सर्व शारीरिक क्रियेसाठी ते इंधन असते.
-
2:03 - 2:06आईच्या दुधावर जीवाणूही जगतात.
-
2:06 - 2:08जे बाळाच्या आतड्यात असतात.
-
2:09 - 2:11आई आपल्यासाठी व बाळासाठी खात नाही
-
2:11 - 2:13तर ती लक्षावधी सूक्ष्म जीवांना जगविते .
-
2:15 - 2:18आईचे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढविते.
-
2:19 - 2:24अनेक हार्मोन्स देते, जे बाळाच्या शरीराला
वेळोवेळी संकेत देतात. -
2:25 - 2:26पण अलीकडच्या काळात ,
-
2:26 - 2:28आपण दुधाबद्ल वेगळा विचार करू लागलो आहे.
-
2:28 - 2:31आपण आपला साधा दृष्टीकोन बदलला
-
2:31 - 2:37आपण .जंतू विरहित घुसळलेले
-
2:37 - 2:40सुगंधी पावडर स्वरुपातील चवदार बंद
डब्यातील दूध वापरू लागलो -
2:41 - 2:43आईचे स्तनपान आपण थांबविले आहे .
-
2:43 - 2:45नको त्या बाबीकडे आपले लक्ष देत आहोत.
-
2:47 - 2:48राष्ट्रीय आरोग्य संस्था
-
2:48 - 2:50जी वाशिंग्टन येथे आहे
-
2:50 - 2:52व जी औषधांची लायब्ररी आहे
-
2:53 - 2:55ज्यात २५ दशलक्ष लेख आहेत
-
2:55 - 3:00त्यात आहे जैविक - जीव वैद्यकीय
मेंदू विज्ञान . -
3:00 - 3:03एक परवलीचा शब्द लिहून
आपण त्यातील माहिती शोधू शकतो. -
3:03 - 3:05आपण जेव्हा असे करतो,
-
3:05 - 3:08तेव्हा आपल्याला लाखो लेख मिळतात
गर्भ धारणेवर. -
3:09 - 3:12पण त्यात स्तनपानावर खूप कमी माहिती असते.
-
3:13 - 3:17आपण जेव्हा ती माहिती चाळतो
-
3:17 - 3:22तेव्हा आपल्याला कळते आपल्याला कॉफी,
वाईन, व टोमाटो बद्ल अधिक माहिती आहे . -
3:22 - 3:23(हशा)
-
3:25 - 3:28त्यापेक्षा आपल्याला लैंगिक शैथिल्याबद्दल
दुप्पट माहिती आहे. -
3:28 - 3:30(हशा)
-
3:32 - 3:35मी असे म्हणत नाही की याची माहिती नसावी ..
-
3:35 - 3:38आपल्याला हे सर्व माहित पाहिजे
-
3:38 - 3:40पण आपल्याला फारच कमी माहिती असते.
-
3:40 - 3:42(हशा )
-
3:42 - 3:43स्तनपानाबद्दल.
-
3:43 - 3:46नवजात सस्तन प्राण्याचे
पहिले द्रवरुप अन्न -
3:46 - 3:47आपल्याला त्याचा राग वाटेल
-
3:48 - 3:52दहातील नऊ महिलांना एक तरी मूल असते
-
3:52 - 3:57म्हणजे वर्षात 130 दशलक्ष बाले जन्मतात .
-
3:57 - 4:00या आयांना व बाळांसाठी ही आमची
शास्त्रीय माहिती मोलाची आहे.. -
4:01 - 4:05अलीकडचे संशोधन सांगते आईचे दूध
शरीराची केवळ वाढच करीत नाही, तर -
4:05 - 4:08ते वर्तणूक व चेतासंस्थेचा विकासही करते.
-
4:09 - 4:12२००५ मध्ये झालेल्या संशोधनात
-
4:12 - 4:15आईचे दूध आणि बाळाची लाळ
-
4:15 - 4:17प्रामुख्याने बाळाची लाळ ..
-
4:17 - 4:21याची रासायनिक प्रक्रिया होऊन
हायड्रोजन पेरोक्साइड बनते. -
4:21 - 4:23जे स्टॅफिलो व सालमोनेला
जीवाणू मारतात. -
4:24 - 4:26मानव व सस्तन प्राण्यांच्या अभ्यासावरून
-
4:26 - 4:29आपण आता जाणू लागलो आहोत
जेव्हा दुधाची जैविक निर्मिती -
4:30 - 4:33आईकडून खास तिच्या मुलांसाठी होते,
तेव्हा ती एकमेव असते. -
4:34 - 4:37आपण जेव्हा बालक शुश्रुषा घरात
दुग्धदानातून आलेले दूध वापरतो, -
4:37 - 4:39किंवा दुकानातल्या डब्यांतले दूध वापरतो
-
4:39 - 4:42तेव्हा ते सरसकट सर्व बाळांसाठी
बनवलेले असते. -
4:42 - 4:46आपण विचार करीत नाही मुले व मुली
यांचा वाढीचा वेग भिन्न असतो. -
4:46 - 4:47विकासही भिन्न असतो
-
4:47 - 4:49दूध हे त्याचे कारण असावे.
-
4:50 - 4:52आता हा विचार मातांपर्यंत पोहोचला आहे.
-
4:52 - 4:56बहुतेक आया स्तनपानानेच बाळाचे
संवर्धन करतात. -
4:56 - 4:58पण त्यातील अनेक आपले
ध्येय साध्य करू शकत नाहीत. -
5:00 - 5:02हे काही त्यांचे अपयश नाही.
-
5:02 - 5:03आपले आहे.
-
5:04 - 5:08स्थूलता , ग्रंथी स्त्राव यातील समस्या
-
5:08 - 5:10सीझर आणि वेळेआधी जन्म
-
5:10 - 5:13या गोष्टी जैविक दुधाची
गुणवत्ता बाधित करतात. -
5:13 - 5:17अनेक महिलांना याचे वैद्यकीय ज्ञान नसते.
-
5:18 - 5:19पंचवीस वर्षापूर्वी .
-
5:19 - 5:23जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ
यांनी नियमावली घालून दिली. -
5:23 - 5:25बाळांसाठी उत्तम म्हणवू इच्छिणाऱ्या
इस्पितळांनी -
5:25 - 5:29आई व बाळ यांच्या निकटतेवर,आणि
-
5:29 - 5:31स्तनपानावर माहिती द्यावी .
-
5:31 - 5:35आज अमेरिकेत पाचातील एक मूल
-
5:35 - 5:37अशा इस्पितळात जन्म घेते.
-
5:39 - 5:40ही समस्या आहे, कारण
-
5:40 - 5:43आईला अनेक आरोग्याच्या समस्या असू शकतात.
-
5:43 - 5:47काही मिनिटांसाठी, तासांसाठी
वा अनेक दिवसांसाठी -
5:47 - 5:50त्यांना झगडावे लागते.
-
5:50 - 5:51वेदनेसहित
-
5:51 - 5:52आईला दूध येत नाही
-
5:52 - 5:54दुधाबाबत चुकीची धारणा असते .
-
5:55 - 5:59अशा आयांना या इस्पितळात तेथील
कर्मचाऱ्यांनी माहिती दिली पाहिजे. -
6:00 - 6:02ही प्रक्रिया त्यांना माहित करून द्यावी
-
6:02 - 6:06अशा लढा देणाऱ्या महिला
माझ्याशी संपर्क करतात -
6:07 - 6:09रडवेल्या आवाजात सांगतात
-
6:11 - 6:13"मला दूध येत नाही "
-
6:13 - 6:16मला स्तनपान नैसर्गिकरित्या सहज
देता आलं पाहिजे, ना? -
6:16 - 6:17"मग का असे होते ?'
-
6:18 - 6:21एखादी गोष्ट उत्क्रांती नियमानुसार
पुरातनकालीन असली, -
6:22 - 6:25तरी ती सोपी असेल, किंवा
सहज करता येईल असं नव्हे. -
6:26 - 6:28असं दुसरं काय तुम्हाला माहीत आहे?
-
6:28 - 6:31(हशा)
-
6:32 - 6:33सेक्स
-
6:34 - 6:36पहिल्या क्षणापासून कोणी त्यात तरबेज नसतं.
-
6:36 - 6:39(हशा )
-
6:39 - 6:44इस्पितळे अधिक गुणवत्तापूर्ण होतील
-
6:44 - 6:46जर त्यांनी असे शिक्षण दिले
-
6:46 - 6:49आणि उत्तेजन दिले स्तनपानास
-
6:50 - 6:52हे सतत शिक्षण देण्यासाठी
-
6:52 - 6:54नवनवे संशोधन त्यांना माहित करून द्यावे.
-
6:54 - 6:58जीव विज्ञानात व सामाजिक विज्ञानात
-
6:58 - 6:59आपल्याला माहित असणे आवश्यक आहे
-
6:59 - 7:01अनेकदा
-
7:02 - 7:05ऐतिहासिक दुर्घटना गैरसमज
-
7:05 - 7:09आई व बाळात दरी निर्माण करते.
-
7:10 - 7:11शरीर हे नीती निर्धार करते.
-
7:13 - 7:16स्तनपाना विषयी आपण जागरूक असणे
-
7:16 - 7:18पुरेसे नाही
-
7:19 - 7:22आई जेव्हा कामावरून घरी येते,
-
7:22 - 7:27काही देशात अमेरिकेसारख्या
संगोपन रजा मिळत नाही -
7:27 - 7:31काही काळातच त्यांना बाळंतपणा नंतर
कामावर रुजू व्हावे लागते. -
7:32 - 7:36मग आपण बाळ व आई यांची कशी काळजी घेऊ
-
7:36 - 7:39केवळ संदेश देऊन उपयोग नाही होणार
-
7:39 - 7:42त्यासाठी आस्थापनांचे सहकार्य आवश्यक आहे.
-
7:42 - 7:45आई बाळाच्या या ममतेच्या
बंधास मदत केली पाहिजे -
7:45 - 7:46स्तनपानास उत्तेजन दिले पाहिजे
-
7:47 - 7:49पण याचे उत्तर मिळाले आपण हे करीत नाही
-
7:51 - 7:53मी कायदे करणाऱ्यांशी बोलत आहे
-
7:53 - 7:55आणि मतदारांशीही त्यांना निवडणाऱ्या.
-
7:55 - 8:00मी चर्चा करीत आहे नोकऱ्या देणाऱ्यांशी
सहायभूत संघटनाशी -
8:00 - 8:02कामगार व भागधारकांशी
-
8:03 - 8:07आपल्या सर्वांच्या सार्वजनिक आरोग्याविषयी
अपेक्षा आहेत मागणी आहे -
8:07 - 8:10हे सर्व साध्य करण्यासाठी
आपण काम केले पाहिजे. -
8:11 - 8:14स्तनपान हे मानवी आरोग्याचा
विकास करणारे आहे. -
8:15 - 8:19बालक शुश्रुषा घरात जेव्हा मूल जन्मते
अकाली व आजारी स्थितीत -
8:19 - 8:23तेव्हा जैविक घटक असलेले दूध महत्वाचे आहे.
-
8:23 - 8:25असे पर्यावरण
-
8:25 - 8:28जेथे संसर्गजन्य आजार आहेत
-
8:28 - 8:30तेथे तर स्तनपान हे अनमोल सं रक्षण आहे.
-
8:31 - 8:34वादळ भूकंप अश्या आपत्तीत
-
8:34 - 8:36किंवा विजेचा अभाव
-
8:36 - 8:38अथवा पिण्यायोग्य पाण्याचा अभाव
-
8:38 - 8:40असेल तेव्हा तर हे लाख मोलाचे आहे .
-
8:42 - 8:45मानवी आपत्तीच्या संदर्भात
-
8:45 - 8:47जे सिरियात घडले आईची ताटातूट युद्धात
-
8:48 - 8:54अशा वेळी दुधाचे काही थेंब
जीवन देऊन जागतिक आव्हान पेलतात -
8:55 - 9:00केवळ आईला स्तनपानाचे महत्व सांगून
उपयोगी नाही तर -
9:00 - 9:02त्यासाठी नीती निर्माण व्हावी.
-
9:02 - 9:05यासाठी स्तनपानाचे महत्त्व
सर्वांनी जाणले पाहिजे -
9:05 - 9:08जेणे करून आपण अधिक चांगले
तयार दूध बाळांसाठी देऊ शकू, -
9:08 - 9:12अशा आयांना ज्या बाळाला
स्तनपान देऊ शकत नाहीत. -
9:12 - 9:14आपण अधिक चांगल्या रीतीने
-
9:14 - 9:18माता अनुसरत असलेल्या विविध प्रकारच्या
बाल संगोपनाला सहाय्य करू शकू. -
9:18 - 9:19भिन्न प्रकारे.
-
9:21 - 9:23जगभरातील महिला लढा देत आहेत
-
9:23 - 9:26सामाजिक आर्थिक बाबतीत समता मिळवण्यासाठी.
-
9:26 - 9:29आपण आईपणाची नवी व्याख्या केली पाहिजे.
-
9:29 - 9:34महिलांचं अस्तित्व फक्त
आईपणाभोवती केंद्रित नसून, -
9:34 - 9:39आईपणा ही, महिलांना अनन्यसाधारण ठरवणाऱ्या
अनेक गोष्टींपैकी एक आहे. -
9:39 - 9:40ती वेळ येऊन ठेपली आहे.
-
9:41 - 9:46(टाळ्या)
- Title:
- आईच्या दुधाबद्ल माहित नसलेल्या गोष्टी
- Speaker:
- केटी हिन्डे
- Description:
-
आईचे दूध बाळाला संरक्षण प्रदान करते साथीच्या आजारात .बाळाच्या वाढीस शारीरिक मानसिक वाढीस ते महत्वाचे आहे . आईच्या दुधावर आतड्यातील उपकारक जीवाणू जगतात
घातक जंतूंचा नाश होतो .स्तनपानाचे हे महत्व सर्वांनी जाणले पाहिजे व त्यासाठी महिलांना
सवलती दिल्या पाहिजे कायदे केले पाहिजे, सांगतात केटी हिंडे. - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 09:59
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for What we don't know about mother's milk | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What we don't know about mother's milk | |
![]() |
Retired user accepted Marathi subtitles for What we don't know about mother's milk | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for What we don't know about mother's milk | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for What we don't know about mother's milk | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for What we don't know about mother's milk | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for What we don't know about mother's milk | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for What we don't know about mother's milk |