सुगत मित्रा यांचे स्वाध्यायाचे नवे प्रयोग
-
0:02 - 0:04तर, वरील निवेदन अगदीच स्पष्ट आहे.
-
0:04 - 0:07मी १२ वर्षापूर्वी या वाक्याने सुरुवात केली
-
0:07 - 0:10आणि संदर्भ होता
-
0:10 - 0:12विकसनशील देशांचा
-
0:12 - 0:15पण आपण जगाच्या काना-कोपर्यातून इथे जमले आहात
-
0:15 - 0:18तर, तुमच्या देशाच्या नकाशाचा विचार केल्यास
-
0:18 - 0:20मला वाटते, हे तुम्हाला कळेल
-
0:20 - 0:22की पृथ्वीवरच्या प्रत्येक देशासाठी
-
0:22 - 0:24तुम्ही छोटे वर्तुळ काढून दाखवू शकता की
-
0:24 - 0:27"ह्या अशा जागा आहेत जिथे चांगले शिक्षक जाणार नाहीत ."
-
0:28 - 0:30यावर वरताण म्हणजे
-
0:30 - 0:33ही समस्याप्रधान क्षेत्रे आहेत.
-
0:33 - 0:35तर ही एक उपरोधिक समस्या आहे
-
0:35 - 0:37चांगले शिक्षक जाऊ इच्छित नाहीत
-
0:37 - 0:40नेमक्या त्या ठिकाणी, जिथे त्यांची खरी गरज आहे .
-
0:40 - 0:43मी १९९९ साली सुरुवात केली
-
0:43 - 0:46एका प्रयोगाद्वारे या प्रश्नाची उकल करण्यास .
-
0:46 - 0:49जो नवी दिल्लीमधील एक अतिशय साधा प्रयोग होता .
-
0:51 - 0:54मी एक संगणक संच खोवला
-
0:54 - 0:57नवी दिल्लीतील एका झोपडपट्टीतील घराच्या भिंतीत
-
0:58 - 1:01तेथील मुले जेमतेम शाळेत जायची . त्यांना इंग्रजीचा गंध नव्हता
-
1:01 - 1:03त्यांनी कधी संगणक बघितला नव्हता
-
1:03 - 1:06आणि त्यांना इंटरनेट माहीतच नव्हते
-
1:06 - 1:09मी त्याला हाय स्पीड इंटरनेट जोडणी दिली - जमिनीपासून साधारण तीन फुटांवर
-
1:09 - 1:11मी तो सुरु केला आणि तेथून बाहेर पडलो
-
1:11 - 1:13त्यानंतर
-
1:13 - 1:16आम्ही काही गोष्टींचे निरीक्षण केले , ते तुम्हाला कळेलच .
-
1:16 - 1:19हे मी देशातील अनेक ठिकाणी केले .
-
1:19 - 1:21आणि नंतर
-
1:21 - 1:23जगभरातील बर्याच भागात
-
1:23 - 1:25आणि असे लक्षात आले की
-
1:25 - 1:27मुले तेच शिकतील 3
-
1:27 - 1:30जे त्यांना शिकायची इच्छा आहे
-
1:30 - 1:32हा आम्ही केलेला पहिला प्रयोग होता
-
1:32 - 1:34तुमच्या उजवीकडील हा आठ वर्षाचा मुलगा
-
1:34 - 1:37सहा वर्षाच्या त्याच्या विद्यार्थिनीला शिकवत आहे .
-
1:37 - 1:40आणि तो तिला शिकवत होता इंटरनेट चाळणे
-
1:41 - 1:44हा भारताच्या मध्य भागातील मुलगा
-
1:45 - 1:47राजस्थानातील एका खेड्यातील
-
1:47 - 1:50जिथे मुलांनी स्वतःचे संगीत ध्वनिमुद्रीत केले
-
1:50 - 1:53आणि मग एकमेकांना ऐकवले,
-
1:53 - 1:55आणि या प्रक्रियेत,
-
1:55 - 1:57त्यांनी स्वतःची खूप करमणूक करून घेतली.
-
1:57 - 1:59आणि हे सर्व त्यांनी चार तासात केले
-
1:59 - 2:02संगणक प्रथमच पाहिल्यापासून.
-
2:02 - 2:05दक्षिण भारतातील दुसर्या एका खेड्यात
-
2:05 - 2:07या मुलांनी
-
2:07 - 2:09एका व्हिडीओ कॅमेर्याची जुळणी केली होती
-
2:09 - 2:11आणि एका मोठ्या माशीचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करीत होते.
-
2:11 - 2:13त्यांनी Disney.com या संकेत स्थळावरून ते डाऊनलोड केले.
-
2:13 - 2:15किंवा अशाच संकेतस्थळावरून
-
2:15 - 2:18संगणक त्या खेड्यात बसविल्यापासून १४ दिवसात.
-
2:21 - 2:23तर शेवटी,
-
2:23 - 2:25आम्ही असा निष्कर्ष काढला कि मुलांचा गट
-
2:25 - 2:28संगणक व इंटरनेटचा वापर करणे स्वतःच शिकू शकतात,
-
2:28 - 2:30आपण कोण आहोत
-
2:30 - 2:33किंवा कुठे आहोत याच्या निरपेक्ष
-
2:33 - 2:36या क्षणी मी अधिक महत्वाकांक्षी झालो .
-
2:36 - 2:39आणि बघायचे ठरवले
-
2:39 - 2:42की मुले संगणकाचा आणखी कसा वापर करू शकतात.
-
2:42 - 2:45आम्ही भारतातील हैदराबाद येथे एका प्रयोगाने सुरुवात केली
-
2:45 - 2:48जिथे मी मुलांच्या एका गटाला -
-
2:48 - 2:51जी मुले तेलुगु भाषेच्या वळणाचे इंग्रजी बोलत .
-
2:51 - 2:53मी त्यांना एक संगणक दिला .
-
2:53 - 2:55संवादाद्वारे मजकूर लिहिण्याची क्षमता असलेला
-
2:55 - 2:58जी आता विंडोज प्रणालीत विनामूल्य मिळते,
-
2:58 - 3:00आणि त्यांना त्यात बोलायला सांगितले.
-
3:00 - 3:02आणि जेव्हा ते त्यात बोलले,
-
3:02 - 3:04संगणकाने त्याचे अशुद्ध टंक लेखन केले,
-
3:04 - 3:06यावर ती मुले म्हणाली, "आम्ही जे बोलतोय ते याला कळतच नाही."
-
3:06 - 3:08मी म्हटले ” होय . दोन महिन्यासाठी हा संगणक मी इथेच ठेवतो .
-
3:08 - 3:10तुम्ही असे बोला जे
-
3:10 - 3:12संगणकाला समजेल."
-
3:12 - 3:14मुलांनी विचारले, "हे कसे करायचे ?"
-
3:14 - 3:16आणि मी म्हटले,
-
3:16 - 3:18“खरे तर मलाही माहित नाही."
-
3:18 - 3:20(हशा)
-
3:20 - 3:22आणि मी तेथून निघालो.
-
3:22 - 3:24(हशा)
-
3:25 - 3:27दोन महिन्यांनंतर -
-
3:27 - 3:29आणि याच्या नोंदी आहेत
-
3:29 - 3:31संगणक माहिती प्रणालीत
-
3:31 - 3:33आंतरराष्ट्रीय विकास नियतकालिकात -
-
3:33 - 3:35की त्यांचे भाषेचे वळण बदलले
-
3:35 - 3:38आणि आश्चर्यकारकरीत्या साध्या ब्रिटीश वळणाच्या अगदी जवळचे बनले.
-
3:38 - 3:41की ज्यात मी संवाद आणि मजकूर यांची जुळणी केली होती .
-
3:41 - 3:44दुसर्या शब्दात, ती सर्व मुले जेम्स टुली सारखे बोलत होती.
-
3:44 - 3:46(हशा)
-
3:46 - 3:48म्हणजे त्यांनी स्वतःच हे घडवून आणले
-
3:48 - 3:50त्यानंतर , मी प्रयोग सुरु केले
-
3:50 - 3:52इतर अनेक गोष्टींवर
-
3:52 - 3:54की ज्या मुले स्वतः करू शकतील.
-
3:54 - 3:57एकदा मला कोलम्बोतून एक मजेदार फोन आला,
-
3:57 - 3:59कै . आर्थर सी क्लार्क यांच्याकडून ,
-
3:59 - 4:01ते म्हणाले, "मला बघायचे आहे काय चालले आहे ते."
-
4:01 - 4:04आणि त्यांना येणे शक्य नव्हते , म्हणून मी त्यांच्याकडे गेलो .
-
4:04 - 4:06त्यांनी मला दोन लक्षवेधी गोष्टी सांगितल्या ,
-
4:06 - 4:11"शिक्षकाची जागा जर यंत्र घेत असेल तर घेऊ द्यावी"
-
4:11 - 4:13(हशा)
-
4:13 - 4:15दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे,
-
4:15 - 4:17“मुलांना जर रुची असेल,
-
4:17 - 4:20तरच (त्यांचे ) शिक्षण होते ."
-
4:20 - 4:22मी तर ते प्रत्यक्षात करत होतो .
-
4:22 - 4:24तर प्रत्येक वेळी ते बघताना मी त्यांचा विचार करतो.
-
4:24 - 4:27(चित्रफीत ) आर्थर सी क्लार्क : ते नक्कीच
-
4:27 - 4:29लोकाना मदत करतात
-
4:29 - 4:31कारण मुले लवकर दिशा शोधतात
-
4:31 - 4:34आणि त्याना ज्याच्यात रुची आहे अशा गोष्टी शोधतात .
-
4:34 - 4:37आणि जेव्हा रुची असते, तेव्हाच शिक्षण घडते.
-
4:37 - 4:40सुगत मित्र :मी हा प्रयोग दक्षिण आफ्रिकेत केला
-
4:40 - 4:42हा १५ वर्षाचा मुलगा आहे
-
4:42 - 4:45(चित्रफीत ) मुलगा :-- मी खेळ खेळतो
-
4:45 - 4:48मला प्राणी आवडतात .
-
4:48 - 4:51आणि मी संगीत ऐकतो .
-
4:51 - 4:53सु .मिः आणि मी त्याला विचारले, ” तू इ-मेल्स पाठवतोस ?"
-
4:53 - 4:56तो म्हणाला “हो . आणि त्या समुद्रापलीकडे उडी मारुन जातात ."
-
4:57 - 4:59हे कंबोडिया आहे .
-
4:59 - 5:02ग्रामीण कंबोडिया
-
5:02 - 5:05एक साधा गणिती खेळ
-
5:05 - 5:07जो कुणीही मुलगा शाळेत अथवा घरात खेळणार नाही .
-
5:07 - 5:09ते , तुम्हाला माहित आहे तुमच्याकडे परत फेकतील .
-
5:09 - 5:11आणि म्हणतील ” हे खूपच कंटाळवाणे आहे ."
-
5:11 - 5:13पण तुम्ही जर ते रस्त्यावर सोडून दिले
-
5:13 - 5:15आणि जर सर्व प्रौढ तिथून निघून गेले
-
5:15 - 5:17तर ती (मुले ) एकमेकात फुशारक्या मारतील
-
5:17 - 5:19याचे काय करता येईल याबद्दल
-
5:19 - 5:21ही मुले तेच करत आहेत
-
5:21 - 5:24ती अनेक पटीने वाढत आहेत
-
5:24 - 5:26भारत देशभर
-
5:26 - 5:28दोन वर्षाच्या अखेरीस
-
5:28 - 5:31मुले गुगल वर त्यांचे गृहपाठ करू लागली .
-
5:31 - 5:33परिणामी शिक्षकांनी अहवाल पाठवला
-
5:33 - 5:35‘इंग्रजीत प्रचंड सुधारणां’ बद्दल
-
5:35 - 5:39(हशा)
-
5:39 - 5:41‘वेगवान सुधारणा ’ वगैरे , वगैरे .
-
5:41 - 5:44त्यांनी म्हटले ”मुले सखोल विचार करणारी झाली आहेत इत्यादी इत्यादी
-
5:44 - 5:47(हशा)
-
5:47 - 5:49आणि खरंच ती तशी झाली होती .
-
5:49 - 5:51माझ्या मते, जे गुगल मध्ये संग्रहित आहे
-
5:51 - 5:54ते डोक्यात कशाला भरायचे .
-
5:55 - 5:57म्हणून, त्यानंतर ४ वर्षांनी
-
5:57 - 6:00मी ठरवले कि मुले आता संगणकाचा वापर करू शकत आहेत
-
6:00 - 6:03त्यांची स्वतःची शैक्षणिक उद्दिष्टे स्वतःच पूर्ण करण्यासाठी.
-
6:03 - 6:05त्याच वेळी बरीच मोठी रक्कम
-
6:05 - 6:07न्यू कॅसल विद्यापीठाला मिळाली होती
-
6:07 - 6:10भारतातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी
-
6:10 - 6:13त्यांनी मला विचारणा केली . मी सांगितले, "मी दिल्लीत राहून काम करेन ”
-
6:13 - 6:15ते म्हणाले, "तुम्हाला शक्य नाही होणार हाताळणे
-
6:15 - 6:18विद्यापीठाचे १० लाख रुपये
-
6:18 - 6:20दिल्लीत बसून ."
-
6:20 - 6:22तर २००६ साली,
-
6:22 - 6:24मी माझ्यासाठी एक ओवरकोट विकत घेतला .
-
6:24 - 6:26आणि न्यू कॅसल इथे गेलो
-
6:27 - 6:29मला चाचणी करायची होती मर्यादांची
-
6:29 - 6:31व्यवस्था प्रणालीच्या .
-
6:31 - 6:33न्यू कॅसल मध्ये मी केलेला पहिला प्रयोग
-
6:33 - 6:35भारतामध्ये झाला होता.
-
6:35 - 6:38आणि मी स्वतःपुढे एक अशक्य वाटणारे उद्दिष्ट ठेवले .
-
6:38 - 6:41काय तमिळ बोलणारी
-
6:41 - 6:43१२ वर्षाची मुले
-
6:43 - 6:46दक्षिण भारतातील एका खेड्यातील
-
6:46 - 6:48स्वताला जीव तंत्र विज्ञान (biotechnology)
-
6:48 - 6:50स्वतःच्या इंग्रजी भाषेतून शिकवू शकतील ?
-
6:50 - 6:53मी त्यांची परीक्षा घेत्तो . त्याना शून्य गुण मिळतील .
-
6:53 - 6:55मी त्याना सामग्री देईन . तीन महिन्यांनी परत येऊन परीक्षा घेईन .
-
6:55 - 6:57त्याना आणखी एक शून्य मिळेल .
-
6:57 - 7:01मी परत जाऊन म्हणेन “ होय . आम्हाला काही कारण्याआसाठी शिक्षक पाहिजेत ."
-
7:01 - 7:03मी २६ मुलाना बोलावले .
-
7:03 - 7:05ती सर्व आल्यावर मी त्यांना सांगितले .
-
7:05 - 7:07की या संगणकावर काही दुर्बोध गोष्टी आहेत .
-
7:07 - 7:10तुम्हाला त्या समजल्या नाहीत तरी मला आश्चर्य वाटणार नाही
-
7:10 - 7:13हे सर्व इंग्रजीत आहे आणि मी जातो आहे .
-
7:13 - 7:15(हशा)
-
7:15 - 7:17तर मी त्याना सोडून निघून गेलो .
-
7:17 - 7:19आणि दोन महिन्यांनी परत आलो
-
7:19 - 7:21आणि २६ मुले आत आली अगदी गुपचूप , निशब्द .
-
7:21 - 7:24मी विचारले , “ काही पाहिलं का ?”
-
7:24 - 7:26ती म्हणाली , “ हो , पाहिले ”
-
7:26 - 7:29“ काही समजले का ?” “ नाही , काही नाही ”
-
7:29 - 7:31तेव्हा मी म्हणालो,
-
7:31 - 7:33“ठीक आहे . किती वेळ सराव केला ”
-
7:33 - 7:35“काही कळले नाही हे सांगण्यापूर्वी ?”
-
7:35 - 7:38ती म्हणाली, “आम्ही त्यात रोज पाहिले ”
-
7:38 - 7:40यावर मी म्हटले, "दोन महिने तुम्हाला काही समजत नव्हते तरी पहात होतात?
-
7:40 - 7:42तेन्ह्वा एक मुलगी हात वर करून म्हणाली,
-
7:42 - 7:44अगदी शब्दशः .
-
7:45 - 7:48डी . एन . ए . च्या रेणूची अयोग्य निर्मिती
-
7:48 - 7:50अनुवांशिक रोगाला कारक असते याच्याशिवाय
-
7:50 - 7:52आम्हाला दुसरे काही समजले नाही .
-
7:52 - 7:54(हशा)
-
7:54 - 8:01(टाळ्या)
-
8:01 - 8:04(हशा)
-
8:04 - 8:06हे प्रसिद्ध करायला मला तीन वर्षे लागली
-
8:06 - 8:09ते नुकतेच ब्रिटीश नियतकालिक ‘शैक्षणिक तंत्रज्ञान ’ यात प्रसिद्ध झाले आहे .
-
8:09 - 8:12माझा निबंध तपासणारे एक परीक्षक म्हणाले .
-
8:12 - 8:15“खरे वाटत नाही इतके हे चांगले आहे .
-
8:15 - 8:17असे म्हणणे ठीक नव्हते .
-
8:17 - 8:19एक मुलगी जी शिकली होती
-
8:19 - 8:21शिक्षक होण्यासाठी
-
8:21 - 8:23ती त्या तिथे आहे .
-
8:31 - 8:33लक्षात ठेवा , ती मुले इंग्रजी शिकली नाहीत
-
8:46 - 8:49मी सुधारणा करीत विचारले , "न्यूरॉन कुठे आहे ?”
-
8:49 - 8:51आणि ती म्हणते ,” न्यूरॉन? न्यूरॉन?”
-
8:51 - 8:54आणि मग तिने पाहिले आणि असे केले .
-
8:54 - 8:57काहीही हाव भाव असले , तरी ते चांगले नव्हते
-
8:57 - 9:00तर त्यांचे गुण शून्यावरून ३० प्रतिशत झाले .
-
9:00 - 9:03जी या परिस्थितीतील शैक्षणिक अशक्यता आहे
-
9:03 - 9:06पण ३० टक्के म्हणजे उत्तीर्ण नव्हे .
-
9:06 - 9:08म्हणून मी तपास केला त्यांच्या
-
9:08 - 9:10मैत्रिणीचा , एक स्थानिक हिशेबनिसाचा .
-
9:10 - 9:12ती मुले तिच्या बरोबर फुटबाल खेळायची
-
9:12 - 9:14मी तिला विचारले , “ तू त्यांना शिकवशील ?”
-
9:14 - 9:16जीव तंत्रज्ञान पास होण्यापुरते ?
-
9:16 - 9:18आणि ती म्हणाली , “मी कसे शिकवणार ? मला तर तो विषय माहित नाही ."
-
9:18 - 9:20मी म्हणालो , “ तू आजीची पद्धत वापर ”
-
9:20 - 9:22ती म्हणाली , “ती काय आहे ?”
-
9:22 - 9:24मी म्हणालो , “ तू काय करायचे .
-
9:24 - 9:26की मुलांच्या मागे उभे राहायचे
-
9:26 - 9:29आणि सतत त्यांचे कौतुक करायचे .
-
9:29 - 9:31एव्हढेच म्हणायचे ,'झकास . खूप छान .
-
9:31 - 9:34हे काय केले ? परत करतोस ? मला आणखी दाखवतोस ?"
-
9:34 - 9:36तिने ते दोन वर्षे केले .
-
9:36 - 9:38गुणसंख्या ५० झाली .
-
9:38 - 9:40जी दिल्लीतील झकपक शाळात असते
-
9:40 - 9:43जीव तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षित शिक्षिका असलेल्या .
-
9:43 - 9:45तर मी परत न्यू कॅसल इथे आलो
-
9:45 - 9:47हे परिणाम घेऊन .
-
9:47 - 9:49आणि ठरवले
-
9:49 - 9:51की इथे असे काहीतरी घडते आहे .
-
9:51 - 9:54जे नक्कीच विचारप्रवर्तक आहे .
-
9:55 - 9:58तर दूरदूरच्या ठिकाणी अनेक प्रयोग करत करत
-
9:58 - 10:01मी सर्वात दुर्गम अशा ठिकाणी पोहोचलो .
-
10:01 - 10:03(हशा)
-
10:04 - 10:07दिल्लीपासून साधारण ५,००० मैल .
-
10:07 - 10:09एका लहान गावात Gateshead .
-
10:09 - 10:12इथे मी ३२ मुले घेतली
-
10:12 - 10:15आणि मग मी पद्धतीत सुधारणा करायला सुरुवात केली
-
10:15 - 10:18मी त्यांचे चार गट केले .
-
10:18 - 10:20मी म्हटले ,” तुम्ही तुमचे गट करा
-
10:20 - 10:23प्रत्येक गट एकच संगणक वापरेल , चार नाही"
-
10:23 - 10:26लक्षात ठेवा , भिंतीतील खिंडारातून
-
10:26 - 10:28"तुम्ही गट बदलू शकता
-
10:28 - 10:30दुसऱ्या गटात जावू शकता,
-
10:30 - 10:32तुम्हाला तुमचा गट आवडला नाही तर
-
10:32 - 10:35तुम्ही दुसऱ्या गटात जाऊन ते काय करत आहेत ते डोकावून पाहू शकता ,
-
10:35 - 10:38आणि परत तुमच्या गटात येऊन ते स्वतःचे आहे असे म्हणू शकता .
-
10:38 - 10:40आणि मी त्यांना समजावले
-
10:40 - 10:43बरेच शास्त्रीय संशोधन अशा पद्धतीने केले जाते .
-
10:43 - 10:45(हशा .)
-
10:45 - 10:50(टाळ्या)
-
10:52 - 10:54मुले उत्साहाने मला विचारू लागली,
-
10:54 - 10:56“आता आम्ही काय करायचे ?’
-
10:56 - 10:59मी त्याना ६ GCSE चे प्रश्न दिले .
-
10:59 - 11:01पहिला गट जो सर्वोत्तम होता
-
11:01 - 11:03त्यांनी २o मिनिटात ते सर्व सोडवले
-
11:03 - 11:06सर्वात वाईट गटाने ४५ मिनिटात .
-
11:06 - 11:08त्याना माहित असलेले सर्व वापरले .
-
11:08 - 11:10न्यूज ग्रूप , गुगल , विकिपीडिया \
-
11:10 - 11:12आस्क जीवस इत्यादी
-
11:12 - 11:15शिक्षक म्हणाले , “ हे काय सखोल शिक्षण आहे ?”
-
11:15 - 11:17मी म्हणालो , “ प्रयत्न करुया ”
-
11:17 - 11:19दोन महिन्यांनी मी परत आलो .
-
11:19 - 11:21त्यांना एक चाचणी दिली .--- 19
-
11:21 - 11:23संगणक नाही , एकमेकांशी बोलणे नाही .
-
11:23 - 11:25सर्वसाधारण गुणसंख्या , संगणक आणि गट असताना
-
11:25 - 11:27७६ % होती
-
11:27 - 11:29मी प्रयोग केले आणि चाचणी घेतली तेह्वा
-
11:29 - 11:32दोन महिन्यांनी
-
11:32 - 11:35७६ % होती .
-
11:35 - 11:37छायाचित्रा सारखी स्मरणशक्ती
-
11:37 - 11:39मुलांच्यात होती
-
11:39 - 11:42असे वाटते कारण ते एकमेकांशी चर्चा करतायत.
-
11:42 - 11:44एका संगणकापुढे एक मुलगा
-
11:44 - 11:46हे करू शकणार नाही
-
11:46 - 11:48माझ्याकडील पुढील परिणाम
-
11:48 - 11:50विश्वास बसणार नाही असे
-
11:50 - 11:52गुण काळानुसार वाढणार्या पट्टीवर.
-
11:52 - 11:54कारण त्यांचे शिक्षक म्हणतात
-
11:54 - 11:56की सत्र संपल्यावर
-
11:56 - 11:59मुले त्यानंतरही गुगल करायची
-
11:59 - 12:01इथे ब्रिटन मध्ये मी आवाहन केले
-
12:01 - 12:03ब्रिटीश आज्याना
-
12:03 - 12:05माझ्या प्रयोगानंतर
-
12:05 - 12:07आणि , माहित आहे
-
12:07 - 12:09ब्रिटीश आज्या खूप बलवान असतात .
-
12:09 - 12:11त्यांच्यातील २०० लगेच स्वयंसेवक झाल्या .
-
12:11 - 12:13{हशा)
-
12:13 - 12:16असे ठरले कि त्यांनी मला
-
12:16 - 12:18एक तास मोकळा द्यायचा .
-
12:18 - 12:20स्वतःच्या घरी बसून
-
12:20 - 12:22आठवड्यातून एक दिवस
-
12:22 - 12:24त्यांनी तसे केले
-
12:24 - 12:26आणि गेली दोन वर्षावर
-
12:26 - 12:28६०० तासाच्या वर सुचना
-
12:28 - 12:30मिळाल्या स्काईप वर
-
12:30 - 12:33माझे विद्यार्थी ज्याला ग्रॅनी क्लाऊड म्हणतात.
-
12:33 - 12:36तो (ढग ) तिथे बसतो.
-
12:36 - 12:39मला हवे असेल त्या शाळेत मी तो पाठवतो..
-
12:45 - 12:47(चित्रफीत )शिक्षक : तुम्ही मला पकडू शकत नाही
-
12:47 - 12:50तुम्ही म्हणा
-
12:50 - 12:53तुम्ही मला पकडू शकत नाही
-
12:53 - 12:56मुल्रे : तुम्ही मला पकडू शकत नाही
-
12:56 - 12:59शिक्षक : मी जिंजरब्रेड माणूस आहे .
-
12:59 - 13:01मुले : मी जिंजरब्रेड माणूस आहे .
-
13:01 - 13:03शिक्षक : शाब्बास ; खूप छान 23
-
13:09 - 13:11सु . मि.: तिकडे Gateshead ला
-
13:11 - 13:13एक १० वर्षाची मुलगी हिंदू धर्माच्या मूळाशी जाते
-
13:13 - 13:15१५ मिनिटात
-
13:15 - 13:18अशा गोष्टी ज्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही
-
13:21 - 13:23दोन मुले TED वरची भाषणे ऐकतात .
-
13:23 - 13:25आधी त्यांना फुटबॉल खेळाडू व्हायचे होते
-
13:25 - 13:27८ TED भाषणे ऐकल्यावर,
-
13:27 - 13:30त्याला लिओनार्दो द व्हिन्सी.व्हायचे आहे .
-
13:30 - 13:33(हशा)
-
13:33 - 13:36(टाळ्या)
-
13:36 - 13:38अगदी सोपी गोष्ट आहे .
-
13:38 - 13:40मी आता पहा काय करत आहे
-
13:40 - 13:43त्याना म्हणतात SOLEs: सेल्फ ऑर्गनाइझ्ड लर्निंग एन्व्हायर्नमेंट्स.
-
13:43 - 13:45फर्निचरची रचना अशी आहे . 24
-
13:45 - 13:48की मुले मोठ्या शक्तिशाली पडद्यासमोर बसू शकतील
-
13:48 - 13:51मोठी ब्रॉडबॅंड जोडणी , पण गटात .
-
13:51 - 13:54त्यांना हवे असेल तर ते ग्रॅनी क्लाऊड ला बोलावतील .
-
13:54 - 13:56हे न्यू कॅसल मधील SOLE आहे
-
13:56 - 13:58मध्यस्थ भारतातील आहे .
-
13:58 - 14:01आणखी किती सांगू ? एक शेवटचे आणि मग थांबतो .
-
14:01 - 14:04मी मे मध्ये तुरीन ला गेलो होतो
-
14:05 - 14:08मी सर्व शिक्षकांना माझ्या १० वर्षाच्या गटाच्या मुलापासून लांब जायला सांगितले .
-
14:09 - 14:12मी फक्त इंग्रजी बोलतो आणि ते इटालियन
-
14:12 - 14:14त्यामुळे संवाद नव्हता .
-
14:14 - 14:17मी इंग्रजीत प्रश्न फळ्यावर लिहायला सुरुवात केली.
-
14:18 - 14:20मुलांनी पहिले आणि विचारले, "हे काय आहे ?"
-
14:20 - 14:22मी म्हटले “ सुरु करा .”
-
14:22 - 14:25त्यांनी गुगल वर टाईप केले आणि त्याचे इटालियन , मध्ये भाषांतर केले .
-
14:25 - 14:27परत इटालियन गुगल मध्ये गेले
-
14:27 - 14:30१५ मिनिटानंतर .
-
14:37 - 14:40पुढील प्रश्न “कलकत्ता कुठे आहे ?”
-
14:42 - 14:45याला फक्त १० मिनिटे लागली
-
14:49 - 14:52यानंतर मी खरच कठीण प्रश्न विचारला .
-
14:52 - 14:55पायथागोरस कोण होता ? आणि त्याने काय केले
-
14:57 - 14:59थोडा वेळ शांतता पसरली
-
14:59 - 15:01नंतर ती म्हणाली तुमचे स्पेलिंग चुकले आहे .
-
15:01 - 15:04ते पेतागोरस आहे .
-
15:08 - 15:10आणि नंतर
-
15:10 - 15:12२० मिनिटात
-
15:12 - 15:14काटकोनातले त्रिकोण फळ्यावर दिसू लागले
-
15:14 - 15:17माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
-
15:17 - 15:19ही १० वर्षाची मुले आहेत .
-
15:32 - 15:35आणखी ३० मिनिटात ती सापेक्षतेच्या सिद्धांतापर्यंत पोहोचतील . आणि मग?
-
15:35 - 15:37(हशा)
-
15:37 - 15:46{टाळ्या}
-
15:46 - 15:48सु . मि . तर, माहित आहे काय झाले ?
-
15:48 - 15:50माझ्या मते, आपण अडखळतो आहोत
-
15:50 - 15:52एका स्वयं चालित प्रणालीवर .
-
15:52 - 15:54स्वयं चालित प्रणालीवर
-
15:54 - 15:56ज्यात सांगाडा निर्माण होतो
-
15:56 - 15:59बाह्य स्पष्ट हस्तक्षेपाशिवाय.
-
15:59 - 16:02स्वयं चालित प्रणाली नेहमी दाखवतात उदय
-
16:02 - 16:04अशा गोष्टींचा ज्या साठी प्रणालीचा
-
16:04 - 16:06आराखडा केला नव्हता .
-
16:06 - 16:08त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अशी झाली .
-
16:08 - 16:11कारण हे अशक्य वाटते .
-
16:11 - 16:14मला वाटते मी अंदाज करू शकतो .
-
16:14 - 16:16शिक्षण ही स्वयं चालित प्रणाली आहे .
-
16:16 - 16:18ज्यात विद्वत्ता , ज्ञान उदयाला येणारी विलक्षण गोष्ट आहे .
-
16:18 - 16:20हे प्रयोगाद्वारे सिद्ध करायला मला आणखी काही वर्षे लागतील .
-
16:20 - 16:22पण मी ते करणार आहे .
-
16:22 - 16:25पण मधल्या काळात, एक पद्धत आहे .
-
16:25 - 16:28१०० कोटी मुलांसाठी १० कोटी शिक्षक लागतील .
-
16:28 - 16:30पृथ्वीवर त्यापेक्षा जास्त आहेत .
-
16:30 - 16:32१ कोटी SOLE.
-
16:32 - 16:35१८००० कोटी डॉलर आणि १० वर्षे
-
16:36 - 16:38आपण सगळे बदलू शकतो .
-
16:38 - 16:40धन्यवाद .
-
16:40 - 16:51(टाळ्या)
- Title:
- सुगत मित्रा यांचे स्वाध्यायाचे नवे प्रयोग
- Speaker:
- Sugata Mitra
- Description:
-
शिक्षणशास्त्रतज्ञ सुगत मित्रा हाताळत आहेत एक मोठा शैक्षणिक प्रश्न - सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी चांगले शिक्षक व चांगल्या शाळा नसणे . दिल्ली पासून दक्षिण आफ्रिका , इटली पर्यंतच्या स्वानुभवावर आधारित उपक्रमांमधून त्यांनी मुलांना दिली स्व-नियंत्रित वेब सुविधा आणि त्यातून प्रकटले क्रांतिकारी निष्कर्ष, शिक्षणविषयक दृष्टीकोन बदलणारे.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 16:53