1 00:00:02,000 --> 00:00:04,000 तर, वरील निवेदन अगदीच स्पष्ट आहे. 2 00:00:04,000 --> 00:00:07,000 मी १२ वर्षापूर्वी या वाक्याने सुरुवात केली 3 00:00:07,000 --> 00:00:10,000 आणि संदर्भ होता 4 00:00:10,000 --> 00:00:12,000 विकसनशील देशांचा 5 00:00:12,000 --> 00:00:15,000 पण आपण जगाच्या काना-कोपर्यातून इथे जमले आहात 6 00:00:15,000 --> 00:00:18,000 तर, तुमच्या देशाच्या नकाशाचा विचार केल्यास 7 00:00:18,000 --> 00:00:20,000 मला वाटते, हे तुम्हाला कळेल 8 00:00:20,000 --> 00:00:22,000 की पृथ्वीवरच्या प्रत्येक देशासाठी 9 00:00:22,000 --> 00:00:24,000 तुम्ही छोटे वर्तुळ काढून दाखवू शकता की 10 00:00:24,000 --> 00:00:27,000 "ह्या अशा जागा आहेत जिथे चांगले शिक्षक जाणार नाहीत ." 11 00:00:28,000 --> 00:00:30,000 यावर वरताण म्हणजे 12 00:00:30,000 --> 00:00:33,000 ही समस्याप्रधान क्षेत्रे आहेत. 13 00:00:33,000 --> 00:00:35,000 तर ही एक उपरोधिक समस्या आहे 14 00:00:35,000 --> 00:00:37,000 चांगले शिक्षक जाऊ इच्छित नाहीत 15 00:00:37,000 --> 00:00:40,000 नेमक्या त्या ठिकाणी, जिथे त्यांची खरी गरज आहे . 16 00:00:40,000 --> 00:00:43,000 मी १९९९ साली सुरुवात केली 17 00:00:43,000 --> 00:00:46,000 एका प्रयोगाद्वारे या प्रश्नाची उकल करण्यास . 18 00:00:46,000 --> 00:00:49,000 जो नवी दिल्लीमधील एक अतिशय साधा प्रयोग होता . 19 00:00:51,000 --> 00:00:54,000 मी एक संगणक संच खोवला 20 00:00:54,000 --> 00:00:57,000 नवी दिल्लीतील एका झोपडपट्टीतील घराच्या भिंतीत 21 00:00:58,000 --> 00:01:01,000 तेथील मुले जेमतेम शाळेत जायची . त्यांना इंग्रजीचा गंध नव्हता 22 00:01:01,000 --> 00:01:03,000 त्यांनी कधी संगणक बघितला नव्हता 23 00:01:03,000 --> 00:01:06,000 आणि त्यांना इंटरनेट माहीतच नव्हते 24 00:01:06,000 --> 00:01:09,000 मी त्याला हाय स्पीड इंटरनेट जोडणी दिली - जमिनीपासून साधारण तीन फुटांवर 25 00:01:09,000 --> 00:01:11,000 मी तो सुरु केला आणि तेथून बाहेर पडलो 26 00:01:11,000 --> 00:01:13,000 त्यानंतर 27 00:01:13,000 --> 00:01:16,000 आम्ही काही गोष्टींचे निरीक्षण केले , ते तुम्हाला कळेलच . 28 00:01:16,000 --> 00:01:19,000 हे मी देशातील अनेक ठिकाणी केले . 29 00:01:19,000 --> 00:01:21,000 आणि नंतर 30 00:01:21,000 --> 00:01:23,000 जगभरातील बर्याच भागात 31 00:01:23,000 --> 00:01:25,000 आणि असे लक्षात आले की 32 00:01:25,000 --> 00:01:27,000 मुले तेच शिकतील 3 33 00:01:27,000 --> 00:01:30,000 जे त्यांना शिकायची इच्छा आहे 34 00:01:30,000 --> 00:01:32,000 हा आम्ही केलेला पहिला प्रयोग होता 35 00:01:32,000 --> 00:01:34,000 तुमच्या उजवीकडील हा आठ वर्षाचा मुलगा 36 00:01:34,000 --> 00:01:37,000 सहा वर्षाच्या त्याच्या विद्यार्थिनीला शिकवत आहे . 37 00:01:37,000 --> 00:01:40,000 आणि तो तिला शिकवत होता इंटरनेट चाळणे 38 00:01:41,000 --> 00:01:44,000 हा भारताच्या मध्य भागातील मुलगा 39 00:01:45,000 --> 00:01:47,000 राजस्थानातील एका खेड्यातील 40 00:01:47,000 --> 00:01:50,000 जिथे मुलांनी स्वतःचे संगीत ध्वनिमुद्रीत केले 41 00:01:50,000 --> 00:01:53,000 आणि मग एकमेकांना ऐकवले, 42 00:01:53,000 --> 00:01:55,000 आणि या प्रक्रियेत, 43 00:01:55,000 --> 00:01:57,000 त्यांनी स्वतःची खूप करमणूक करून घेतली. 44 00:01:57,000 --> 00:01:59,000 आणि हे सर्व त्यांनी चार तासात केले 45 00:01:59,000 --> 00:02:02,000 संगणक प्रथमच पाहिल्यापासून. 46 00:02:02,000 --> 00:02:05,000 दक्षिण भारतातील दुसर्या एका खेड्यात 47 00:02:05,000 --> 00:02:07,000 या मुलांनी 48 00:02:07,000 --> 00:02:09,000 एका व्हिडीओ कॅमेर्याची जुळणी केली होती 49 00:02:09,000 --> 00:02:11,000 आणि एका मोठ्या माशीचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करीत होते. 50 00:02:11,000 --> 00:02:13,000 त्यांनी Disney.com या संकेत स्थळावरून ते डाऊनलोड केले. 51 00:02:13,000 --> 00:02:15,000 किंवा अशाच संकेतस्थळावरून 52 00:02:15,000 --> 00:02:18,000 संगणक त्या खेड्यात बसविल्यापासून १४ दिवसात. 53 00:02:21,000 --> 00:02:23,000 तर शेवटी, 54 00:02:23,000 --> 00:02:25,000 आम्ही असा निष्कर्ष काढला कि मुलांचा गट 55 00:02:25,000 --> 00:02:28,000 संगणक व इंटरनेटचा वापर करणे स्वतःच शिकू शकतात, 56 00:02:28,000 --> 00:02:30,000 आपण कोण आहोत 57 00:02:30,000 --> 00:02:33,000 किंवा कुठे आहोत याच्या निरपेक्ष 58 00:02:33,000 --> 00:02:36,000 या क्षणी मी अधिक महत्वाकांक्षी झालो . 59 00:02:36,000 --> 00:02:39,000 आणि बघायचे ठरवले 60 00:02:39,000 --> 00:02:42,000 की मुले संगणकाचा आणखी कसा वापर करू शकतात. 61 00:02:42,000 --> 00:02:45,000 आम्ही भारतातील हैदराबाद येथे एका प्रयोगाने सुरुवात केली 62 00:02:45,000 --> 00:02:48,000 जिथे मी मुलांच्या एका गटाला - 63 00:02:48,000 --> 00:02:51,000 जी मुले तेलुगु भाषेच्या वळणाचे इंग्रजी बोलत . 64 00:02:51,000 --> 00:02:53,000 मी त्यांना एक संगणक दिला . 65 00:02:53,000 --> 00:02:55,000 संवादाद्वारे मजकूर लिहिण्याची क्षमता असलेला 66 00:02:55,000 --> 00:02:58,000 जी आता विंडोज प्रणालीत विनामूल्य मिळते, 67 00:02:58,000 --> 00:03:00,000 आणि त्यांना त्यात बोलायला सांगितले. 68 00:03:00,000 --> 00:03:02,000 आणि जेव्हा ते त्यात बोलले, 69 00:03:02,000 --> 00:03:04,000 संगणकाने त्याचे अशुद्ध टंक लेखन केले, 70 00:03:04,000 --> 00:03:06,000 यावर ती मुले म्हणाली, "आम्ही जे बोलतोय ते याला कळतच नाही." 71 00:03:06,000 --> 00:03:08,000 मी म्हटले ” होय . दोन महिन्यासाठी हा संगणक मी इथेच ठेवतो . 72 00:03:08,000 --> 00:03:10,000 तुम्ही असे बोला जे 73 00:03:10,000 --> 00:03:12,000 संगणकाला समजेल." 74 00:03:12,000 --> 00:03:14,000 मुलांनी विचारले, "हे कसे करायचे ?" 75 00:03:14,000 --> 00:03:16,000 आणि मी म्हटले, 76 00:03:16,000 --> 00:03:18,000 “खरे तर मलाही माहित नाही." 77 00:03:18,000 --> 00:03:20,000 (हशा) 78 00:03:20,000 --> 00:03:22,000 आणि मी तेथून निघालो. 79 00:03:22,000 --> 00:03:24,000 (हशा) 80 00:03:25,000 --> 00:03:27,000 दोन महिन्यांनंतर - 81 00:03:27,000 --> 00:03:29,000 आणि याच्या नोंदी आहेत 82 00:03:29,000 --> 00:03:31,000 संगणक माहिती प्रणालीत 83 00:03:31,000 --> 00:03:33,000 आंतरराष्ट्रीय विकास नियतकालिकात - 84 00:03:33,000 --> 00:03:35,000 की त्यांचे भाषेचे वळण बदलले 85 00:03:35,000 --> 00:03:38,000 आणि आश्चर्यकारकरीत्या साध्या ब्रिटीश वळणाच्या अगदी जवळचे बनले. 86 00:03:38,000 --> 00:03:41,000 की ज्यात मी संवाद आणि मजकूर यांची जुळणी केली होती . 87 00:03:41,000 --> 00:03:44,000 दुसर्या शब्दात, ती सर्व मुले जेम्स टुली सारखे बोलत होती. 88 00:03:44,000 --> 00:03:46,000 (हशा) 89 00:03:46,000 --> 00:03:48,000 म्हणजे त्यांनी स्वतःच हे घडवून आणले 90 00:03:48,000 --> 00:03:50,000 त्यानंतर , मी प्रयोग सुरु केले 91 00:03:50,000 --> 00:03:52,000 इतर अनेक गोष्टींवर 92 00:03:52,000 --> 00:03:54,000 की ज्या मुले स्वतः करू शकतील. 93 00:03:54,000 --> 00:03:57,000 एकदा मला कोलम्बोतून एक मजेदार फोन आला, 94 00:03:57,000 --> 00:03:59,000 कै . आर्थर सी क्लार्क यांच्याकडून , 95 00:03:59,000 --> 00:04:01,000 ते म्हणाले, "मला बघायचे आहे काय चालले आहे ते." 96 00:04:01,000 --> 00:04:04,000 आणि त्यांना येणे शक्य नव्हते , म्हणून मी त्यांच्याकडे गेलो . 97 00:04:04,000 --> 00:04:06,000 त्यांनी मला दोन लक्षवेधी गोष्टी सांगितल्या , 98 00:04:06,000 --> 00:04:11,000 "शिक्षकाची जागा जर यंत्र घेत असेल तर घेऊ द्यावी" 99 00:04:11,000 --> 00:04:13,000 (हशा) 100 00:04:13,000 --> 00:04:15,000 दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे, 101 00:04:15,000 --> 00:04:17,000 “मुलांना जर रुची असेल, 102 00:04:17,000 --> 00:04:20,000 तरच (त्यांचे ) शिक्षण होते ." 103 00:04:20,000 --> 00:04:22,000 मी तर ते प्रत्यक्षात करत होतो . 104 00:04:22,000 --> 00:04:24,000 तर प्रत्येक वेळी ते बघताना मी त्यांचा विचार करतो. 105 00:04:24,000 --> 00:04:27,000 (चित्रफीत ) आर्थर सी क्लार्क : ते नक्कीच 106 00:04:27,000 --> 00:04:29,000 लोकाना मदत करतात 107 00:04:29,000 --> 00:04:31,000 कारण मुले लवकर दिशा शोधतात 108 00:04:31,000 --> 00:04:34,000 आणि त्याना ज्याच्यात रुची आहे अशा गोष्टी शोधतात . 109 00:04:34,000 --> 00:04:37,000 आणि जेव्हा रुची असते, तेव्हाच शिक्षण घडते. 110 00:04:37,000 --> 00:04:40,000 सुगत मित्र :मी हा प्रयोग दक्षिण आफ्रिकेत केला 111 00:04:40,000 --> 00:04:42,000 हा १५ वर्षाचा मुलगा आहे 112 00:04:42,000 --> 00:04:45,000 (चित्रफीत ) मुलगा :-- मी खेळ खेळतो 113 00:04:45,000 --> 00:04:48,000 मला प्राणी आवडतात . 114 00:04:48,000 --> 00:04:51,000 आणि मी संगीत ऐकतो . 115 00:04:51,000 --> 00:04:53,000 सु .मिः आणि मी त्याला विचारले, ” तू इ-मेल्स पाठवतोस ?" 116 00:04:53,000 --> 00:04:56,000 तो म्हणाला “हो . आणि त्या समुद्रापलीकडे उडी मारुन जातात ." 117 00:04:57,000 --> 00:04:59,000 हे कंबोडिया आहे . 118 00:04:59,000 --> 00:05:02,000 ग्रामीण कंबोडिया 119 00:05:02,000 --> 00:05:05,000 एक साधा गणिती खेळ 120 00:05:05,000 --> 00:05:07,000 जो कुणीही मुलगा शाळेत अथवा घरात खेळणार नाही . 121 00:05:07,000 --> 00:05:09,000 ते , तुम्हाला माहित आहे तुमच्याकडे परत फेकतील . 122 00:05:09,000 --> 00:05:11,000 आणि म्हणतील ” हे खूपच कंटाळवाणे आहे ." 123 00:05:11,000 --> 00:05:13,000 पण तुम्ही जर ते रस्त्यावर सोडून दिले 124 00:05:13,000 --> 00:05:15,000 आणि जर सर्व प्रौढ तिथून निघून गेले 125 00:05:15,000 --> 00:05:17,000 तर ती (मुले ) एकमेकात फुशारक्या मारतील 126 00:05:17,000 --> 00:05:19,000 याचे काय करता येईल याबद्दल 127 00:05:19,000 --> 00:05:21,000 ही मुले तेच करत आहेत 128 00:05:21,000 --> 00:05:24,000 ती अनेक पटीने वाढत आहेत 129 00:05:24,000 --> 00:05:26,000 भारत देशभर 130 00:05:26,000 --> 00:05:28,000 दोन वर्षाच्या अखेरीस 131 00:05:28,000 --> 00:05:31,000 मुले गुगल वर त्यांचे गृहपाठ करू लागली . 132 00:05:31,000 --> 00:05:33,000 परिणामी शिक्षकांनी अहवाल पाठवला 133 00:05:33,000 --> 00:05:35,000 ‘इंग्रजीत प्रचंड सुधारणां’ बद्दल 134 00:05:35,000 --> 00:05:39,000 (हशा) 135 00:05:39,000 --> 00:05:41,000 ‘वेगवान सुधारणा ’ वगैरे , वगैरे . 136 00:05:41,000 --> 00:05:44,000 त्यांनी म्हटले ”मुले सखोल विचार करणारी झाली आहेत इत्यादी इत्यादी 137 00:05:44,000 --> 00:05:47,000 (हशा) 138 00:05:47,000 --> 00:05:49,000 आणि खरंच ती तशी झाली होती . 139 00:05:49,000 --> 00:05:51,000 माझ्या मते, जे गुगल मध्ये संग्रहित आहे 140 00:05:51,000 --> 00:05:54,000 ते डोक्यात कशाला भरायचे . 141 00:05:55,000 --> 00:05:57,000 म्हणून, त्यानंतर ४ वर्षांनी 142 00:05:57,000 --> 00:06:00,000 मी ठरवले कि मुले आता संगणकाचा वापर करू शकत आहेत 143 00:06:00,000 --> 00:06:03,000 त्यांची स्वतःची शैक्षणिक उद्दिष्टे स्वतःच पूर्ण करण्यासाठी. 144 00:06:03,000 --> 00:06:05,000 त्याच वेळी बरीच मोठी रक्कम 145 00:06:05,000 --> 00:06:07,000 न्यू कॅसल विद्यापीठाला मिळाली होती 146 00:06:07,000 --> 00:06:10,000 भारतातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी 147 00:06:10,000 --> 00:06:13,000 त्यांनी मला विचारणा केली . मी सांगितले, "मी दिल्लीत राहून काम करेन ” 148 00:06:13,000 --> 00:06:15,000 ते म्हणाले, "तुम्हाला शक्य नाही होणार हाताळणे 149 00:06:15,000 --> 00:06:18,000 विद्यापीठाचे १० लाख रुपये 150 00:06:18,000 --> 00:06:20,000 दिल्लीत बसून ." 151 00:06:20,000 --> 00:06:22,000 तर २००६ साली, 152 00:06:22,000 --> 00:06:24,000 मी माझ्यासाठी एक ओवरकोट विकत घेतला . 153 00:06:24,000 --> 00:06:26,000 आणि न्यू कॅसल इथे गेलो 154 00:06:27,000 --> 00:06:29,000 मला चाचणी करायची होती मर्यादांची 155 00:06:29,000 --> 00:06:31,000 व्यवस्था प्रणालीच्या . 156 00:06:31,000 --> 00:06:33,000 न्यू कॅसल मध्ये मी केलेला पहिला प्रयोग 157 00:06:33,000 --> 00:06:35,000 भारतामध्ये झाला होता. 158 00:06:35,000 --> 00:06:38,000 आणि मी स्वतःपुढे एक अशक्य वाटणारे उद्दिष्ट ठेवले . 159 00:06:38,000 --> 00:06:41,000 काय तमिळ बोलणारी 160 00:06:41,000 --> 00:06:43,000 १२ वर्षाची मुले 161 00:06:43,000 --> 00:06:46,000 दक्षिण भारतातील एका खेड्यातील 162 00:06:46,000 --> 00:06:48,000 स्वताला जीव तंत्र विज्ञान (biotechnology) 163 00:06:48,000 --> 00:06:50,000 स्वतःच्या इंग्रजी भाषेतून शिकवू शकतील ? 164 00:06:50,000 --> 00:06:53,000 मी त्यांची परीक्षा घेत्तो . त्याना शून्य गुण मिळतील . 165 00:06:53,000 --> 00:06:55,000 मी त्याना सामग्री देईन . तीन महिन्यांनी परत येऊन परीक्षा घेईन . 166 00:06:55,000 --> 00:06:57,000 त्याना आणखी एक शून्य मिळेल . 167 00:06:57,000 --> 00:07:01,000 मी परत जाऊन म्हणेन “ होय . आम्हाला काही कारण्याआसाठी शिक्षक पाहिजेत ." 168 00:07:01,000 --> 00:07:03,000 मी २६ मुलाना बोलावले . 169 00:07:03,000 --> 00:07:05,000 ती सर्व आल्यावर मी त्यांना सांगितले . 170 00:07:05,000 --> 00:07:07,000 की या संगणकावर काही दुर्बोध गोष्टी आहेत . 171 00:07:07,000 --> 00:07:10,000 तुम्हाला त्या समजल्या नाहीत तरी मला आश्चर्य वाटणार नाही 172 00:07:10,000 --> 00:07:13,000 हे सर्व इंग्रजीत आहे आणि मी जातो आहे . 173 00:07:13,000 --> 00:07:15,000 (हशा) 174 00:07:15,000 --> 00:07:17,000 तर मी त्याना सोडून निघून गेलो . 175 00:07:17,000 --> 00:07:19,000 आणि दोन महिन्यांनी परत आलो 176 00:07:19,000 --> 00:07:21,000 आणि २६ मुले आत आली अगदी गुपचूप , निशब्द . 177 00:07:21,000 --> 00:07:24,000 मी विचारले , “ काही पाहिलं का ?” 178 00:07:24,000 --> 00:07:26,000 ती म्हणाली , “ हो , पाहिले ” 179 00:07:26,000 --> 00:07:29,000 “ काही समजले का ?” “ नाही , काही नाही ” 180 00:07:29,000 --> 00:07:31,000 तेव्हा मी म्हणालो, 181 00:07:31,000 --> 00:07:33,000 “ठीक आहे . किती वेळ सराव केला ” 182 00:07:33,000 --> 00:07:35,000 “काही कळले नाही हे सांगण्यापूर्वी ?” 183 00:07:35,000 --> 00:07:38,000 ती म्हणाली, “आम्ही त्यात रोज पाहिले ” 184 00:07:38,000 --> 00:07:40,000 यावर मी म्हटले, "दोन महिने तुम्हाला काही समजत नव्हते तरी पहात होतात? 185 00:07:40,000 --> 00:07:42,000 तेन्ह्वा एक मुलगी हात वर करून म्हणाली, 186 00:07:42,000 --> 00:07:44,000 अगदी शब्दशः . 187 00:07:45,000 --> 00:07:48,000 डी . एन . ए . च्या रेणूची अयोग्य निर्मिती 188 00:07:48,000 --> 00:07:50,000 अनुवांशिक रोगाला कारक असते याच्याशिवाय 189 00:07:50,000 --> 00:07:52,000 आम्हाला दुसरे काही समजले नाही . 190 00:07:52,000 --> 00:07:54,000 (हशा) 191 00:07:54,000 --> 00:08:01,000 (टाळ्या) 192 00:08:01,000 --> 00:08:04,000 (हशा) 193 00:08:04,000 --> 00:08:06,000 हे प्रसिद्ध करायला मला तीन वर्षे लागली 194 00:08:06,000 --> 00:08:09,000 ते नुकतेच ब्रिटीश नियतकालिक ‘शैक्षणिक तंत्रज्ञान ’ यात प्रसिद्ध झाले आहे . 195 00:08:09,000 --> 00:08:12,000 माझा निबंध तपासणारे एक परीक्षक म्हणाले . 196 00:08:12,000 --> 00:08:15,000 “खरे वाटत नाही इतके हे चांगले आहे . 197 00:08:15,000 --> 00:08:17,000 असे म्हणणे ठीक नव्हते . 198 00:08:17,000 --> 00:08:19,000 एक मुलगी जी शिकली होती 199 00:08:19,000 --> 00:08:21,000 शिक्षक होण्यासाठी 200 00:08:21,000 --> 00:08:23,000 ती त्या तिथे आहे . 201 00:08:31,000 --> 00:08:33,000 लक्षात ठेवा , ती मुले इंग्रजी शिकली नाहीत 202 00:08:46,000 --> 00:08:49,000 मी सुधारणा करीत विचारले , "न्यूरॉन कुठे आहे ?” 203 00:08:49,000 --> 00:08:51,000 आणि ती म्हणते ,” न्यूरॉन? न्यूरॉन?” 204 00:08:51,000 --> 00:08:54,000 आणि मग तिने पाहिले आणि असे केले . 205 00:08:54,000 --> 00:08:57,000 काहीही हाव भाव असले , तरी ते चांगले नव्हते 206 00:08:57,000 --> 00:09:00,000 तर त्यांचे गुण शून्यावरून ३० प्रतिशत झाले . 207 00:09:00,000 --> 00:09:03,000 जी या परिस्थितीतील शैक्षणिक अशक्यता आहे 208 00:09:03,000 --> 00:09:06,000 पण ३० टक्के म्हणजे उत्तीर्ण नव्हे . 209 00:09:06,000 --> 00:09:08,000 म्हणून मी तपास केला त्यांच्या 210 00:09:08,000 --> 00:09:10,000 मैत्रिणीचा , एक स्थानिक हिशेबनिसाचा . 211 00:09:10,000 --> 00:09:12,000 ती मुले तिच्या बरोबर फुटबाल खेळायची 212 00:09:12,000 --> 00:09:14,000 मी तिला विचारले , “ तू त्यांना शिकवशील ?” 213 00:09:14,000 --> 00:09:16,000 जीव तंत्रज्ञान पास होण्यापुरते ? 214 00:09:16,000 --> 00:09:18,000 आणि ती म्हणाली , “मी कसे शिकवणार ? मला तर तो विषय माहित नाही ." 215 00:09:18,000 --> 00:09:20,000 मी म्हणालो , “ तू आजीची पद्धत वापर ” 216 00:09:20,000 --> 00:09:22,000 ती म्हणाली , “ती काय आहे ?” 217 00:09:22,000 --> 00:09:24,000 मी म्हणालो , “ तू काय करायचे . 218 00:09:24,000 --> 00:09:26,000 की मुलांच्या मागे उभे राहायचे 219 00:09:26,000 --> 00:09:29,000 आणि सतत त्यांचे कौतुक करायचे . 220 00:09:29,000 --> 00:09:31,000 एव्हढेच म्हणायचे ,'झकास . खूप छान . 221 00:09:31,000 --> 00:09:34,000 हे काय केले ? परत करतोस ? मला आणखी दाखवतोस ?" 222 00:09:34,000 --> 00:09:36,000 तिने ते दोन वर्षे केले . 223 00:09:36,000 --> 00:09:38,000 गुणसंख्या ५० झाली . 224 00:09:38,000 --> 00:09:40,000 जी दिल्लीतील झकपक शाळात असते 225 00:09:40,000 --> 00:09:43,000 जीव तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षित शिक्षिका असलेल्या . 226 00:09:43,000 --> 00:09:45,000 तर मी परत न्यू कॅसल इथे आलो 227 00:09:45,000 --> 00:09:47,000 हे परिणाम घेऊन . 228 00:09:47,000 --> 00:09:49,000 आणि ठरवले 229 00:09:49,000 --> 00:09:51,000 की इथे असे काहीतरी घडते आहे . 230 00:09:51,000 --> 00:09:54,000 जे नक्कीच विचारप्रवर्तक आहे . 231 00:09:55,000 --> 00:09:58,000 तर दूरदूरच्या ठिकाणी अनेक प्रयोग करत करत 232 00:09:58,000 --> 00:10:01,000 मी सर्वात दुर्गम अशा ठिकाणी पोहोचलो . 233 00:10:01,000 --> 00:10:03,000 (हशा) 234 00:10:04,000 --> 00:10:07,000 दिल्लीपासून साधारण ५,००० मैल . 235 00:10:07,000 --> 00:10:09,000 एका लहान गावात Gateshead . 236 00:10:09,000 --> 00:10:12,000 इथे मी ३२ मुले घेतली 237 00:10:12,000 --> 00:10:15,000 आणि मग मी पद्धतीत सुधारणा करायला सुरुवात केली 238 00:10:15,000 --> 00:10:18,000 मी त्यांचे चार गट केले . 239 00:10:18,000 --> 00:10:20,000 मी म्हटले ,” तुम्ही तुमचे गट करा 240 00:10:20,000 --> 00:10:23,000 प्रत्येक गट एकच संगणक वापरेल , चार नाही" 241 00:10:23,000 --> 00:10:26,000 लक्षात ठेवा , भिंतीतील खिंडारातून 242 00:10:26,000 --> 00:10:28,000 "तुम्ही गट बदलू शकता 243 00:10:28,000 --> 00:10:30,000 दुसऱ्या गटात जावू शकता, 244 00:10:30,000 --> 00:10:32,000 तुम्हाला तुमचा गट आवडला नाही तर 245 00:10:32,000 --> 00:10:35,000 तुम्ही दुसऱ्या गटात जाऊन ते काय करत आहेत ते डोकावून पाहू शकता , 246 00:10:35,000 --> 00:10:38,000 आणि परत तुमच्या गटात येऊन ते स्वतःचे आहे असे म्हणू शकता . 247 00:10:38,000 --> 00:10:40,000 आणि मी त्यांना समजावले 248 00:10:40,000 --> 00:10:43,000 बरेच शास्त्रीय संशोधन अशा पद्धतीने केले जाते . 249 00:10:43,000 --> 00:10:45,000 (हशा .) 250 00:10:45,000 --> 00:10:50,000 (टाळ्या) 251 00:10:52,000 --> 00:10:54,000 मुले उत्साहाने मला विचारू लागली, 252 00:10:54,000 --> 00:10:56,000 “आता आम्ही काय करायचे ?’ 253 00:10:56,000 --> 00:10:59,000 मी त्याना ६ GCSE चे प्रश्न दिले . 254 00:10:59,000 --> 00:11:01,000 पहिला गट जो सर्वोत्तम होता 255 00:11:01,000 --> 00:11:03,000 त्यांनी २o मिनिटात ते सर्व सोडवले 256 00:11:03,000 --> 00:11:06,000 सर्वात वाईट गटाने ४५ मिनिटात . 257 00:11:06,000 --> 00:11:08,000 त्याना माहित असलेले सर्व वापरले . 258 00:11:08,000 --> 00:11:10,000 न्यूज ग्रूप , गुगल , विकिपीडिया \ 259 00:11:10,000 --> 00:11:12,000 आस्क जीवस इत्यादी 260 00:11:12,000 --> 00:11:15,000 शिक्षक म्हणाले , “ हे काय सखोल शिक्षण आहे ?” 261 00:11:15,000 --> 00:11:17,000 मी म्हणालो , “ प्रयत्न करुया ” 262 00:11:17,000 --> 00:11:19,000 दोन महिन्यांनी मी परत आलो . 263 00:11:19,000 --> 00:11:21,000 त्यांना एक चाचणी दिली .--- 19 264 00:11:21,000 --> 00:11:23,000 संगणक नाही , एकमेकांशी बोलणे नाही . 265 00:11:23,000 --> 00:11:25,000 सर्वसाधारण गुणसंख्या , संगणक आणि गट असताना 266 00:11:25,000 --> 00:11:27,000 ७६ % होती 267 00:11:27,000 --> 00:11:29,000 मी प्रयोग केले आणि चाचणी घेतली तेह्वा 268 00:11:29,000 --> 00:11:32,000 दोन महिन्यांनी 269 00:11:32,000 --> 00:11:35,000 ७६ % होती . 270 00:11:35,000 --> 00:11:37,000 छायाचित्रा सारखी स्मरणशक्ती 271 00:11:37,000 --> 00:11:39,000 मुलांच्यात होती 272 00:11:39,000 --> 00:11:42,000 असे वाटते कारण ते एकमेकांशी चर्चा करतायत. 273 00:11:42,000 --> 00:11:44,000 एका संगणकापुढे एक मुलगा 274 00:11:44,000 --> 00:11:46,000 हे करू शकणार नाही 275 00:11:46,000 --> 00:11:48,000 माझ्याकडील पुढील परिणाम 276 00:11:48,000 --> 00:11:50,000 विश्वास बसणार नाही असे 277 00:11:50,000 --> 00:11:52,000 गुण काळानुसार वाढणार्या पट्टीवर. 278 00:11:52,000 --> 00:11:54,000 कारण त्यांचे शिक्षक म्हणतात 279 00:11:54,000 --> 00:11:56,000 की सत्र संपल्यावर 280 00:11:56,000 --> 00:11:59,000 मुले त्यानंतरही गुगल करायची 281 00:11:59,000 --> 00:12:01,000 इथे ब्रिटन मध्ये मी आवाहन केले 282 00:12:01,000 --> 00:12:03,000 ब्रिटीश आज्याना 283 00:12:03,000 --> 00:12:05,000 माझ्या प्रयोगानंतर 284 00:12:05,000 --> 00:12:07,000 आणि , माहित आहे 285 00:12:07,000 --> 00:12:09,000 ब्रिटीश आज्या खूप बलवान असतात . 286 00:12:09,000 --> 00:12:11,000 त्यांच्यातील २०० लगेच स्वयंसेवक झाल्या . 287 00:12:11,000 --> 00:12:13,000 {हशा) 288 00:12:13,000 --> 00:12:16,000 असे ठरले कि त्यांनी मला 289 00:12:16,000 --> 00:12:18,000 एक तास मोकळा द्यायचा . 290 00:12:18,000 --> 00:12:20,000 स्वतःच्या घरी बसून 291 00:12:20,000 --> 00:12:22,000 आठवड्यातून एक दिवस 292 00:12:22,000 --> 00:12:24,000 त्यांनी तसे केले 293 00:12:24,000 --> 00:12:26,000 आणि गेली दोन वर्षावर 294 00:12:26,000 --> 00:12:28,000 ६०० तासाच्या वर सुचना 295 00:12:28,000 --> 00:12:30,000 मिळाल्या स्काईप वर 296 00:12:30,000 --> 00:12:33,000 माझे विद्यार्थी ज्याला ग्रॅनी क्लाऊड म्हणतात. 297 00:12:33,000 --> 00:12:36,000 तो (ढग ) तिथे बसतो. 298 00:12:36,000 --> 00:12:39,000 मला हवे असेल त्या शाळेत मी तो पाठवतो.. 299 00:12:45,000 --> 00:12:47,000 (चित्रफीत )शिक्षक : तुम्ही मला पकडू शकत नाही 300 00:12:47,000 --> 00:12:50,000 तुम्ही म्हणा 301 00:12:50,000 --> 00:12:53,000 तुम्ही मला पकडू शकत नाही 302 00:12:53,000 --> 00:12:56,000 मुल्रे : तुम्ही मला पकडू शकत नाही 303 00:12:56,000 --> 00:12:59,000 शिक्षक : मी जिंजरब्रेड माणूस आहे . 304 00:12:59,000 --> 00:13:01,000 मुले : मी जिंजरब्रेड माणूस आहे . 305 00:13:01,000 --> 00:13:03,000 शिक्षक : शाब्बास ; खूप छान 23 306 00:13:09,000 --> 00:13:11,000 सु . मि.: तिकडे Gateshead ला 307 00:13:11,000 --> 00:13:13,000 एक १० वर्षाची मुलगी हिंदू धर्माच्या मूळाशी जाते 308 00:13:13,000 --> 00:13:15,000 १५ मिनिटात 309 00:13:15,000 --> 00:13:18,000 अशा गोष्टी ज्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही 310 00:13:21,000 --> 00:13:23,000 दोन मुले TED वरची भाषणे ऐकतात . 311 00:13:23,000 --> 00:13:25,000 आधी त्यांना फुटबॉल खेळाडू व्हायचे होते 312 00:13:25,000 --> 00:13:27,000 ८ TED भाषणे ऐकल्यावर, 313 00:13:27,000 --> 00:13:30,000 त्याला लिओनार्दो द व्हिन्सी.व्हायचे आहे . 314 00:13:30,000 --> 00:13:33,000 (हशा) 315 00:13:33,000 --> 00:13:36,000 (टाळ्या) 316 00:13:36,000 --> 00:13:38,000 अगदी सोपी गोष्ट आहे . 317 00:13:38,000 --> 00:13:40,000 मी आता पहा काय करत आहे 318 00:13:40,000 --> 00:13:43,000 त्याना म्हणतात SOLEs: सेल्फ ऑर्गनाइझ्ड लर्निंग एन्व्हायर्नमेंट्स. 319 00:13:43,000 --> 00:13:45,000 फर्निचरची रचना अशी आहे . 24 320 00:13:45,000 --> 00:13:48,000 की मुले मोठ्या शक्तिशाली पडद्यासमोर बसू शकतील 321 00:13:48,000 --> 00:13:51,000 मोठी ब्रॉडबॅंड जोडणी , पण गटात . 322 00:13:51,000 --> 00:13:54,000 त्यांना हवे असेल तर ते ग्रॅनी क्लाऊड ला बोलावतील . 323 00:13:54,000 --> 00:13:56,000 हे न्यू कॅसल मधील SOLE आहे 324 00:13:56,000 --> 00:13:58,000 मध्यस्थ भारतातील आहे . 325 00:13:58,000 --> 00:14:01,000 आणखी किती सांगू ? एक शेवटचे आणि मग थांबतो . 326 00:14:01,000 --> 00:14:04,000 मी मे मध्ये तुरीन ला गेलो होतो 327 00:14:05,000 --> 00:14:08,000 मी सर्व शिक्षकांना माझ्या १० वर्षाच्या गटाच्या मुलापासून लांब जायला सांगितले . 328 00:14:09,000 --> 00:14:12,000 मी फक्त इंग्रजी बोलतो आणि ते इटालियन 329 00:14:12,000 --> 00:14:14,000 त्यामुळे संवाद नव्हता . 330 00:14:14,000 --> 00:14:17,000 मी इंग्रजीत प्रश्न फळ्यावर लिहायला सुरुवात केली. 331 00:14:18,000 --> 00:14:20,000 मुलांनी पहिले आणि विचारले, "हे काय आहे ?" 332 00:14:20,000 --> 00:14:22,000 मी म्हटले “ सुरु करा .” 333 00:14:22,000 --> 00:14:25,000 त्यांनी गुगल वर टाईप केले आणि त्याचे इटालियन , मध्ये भाषांतर केले . 334 00:14:25,000 --> 00:14:27,000 परत इटालियन गुगल मध्ये गेले 335 00:14:27,000 --> 00:14:30,000 १५ मिनिटानंतर . 336 00:14:37,000 --> 00:14:40,000 पुढील प्रश्न “कलकत्ता कुठे आहे ?” 337 00:14:42,000 --> 00:14:45,000 याला फक्त १० मिनिटे लागली 338 00:14:49,000 --> 00:14:52,000 यानंतर मी खरच कठीण प्रश्न विचारला . 339 00:14:52,000 --> 00:14:55,000 पायथागोरस कोण होता ? आणि त्याने काय केले 340 00:14:57,000 --> 00:14:59,000 थोडा वेळ शांतता पसरली 341 00:14:59,000 --> 00:15:01,000 नंतर ती म्हणाली तुमचे स्पेलिंग चुकले आहे . 342 00:15:01,000 --> 00:15:04,000 ते पेतागोरस आहे . 343 00:15:08,000 --> 00:15:10,000 आणि नंतर 344 00:15:10,000 --> 00:15:12,000 २० मिनिटात 345 00:15:12,000 --> 00:15:14,000 काटकोनातले त्रिकोण फळ्यावर दिसू लागले 346 00:15:14,000 --> 00:15:17,000 माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. 347 00:15:17,000 --> 00:15:19,000 ही १० वर्षाची मुले आहेत . 348 00:15:32,000 --> 00:15:35,000 आणखी ३० मिनिटात ती सापेक्षतेच्या सिद्धांतापर्यंत पोहोचतील . आणि मग? 349 00:15:35,000 --> 00:15:37,000 (हशा) 350 00:15:37,000 --> 00:15:46,000 {टाळ्या} 351 00:15:46,000 --> 00:15:48,000 सु . मि . तर, माहित आहे काय झाले ? 352 00:15:48,000 --> 00:15:50,000 माझ्या मते, आपण अडखळतो आहोत 353 00:15:50,000 --> 00:15:52,000 एका स्वयं चालित प्रणालीवर . 354 00:15:52,000 --> 00:15:54,000 स्वयं चालित प्रणालीवर 355 00:15:54,000 --> 00:15:56,000 ज्यात सांगाडा निर्माण होतो 356 00:15:56,000 --> 00:15:59,000 बाह्य स्पष्ट हस्तक्षेपाशिवाय. 357 00:15:59,000 --> 00:16:02,000 स्वयं चालित प्रणाली नेहमी दाखवतात उदय 358 00:16:02,000 --> 00:16:04,000 अशा गोष्टींचा ज्या साठी प्रणालीचा 359 00:16:04,000 --> 00:16:06,000 आराखडा केला नव्हता . 360 00:16:06,000 --> 00:16:08,000 त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अशी झाली . 361 00:16:08,000 --> 00:16:11,000 कारण हे अशक्य वाटते . 362 00:16:11,000 --> 00:16:14,000 मला वाटते मी अंदाज करू शकतो . 363 00:16:14,000 --> 00:16:16,000 शिक्षण ही स्वयं चालित प्रणाली आहे . 364 00:16:16,000 --> 00:16:18,000 ज्यात विद्वत्ता , ज्ञान उदयाला येणारी विलक्षण गोष्ट आहे . 365 00:16:18,000 --> 00:16:20,000 हे प्रयोगाद्वारे सिद्ध करायला मला आणखी काही वर्षे लागतील . 366 00:16:20,000 --> 00:16:22,000 पण मी ते करणार आहे . 367 00:16:22,000 --> 00:16:25,000 पण मधल्या काळात, एक पद्धत आहे . 368 00:16:25,000 --> 00:16:28,000 १०० कोटी मुलांसाठी १० कोटी शिक्षक लागतील . 369 00:16:28,000 --> 00:16:30,000 पृथ्वीवर त्यापेक्षा जास्त आहेत . 370 00:16:30,000 --> 00:16:32,000 १ कोटी SOLE. 371 00:16:32,000 --> 00:16:35,000 १८००० कोटी डॉलर आणि १० वर्षे 372 00:16:36,000 --> 00:16:38,000 आपण सगळे बदलू शकतो . 373 00:16:38,000 --> 00:16:40,000 धन्यवाद . 374 00:16:40,000 --> 00:16:51,000 (टाळ्या)