WEBVTT 00:00:02.000 --> 00:00:04.000 तर, वरील निवेदन अगदीच स्पष्ट आहे. 00:00:04.000 --> 00:00:07.000 मी १२ वर्षापूर्वी या वाक्याने सुरुवात केली 00:00:07.000 --> 00:00:10.000 आणि संदर्भ होता 00:00:10.000 --> 00:00:12.000 विकसनशील देशांचा 00:00:12.000 --> 00:00:15.000 पण आपण जगाच्या काना-कोपर्यातून इथे जमले आहात 00:00:15.000 --> 00:00:18.000 तर, तुमच्या देशाच्या नकाशाचा विचार केल्यास 00:00:18.000 --> 00:00:20.000 मला वाटते, हे तुम्हाला कळेल 00:00:20.000 --> 00:00:22.000 की पृथ्वीवरच्या प्रत्येक देशासाठी 00:00:22.000 --> 00:00:24.000 तुम्ही छोटे वर्तुळ काढून दाखवू शकता की 00:00:24.000 --> 00:00:27.000 "ह्या अशा जागा आहेत जिथे चांगले शिक्षक जाणार नाहीत ." 00:00:28.000 --> 00:00:30.000 यावर वरताण म्हणजे 00:00:30.000 --> 00:00:33.000 ही समस्याप्रधान क्षेत्रे आहेत. 00:00:33.000 --> 00:00:35.000 तर ही एक उपरोधिक समस्या आहे 00:00:35.000 --> 00:00:37.000 चांगले शिक्षक जाऊ इच्छित नाहीत 00:00:37.000 --> 00:00:40.000 नेमक्या त्या ठिकाणी, जिथे त्यांची खरी गरज आहे . NOTE Paragraph 00:00:40.000 --> 00:00:43.000 मी १९९९ साली सुरुवात केली 00:00:43.000 --> 00:00:46.000 एका प्रयोगाद्वारे या प्रश्नाची उकल करण्यास . 00:00:46.000 --> 00:00:49.000 जो नवी दिल्लीमधील एक अतिशय साधा प्रयोग होता . 00:00:51.000 --> 00:00:54.000 मी एक संगणक संच खोवला 00:00:54.000 --> 00:00:57.000 नवी दिल्लीतील एका झोपडपट्टीतील घराच्या भिंतीत 00:00:58.000 --> 00:01:01.000 तेथील मुले जेमतेम शाळेत जायची . त्यांना इंग्रजीचा गंध नव्हता 00:01:01.000 --> 00:01:03.000 त्यांनी कधी संगणक बघितला नव्हता 00:01:03.000 --> 00:01:06.000 आणि त्यांना इंटरनेट माहीतच नव्हते 00:01:06.000 --> 00:01:09.000 मी त्याला हाय स्पीड इंटरनेट जोडणी दिली - जमिनीपासून साधारण तीन फुटांवर 00:01:09.000 --> 00:01:11.000 मी तो सुरु केला आणि तेथून बाहेर पडलो 00:01:11.000 --> 00:01:13.000 त्यानंतर 00:01:13.000 --> 00:01:16.000 आम्ही काही गोष्टींचे निरीक्षण केले , ते तुम्हाला कळेलच . 00:01:16.000 --> 00:01:19.000 हे मी देशातील अनेक ठिकाणी केले . 00:01:19.000 --> 00:01:21.000 आणि नंतर 00:01:21.000 --> 00:01:23.000 जगभरातील बर्याच भागात 00:01:23.000 --> 00:01:25.000 आणि असे लक्षात आले की 00:01:25.000 --> 00:01:27.000 मुले तेच शिकतील 3 00:01:27.000 --> 00:01:30.000 जे त्यांना शिकायची इच्छा आहे NOTE Paragraph 00:01:30.000 --> 00:01:32.000 हा आम्ही केलेला पहिला प्रयोग होता 00:01:32.000 --> 00:01:34.000 तुमच्या उजवीकडील हा आठ वर्षाचा मुलगा 00:01:34.000 --> 00:01:37.000 सहा वर्षाच्या त्याच्या विद्यार्थिनीला शिकवत आहे . 00:01:37.000 --> 00:01:40.000 आणि तो तिला शिकवत होता इंटरनेट चाळणे 00:01:41.000 --> 00:01:44.000 हा भारताच्या मध्य भागातील मुलगा 00:01:45.000 --> 00:01:47.000 राजस्थानातील एका खेड्यातील 00:01:47.000 --> 00:01:50.000 जिथे मुलांनी स्वतःचे संगीत ध्वनिमुद्रीत केले 00:01:50.000 --> 00:01:53.000 आणि मग एकमेकांना ऐकवले, 00:01:53.000 --> 00:01:55.000 आणि या प्रक्रियेत, 00:01:55.000 --> 00:01:57.000 त्यांनी स्वतःची खूप करमणूक करून घेतली. 00:01:57.000 --> 00:01:59.000 आणि हे सर्व त्यांनी चार तासात केले 00:01:59.000 --> 00:02:02.000 संगणक प्रथमच पाहिल्यापासून. 00:02:02.000 --> 00:02:05.000 दक्षिण भारतातील दुसर्या एका खेड्यात 00:02:05.000 --> 00:02:07.000 या मुलांनी 00:02:07.000 --> 00:02:09.000 एका व्हिडीओ कॅमेर्याची जुळणी केली होती 00:02:09.000 --> 00:02:11.000 आणि एका मोठ्या माशीचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करीत होते. 00:02:11.000 --> 00:02:13.000 त्यांनी Disney.com या संकेत स्थळावरून ते डाऊनलोड केले. 00:02:13.000 --> 00:02:15.000 किंवा अशाच संकेतस्थळावरून 00:02:15.000 --> 00:02:18.000 संगणक त्या खेड्यात बसविल्यापासून १४ दिवसात. 00:02:21.000 --> 00:02:23.000 तर शेवटी, 00:02:23.000 --> 00:02:25.000 आम्ही असा निष्कर्ष काढला कि मुलांचा गट 00:02:25.000 --> 00:02:28.000 संगणक व इंटरनेटचा वापर करणे स्वतःच शिकू शकतात, 00:02:28.000 --> 00:02:30.000 आपण कोण आहोत 00:02:30.000 --> 00:02:33.000 किंवा कुठे आहोत याच्या निरपेक्ष NOTE Paragraph 00:02:33.000 --> 00:02:36.000 या क्षणी मी अधिक महत्वाकांक्षी झालो . 00:02:36.000 --> 00:02:39.000 आणि बघायचे ठरवले 00:02:39.000 --> 00:02:42.000 की मुले संगणकाचा आणखी कसा वापर करू शकतात. 00:02:42.000 --> 00:02:45.000 आम्ही भारतातील हैदराबाद येथे एका प्रयोगाने सुरुवात केली 00:02:45.000 --> 00:02:48.000 जिथे मी मुलांच्या एका गटाला - 00:02:48.000 --> 00:02:51.000 जी मुले तेलुगु भाषेच्या वळणाचे इंग्रजी बोलत . 00:02:51.000 --> 00:02:53.000 मी त्यांना एक संगणक दिला . 00:02:53.000 --> 00:02:55.000 संवादाद्वारे मजकूर लिहिण्याची क्षमता असलेला 00:02:55.000 --> 00:02:58.000 जी आता विंडोज प्रणालीत विनामूल्य मिळते, 00:02:58.000 --> 00:03:00.000 आणि त्यांना त्यात बोलायला सांगितले. 00:03:00.000 --> 00:03:02.000 आणि जेव्हा ते त्यात बोलले, 00:03:02.000 --> 00:03:04.000 संगणकाने त्याचे अशुद्ध टंक लेखन केले, 00:03:04.000 --> 00:03:06.000 यावर ती मुले म्हणाली, "आम्ही जे बोलतोय ते याला कळतच नाही." 00:03:06.000 --> 00:03:08.000 मी म्हटले ” होय . दोन महिन्यासाठी हा संगणक मी इथेच ठेवतो . 00:03:08.000 --> 00:03:10.000 तुम्ही असे बोला जे 00:03:10.000 --> 00:03:12.000 संगणकाला समजेल." 00:03:12.000 --> 00:03:14.000 मुलांनी विचारले, "हे कसे करायचे ?" 00:03:14.000 --> 00:03:16.000 आणि मी म्हटले, 00:03:16.000 --> 00:03:18.000 “खरे तर मलाही माहित नाही." 00:03:18.000 --> 00:03:20.000 (हशा) 00:03:20.000 --> 00:03:22.000 आणि मी तेथून निघालो. 00:03:22.000 --> 00:03:24.000 (हशा) 00:03:25.000 --> 00:03:27.000 दोन महिन्यांनंतर - 00:03:27.000 --> 00:03:29.000 आणि याच्या नोंदी आहेत 00:03:29.000 --> 00:03:31.000 संगणक माहिती प्रणालीत 00:03:31.000 --> 00:03:33.000 आंतरराष्ट्रीय विकास नियतकालिकात - 00:03:33.000 --> 00:03:35.000 की त्यांचे भाषेचे वळण बदलले 00:03:35.000 --> 00:03:38.000 आणि आश्चर्यकारकरीत्या साध्या ब्रिटीश वळणाच्या अगदी जवळचे बनले. 00:03:38.000 --> 00:03:41.000 की ज्यात मी संवाद आणि मजकूर यांची जुळणी केली होती . 00:03:41.000 --> 00:03:44.000 दुसर्या शब्दात, ती सर्व मुले जेम्स टुली सारखे बोलत होती. 00:03:44.000 --> 00:03:46.000 (हशा) 00:03:46.000 --> 00:03:48.000 म्हणजे त्यांनी स्वतःच हे घडवून आणले 00:03:48.000 --> 00:03:50.000 त्यानंतर , मी प्रयोग सुरु केले 00:03:50.000 --> 00:03:52.000 इतर अनेक गोष्टींवर 00:03:52.000 --> 00:03:54.000 की ज्या मुले स्वतः करू शकतील. NOTE Paragraph 00:03:54.000 --> 00:03:57.000 एकदा मला कोलम्बोतून एक मजेदार फोन आला, 00:03:57.000 --> 00:03:59.000 कै . आर्थर सी क्लार्क यांच्याकडून , 00:03:59.000 --> 00:04:01.000 ते म्हणाले, "मला बघायचे आहे काय चालले आहे ते." 00:04:01.000 --> 00:04:04.000 आणि त्यांना येणे शक्य नव्हते , म्हणून मी त्यांच्याकडे गेलो . 00:04:04.000 --> 00:04:06.000 त्यांनी मला दोन लक्षवेधी गोष्टी सांगितल्या , 00:04:06.000 --> 00:04:11.000 "शिक्षकाची जागा जर यंत्र घेत असेल तर घेऊ द्यावी" 00:04:11.000 --> 00:04:13.000 (हशा) 00:04:13.000 --> 00:04:15.000 दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे, 00:04:15.000 --> 00:04:17.000 “मुलांना जर रुची असेल, 00:04:17.000 --> 00:04:20.000 तरच (त्यांचे ) शिक्षण होते ." 00:04:20.000 --> 00:04:22.000 मी तर ते प्रत्यक्षात करत होतो . 00:04:22.000 --> 00:04:24.000 तर प्रत्येक वेळी ते बघताना मी त्यांचा विचार करतो. NOTE Paragraph 00:04:24.000 --> 00:04:27.000 (चित्रफीत ) आर्थर सी क्लार्क : ते नक्कीच 00:04:27.000 --> 00:04:29.000 लोकाना मदत करतात 00:04:29.000 --> 00:04:31.000 कारण मुले लवकर दिशा शोधतात 00:04:31.000 --> 00:04:34.000 आणि त्याना ज्याच्यात रुची आहे अशा गोष्टी शोधतात . 00:04:34.000 --> 00:04:37.000 आणि जेव्हा रुची असते, तेव्हाच शिक्षण घडते. NOTE Paragraph 00:04:37.000 --> 00:04:40.000 सुगत मित्र :मी हा प्रयोग दक्षिण आफ्रिकेत केला 00:04:40.000 --> 00:04:42.000 हा १५ वर्षाचा मुलगा आहे NOTE Paragraph 00:04:42.000 --> 00:04:45.000 (चित्रफीत ) मुलगा :-- मी खेळ खेळतो 00:04:45.000 --> 00:04:48.000 मला प्राणी आवडतात . 00:04:48.000 --> 00:04:51.000 आणि मी संगीत ऐकतो . NOTE Paragraph 00:04:51.000 --> 00:04:53.000 सु .मिः आणि मी त्याला विचारले, ” तू इ-मेल्स पाठवतोस ?" 00:04:53.000 --> 00:04:56.000 तो म्हणाला “हो . आणि त्या समुद्रापलीकडे उडी मारुन जातात ." 00:04:57.000 --> 00:04:59.000 हे कंबोडिया आहे . 00:04:59.000 --> 00:05:02.000 ग्रामीण कंबोडिया 00:05:02.000 --> 00:05:05.000 एक साधा गणिती खेळ 00:05:05.000 --> 00:05:07.000 जो कुणीही मुलगा शाळेत अथवा घरात खेळणार नाही . 00:05:07.000 --> 00:05:09.000 ते , तुम्हाला माहित आहे तुमच्याकडे परत फेकतील . 00:05:09.000 --> 00:05:11.000 आणि म्हणतील ” हे खूपच कंटाळवाणे आहे ." 00:05:11.000 --> 00:05:13.000 पण तुम्ही जर ते रस्त्यावर सोडून दिले 00:05:13.000 --> 00:05:15.000 आणि जर सर्व प्रौढ तिथून निघून गेले 00:05:15.000 --> 00:05:17.000 तर ती (मुले ) एकमेकात फुशारक्या मारतील 00:05:17.000 --> 00:05:19.000 याचे काय करता येईल याबद्दल 00:05:19.000 --> 00:05:21.000 ही मुले तेच करत आहेत 00:05:21.000 --> 00:05:24.000 ती अनेक पटीने वाढत आहेत 00:05:24.000 --> 00:05:26.000 भारत देशभर 00:05:26.000 --> 00:05:28.000 दोन वर्षाच्या अखेरीस 00:05:28.000 --> 00:05:31.000 मुले गुगल वर त्यांचे गृहपाठ करू लागली . 00:05:31.000 --> 00:05:33.000 परिणामी शिक्षकांनी अहवाल पाठवला 00:05:33.000 --> 00:05:35.000 ‘इंग्रजीत प्रचंड सुधारणां’ बद्दल 00:05:35.000 --> 00:05:39.000 (हशा) 00:05:39.000 --> 00:05:41.000 ‘वेगवान सुधारणा ’ वगैरे , वगैरे . 00:05:41.000 --> 00:05:44.000 त्यांनी म्हटले ”मुले सखोल विचार करणारी झाली आहेत इत्यादी इत्यादी 00:05:44.000 --> 00:05:47.000 (हशा) 00:05:47.000 --> 00:05:49.000 आणि खरंच ती तशी झाली होती . 00:05:49.000 --> 00:05:51.000 माझ्या मते, जे गुगल मध्ये संग्रहित आहे 00:05:51.000 --> 00:05:54.000 ते डोक्यात कशाला भरायचे . 00:05:55.000 --> 00:05:57.000 म्हणून, त्यानंतर ४ वर्षांनी 00:05:57.000 --> 00:06:00.000 मी ठरवले कि मुले आता संगणकाचा वापर करू शकत आहेत 00:06:00.000 --> 00:06:03.000 त्यांची स्वतःची शैक्षणिक उद्दिष्टे स्वतःच पूर्ण करण्यासाठी. NOTE Paragraph 00:06:03.000 --> 00:06:05.000 त्याच वेळी बरीच मोठी रक्कम 00:06:05.000 --> 00:06:07.000 न्यू कॅसल विद्यापीठाला मिळाली होती 00:06:07.000 --> 00:06:10.000 भारतातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी 00:06:10.000 --> 00:06:13.000 त्यांनी मला विचारणा केली . मी सांगितले, "मी दिल्लीत राहून काम करेन ” 00:06:13.000 --> 00:06:15.000 ते म्हणाले, "तुम्हाला शक्य नाही होणार हाताळणे 00:06:15.000 --> 00:06:18.000 विद्यापीठाचे १० लाख रुपये 00:06:18.000 --> 00:06:20.000 दिल्लीत बसून ." 00:06:20.000 --> 00:06:22.000 तर २००६ साली, 00:06:22.000 --> 00:06:24.000 मी माझ्यासाठी एक ओवरकोट विकत घेतला . 00:06:24.000 --> 00:06:26.000 आणि न्यू कॅसल इथे गेलो 00:06:27.000 --> 00:06:29.000 मला चाचणी करायची होती मर्यादांची 00:06:29.000 --> 00:06:31.000 व्यवस्था प्रणालीच्या . 00:06:31.000 --> 00:06:33.000 न्यू कॅसल मध्ये मी केलेला पहिला प्रयोग 00:06:33.000 --> 00:06:35.000 भारतामध्ये झाला होता. 00:06:35.000 --> 00:06:38.000 आणि मी स्वतःपुढे एक अशक्य वाटणारे उद्दिष्ट ठेवले . 00:06:38.000 --> 00:06:41.000 काय तमिळ बोलणारी 00:06:41.000 --> 00:06:43.000 १२ वर्षाची मुले 00:06:43.000 --> 00:06:46.000 दक्षिण भारतातील एका खेड्यातील 00:06:46.000 --> 00:06:48.000 स्वताला जीव तंत्र विज्ञान (biotechnology) 00:06:48.000 --> 00:06:50.000 स्वतःच्या इंग्रजी भाषेतून शिकवू शकतील ? 00:06:50.000 --> 00:06:53.000 मी त्यांची परीक्षा घेत्तो . त्याना शून्य गुण मिळतील . 00:06:53.000 --> 00:06:55.000 मी त्याना सामग्री देईन . तीन महिन्यांनी परत येऊन परीक्षा घेईन . 00:06:55.000 --> 00:06:57.000 त्याना आणखी एक शून्य मिळेल . 00:06:57.000 --> 00:07:01.000 मी परत जाऊन म्हणेन “ होय . आम्हाला काही कारण्याआसाठी शिक्षक पाहिजेत ." NOTE Paragraph 00:07:01.000 --> 00:07:03.000 मी २६ मुलाना बोलावले . 00:07:03.000 --> 00:07:05.000 ती सर्व आल्यावर मी त्यांना सांगितले . 00:07:05.000 --> 00:07:07.000 की या संगणकावर काही दुर्बोध गोष्टी आहेत . 00:07:07.000 --> 00:07:10.000 तुम्हाला त्या समजल्या नाहीत तरी मला आश्चर्य वाटणार नाही 00:07:10.000 --> 00:07:13.000 हे सर्व इंग्रजीत आहे आणि मी जातो आहे . 00:07:13.000 --> 00:07:15.000 (हशा) 00:07:15.000 --> 00:07:17.000 तर मी त्याना सोडून निघून गेलो . 00:07:17.000 --> 00:07:19.000 आणि दोन महिन्यांनी परत आलो 00:07:19.000 --> 00:07:21.000 आणि २६ मुले आत आली अगदी गुपचूप , निशब्द . 00:07:21.000 --> 00:07:24.000 मी विचारले , “ काही पाहिलं का ?” 00:07:24.000 --> 00:07:26.000 ती म्हणाली , “ हो , पाहिले ” 00:07:26.000 --> 00:07:29.000 “ काही समजले का ?” “ नाही , काही नाही ” 00:07:29.000 --> 00:07:31.000 तेव्हा मी म्हणालो, 00:07:31.000 --> 00:07:33.000 “ठीक आहे . किती वेळ सराव केला ” 00:07:33.000 --> 00:07:35.000 “काही कळले नाही हे सांगण्यापूर्वी ?” 00:07:35.000 --> 00:07:38.000 ती म्हणाली, “आम्ही त्यात रोज पाहिले ” 00:07:38.000 --> 00:07:40.000 यावर मी म्हटले, "दोन महिने तुम्हाला काही समजत नव्हते तरी पहात होतात? 00:07:40.000 --> 00:07:42.000 तेन्ह्वा एक मुलगी हात वर करून म्हणाली, 00:07:42.000 --> 00:07:44.000 अगदी शब्दशः . 00:07:45.000 --> 00:07:48.000 डी . एन . ए . च्या रेणूची अयोग्य निर्मिती 00:07:48.000 --> 00:07:50.000 अनुवांशिक रोगाला कारक असते याच्याशिवाय 00:07:50.000 --> 00:07:52.000 आम्हाला दुसरे काही समजले नाही . NOTE Paragraph 00:07:52.000 --> 00:07:54.000 (हशा) NOTE Paragraph 00:07:54.000 --> 00:08:01.000 (टाळ्या) NOTE Paragraph 00:08:01.000 --> 00:08:04.000 (हशा) NOTE Paragraph 00:08:04.000 --> 00:08:06.000 हे प्रसिद्ध करायला मला तीन वर्षे लागली 00:08:06.000 --> 00:08:09.000 ते नुकतेच ब्रिटीश नियतकालिक ‘शैक्षणिक तंत्रज्ञान ’ यात प्रसिद्ध झाले आहे . 00:08:09.000 --> 00:08:12.000 माझा निबंध तपासणारे एक परीक्षक म्हणाले . 00:08:12.000 --> 00:08:15.000 “खरे वाटत नाही इतके हे चांगले आहे . 00:08:15.000 --> 00:08:17.000 असे म्हणणे ठीक नव्हते . 00:08:17.000 --> 00:08:19.000 एक मुलगी जी शिकली होती 00:08:19.000 --> 00:08:21.000 शिक्षक होण्यासाठी 00:08:21.000 --> 00:08:23.000 ती त्या तिथे आहे . 00:08:31.000 --> 00:08:33.000 लक्षात ठेवा , ती मुले इंग्रजी शिकली नाहीत 00:08:46.000 --> 00:08:49.000 मी सुधारणा करीत विचारले , "न्यूरॉन कुठे आहे ?” 00:08:49.000 --> 00:08:51.000 आणि ती म्हणते ,” न्यूरॉन? न्यूरॉन?” 00:08:51.000 --> 00:08:54.000 आणि मग तिने पाहिले आणि असे केले . 00:08:54.000 --> 00:08:57.000 काहीही हाव भाव असले , तरी ते चांगले नव्हते NOTE Paragraph 00:08:57.000 --> 00:09:00.000 तर त्यांचे गुण शून्यावरून ३० प्रतिशत झाले . 00:09:00.000 --> 00:09:03.000 जी या परिस्थितीतील शैक्षणिक अशक्यता आहे 00:09:03.000 --> 00:09:06.000 पण ३० टक्के म्हणजे उत्तीर्ण नव्हे . 00:09:06.000 --> 00:09:08.000 म्हणून मी तपास केला त्यांच्या 00:09:08.000 --> 00:09:10.000 मैत्रिणीचा , एक स्थानिक हिशेबनिसाचा . 00:09:10.000 --> 00:09:12.000 ती मुले तिच्या बरोबर फुटबाल खेळायची 00:09:12.000 --> 00:09:14.000 मी तिला विचारले , “ तू त्यांना शिकवशील ?” 00:09:14.000 --> 00:09:16.000 जीव तंत्रज्ञान पास होण्यापुरते ? 00:09:16.000 --> 00:09:18.000 आणि ती म्हणाली , “मी कसे शिकवणार ? मला तर तो विषय माहित नाही ." 00:09:18.000 --> 00:09:20.000 मी म्हणालो , “ तू आजीची पद्धत वापर ” 00:09:20.000 --> 00:09:22.000 ती म्हणाली , “ती काय आहे ?” 00:09:22.000 --> 00:09:24.000 मी म्हणालो , “ तू काय करायचे . 00:09:24.000 --> 00:09:26.000 की मुलांच्या मागे उभे राहायचे 00:09:26.000 --> 00:09:29.000 आणि सतत त्यांचे कौतुक करायचे . 00:09:29.000 --> 00:09:31.000 एव्हढेच म्हणायचे ,'झकास . खूप छान . 00:09:31.000 --> 00:09:34.000 हे काय केले ? परत करतोस ? मला आणखी दाखवतोस ?" 00:09:34.000 --> 00:09:36.000 तिने ते दोन वर्षे केले . 00:09:36.000 --> 00:09:38.000 गुणसंख्या ५० झाली . 00:09:38.000 --> 00:09:40.000 जी दिल्लीतील झकपक शाळात असते 00:09:40.000 --> 00:09:43.000 जीव तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षित शिक्षिका असलेल्या . NOTE Paragraph 00:09:43.000 --> 00:09:45.000 तर मी परत न्यू कॅसल इथे आलो 00:09:45.000 --> 00:09:47.000 हे परिणाम घेऊन . 00:09:47.000 --> 00:09:49.000 आणि ठरवले 00:09:49.000 --> 00:09:51.000 की इथे असे काहीतरी घडते आहे . 00:09:51.000 --> 00:09:54.000 जे नक्कीच विचारप्रवर्तक आहे . 00:09:55.000 --> 00:09:58.000 तर दूरदूरच्या ठिकाणी अनेक प्रयोग करत करत 00:09:58.000 --> 00:10:01.000 मी सर्वात दुर्गम अशा ठिकाणी पोहोचलो . 00:10:01.000 --> 00:10:03.000 (हशा) 00:10:04.000 --> 00:10:07.000 दिल्लीपासून साधारण ५,००० मैल . 00:10:07.000 --> 00:10:09.000 एका लहान गावात Gateshead . 00:10:09.000 --> 00:10:12.000 इथे मी ३२ मुले घेतली 00:10:12.000 --> 00:10:15.000 आणि मग मी पद्धतीत सुधारणा करायला सुरुवात केली 00:10:15.000 --> 00:10:18.000 मी त्यांचे चार गट केले . 00:10:18.000 --> 00:10:20.000 मी म्हटले ,” तुम्ही तुमचे गट करा 00:10:20.000 --> 00:10:23.000 प्रत्येक गट एकच संगणक वापरेल , चार नाही" 00:10:23.000 --> 00:10:26.000 लक्षात ठेवा , भिंतीतील खिंडारातून 00:10:26.000 --> 00:10:28.000 "तुम्ही गट बदलू शकता 00:10:28.000 --> 00:10:30.000 दुसऱ्या गटात जावू शकता, 00:10:30.000 --> 00:10:32.000 तुम्हाला तुमचा गट आवडला नाही तर 00:10:32.000 --> 00:10:35.000 तुम्ही दुसऱ्या गटात जाऊन ते काय करत आहेत ते डोकावून पाहू शकता , 00:10:35.000 --> 00:10:38.000 आणि परत तुमच्या गटात येऊन ते स्वतःचे आहे असे म्हणू शकता . 00:10:38.000 --> 00:10:40.000 आणि मी त्यांना समजावले 00:10:40.000 --> 00:10:43.000 बरेच शास्त्रीय संशोधन अशा पद्धतीने केले जाते . NOTE Paragraph 00:10:43.000 --> 00:10:45.000 (हशा .) NOTE Paragraph 00:10:45.000 --> 00:10:50.000 (टाळ्या) NOTE Paragraph 00:10:52.000 --> 00:10:54.000 मुले उत्साहाने मला विचारू लागली, 00:10:54.000 --> 00:10:56.000 “आता आम्ही काय करायचे ?’ 00:10:56.000 --> 00:10:59.000 मी त्याना ६ GCSE चे प्रश्न दिले . 00:10:59.000 --> 00:11:01.000 पहिला गट जो सर्वोत्तम होता 00:11:01.000 --> 00:11:03.000 त्यांनी २o मिनिटात ते सर्व सोडवले 00:11:03.000 --> 00:11:06.000 सर्वात वाईट गटाने ४५ मिनिटात . 00:11:06.000 --> 00:11:08.000 त्याना माहित असलेले सर्व वापरले . 00:11:08.000 --> 00:11:10.000 न्यूज ग्रूप , गुगल , विकिपीडिया \ 00:11:10.000 --> 00:11:12.000 आस्क जीवस इत्यादी 00:11:12.000 --> 00:11:15.000 शिक्षक म्हणाले , “ हे काय सखोल शिक्षण आहे ?” 00:11:15.000 --> 00:11:17.000 मी म्हणालो , “ प्रयत्न करुया ” 00:11:17.000 --> 00:11:19.000 दोन महिन्यांनी मी परत आलो . 00:11:19.000 --> 00:11:21.000 त्यांना एक चाचणी दिली .--- 19 00:11:21.000 --> 00:11:23.000 संगणक नाही , एकमेकांशी बोलणे नाही . 00:11:23.000 --> 00:11:25.000 सर्वसाधारण गुणसंख्या , संगणक आणि गट असताना 00:11:25.000 --> 00:11:27.000 ७६ % होती 00:11:27.000 --> 00:11:29.000 मी प्रयोग केले आणि चाचणी घेतली तेह्वा 00:11:29.000 --> 00:11:32.000 दोन महिन्यांनी 00:11:32.000 --> 00:11:35.000 ७६ % होती . 00:11:35.000 --> 00:11:37.000 छायाचित्रा सारखी स्मरणशक्ती 00:11:37.000 --> 00:11:39.000 मुलांच्यात होती 00:11:39.000 --> 00:11:42.000 असे वाटते कारण ते एकमेकांशी चर्चा करतायत. 00:11:42.000 --> 00:11:44.000 एका संगणकापुढे एक मुलगा 00:11:44.000 --> 00:11:46.000 हे करू शकणार नाही 00:11:46.000 --> 00:11:48.000 माझ्याकडील पुढील परिणाम 00:11:48.000 --> 00:11:50.000 विश्वास बसणार नाही असे 00:11:50.000 --> 00:11:52.000 गुण काळानुसार वाढणार्या पट्टीवर. 00:11:52.000 --> 00:11:54.000 कारण त्यांचे शिक्षक म्हणतात 00:11:54.000 --> 00:11:56.000 की सत्र संपल्यावर 00:11:56.000 --> 00:11:59.000 मुले त्यानंतरही गुगल करायची NOTE Paragraph 00:11:59.000 --> 00:12:01.000 इथे ब्रिटन मध्ये मी आवाहन केले 00:12:01.000 --> 00:12:03.000 ब्रिटीश आज्याना 00:12:03.000 --> 00:12:05.000 माझ्या प्रयोगानंतर 00:12:05.000 --> 00:12:07.000 आणि , माहित आहे 00:12:07.000 --> 00:12:09.000 ब्रिटीश आज्या खूप बलवान असतात . 00:12:09.000 --> 00:12:11.000 त्यांच्यातील २०० लगेच स्वयंसेवक झाल्या . 00:12:11.000 --> 00:12:13.000 {हशा) 00:12:13.000 --> 00:12:16.000 असे ठरले कि त्यांनी मला 00:12:16.000 --> 00:12:18.000 एक तास मोकळा द्यायचा . 00:12:18.000 --> 00:12:20.000 स्वतःच्या घरी बसून 00:12:20.000 --> 00:12:22.000 आठवड्यातून एक दिवस 00:12:22.000 --> 00:12:24.000 त्यांनी तसे केले 00:12:24.000 --> 00:12:26.000 आणि गेली दोन वर्षावर 00:12:26.000 --> 00:12:28.000 ६०० तासाच्या वर सुचना 00:12:28.000 --> 00:12:30.000 मिळाल्या स्काईप वर 00:12:30.000 --> 00:12:33.000 माझे विद्यार्थी ज्याला ग्रॅनी क्लाऊड म्हणतात. 00:12:33.000 --> 00:12:36.000 तो (ढग ) तिथे बसतो. 00:12:36.000 --> 00:12:39.000 मला हवे असेल त्या शाळेत मी तो पाठवतो.. NOTE Paragraph 00:12:45.000 --> 00:12:47.000 (चित्रफीत )शिक्षक : तुम्ही मला पकडू शकत नाही 00:12:47.000 --> 00:12:50.000 तुम्ही म्हणा 00:12:50.000 --> 00:12:53.000 तुम्ही मला पकडू शकत नाही NOTE Paragraph 00:12:53.000 --> 00:12:56.000 मुल्रे : तुम्ही मला पकडू शकत नाही NOTE Paragraph 00:12:56.000 --> 00:12:59.000 शिक्षक : मी जिंजरब्रेड माणूस आहे . NOTE Paragraph 00:12:59.000 --> 00:13:01.000 मुले : मी जिंजरब्रेड माणूस आहे . NOTE Paragraph 00:13:01.000 --> 00:13:03.000 शिक्षक : शाब्बास ; खूप छान 23 NOTE Paragraph 00:13:09.000 --> 00:13:11.000 सु . मि.: तिकडे Gateshead ला 00:13:11.000 --> 00:13:13.000 एक १० वर्षाची मुलगी हिंदू धर्माच्या मूळाशी जाते 00:13:13.000 --> 00:13:15.000 १५ मिनिटात 00:13:15.000 --> 00:13:18.000 अशा गोष्टी ज्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही 00:13:21.000 --> 00:13:23.000 दोन मुले TED वरची भाषणे ऐकतात . 00:13:23.000 --> 00:13:25.000 आधी त्यांना फुटबॉल खेळाडू व्हायचे होते 00:13:25.000 --> 00:13:27.000 ८ TED भाषणे ऐकल्यावर, 00:13:27.000 --> 00:13:30.000 त्याला लिओनार्दो द व्हिन्सी.व्हायचे आहे . NOTE Paragraph 00:13:30.000 --> 00:13:33.000 (हशा) NOTE Paragraph 00:13:33.000 --> 00:13:36.000 (टाळ्या) NOTE Paragraph 00:13:36.000 --> 00:13:38.000 अगदी सोपी गोष्ट आहे . NOTE Paragraph 00:13:38.000 --> 00:13:40.000 मी आता पहा काय करत आहे 00:13:40.000 --> 00:13:43.000 त्याना म्हणतात SOLEs: सेल्फ ऑर्गनाइझ्ड लर्निंग एन्व्हायर्नमेंट्स. 00:13:43.000 --> 00:13:45.000 फर्निचरची रचना अशी आहे . 24 00:13:45.000 --> 00:13:48.000 की मुले मोठ्या शक्तिशाली पडद्यासमोर बसू शकतील 00:13:48.000 --> 00:13:51.000 मोठी ब्रॉडबॅंड जोडणी , पण गटात . 00:13:51.000 --> 00:13:54.000 त्यांना हवे असेल तर ते ग्रॅनी क्लाऊड ला बोलावतील . 00:13:54.000 --> 00:13:56.000 हे न्यू कॅसल मधील SOLE आहे 00:13:56.000 --> 00:13:58.000 मध्यस्थ भारतातील आहे . NOTE Paragraph 00:13:58.000 --> 00:14:01.000 आणखी किती सांगू ? एक शेवटचे आणि मग थांबतो . 00:14:01.000 --> 00:14:04.000 मी मे मध्ये तुरीन ला गेलो होतो 00:14:05.000 --> 00:14:08.000 मी सर्व शिक्षकांना माझ्या १० वर्षाच्या गटाच्या मुलापासून लांब जायला सांगितले . 00:14:09.000 --> 00:14:12.000 मी फक्त इंग्रजी बोलतो आणि ते इटालियन 00:14:12.000 --> 00:14:14.000 त्यामुळे संवाद नव्हता . 00:14:14.000 --> 00:14:17.000 मी इंग्रजीत प्रश्न फळ्यावर लिहायला सुरुवात केली. 00:14:18.000 --> 00:14:20.000 मुलांनी पहिले आणि विचारले, "हे काय आहे ?" 00:14:20.000 --> 00:14:22.000 मी म्हटले “ सुरु करा .” 00:14:22.000 --> 00:14:25.000 त्यांनी गुगल वर टाईप केले आणि त्याचे इटालियन , मध्ये भाषांतर केले . 00:14:25.000 --> 00:14:27.000 परत इटालियन गुगल मध्ये गेले 00:14:27.000 --> 00:14:30.000 १५ मिनिटानंतर . 00:14:37.000 --> 00:14:40.000 पुढील प्रश्न “कलकत्ता कुठे आहे ?” 00:14:42.000 --> 00:14:45.000 याला फक्त १० मिनिटे लागली 00:14:49.000 --> 00:14:52.000 यानंतर मी खरच कठीण प्रश्न विचारला . 00:14:52.000 --> 00:14:55.000 पायथागोरस कोण होता ? आणि त्याने काय केले 00:14:57.000 --> 00:14:59.000 थोडा वेळ शांतता पसरली 00:14:59.000 --> 00:15:01.000 नंतर ती म्हणाली तुमचे स्पेलिंग चुकले आहे . 00:15:01.000 --> 00:15:04.000 ते पेतागोरस आहे . 00:15:08.000 --> 00:15:10.000 आणि नंतर 00:15:10.000 --> 00:15:12.000 २० मिनिटात 00:15:12.000 --> 00:15:14.000 काटकोनातले त्रिकोण फळ्यावर दिसू लागले 00:15:14.000 --> 00:15:17.000 माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. 00:15:17.000 --> 00:15:19.000 ही १० वर्षाची मुले आहेत . 00:15:32.000 --> 00:15:35.000 आणखी ३० मिनिटात ती सापेक्षतेच्या सिद्धांतापर्यंत पोहोचतील . आणि मग? NOTE Paragraph 00:15:35.000 --> 00:15:37.000 (हशा) NOTE Paragraph 00:15:37.000 --> 00:15:46.000 {टाळ्या} NOTE Paragraph 00:15:46.000 --> 00:15:48.000 सु . मि . तर, माहित आहे काय झाले ? 00:15:48.000 --> 00:15:50.000 माझ्या मते, आपण अडखळतो आहोत 00:15:50.000 --> 00:15:52.000 एका स्वयं चालित प्रणालीवर . 00:15:52.000 --> 00:15:54.000 स्वयं चालित प्रणालीवर 00:15:54.000 --> 00:15:56.000 ज्यात सांगाडा निर्माण होतो 00:15:56.000 --> 00:15:59.000 बाह्य स्पष्ट हस्तक्षेपाशिवाय. 00:15:59.000 --> 00:16:02.000 स्वयं चालित प्रणाली नेहमी दाखवतात उदय 00:16:02.000 --> 00:16:04.000 अशा गोष्टींचा ज्या साठी प्रणालीचा 00:16:04.000 --> 00:16:06.000 आराखडा केला नव्हता . 00:16:06.000 --> 00:16:08.000 त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अशी झाली . 00:16:08.000 --> 00:16:11.000 कारण हे अशक्य वाटते . 00:16:11.000 --> 00:16:14.000 मला वाटते मी अंदाज करू शकतो . 00:16:14.000 --> 00:16:16.000 शिक्षण ही स्वयं चालित प्रणाली आहे . 00:16:16.000 --> 00:16:18.000 ज्यात विद्वत्ता , ज्ञान उदयाला येणारी विलक्षण गोष्ट आहे . 00:16:18.000 --> 00:16:20.000 हे प्रयोगाद्वारे सिद्ध करायला मला आणखी काही वर्षे लागतील . 00:16:20.000 --> 00:16:22.000 पण मी ते करणार आहे . 00:16:22.000 --> 00:16:25.000 पण मधल्या काळात, एक पद्धत आहे . 00:16:25.000 --> 00:16:28.000 १०० कोटी मुलांसाठी १० कोटी शिक्षक लागतील . 00:16:28.000 --> 00:16:30.000 पृथ्वीवर त्यापेक्षा जास्त आहेत . 00:16:30.000 --> 00:16:32.000 १ कोटी SOLE. 00:16:32.000 --> 00:16:35.000 १८००० कोटी डॉलर आणि १० वर्षे 00:16:36.000 --> 00:16:38.000 आपण सगळे बदलू शकतो . NOTE Paragraph 00:16:38.000 --> 00:16:40.000 धन्यवाद . NOTE Paragraph 00:16:40.000 --> 00:16:51.000 (टाळ्या)