< Return to Video

स्व प्रेमाचे मानसशास्त्र: डब्ल्यू कीथ कॅंपबेल

  • 0:07 - 0:09
    सेल्फीचा काळ येण्याच्या पुष्कळ आधी
  • 0:09 - 0:11
    प्राचीन ग्रीक व रोमन मध्ये एक दंतकथा होती
  • 0:11 - 0:15
    आपल्या प्रतिमेबद्ल फारच मोहित असणाऱ्या
    एका व्यक्तीबद्दल.
  • 0:15 - 0:16
    थोडक्यात
  • 0:16 - 0:21
    नार्सिसस हा देखणा पुरुष प्रेम करण्यायोग्य
    व्यक्तीच्या शोधात जग धुंडाळत होता.
  • 0:21 - 0:23
    पण एका सुंदर महिलेने
    त्यास धिक्कारल्यावर
  • 0:23 - 0:27
    त्याने पाण्यात
    स्वतःची प्रतिमा पाहिली ,
  • 0:27 - 0:29
    आणि तो त्याच्याच प्रेमात पडला.
  • 0:29 - 0:30
    त्यातून तो मुक्त होऊ शकला नाही.
  • 0:30 - 0:32
    तो पाण्यात बुडाला.
  • 0:32 - 0:37
    त्याजागी एक फुल उमलले
    त्यास आपण नार्सिसस म्हणतो.
  • 0:37 - 0:40
    या दंतकथेत नार्सिसिझममागची
    मूळ कल्पना दिसते.
  • 0:40 - 0:44
    प्रमाणाबाहेर उंचावलेलं,
    काहीवेळा घातक ठरणारं स्वप्रेम.
  • 0:44 - 0:48
    पण हा काही व्यक्तिमत्वाचा प्रकार नाही
    न उपदेश करण्याचा विषय
  • 0:48 - 0:53
    हा खरोखर काही लक्षणाचा संच आहे
    जो मनोवैज्ञानिकांनी अभ्यासायचा आहे,
  • 0:53 - 0:59
    मनोवैज्ञानिक नार्सिसिझमची व्याख्या करतात
    स्वप्रतिमा भव्य दिव्य असल्याचा समज असणे
  • 0:59 - 1:02
    अश्या व्यक्ती आपल्याला आपण
    अनेक बाबतीत सुंदर आहोत असे समजतात
  • 1:02 - 1:03
    आपण चलाख आहोत ,
  • 1:03 - 1:05
    इतरांहून अधिक महत्वाचे आहोत,
  • 1:05 - 1:08
    आपल्याला विशेष वागणूक मिळावी
    अशी त्यांची अपेक्षा असते.
  • 1:08 - 1:13
    लक्षणावरून मनोवैज्ञानिक नार्सिसिझमचे
    दोन प्रकार मानतात.
  • 1:13 - 1:16
    भपकेबाज व घातकी
  • 1:16 - 1:18
    तिसरा, नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोष.
  • 1:18 - 1:22
    हा एक गंभीर प्रकार आहे ज्याची
    माहिती आपण लवकरच करून घेऊ.
  • 1:22 - 1:26
    भपकेबाज नार्सिसिझम हा सामन्यपणे
    सर्वाना ज्ञात असतो'
  • 1:26 - 1:28
    तो एक प्रकारचा अतिरेक करणारा असतो.
  • 1:28 - 1:29
    वर्चस्वाचा.
  • 1:29 - 1:31
    लक्ष्य वेधून घेणारा.
  • 1:31 - 1:34
    भपकेबाज नार्सिसिझम सत्ताभिलाषी करतो
  • 1:34 - 1:35
    राजकारणी बनवितो
  • 1:35 - 1:36
    उच्चभ्रू करतो,
  • 1:36 - 1:38
    सांस्कृतिक नेता बनवितो.
  • 1:38 - 1:43
    अर्थात हे साध्य करणारे सगळेच काही
    नार्सिसिस्टिक नसतात
  • 1:43 - 1:44
    काही हे सकारात्मक
    कारणांनी बनतात.
  • 1:44 - 1:46
    आपल्या अंगभूत गुणांमुळे ,
  • 1:46 - 1:48
    ते इतरांचे जीवन सुसह्य करतात ,
  • 1:48 - 1:51
    पण नार्सिसिस्टिक व्यक्ती सत्ता मिळवितात
  • 1:51 - 1:54
    ती दर्जा प्राप्त करण्यास आणि त्याद्वारा
    प्रसिद्धी मिळविण्यास ,
  • 1:54 - 1:58
    पण घातक प्रकारची नार्सिसिस्टिक व्यक्ती
    शांत एकलकोंडी असते.
  • 1:58 - 2:00
    आपल्या फायद्यासाठी ते अति दक्ष असतात.
  • 2:00 - 2:03
    सहजपणे ते दुर्लक्षित व भयभीत
    केले जाऊ शकतात येते
  • 2:03 - 2:07
    दोन्ही प्रकारात दीर्घकालांतराने त्याची
    भीषणता जाणवते.
  • 2:07 - 2:10
    हे लोक स्वार्थी असतात.
  • 2:10 - 2:14
    असे नेते धोकेदायक व अनैतिक निर्णय घेतात.
  • 2:14 - 2:19
    आपल्या भागीदाराशी ते अप्रामाणिक असतात
    त्यांना दगाही देतात.
  • 2:19 - 2:22
    त्यांना जेव्हा आपल्या मोहक स्वरूपास
    आव्हान दिले जाते
  • 2:22 - 2:24
    तेव्हा ते कडवट व आक्रमक होतात.
  • 2:24 - 2:27
    रुग्णाला बरं वाटत असतं,
    अशा प्रकारचा हा विकार आहे.
  • 2:27 - 2:30
    पण भोवतालच्या
    लोकांना ते दुखीः करतात.
  • 2:30 - 2:31
    ते टोकाला जातात.
  • 2:31 - 2:34
    हे वर्तन मानसिक विकार दर्शविते.
  • 2:34 - 2:37
    यास नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोष म्हणतात.
  • 2:37 - 2:40
    दोन टक्के लोकात हा विकार आढळतो.
  • 2:40 - 2:42
    हा सामान्यतः पुरुषांत आढळतो.
  • 2:42 - 2:45
    एकलकोंडे राहणारे प्रौढ
    याच्यात हा दिसू शकतो.
  • 2:45 - 2:48
    तरुण विशेषतः लहान मुले
    स्वार्थी वाटतात.
  • 2:48 - 2:51
    पण हा नैसर्गिक वाढीचा भाग आहे.
  • 2:51 - 2:55
    अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या
    पाचव्या आवृत्तीत
  • 2:55 - 2:57
    सांखिकी व निदान विषयक माहितीपत्रात
  • 2:57 - 3:02
    नार्सिसिझमच्या विविध लक्षणांबाबत
    माहिती दिली आहे.
  • 3:02 - 3:05
    ते स्वतःबद्दलचा
    भपकेबाज दृष्टीकोन दाखविते.
  • 3:05 - 3:06
    सहानुभूतीचा अभाव
  • 3:06 - 3:08
    हक्काबाबत जाणीव
  • 3:08 - 3:11
    आणि प्रशंसा व काळजीची गरज
  • 3:11 - 3:14
    ही सर्व लक्षणे व्यक्तिमत्वाचा बिघाड
    दाखवितात.
  • 3:14 - 3:18
    हा बिघाडाने त्यांचा मृत्यू होऊ शकतो
    गंभीर समस्या उभ्या करतो.
  • 3:18 - 3:21
    तुमच्या मुलाची काळजी घेताना
  • 3:21 - 3:24
    तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता
    व प्रशंसा करता
  • 3:24 - 3:26
    कल्पना करा तुम्ही विचार करता
  • 3:26 - 3:28
    तुमच्या कार्याबाबत विधायक मागोवा घेताना
  • 3:28 - 3:31
    तुम्हाला मदत करणाऱ्यांचा
    उल्लेख करण्या ऐवजी
  • 3:31 - 3:33
    तुम्ही सांगता ते कसे चूकले ,
  • 3:33 - 3:35
    नार्सिसिझमने कोणता परिणाम होतो.
  • 3:35 - 3:38
    जुळ्यांचा अभ्यास यातील अनुवांशिकतेचा
    एक घटक दाखवितो.
  • 3:38 - 3:41
    पण अद्याप आपल्याला हे माहीत नाही
    यात कोणते जीन्स सहभागी आहेत.
  • 3:41 - 3:43
    पण पर्यावरण ही महत्वाचे आहे.
  • 3:43 - 3:45
    जे पालक मुलांचं अति कौतुक करतात,
  • 3:45 - 3:48
    ते भपकेबाज स्वरूपाच्या
    नार्सिसिझमला उत्तेजन देतात.
  • 3:48 - 3:53
    आणि थंडपणे वागणारे पालक घातक
    नार्सिसिझमला आमंत्रण देतात.
  • 3:53 - 3:55
    हा अश्या वर्गात जास्त आढळतो
  • 3:55 - 3:59
    जे व्यक्तिप्रधान असतात
    व स्वतःचा विकास करतात.
  • 3:59 - 4:01
    उदाहरणार्थ ,अमेरिकेत
  • 4:01 - 4:06
    व्यक्तिमत्वाचा हा दोष १९७०
    नंतर वाढता आढळला
  • 4:06 - 4:08
    साठच्या दशकात समूहाचं महत्व कमी होऊन
  • 4:08 - 4:10
    स्वप्रतिष्ठेची चळवळ वाढली.
  • 4:10 - 4:13
    याच काळात जड वादाचा उद्गम वाढला
  • 4:13 - 4:17
    स्वतःची जाहिरात करण्याची संधी
    माध्यमांनी अनेक पटींनी दिली
  • 4:17 - 4:18
    पण लक्षात घ्या,
  • 4:18 - 4:22
    माध्यमांनी हे वाढविले
    याचा काही पुरावा नाही.
  • 4:22 - 4:28
    ते फक्त नार्सिसिझमकरिता आवश्यक
    दर्जा व प्रसिद्धी देतात.
  • 4:28 - 4:31
    नार्सिसिस्ट लोक आपल्या नकारात्मक लक्षणात
    सुधारणा घडवू शकतात का?
  • 4:31 - 4:32
    होय.
  • 4:32 - 4:35
    तुमच्या वर्तणुकीचे प्रामाणिक विश्लेषण
    करावयास लावणाऱ्या बाबी
  • 4:35 - 4:37
    इतरांची तुम्ही कशी काळजी घेता
  • 4:37 - 4:42
    मानसिक उपचार, इतरांना मदत करणे
    त्यांची दया वाटणे
  • 4:42 - 4:44
    यात उपचाराबाबत अडचण होते
  • 4:44 - 4:47
    ती नार्सिससच्या व्यक्तिमत्व बिघाड
    असलेल्या व्यक्तीत.
  • 4:47 - 4:49
    अश्यांना स्वविकासात गुंतविणे
    अवघड असते.
  • 4:49 - 4:54
    स्वतःचे दोष हुडकून काढणे
    त्यांना कठीण जाते.
Title:
स्व प्रेमाचे मानसशास्त्र: डब्ल्यू कीथ कॅंपबेल
Speaker:
W. Keith Campbell
Description:

स्वप्रेम हा व्यक्तीमत्वात झालेला बिघाड असतो. त्यात अनेक लक्षणांचा समावेश असतो.
हे कशाने घडते, त्याचे प्रकार, याबाबत डब्ल्यू कीथ कॅंपबेल यांचे विवेचन.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
05:10
Michelle Mehrtens edited Marathi subtitles for The psychology of narcissism
Abhinav Garule edited Marathi subtitles for The psychology of narcissism
Abhinav Garule edited Marathi subtitles for The psychology of narcissism
Abhinav Garule approved Marathi subtitles for The psychology of narcissism
Retired user accepted Marathi subtitles for The psychology of narcissism
Retired user edited Marathi subtitles for The psychology of narcissism
Arvind Patil edited Marathi subtitles for The psychology of narcissism
Arvind Patil edited Marathi subtitles for The psychology of narcissism
Show all

Marathi subtitles

Revisions Compare revisions