1 00:00:06,560 --> 00:00:08,681 सेल्फीचा काळ येण्याच्या पुष्कळ आधी 2 00:00:08,681 --> 00:00:10,883 प्राचीन ग्रीक व रोमन मध्ये एक दंतकथा होती 3 00:00:10,883 --> 00:00:14,605 आपल्या प्रतिमेबद्ल फारच मोहित असणाऱ्या एका व्यक्तीबद्दल. 4 00:00:14,605 --> 00:00:15,895 थोडक्यात 5 00:00:15,895 --> 00:00:20,779 नार्सिसस हा देखणा पुरुष प्रेम करण्यायोग्य व्यक्तीच्या शोधात जग धुंडाळत होता. 6 00:00:20,779 --> 00:00:23,235 पण एका सुंदर महिलेने त्यास धिक्कारल्यावर 7 00:00:23,235 --> 00:00:26,709 त्याने पाण्यात स्वतःची प्रतिमा पाहिली , 8 00:00:26,709 --> 00:00:28,511 आणि तो त्याच्याच प्रेमात पडला. 9 00:00:28,511 --> 00:00:30,116 त्यातून तो मुक्त होऊ शकला नाही. 10 00:00:30,116 --> 00:00:31,944 तो पाण्यात बुडाला. 11 00:00:31,944 --> 00:00:37,040 त्याजागी एक फुल उमलले त्यास आपण नार्सिसस म्हणतो. 12 00:00:37,040 --> 00:00:40,391 या दंतकथेत नार्सिसिझममागची मूळ कल्पना दिसते. 13 00:00:40,391 --> 00:00:44,180 प्रमाणाबाहेर उंचावलेलं, काहीवेळा घातक ठरणारं स्वप्रेम. 14 00:00:44,180 --> 00:00:48,274 पण हा काही व्यक्तिमत्वाचा प्रकार नाही न उपदेश करण्याचा विषय 15 00:00:48,274 --> 00:00:52,966 हा खरोखर काही लक्षणाचा संच आहे जो मनोवैज्ञानिकांनी अभ्यासायचा आहे, 16 00:00:52,966 --> 00:00:58,772 मनोवैज्ञानिक नार्सिसिझमची व्याख्या करतात स्वप्रतिमा भव्य दिव्य असल्याचा समज असणे 17 00:00:58,772 --> 00:01:02,119 अश्या व्यक्ती आपल्याला आपण अनेक बाबतीत सुंदर आहोत असे समजतात 18 00:01:02,119 --> 00:01:02,973 आपण चलाख आहोत , 19 00:01:02,973 --> 00:01:05,233 इतरांहून अधिक महत्वाचे आहोत, 20 00:01:05,233 --> 00:01:08,011 आपल्याला विशेष वागणूक मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते. 21 00:01:08,011 --> 00:01:12,767 लक्षणावरून मनोवैज्ञानिक नार्सिसिझमचे दोन प्रकार मानतात. 22 00:01:12,767 --> 00:01:15,889 भपकेबाज व घातकी 23 00:01:15,889 --> 00:01:18,406 तिसरा, नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोष. 24 00:01:18,406 --> 00:01:22,066 हा एक गंभीर प्रकार आहे ज्याची माहिती आपण लवकरच करून घेऊ. 25 00:01:22,066 --> 00:01:25,801 भपकेबाज नार्सिसिझम हा सामन्यपणे सर्वाना ज्ञात असतो' 26 00:01:25,801 --> 00:01:27,789 तो एक प्रकारचा अतिरेक करणारा असतो. 27 00:01:27,789 --> 00:01:28,956 वर्चस्वाचा. 28 00:01:28,956 --> 00:01:30,531 लक्ष्य वेधून घेणारा. 29 00:01:30,531 --> 00:01:33,812 भपकेबाज नार्सिसिझम सत्ताभिलाषी करतो 30 00:01:33,812 --> 00:01:35,457 राजकारणी बनवितो 31 00:01:35,457 --> 00:01:36,457 उच्चभ्रू करतो, 32 00:01:36,457 --> 00:01:38,290 सांस्कृतिक नेता बनवितो. 33 00:01:38,290 --> 00:01:42,636 अर्थात हे साध्य करणारे सगळेच काही नार्सिसिस्टिक नसतात 34 00:01:42,636 --> 00:01:44,406 काही हे सकारात्मक कारणांनी बनतात. 35 00:01:44,406 --> 00:01:46,082 आपल्या अंगभूत गुणांमुळे , 36 00:01:46,082 --> 00:01:48,491 ते इतरांचे जीवन सुसह्य करतात , 37 00:01:48,491 --> 00:01:50,777 पण नार्सिसिस्टिक व्यक्ती सत्ता मिळवितात 38 00:01:50,777 --> 00:01:53,773 ती दर्जा प्राप्त करण्यास आणि त्याद्वारा प्रसिद्धी मिळविण्यास , 39 00:01:53,773 --> 00:01:57,919 पण घातक प्रकारची नार्सिसिस्टिक व्यक्ती शांत एकलकोंडी असते. 40 00:01:57,919 --> 00:01:59,833 आपल्या फायद्यासाठी ते अति दक्ष असतात. 41 00:01:59,833 --> 00:02:02,793 सहजपणे ते दुर्लक्षित व भयभीत केले जाऊ शकतात येते 42 00:02:02,793 --> 00:02:07,061 दोन्ही प्रकारात दीर्घकालांतराने त्याची भीषणता जाणवते. 43 00:02:07,061 --> 00:02:09,991 हे लोक स्वार्थी असतात. 44 00:02:09,991 --> 00:02:14,376 असे नेते धोकेदायक व अनैतिक निर्णय घेतात. 45 00:02:14,376 --> 00:02:19,144 आपल्या भागीदाराशी ते अप्रामाणिक असतात त्यांना दगाही देतात. 46 00:02:19,144 --> 00:02:21,680 त्यांना जेव्हा आपल्या मोहक स्वरूपास आव्हान दिले जाते 47 00:02:21,680 --> 00:02:24,223 तेव्हा ते कडवट व आक्रमक होतात. 48 00:02:24,223 --> 00:02:27,184 रुग्णाला बरं वाटत असतं, अशा प्रकारचा हा विकार आहे. 49 00:02:27,184 --> 00:02:29,505 पण भोवतालच्या लोकांना ते दुखीः करतात. 50 00:02:29,505 --> 00:02:30,918 ते टोकाला जातात. 51 00:02:30,918 --> 00:02:34,208 हे वर्तन मानसिक विकार दर्शविते. 52 00:02:34,208 --> 00:02:36,964 यास नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोष म्हणतात. 53 00:02:36,964 --> 00:02:39,927 दोन टक्के लोकात हा विकार आढळतो. 54 00:02:39,927 --> 00:02:41,506 हा सामान्यतः पुरुषांत आढळतो. 55 00:02:41,506 --> 00:02:44,664 एकलकोंडे राहणारे प्रौढ याच्यात हा दिसू शकतो. 56 00:02:44,664 --> 00:02:48,145 तरुण विशेषतः लहान मुले स्वार्थी वाटतात. 57 00:02:48,145 --> 00:02:51,491 पण हा नैसर्गिक वाढीचा भाग आहे. 58 00:02:51,491 --> 00:02:54,772 अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या पाचव्या आवृत्तीत 59 00:02:54,772 --> 00:02:57,311 सांखिकी व निदान विषयक माहितीपत्रात 60 00:02:57,311 --> 00:03:01,858 नार्सिसिझमच्या विविध लक्षणांबाबत माहिती दिली आहे. 61 00:03:01,858 --> 00:03:04,778 ते स्वतःबद्दलचा भपकेबाज दृष्टीकोन दाखविते. 62 00:03:04,778 --> 00:03:06,157 सहानुभूतीचा अभाव 63 00:03:06,157 --> 00:03:07,773 हक्काबाबत जाणीव 64 00:03:07,773 --> 00:03:10,804 आणि प्रशंसा व काळजीची गरज 65 00:03:10,804 --> 00:03:13,542 ही सर्व लक्षणे व्यक्तिमत्वाचा बिघाड दाखवितात. 66 00:03:13,542 --> 00:03:17,889 हा बिघाडाने त्यांचा मृत्यू होऊ शकतो गंभीर समस्या उभ्या करतो. 67 00:03:17,889 --> 00:03:21,097 तुमच्या मुलाची काळजी घेताना 68 00:03:21,097 --> 00:03:24,429 तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता व प्रशंसा करता 69 00:03:24,429 --> 00:03:26,102 कल्पना करा तुम्ही विचार करता 70 00:03:26,102 --> 00:03:28,408 तुमच्या कार्याबाबत विधायक मागोवा घेताना 71 00:03:28,408 --> 00:03:30,797 तुम्हाला मदत करणाऱ्यांचा उल्लेख करण्या ऐवजी 72 00:03:30,797 --> 00:03:32,908 तुम्ही सांगता ते कसे चूकले , 73 00:03:32,908 --> 00:03:35,230 नार्सिसिझमने कोणता परिणाम होतो. 74 00:03:35,230 --> 00:03:37,969 जुळ्यांचा अभ्यास यातील अनुवांशिकतेचा एक घटक दाखवितो. 75 00:03:37,969 --> 00:03:41,023 पण अद्याप आपल्याला हे माहीत नाही यात कोणते जीन्स सहभागी आहेत. 76 00:03:41,023 --> 00:03:42,895 पण पर्यावरण ही महत्वाचे आहे. 77 00:03:42,895 --> 00:03:45,240 जे पालक मुलांचं अति कौतुक करतात, 78 00:03:45,240 --> 00:03:47,789 ते भपकेबाज स्वरूपाच्या नार्सिसिझमला उत्तेजन देतात. 79 00:03:47,789 --> 00:03:53,050 आणि थंडपणे वागणारे पालक घातक नार्सिसिझमला आमंत्रण देतात. 80 00:03:53,050 --> 00:03:55,259 हा अश्या वर्गात जास्त आढळतो 81 00:03:55,259 --> 00:03:59,429 जे व्यक्तिप्रधान असतात व स्वतःचा विकास करतात. 82 00:03:59,429 --> 00:04:01,170 उदाहरणार्थ ,अमेरिकेत 83 00:04:01,170 --> 00:04:05,902 व्यक्तिमत्वाचा हा दोष १९७० नंतर वाढता आढळला 84 00:04:05,902 --> 00:04:07,991 साठच्या दशकात समूहाचं महत्व कमी होऊन 85 00:04:07,991 --> 00:04:10,150 स्वप्रतिष्ठेची चळवळ वाढली. 86 00:04:10,150 --> 00:04:12,633 याच काळात जड वादाचा उद्गम वाढला 87 00:04:12,633 --> 00:04:17,077 स्वतःची जाहिरात करण्याची संधी माध्यमांनी अनेक पटींनी दिली 88 00:04:17,077 --> 00:04:18,370 पण लक्षात घ्या, 89 00:04:18,370 --> 00:04:22,191 माध्यमांनी हे वाढविले याचा काही पुरावा नाही. 90 00:04:22,191 --> 00:04:27,764 ते फक्त नार्सिसिझमकरिता आवश्यक दर्जा व प्रसिद्धी देतात. 91 00:04:27,764 --> 00:04:31,235 नार्सिसिस्ट लोक आपल्या नकारात्मक लक्षणात सुधारणा घडवू शकतात का? 92 00:04:31,235 --> 00:04:32,474 होय. 93 00:04:32,474 --> 00:04:35,450 तुमच्या वर्तणुकीचे प्रामाणिक विश्लेषण करावयास लावणाऱ्या बाबी 94 00:04:35,450 --> 00:04:37,104 इतरांची तुम्ही कशी काळजी घेता 95 00:04:37,104 --> 00:04:42,116 मानसिक उपचार, इतरांना मदत करणे त्यांची दया वाटणे 96 00:04:42,116 --> 00:04:44,172 यात उपचाराबाबत अडचण होते 97 00:04:44,172 --> 00:04:46,712 ती नार्सिससच्या व्यक्तिमत्व बिघाड असलेल्या व्यक्तीत. 98 00:04:46,712 --> 00:04:48,911 अश्यांना स्वविकासात गुंतविणे अवघड असते. 99 00:04:48,911 --> 00:04:53,763 स्वतःचे दोष हुडकून काढणे त्यांना कठीण जाते.