Return to Video

टेड परीक्षकांसाठी मार्गदर्शन

  • 0:03 - 0:06
    टेड़ अनुवाद एक सांघिक काम आहें.
  • 0:06 - 0:08
    परीक्षकाचीं भूमिका ख़ास महत्वाची आहें.
  • 0:09 - 0:13
    परिक्षक स्वयंसेवकाशी सहकार्य करून
    गुणवत्तापूर्ण उपशीर्षके तयार करतात.
  • 0:13 - 0:17
    अशा गुणवत्तेनेच वक्त्याचा आशय त्यांची
    कल्पना प्रेक्षकापर्यंत पोहोचेल.
  • 0:17 - 0:20
    परीक्षकांसाठी पाच महत्वाच्या सूचना आहेत
  • 0:20 - 0:22
    १. तुम्ही यासाठी पात्र असला पाहिजे.
  • 0:22 - 0:26
    परीक्षणासाठी पात्रता आहे तुमची
    पाच उपशीर्षके प्रसिद्ध होणे.
  • 0:26 - 0:28
    यामुळे तुमची या प्रक्रीयेची ओळख होईल .
  • 0:28 - 0:32
    आणि तुम्ही इतरांना चांगला सराव करण्यासाठी
    मार्गदर्शन करू शकाल .
  • 0:33 - 0:35
    २. प्रथम व्याख्यान नीट लक्षपूर्वक ऐका .
  • 0:36 - 0:37
    काही बदल करण्यापूर्वी
  • 0:37 - 0:42
    संपूर्ण उपशिर्षक वाचा आणि
    मध्यवर्ती कल्पना जाणून घ्या
  • 0:43 - 0:45
    सामान्यतः होणार्‍या चुका समजून घ्या .
  • 0:45 - 0:47
    अती-शाब्दिक भाषांतरे,
  • 0:48 - 0:49
    व्याकरणाच्या चुका,
  • 0:50 - 0:51
    उपशिर्षक वेळ त्याची गती इ.
  • 0:53 - 0:56
    ३. योग्य असा प्रतिसाद द्या !
  • 0:56 - 0:59
    सकारात्मक प्रतिसाद हा
    विधायक व कृती प्रेरक असतो.
  • 1:00 - 1:04
    त्यात उदाहरणे देऊन नेमके काय व का
    बदल केले पाहिजेत हे लिहा .
  • 1:04 - 1:06
    लिंक देऊन हि माहिती कळवा.
  • 1:06 - 1:09
    म्हणजे भविष्यात ते या चुका टळू शकतील.
  • 1:09 - 1:13
    स्वयं सेवकांना कार्यप्रवण करण्यासाठी
    त्यांच्या चांगल्या कामाची पावती द्या.
  • 1:13 - 1:15
    ४. परत पाठवा !
  • 1:16 - 1:18
    जर खूप चुका आढळून आल्यास
  • 1:18 - 1:20
    काम चुका दुरुस्त करण्यासाठी मूळ
    अनुवादकाकडे परत पाठवा .
  • 1:21 - 1:24
    परीक्षकाने सर्वच चुका
    दुरुस्त करणे अपेक्षित नाही.
  • 1:24 - 1:28
    एक उदाहरण देऊन तत्सम
    इतर चुका दुरुस्त करण्यास सांगा
  • 1:29 - 1:32
    ५. एक संघ म्हणून काम करा !
  • 1:32 - 1:37
    टेड़ अनुवादक 'महान कल्पनांचा प्रसार' या
    ध्येयाने एकत्र आलेले स्वयंसेवक आहेत.
  • 1:37 - 1:39
    त्यांचा नेहमी आदर ठेवा,
  • 1:39 - 1:42
    पुनरावलोकन म्हणून विचार करा
    एका गटाचे सदस्य म्हणून संभाषण करा
  • 1:42 - 1:46
    वाक्त्याची कल्पना आपल्या भाषेत
    लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद साधा .
  • 1:46 - 1:49
    आपण उपशीर्षकांचे पुनरावलोकन करताना
    या पाच टिपा लक्षात ठेवा
  • 1:49 - 1:54
    मोठ्या कल्पनांचा जगभर प्रसार करण्यास
    सहकारी स्वयंसेवकांना प्रेरणा द्या
Title:
टेड परीक्षकांसाठी मार्गदर्शन
Description:

ted परीक्षक म्हणून काम करताना पाच महत्वाच्या सुचनां चे पालन करावे

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED Translator Resources
Duration:
01:59

Marathi subtitles

Revisions