< Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: स्वत:ची निर्मिती

  • 0:00 - 0:06
    अभिनंदन! तुम्ही आत्ताच संगणक शास्त्राचे मूलभूत
    घटक शिकलात. आता तुम्ही
  • 0:06 - 0:12
    हे घटक वापरून स्वत:ची निर्मिती करू शकता.
    आता कोणत्याही सूचना नाहीत आणि
  • 0:12 - 0:20
    कोडी सोडवायची नाहीत. तुम्हाला काय हवं ते तयार करा. तुमची आवड!
  • 0:20 - 0:29
    [विद्यार्थी बोलत आहेत] हे आता जिवंत होणारेय. शिअर मी टॉर्चचा एल तयार केला. मी बर्चच्या फळ्यांचा ए केला.
  • 0:29 - 0:36
    झालं. झालं. आम्ही लोकरीचं घर केलं!
  • 0:36 - 0:40
    आता तुम्ही काय हवं ते तयार करू शकता. मजा करा!
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: स्वत:ची निर्मिती
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
0:43

Marathi subtitles

Revisions Compare revisions