अभिनंदन! तुम्ही आत्ताच संगणक शास्त्राचे मूलभूत घटक शिकलात. आता तुम्ही हे घटक वापरून स्वत:ची निर्मिती करू शकता. आता कोणत्याही सूचना नाहीत आणि कोडी सोडवायची नाहीत. तुम्हाला काय हवं ते तयार करा. तुमची आवड! [विद्यार्थी बोलत आहेत] हे आता जिवंत होणारेय. शिअर मी टॉर्चचा एल तयार केला. मी बर्चच्या फळ्यांचा ए केला. झालं. झालं. आम्ही लोकरीचं घर केलं! आता तुम्ही काय हवं ते तयार करू शकता. मजा करा!