0:00:00.299,0:00:06.370 अभिनंदन! तुम्ही आत्ताच संगणक शास्त्राचे मूलभूत [br]घटक शिकलात. आता तुम्ही 0:00:06.370,0:00:12.480 हे घटक वापरून स्वत:ची निर्मिती करू शकता.[br]आता कोणत्याही सूचना नाहीत आणि 0:00:12.480,0:00:19.859 कोडी सोडवायची नाहीत. तुम्हाला काय हवं ते तयार करा. तुमची आवड! 0:00:19.859,0:00:29.159 [विद्यार्थी बोलत आहेत] हे आता जिवंत होणारेय. शिअर मी टॉर्चचा एल तयार केला. मी बर्चच्या फळ्यांचा ए केला. 0:00:29.159,0:00:36.299 झालं. झालं. आम्ही लोकरीचं घर केलं! 0:00:36.300,0:00:40.440 आता तुम्ही काय हवं ते तयार करू शकता. मजा करा!