निकृष्ट शाळेला ऊर्जितावस्थेत कसे आणावे ? मायेने व निर्भयपणे नेतृत्व करून
-
0:01 - 0:05नोव्हेंबर २००२ चा पहिला दिवस,
-
0:06 - 0:09माझ्या प्राचार्यपदाचा पहिला दिवस होता .
-
0:10 - 0:14फिलाडेल्फिया जिल्ह्यातील शाळेचा
तसा तो पहिला दिवस होता -
0:15 - 0:18फिलाडेल्फियाच्या सार्वजनिक शाळेतून
मी पदवी प्राप्त केली, -
0:19 - 0:22आणि त्यानंतर वीस वर्षे विशेष
शिक्षण देण्यास मी सज्ज झाली -
0:23 - 0:26तेही आर्थिक व शैक्षणिक बाबतीत
कमकुवत वर्गासाठी -
0:26 - 0:28उत्तर फिलाडेल्फिया मध्ये
-
0:28 - 0:30गुन्हेगारीने उच्छाद मांडला होता
-
0:30 - 0:34देशात तेथे सर्वात अधिक गरीब होते .
-
0:35 - 0:39शाळेत मी पाय ठेवला आणि मला दिसले
-
0:39 - 0:42मुली भांडायच्या
-
0:44 - 0:47सर्व स्थिरावल्यावर
-
0:48 - 0:51मी लागलीच सभा बोलाविली .
-
0:51 - 0:53शाळेच्या सभागृहात'.
-
0:53 - 0:57सर्वांना माझी ओळख करून देण्यास.
-
0:57 - 1:00(टाळ्या )
-
1:00 - 1:02मी रागाने तरातरा चालत गेले .
-
1:03 - 1:05थोडीशी निराश होते .
-
1:05 - 1:06(हशा )
-
1:06 - 1:07पण मी ठरविले'
-
1:08 - 1:10या सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे
-
1:11 - 1:15मी त्यांचे म्हणणे शक्य तसे
ऐकावयास सुरवत केली . -
1:15 - 1:18त्यांच्या च्या वर्तना बाबत माझी अपेक्षा
-
1:18 - 1:22आणि त्यांनी शाळेत काय शिकावे या बाबत
अपेक्षा जाणून घेण्यास . -
1:23 - 1:24अचानक
-
1:25 - 1:28एक मुलगी जी सभागृहात शेवटी होती
-
1:29 - 1:30उभी राह्यली
-
1:31 - 1:33ती म्हणाली "मिस"
-
1:34 - 1:35"मिस"
-
1:36 - 1:40आमचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर म्हणाली
-
1:40 - 1:44"तुम्ही या जागेस शाळा म्हणता ?
-
1:45 - 1:47ही काही शाळा नाही "
-
1:49 - 1:50एकादमात ती हे म्हणाली,
-
1:51 - 1:55माझीच भावना अश्लेने व्यक्त केली होती.
-
1:55 - 1:58पण शब्दात सांगू शकत नव्हते
-
1:58 - 2:03या कमी प्रतीच्या शाळेत
शिकल्याचा अनुभव माझ्या गाठी होता -
2:03 - 2:07याच भागात काही वर्षापूर्वी
-
2:08 - 2:12ती ही काही शाळा वाटत नसे .
-
2:13 - 2:18२०१२ मध्ये येऊ
-
2:19 - 2:24ही तिसरी कमी प्रतीची शाळा होती जेथे
मी प्राचार्या झाले. -
2:25 - 2:30स्ट्रोबेरी मेन्शन या शाळेत मी
चार वर्षातील चौथी प्राचार्य होती -
2:31 - 2:35या शाळेस भयानक भंगार शाळा
म्हटले जाई -
2:36 - 2:39परीक्षेच्या निकालामुळे
-
2:39 - 2:41आणि शाळेत आणत असलेल्या
शस्त्रांमुळे . -
2:41 - 2:44मादक पदार्थ, छेड काढणे अटक होणे
या कारणांनी -
2:46 - 2:50मी शाळेच्या प्रवेशद्वारानजीक आले .
-
2:50 - 2:52प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
-
2:52 - 2:55मला दिसले दरवाजा
आतून कडी घालून बंद केला होता -
2:55 - 2:59आश्लेचा आवाज माझ्या कानी घुमत होता
-
2:59 - 3:02जातांना "मिस, मिस
-
3:03 - 3:05ही काय शाळा आहे ?"
-
3:06 - 3:09सभागृहात प्रकाश अंधुक होता
-
3:10 - 3:13तेथे जुने फर्निचर होते
खांब मोडकळीस आले होते -
3:13 - 3:15वर्गातील बेंचेस मोडकळीस आले होते
-
3:15 - 3:20येथे न वापरलेले हजारो उपकरणे पडून होती
-
3:21 - 3:23खचितच ही शाळा नव्हती
-
3:24 - 3:26वर्षभरात
-
3:27 - 3:31वर्ग खाली असल्याचे आढळले
-
3:32 - 3:34मुलांना भीती होती .
-
3:35 - 3:39रांगेत बसलो तर काहीतरी घडेल .
-
3:40 - 3:44उपहारगृहात मिळणाऱ्या मोफत अन्न खातांना
त्यांना डिवचले जाई . -
3:45 - 3:49वर्गातील धटिंगण मारतील
ही भीती त्यांना वाटे.' -
3:50 - 3:53खरेच ही शाळा वाटेना.
-
3:55 - 3:58आणि शिक्षकांबाबत बलायचे तर
-
3:58 - 4:02ते आपण सुरक्षित राहू काय ? या विचाराने
आश्वस्त असायचे . -
4:03 - 4:08आणि त्यामुळेच त्यांना मुलांबाबत
व त्यांच्याबाबत काही करावेसे वाटेना . -
4:08 - 4:12आपल्या भूमिकेबद्दल ते
पूर्णतया अंधारात होते . -
4:12 - 4:14ही अवस्था बदलावी
असे त्यांना वाटत नसे -
4:14 - 4:18ही मोठी वेदना देणारी बाब होती .
-
4:19 - 4:22एश्ले खरेच खरे बोलली .
-
4:23 - 4:25हे तिच्याच शाळेबद्दल नव्हे तर
-
4:26 - 4:28दूरवरच्या अनेक शाळांना ही हे लागू होते .
-
4:28 - 4:30जेथे गरिबीत मुले शिकतात .
-
4:30 - 4:33त्यांना शाळा कसे म्हणावे ?
-
4:34 - 4:35पण हे बदलता येईल
-
4:36 - 4:41या शाळेत कसा बदल होत आहे जाणून घेऊ
-
4:42 - 4:45माझ्यासोबत काम केलेले कोणीही हे सांगतील
-
4:46 - 4:48माझ्या घोषणेबाबत मी सर्वत्र ओळखले जाते.
-
4:49 - 4:50(हशा)
-
4:50 - 4:54त्यातील तीन मी आज वापरणार आहे .
-
4:54 - 4:57जी बदल घडवून आणण्यासाठी
प्रभावी आहे. -
4:58 - 5:00माझी पहिली घोषणा
-
5:00 - 5:03तुम्ही नेतृत्व करा
-
5:04 - 5:06माझा नेहमी विश्वास आहे .
-
5:06 - 5:10शाळेत जे जे घडेल व जे घडणार नाही ते सर्व
-
5:10 - 5:11प्राचार्यांपर्यंत आले पाहिजे .
-
5:12 - 5:13मी प्राचार्य आहे .
-
5:14 - 5:17आणि हे सर्व नेतृत्व करण्यासाठी मला
माहीत व्हायला हवे . -
5:18 - 5:21मी काही माझ्या कार्यालयात बसून राहणार नाही
-
5:21 - 5:24माझे काही अधिकार मी इतरांना देईल
-
5:24 - 5:27निर्भयपणे मी हे अमलात आणेल.
-
5:27 - 5:29मुलांसाठी हेच योग्य होईल .
-
5:29 - 5:32मला आवडो अथवा न आवडो
-
5:33 - 5:35मी नेता आहे .
-
5:35 - 5:38मी त्यासाठी एकाकी लढेल
-
5:39 - 5:41मी त्यासाठी एक समिती नेमली .
-
5:41 - 5:45जी मुलांच्या हिताचे पाहिल
-
5:45 - 5:48त्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे
लक्ष्य पुरविले. -
5:48 - 5:53मुलांचे कपात हाताने कोणीही
उघडू शकणार नाही. -
5:53 - 5:56प्रत्येकास त्यामुळे आपल्या
साहित्याची सुरक्षा आहे वाटेल. -
5:57 - 6:00इमारतीत प्रत्येक फलक शोभिवंत केला
-
6:00 - 6:03रंगीत व स्पष्ट असे सकारात्मक
विचार त्यावर लिहिले. -
6:03 - 6:07पुढील दरवाजाच्या कड्या काढून टाकल्या
-
6:07 - 6:09रात्रीचे दिवे पुन्हा लावले
-
6:09 - 6:12प्रत्येक वर्ग खोली स्वच्छ केली
-
6:12 - 6:16रद्दी काढून टाकली .
-
6:16 - 6:20जुने सर्व मोडकळीस आलेले
साहित्य टाकून दिले . -
6:21 - 6:24आम्ही दोन कचराकुंड्या ठेवल्या .
-
6:25 - 6:27आणि अर्थातच महत्वाचे असलेले
-
6:27 - 6:29व जे करणे अवघड होते
-
6:30 - 6:34शाळेच्या अंदाजपत्रकाची मंडळी केली .
-
6:34 - 6:39ज्यायोगे आम्ही अधिक शिक्षक
व कर्मचारी नेमू शकू . -
6:40 - 6:45विपन्नावास्थेतून संपूर्ण नवे
वेळापत्रक अमलात आणले . -
6:45 - 6:49अंक बाबींची सुरवात व खी बंद् केल्या .
-
6:49 - 6:52चुकांची दुरुस्ती करून नवे
अभ्यासक्रम सुरु केले. -
6:53 - 6:56त्यासाठी इतर उपक्रम
व मार्गदर्शन सुरु केले . -
6:56 - 6:58सर्व शाळेच्या कामकाजाच्या दिवसात
-
7:00 - 7:02प्रत्येक दिवशी
-
7:04 - 7:07विकासाचा आराखडा तयार केला .
-
7:08 - 7:14ज्यात उपयोगी व्यक्ती,पोलीस अधिकारी होते
त्यात होता -
7:14 - 7:16प्रत्येक मिनिटाचा विचार
-
7:16 - 7:19प्रत्येक सेकंदावर आमची नजर होती .
-
7:20 - 7:22आणि आमचे नवे संशोधन
-
7:22 - 7:26शाळेच्या संपूर्ण शिस्तीचा विचार केला
-
7:26 - 7:28तडजोड करावयाची नाही असे ठरविले
-
7:28 - 7:30ही एक आचारसंहिता होती म्हणा
-
7:32 - 7:37सकारात्मक वर्तनाच्या दिशेने वाटचाल होती .
-
7:37 - 7:38याचे फलित काय मिळाले ?
-
7:39 - 7:43धोकेदायक शाळेच्या यादीतून
शाळेचे नाव कमी झाले. -
7:43 - 7:46हे घडले पहिल्याच वर्षी .
-
7:46 - 7:49(टाळ्या )
-
7:52 - 7:56सतत पाच वर्षे या
काळ्या यादीत शाळेचे नाव होते . -
7:57 - 8:01नेतृत्व करणार्यांनी हि अशक्य वाटणारी बाब
करून दाखविली . -
8:02 - 8:04मग मी माझी दुसरी घोषणा अमलात आणली
-
8:05 - 8:07मग काय झाले आता काय ?
-
8:07 - 8:09(हशा)
-
8:09 - 8:13(टाळ्या)
-
8:13 - 8:15आम्ही जेव्हा माहितीचा आढावा घेतला
-
8:16 - 8:18आमच्या एका शिक्षक सभेत
-
8:18 - 8:20त्यावेळी खूप सबबी सांगण्यात आल्या .
-
8:20 - 8:24स्ट्रोबेरी मेन्शन मधील
विद्यार्थी कच्चे आहेत वात्रट आहेत -
8:24 - 8:29त्यावेळी सांगण्यात आले
६८% फक्त शाळेत येतात -
8:29 - 8:32यातील १००% गरीब आहेत .
-
8:33 - 8:36शाळेस १% पालक सहकार्य करतात
-
8:36 - 8:38बरीचशी मुले तर
-
8:38 - 8:41तुरुंगातून आलेली आहेतत्यांना एकच पालक
आई /वडील आहे -
8:41 - 8:46३९% मुलांच्या विशेष गरजा आहेत
-
8:46 - 8:48राज्य माहिती विभाग सांगतो
-
8:49 - 8:53६% मुलांना बीजगणितात गती आहे.
-
8:53 - 8:56तर १०% साहित्यात रस घेतात
-
8:59 - 9:03या सर्व सबबी सांगून झाल्यावर
त्यांनी अनुभव सांगावयास सुरवात केली -
9:03 - 9:07मुले कशी भयानक आहेत .
-
9:07 - 9:08मी त्यांच्याकडे पहिलेहिले .
-
9:09 - 9:13"मग काय करायचे सांगा "
-
9:13 - 9:15आपण यावर कोणती उपाययोजना करावी
-
9:15 - 9:18(टाळ्या )
-
9:21 - 9:26प्रत्येक वेळी त्यांच्या सबबीला उत्तर देणे
माझे काम होऊन बसले. -
9:27 - 9:30प्रत्येक म्हणण्याची आम्ही दखल घेतली .
-
9:30 - 9:32आमच्या व्यवसायिक धर्माप्रमाणे
-
9:32 - 9:37अध्ययन व अध्यापन याकडे
सर्व लक्ष पुरविण्याचा मार्ग स्वीकारला . -
9:38 - 9:40अनेक प्रकारच्या पाहणी नुसार
-
9:40 - 9:45शिक्षकांना माहित होते
प्रभावी अध्यापन कसे करावे . -
9:45 - 9:48पण हे कसे अमलात आणावे
हा त्यांच्यापुढे प्रश्न होता . -
9:48 - 9:51इतक्या मुलांना ज्यांच्यापाशी
इतके विविध गुण आहेत . -
9:52 - 9:57आम्ही एक नमुनेदार पाठ तयार केला .
-
9:57 - 10:01जो लहान गटासाठी उपयुक्त होता .
-
10:01 - 10:05प्रत्येक मुलास त्याच्या गरजेनुसार
देण्याचा हा प्रयत्न होता. -
10:05 - 10:07त्यांच्या वर्गात .
-
10:07 - 10:08याचा परिणाम काय झाला ?
-
10:09 - 10:14एक वर्षानंतर राज्याचा अहवाल आला
-
10:14 - 10:18आमची बीजगणितात प्रगती १७१% झाली .
-
10:18 - 10:21आणि साहित्यात झाली १०७ %
-
10:21 - 10:24(टाळ्या )
-
10:25 - 10:28पण आम्हास अजून बराच पल्ला गाठायचा आहे
-
10:28 - 10:30ध्येय अजूनही दूर आहे .
-
10:31 - 10:37प्रत्येक वेळी "मग काय झाले आता काय करणार "
हा दृष्टीकोन ठेवला . -
10:38 - 10:42आणि त्याने मला माझ्या
तिसऱ्या ध्येयाकडे नेले -
10:42 - 10:44(हशा )
-
10:44 - 10:48आज तुमच्यावर ते प्रेम करतात.
हे कोणीही सांगणार नाही. -
10:49 - 10:52मी हे करीतच रहाणार.
-
10:53 - 10:55माझ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत
-
10:56 - 11:00आर्थिक, सामाजिक, भावनिक
-
11:00 - 11:02तुम्हास त्याची कल्पना य्रणार नाही.
-
11:03 - 11:05त्यातील काहीना तर पालकच होते.
-
11:05 - 11:08तर काही एकाकी होते.
-
11:09 - 11:13जर या यशाचे गुपित मला कोणी विचारले
-
11:13 - 11:17हि शाळा कशी मी प्रगतीपथावर नेत आहे.
-
11:17 - 11:21तर त्याचे रहस्य आहे माझे मुलांवरील प्रेम
-
11:21 - 11:23त्यांच्यातील क्षमतेवर विश्वास ठेवा
-
11:23 - 11:25काहीही आत न घालता
-
11:26 - 11:28मी जेव्हा त्यांच्याकडे पहाते
-
11:28 - 11:31तेव्हा ते कोण होऊ शकतात
त्याचा मी विचार करते . -
11:32 - 11:36कारण मी त्यांच्यातील एक होऊन बसली आहे .
-
11:37 - 11:39उत्तर फिलाडेल्फिया मधूनच
गरीबीतून मी येथवर आल्ये -
11:40 - 11:45शाळा म्हणावयाच्या लायकीच्या नसलेल्या
शाळेत जाण्याचे दुखः मला माहित आहे . -
11:46 - 11:49मला माहित आहे चांगले केल्याची
भावनाकशी असते -
11:49 - 11:53तर गरिबीतून उठानाचा मार्ग दिसल्यास
-
11:54 - 11:57माझ्या प्रेरणादायी आईमुळेच मला
-
11:58 - 12:02स्वप्न पाहण्याची देणगी मिळाली.
-
12:02 - 12:04जरी मी गरिबीच्या विपन्नावस्थेत होती
-
12:05 - 12:06तर
-
12:06 - 12:09(टाळ्या )
-
12:09 - 12:14माझ्या विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करते
-
12:14 - 12:17त्यांच्या ध्येय गाठण्यास व
जीवनाचा अर्थ जाणून घेण्यास. -
12:17 - 12:19मला जाणून घ्यायचे आहे ते कोण आहेत ?
-
12:20 - 12:23मी त्यांच्यात राहू लागले .
-
12:23 - 12:25जेवणाच्यावेळी त्यांच्यात मी असे .
-
12:25 - 12:27(हशा )
-
12:27 - 12:28तेथे असताना
-
12:29 - 12:33त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मी खोलवर जाई
-
12:34 - 12:36त्यांच्या वाढदिवशी
-
12:36 - 12:38मी गीत गात असे happy birtday
-
12:38 - 12:40तशी मी कधीच गात नसे
-
12:40 - 12:42(हशा )
-
12:42 - 12:44मी त्यांना विचारे
-
12:44 - 12:48तुम्हाला का वाटते मी गावे
-
12:48 - 12:50जे मला गाता येत नाही हे माहित असून
-
12:50 - 12:52यावर ते म्हणायचे
-
12:52 - 12:55आम्हाला भरून येते
तुम्ही गातात तेव्हा. -
12:56 - 12:59आम्ही महिन्यातून एक सभा गेट होतो
-
13:00 - 13:03त्यांचे म्हणणे ऐकण्यास .
-
13:03 - 13:06त्यांच्या मनातील गोष्टी ऐकण्यास
-
13:07 - 13:12ते विचारायचे
"आम्हाला नियम का पाळावे लागतात " -
13:12 - 13:15इतके निर्बंध का त्याचे इतके परिणाम का ?
-
13:15 - 13:18आम्हाला जे करावयाचे आहे
ते का करू देत नाही? -
13:18 - 13:20(हशा )
-
13:20 - 13:24ते विचारायचे आणि मी त्यांना
प्रामाणिकपणे उत्तर देई . -
13:25 - 13:31आणि त्यामुळे असलेले गैरसमज दूर व्हायचे
-
13:32 - 13:35प्रत्येक क्षण काही न काही शिकवीत असे .
-
13:37 - 13:38हेच माझे पारितोषिक होते
-
13:39 - 13:41खरे बक्षीस होते हे
-
13:43 - 13:47नियमाशी व त्याच्या परिणामाशी
तडजोड करीत नसल्याने -
13:48 - 13:50त्यांना माझ्याबाबत आदर वाटू लागला
-
13:51 - 13:52मी हे चालू ठेवले
-
13:53 - 13:57त्यामुळे अनेक बाबतीत आम्हाला यश मिळाले .
-
13:58 - 14:02माझी त्यांच्याकडून असलेल्या
अपेक्षांची त्यांना जाणीव झाली. -
14:02 - 14:07आणि मी माझ्या या अपेक्षांची जाणीव दररोज
सार्वजनिक निवेदनाने करून देई -
14:08 - 14:09त्यांना मी स्मरण करून देई .
-
14:09 - 14:12(हशा )
-
14:12 - 14:15मी त्यांना नैतिक मुल्यांची
नेहमी जाणीव करून देई -
14:15 - 14:20परंपरा, आदर्श, ध्येय,
-
14:20 - 14:23एकात्मता, सातत्य याचे
-
14:23 - 14:26याची त्यांना दररोज जाणीव करावयाची
-
14:26 - 14:29शिक्षणाने त्यांचे जीवनच बदलून गेले
-
14:30 - 14:33प्रत्येक निवेदाना शेवटी मी सांगे
-
14:33 - 14:37आज कोणी तुम्हाला म्हणाले नसेल
मी तुमच्यावर प्रेम करतो -
14:37 - 14:39तर तसे मी म्हणेल ,
-
14:39 - 14:41हे मी कायम म्हणेन
-
14:42 - 14:44एश्लेचे ते शब्द
-
14:45 - 14:48"मिस मिस
-
14:48 - 14:51ही काय शाळा आहे ?"
-
14:51 - 14:54कायमस्वरूपी माझ्या मनात कोरले आहेत.
-
14:54 - 15:00जर खरेच आपल्याला प्रगती करावयाची असेल,
-
15:00 - 15:02गरिबांची
-
15:02 - 15:04तर आपण हे केलेच पाहिजे.
-
15:04 - 15:09प्रत्येक शाळा जी गरिबांची आहे
-
15:09 - 15:11ती खर्या अर्थाने शाळा व्हावी
यासाठी प्रयत्न करावे. -
15:11 - 15:14ती शाळा वाटली पाहिजे खरी शाळा.
-
15:14 - 15:17(टाळ्या )
-
15:17 - 15:21शाळा ज्ञानदान करितात
-
15:21 - 15:25आणि जगाचे ज्ञान देऊन एकप्रकारची
जग जाणण्याची मानसिक क्षमता देतात -
15:26 - 15:29मला सर्वच प्रश्नांची उत्तरे माहित नाही.
-
15:29 - 15:35मला एवढेच माहित आहे
आमच्यावर सोपविलेले काम -
15:36 - 15:41आणि जबाबदारी शाळेच्या नेतृत्वाची
ज्या शाळेत गरीब मुले शिकतात -
15:41 - 15:43खऱ्या अर्थाने नेतृत्व केले पाहिजे .
-
15:43 - 15:47आणि जेव्हा अशक्य आव्हाने समोर ठाकतील.
-
15:47 - 15:53तेव्हा जरा थांबून स्व स्वतः शीच बोला
मग काय आता काय करायचे ? -
15:53 - 15:55आपण त्याविषयी काय करणार आहोत
-
15:56 - 15:58नेतृत्व करतांना,
-
15:58 - 16:00कायम स्मरणात ठेवा.
-
16:01 - 16:04आपला प्रत्येक विद्यार्थी
-
16:04 - 16:06हे एक मूल आहे .
-
16:06 - 16:11जे भीत असतात लोक त्यांचे
भवितव्य काय सांगतील यास -
16:12 - 16:18लोक काहीही सांगोत
-
16:18 - 16:21आपण त्यांना आशेचा किरण दाखविला पाहिजे
-
16:21 - 16:24त्यासाठी आपण आपले लक्ष अढळ ठेवले पाहिजे
-
16:25 - 16:28त्यांच्या क्षमतेवरील विश्वास उडायला नको
-
16:28 - 16:30त्यांना त्यांच्याबाबतच्या अपेक्षा
-
16:30 - 16:33वारवार सांगितल्या पाहिजे .
-
16:33 - 16:37कोणी त्यांना मायेची पाखर घातली नसेल.
-
16:37 - 16:40तर आपण ते काम केले पाहिजे
-
16:40 - 16:41आभारी आहे .
-
16:41 - 16:44(टाळ्या )
-
16:52 - 16:53देवा तुझी आभारी आहे.
- Title:
- निकृष्ट शाळेला ऊर्जितावस्थेत कसे आणावे ? मायेने व निर्भयपणे नेतृत्व करून
- Speaker:
- लिंडा क्लेट वायमन
- Description:
-
लिंडा क्लेट वायमन यांचा प्राचार्य म्हणून पहिला दिवस होता उत्तर फिलाडेल्फिया येथील एका निकृष्ट शाळेत .तिने शिस्त लावण्याचे ठरविले .पण लवकरच कळून आले हे सोपे काम नाही .शक्य त्या संयमाने तीन सूत्रे वापरून तिने कमकुवत व भीतीदायक असणाऱ्या शाळेत मोठा बदल केला
त्यासाठी निर्भय होऊन मायेची पाखर घालून तिने हे यश प्राप्त केले हा एक सर्वच खेत्रासाठी आदर्श आहे - Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 17:07
Abhinav Garule approved Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How to fix a broken school? Lead fearlessly, love hard |