-
Not Synced
[२७ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत
-
Not Synced
जगभरात ८२००० जणांना कोरोना व्हायरसची
लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.
-
Not Synced
२८१० मरण पावले.
-
Not Synced
टेड ने डेव्हिड हेमान यांना यावरील
उपायांची माहिती देण्यासाठी बोलाविले आहे.]
-
Not Synced
[काय होईल तुम्हाला जर
या रोगाची बाधा झाल्यास?]
-
Not Synced
हा सर्दी प्रमाणे एक सामान्य आजार वाटतो.
-
Not Synced
सर्वसामान्य लोकांकरिता.
-
Not Synced
ज्यांना अगोदरच गंभीर आजार आहेत,
-
Not Synced
आणि जे आरोग्य सेवक आहेत,
-
Not Synced
त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे.
-
Not Synced
सामान्य लोकांहून त्यांना याचा
संपर्क जास्त होत असतो.
-
Not Synced
याच वेळी अन्य आजाराने
रोग प्रतिकार शक्ती नसते.
-
Not Synced
सामान्य लोकात साधारणपणे
-
Not Synced
या विषाणूंची संख्या --मात्रा
-
Not Synced
या आरोग्यसेवकांहून जे अगोदरच
अन्य रोगाने बाधित आहेत,
-
Not Synced
त्यांच्यापेक्षा कमी असते.
-
Not Synced
त्यामुळे तुमचा संसर्ग
हा कमी धोक्याचा असू शकतो.
-
Not Synced
वृद्ध व एकावेळी अनेक आजारांनी
ग्रस्त असणारे,
-
Not Synced
यांच्याबाबत मात्र धोका असतो.
-
Not Synced
त्यांची इस्पितळात देखरेख केली पाहिजे.
-
Not Synced
[कोणाची अधिक काळजी घेतली पाहिजे?]
-
Not Synced
असे कोणते लोक आहेत?
-
Not Synced
प्रथम काळजी केली पाहिजे
विकसनशील देशातील लोकांची
-
Not Synced
आणि ज्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही.
-
Not Synced
ज्यांना इस्पितळात जाणे शक्य नाही.
-
Not Synced
अशा विकसनशील देशात याची साथ पसरू शकते.
-
Not Synced
त्या देशातील लोक याचे अधिक बळी पडू शकतात.
-
Not Synced
प्रामुख्याने वृद्ध.
-
Not Synced
जगभरातील वृद्ध यांना नेहमीच धोका असतो.
-
Not Synced
जसे ज्यांना प्राणवायू पुरेसा मिळत नाही.
-
Not Synced
औदयोगिकदृष्ट्या प्रगत देशांत
-
Not Synced
अन्य आजारावर उपचार घेणारे वृद्ध
-
Not Synced
ज्यांना मधुमेह आहे,
-
Not Synced
अशा सर्वाना याचा धोका आहे.
-
Not Synced
सर्वसामान्य लोकांना याचा मोठा धोका नसतो.
-
Not Synced
[सध्याची शरीराची स्थिती
कशी धोकादायक ठरते?]
-
Not Synced
प्रथमतः
-
Not Synced
फुफुस विकारावर जसे दमा, श्वसन विकार
यावर उपचार घेणारे वृद्ध
-
Not Synced
यांना याचा धोका असतो.
-
Not Synced
७० वर्षावरील लोक बळी पडतात,
-
Not Synced
कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती
कमकुवत असते.
-
Not Synced
ती अशी अगोदरच कमी असते,
-
Not Synced
यांना याचा संसर्ग अधिक होतो.
-
Not Synced
जसे चीन मध्ये.
-
Not Synced
अगोदरच इनफ्लूएन्झा पसरलेला असताना
-
Not Synced
त्याच काळात,
-
Not Synced
अन्य जिवाणूंचा संसर्ग असताना
न्युमोनिया साथीत
-
Not Synced
न्युमोनिया पसरलेला असताना
हा अधिक धोकेदायक असतो.
-
Not Synced
[अद्ययावत माहिती कोठे मिळेल?]
-
Not Synced
The Center for Disease Control
in Atlanta यांच्या वेबसाईटवर
-
Not Synced
नियमित स्वरूपात अद्ययावत माहिती मिळेल.
-
Not Synced
तसेच he World Health
Organization in Geneva,
-
Not Synced
ही संस्था अनेक बाबतीत
आंतरराष्ट्रीय पातळीवर
-
Not Synced
कार्यरत आहे.
-
Not Synced
त्यांची वेब साईट दररोज अपडेट होत असते
-
Not Synced
आपली जबाबदारी आहे ही माहिती मिळविण्याची
-
Not Synced
व माहिती जाणून घेण्याची.
-
Not Synced
व त्यापासून आपला मार्ग निवडण्याची.
-
Not Synced
जेणेकरून याचा प्रसार होणार नाही.
-
Not Synced
[SARS च्या २००३ च्या उद्रेकात तुमचा
पुढाकार होता.
-
Not Synced
त्यावेळेची व आजची कशी तुलना कराल?]
-
Not Synced
सर्व नव्या संसर्ग बाबत असेच घडते.
-
Not Synced
विषाणूंचा हा संसर्ग मानव प्रथमच
अनुभवत आहे.
-
Not Synced
या पूर्वी कधी याचा मानवी
शरीरात प्रवेश झाला नव्हता.
-
Not Synced
आपल्या शरीरात याचा प्रतिकार
करणारी प्रतिजैविके नाहीत.
-
Not Synced
आपली रोग प्रतिकार शक्ती परिणामकारक ठरेल
-
Not Synced
की नाही हे सांगता येणार नाही
-
Not Synced
हा विषाणू हा प्रामुख्याने
वटवाघुळ व काही प्राण्यात आढळतो.
-
Not Synced
त्याने अचानक मानवी शरीरात प्रवेश केला.
-
Not Synced
आपल्याला याचा काही अनुभव नाही .
-
Not Synced
पण हळूहळू
-
Not Synced
आपण अनेक बाबी शिकल्या आहेत.
-
Not Synced
नक्कीच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत.
-
Not Synced
SARS पेक्षा अधिक.
-
Not Synced
पण मृतांच्या संख्येला जर संसर्ग
झालेल्या संख्येने भागले तर काय होईल पहा.
-
Not Synced
SARS मुळे
यापेक्षा अधिक आजारी होते.
-
Not Synced
SARS मध्ये गुणोत्तर होते
-
Not Synced
मृत भागिले संसर्गित
-
Not Synced
हे गुणोत्तर होते १० टक्के.
-
Not Synced
आणि कोरोना व्हायरस COVID-19,
-
Not Synced
बाबत ते आहे २ टक्के किंबहुना त्याहून कमी.
-
Not Synced
म्हणजे त्याचा प्रसार तुलनेने कमी आहे.
-
Not Synced
पण तरीही तो विषाणू
मृत्यूदायी आहे.
-
Not Synced
म्हणूनच त्यास आपण शरीरात
प्रवेश करू न देणे महत्वाचे आहे
-
Not Synced
[विमानतळावर व सीमेवर
पुरेशी काळजी घेतली जाते का?]
-
Not Synced
आता कळून चुकले आहे की विमानतळ व सीमा
-
Not Synced
या या रोगास अटकाव करण्यास समर्थ नाहीत.
-
Not Synced
रोगाच्या आधी शयन काळातील व्यक्ती
-
Not Synced
सीमा रेषा ओलांडून येऊ शकते.
-
Not Synced
आणि ते येथे आल्यावर रुग्ण बनून इतरांना
संसर्गित करू शकतात.
-
Not Synced
सीमारेषेवर आपण येणाऱ्यांचे तापमान पहातो.
-
Not Synced
पण त्याने अटकाव होत नाही.
-
Not Synced
सीमा महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी
-
Not Synced
प्रवेश करणाऱ्या संसर्गित व्यक्तींना
-
Not Synced
लिखित व शाब्दिक स्वरुपात
-
Not Synced
माहिती दिली पाहिजे.
-
Not Synced
या संसर्गाची लक्षणे कोणती,
-
Not Synced
आणि ते काय करू शकतील
याची बाधा झाल्यावर.
-
Not Synced
[प्रतिबंधक लस कधी तयार होईल?]
-
Not Synced
प्रतिबंधक लस तयार होत आहे.
-
Not Synced
त्यावर बरेच संशोधन चालू आहे.
-
Not Synced
प्रथम लस विकसित केली जाईल.
-
Not Synced
प्राण्यावर परीक्षा केली जाईल. ती किती
सुरक्षित व परिणामकारक आहे तपासले जाईल.
-
Not Synced
लस टोचल्यावर विषाणूंचा प्राण्यावरील
संसर्ग होतो का, हे पाहिले जाईल.
-
Not Synced
नंतरच ती माणसांवर वापरली जाईल.
-
Not Synced
प्राण्यांवरील अभ्यास अजून सुरु झाला नाही.
-
Not Synced
पण लवकरच सुरु होईल.
-
Not Synced
असे वाटते की वर्षाच्या शेवटी, किंवा
-
Not Synced
पुढील वर्षाच्या सुरवातीस
-
Not Synced
काही प्रायोगिक लसी मिळू लागतील.
-
Not Synced
शासकीय संस्था त्या लसींचे संशोधन करून
परवाने देण्याबाबतीत निर्णय घेतील.
-
Not Synced
म्हणजे साधारण एका वर्षानंतर
-
Not Synced
लोकांच्या वापरासाठी लस उपलब्ध होईल.
-
Not Synced
[या उद्रेकाबद्दल अद्याप कोणते
प्रश्न अनुत्तरित आहेत?]
-
Not Synced
याचे संक्रमण कसे होते हे समजले आहे.
-
Not Synced
पण हा विषाणू सहजतेने
समाजात व उघड्या जागी
-
Not Synced
मानवी शरीरात कसा प्रवेश करतो माहित नाही.
-
Not Synced
आपण जाणतो, की
-
Not Synced
बंदिस्त जहाजात तो सहज पसरतो.
-
Not Synced
अधिक माहिती मिळविणे आवश्यक आहे, की
-
Not Synced
तो उघड्यावर कसा पसरतो?
-
Not Synced
आजारी व्यक्तीच्या संपर्कात
आल्यावर कसा पसरतो?
-
Not Synced
[जागतिक प्रतिसाद कसा मिळत आहे?]
-
Not Synced
जगापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे
या उद्रेकाचा
-
Not Synced
अविकसित देशात होणारा प्रसार
-
Not Synced
कसा थांबविता येईल.
-
Not Synced
जेव्हा एबोलाचा उद्रेक झाला
-
Not Synced
तेव्हा आम्ही विचार केला
या देशात कसा थांबविता येईल.
-
Not Synced
आपण त्या देशाला मदत करून, त्याची
-
Not Synced
क्षमता कशी वाढवावी हे पहात नाही.
-
Not Synced
तसे केल्याने ते अटकाव करू शकतील.
-
Not Synced
यावर आपण अद्याप गुंतवणूक केली नाही.
-
Not Synced
अविकसित देशांना पुरेशी मदत केली नाही.
-
Not Synced
जागतिक स्तरावरील काही यंत्रणा
उभारण्यास आम्ही मदत केली आहे,
-
Not Synced
ज्यामुळे काही देशांना मदत मिळेल.
-
Not Synced
त्यामुळे त्यांना मदत होईल.
-
Not Synced
आपण असे जग उभारले पाहिजे, की
-
Not Synced
त्यातील प्रत्येक देश स्वतः
यास अटकाव घालू शकेल.
-
Not Synced
[भविष्य काळात याचा अधिक प्रसार होईल का?]
-
Not Synced
जगाची लोकसंख्या ७०० कोटी च्या वर आहे.
-
Not Synced
आणखी वाढल्यास
-
Not Synced
अधिक अन्न लागेल.
-
Not Synced
जगभरातील लोकांच्या अनेक गरजा आहेत.
-
Not Synced
ते जवळ जवळ रहातात.
-
Not Synced
शहरी भागात जवळ जवळ रहातात.
-
Not Synced
प्राण्यांची संख्या वाढतच आहे.
-
Not Synced
ते प्राणी माणसाला अन्न पुरवीत आहेत.
-
Not Synced
आपण पहातो,
-
Not Synced
मानव व प्राणी एकमेकांजवळ येत आहेत.
-
Not Synced
प्राण्यांची ही उपज,
-
Not Synced
मानवी वाढती लोकसंख्या,
-
Not Synced
जवळ जवळ रहातात या ग्रहावर
-
Not Synced
हा या उद्रेकाचा परमोच्च बिंदू आहे.
-
Not Synced
आणि असे अनेक उद्रेक भविष्यात घडू शकतील.
-
Not Synced
आजचे उभे राहिलेले संकट ही पूर्वसूचना आहे.
-
Not Synced
पुढील भविष्याची ती चाहूल आहे.
-
Not Synced
आपण ठरविले पाहिजे
-
Not Synced
जगभरातील देशांनी तांत्रिक सहकार्य
-
Not Synced
एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे.
-
Not Synced
या उद्रेकाचा एकत्र अभ्यास
केला पाहिजे उपाय शोधला पाहिजे,
-
Not Synced
आणि आवश्यक माहिती पुरविली पाहिजे.
-
Not Synced
[या उद्रेकाचा जोर ओसरला आहे का?]
-
Not Synced
मी अचूक सांगू शकणार नाही.
-
Not Synced
फक्त सांगतो,आपण तयार राहिले पाहिजे,
-
Not Synced
वाईट घडेल असे गृहीत धरून.
-
Not Synced
त्याच वेळी :
-
Not Synced
आपण आपल्याला व इतरांना कसे
सुरक्षित ठेऊन
-
Not Synced
साथीला अटकाव करू शकू हे शिकले पाहिजे.
-
Not Synced
[अधिक माहिती साठी Centers for Disease
Control and Prevention]
-
Not Synced
[World Health Organization]