9:59:59.000,9:59:59.000 [२७ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत 9:59:59.000,9:59:59.000 जगभरात ८२००० जणांना कोरोना व्हायरसची [br]लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. 9:59:59.000,9:59:59.000 २८१० मरण पावले. 9:59:59.000,9:59:59.000 टेड ने डेव्हिड हेमान यांना यावरील [br]उपायांची माहिती देण्यासाठी बोलाविले आहे.] 9:59:59.000,9:59:59.000 [काय होईल तुम्हाला जर [br]या रोगाची बाधा झाल्यास?] 9:59:59.000,9:59:59.000 हा सर्दी प्रमाणे एक सामान्य आजार वाटतो. 9:59:59.000,9:59:59.000 सर्वसामान्य लोकांकरिता. 9:59:59.000,9:59:59.000 ज्यांना अगोदरच गंभीर आजार आहेत, 9:59:59.000,9:59:59.000 आणि जे आरोग्य सेवक आहेत, 9:59:59.000,9:59:59.000 त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे. 9:59:59.000,9:59:59.000 सामान्य लोकांहून त्यांना याचा[br]संपर्क जास्त होत असतो. 9:59:59.000,9:59:59.000 याच वेळी अन्य आजाराने [br]रोग प्रतिकार शक्ती नसते. 9:59:59.000,9:59:59.000 सामान्य लोकात साधारणपणे 9:59:59.000,9:59:59.000 या विषाणूंची संख्या --मात्रा 9:59:59.000,9:59:59.000 या आरोग्यसेवकांहून जे अगोदरच [br]अन्य रोगाने बाधित आहेत, 9:59:59.000,9:59:59.000 त्यांच्यापेक्षा कमी असते. 9:59:59.000,9:59:59.000 त्यामुळे तुमचा संसर्ग[br]हा कमी धोक्याचा असू शकतो. 9:59:59.000,9:59:59.000 वृद्ध व एकावेळी अनेक आजारांनी [br]ग्रस्त असणारे, 9:59:59.000,9:59:59.000 यांच्याबाबत मात्र धोका असतो. 9:59:59.000,9:59:59.000 त्यांची इस्पितळात देखरेख केली पाहिजे. 9:59:59.000,9:59:59.000 [कोणाची अधिक काळजी घेतली पाहिजे?] 9:59:59.000,9:59:59.000 असे कोणते लोक आहेत? 9:59:59.000,9:59:59.000 प्रथम काळजी केली पाहिजे [br]विकसनशील देशातील लोकांची 9:59:59.000,9:59:59.000 आणि ज्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. 9:59:59.000,9:59:59.000 ज्यांना इस्पितळात जाणे शक्य नाही. 9:59:59.000,9:59:59.000 अशा विकसनशील देशात याची साथ पसरू शकते. 9:59:59.000,9:59:59.000 त्या देशातील लोक याचे अधिक बळी पडू शकतात. 9:59:59.000,9:59:59.000 प्रामुख्याने वृद्ध. 9:59:59.000,9:59:59.000 जगभरातील वृद्ध यांना नेहमीच धोका असतो. 9:59:59.000,9:59:59.000 जसे ज्यांना प्राणवायू पुरेसा मिळत नाही. 9:59:59.000,9:59:59.000 औदयोगिकदृष्ट्या प्रगत देशांत 9:59:59.000,9:59:59.000 अन्य आजारावर उपचार घेणारे वृद्ध 9:59:59.000,9:59:59.000 ज्यांना मधुमेह आहे, 9:59:59.000,9:59:59.000 अशा सर्वाना याचा धोका आहे. 9:59:59.000,9:59:59.000 सर्वसामान्य लोकांना याचा मोठा धोका नसतो. 9:59:59.000,9:59:59.000 [सध्याची शरीराची स्थिती[br]कशी धोकादायक ठरते?] 9:59:59.000,9:59:59.000 प्रथमतः 9:59:59.000,9:59:59.000 फुफुस विकारावर जसे दमा, श्वसन विकार [br]यावर उपचार घेणारे वृद्ध 9:59:59.000,9:59:59.000 यांना याचा धोका असतो. 9:59:59.000,9:59:59.000 ७० वर्षावरील लोक बळी पडतात, 9:59:59.000,9:59:59.000 कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती [br]कमकुवत असते. 9:59:59.000,9:59:59.000 ती अशी अगोदरच कमी असते, 9:59:59.000,9:59:59.000 यांना याचा संसर्ग अधिक होतो. 9:59:59.000,9:59:59.000 जसे चीन मध्ये. 9:59:59.000,9:59:59.000 अगोदरच इनफ्लूएन्झा पसरलेला असताना 9:59:59.000,9:59:59.000 त्याच काळात, 9:59:59.000,9:59:59.000 अन्य जिवाणूंचा संसर्ग असताना [br]न्युमोनिया साथीत 9:59:59.000,9:59:59.000 न्युमोनिया पसरलेला असताना[br]हा अधिक धोकेदायक असतो. 9:59:59.000,9:59:59.000 [अद्ययावत माहिती कोठे मिळेल?] 9:59:59.000,9:59:59.000 The Center for Disease Control[br]in Atlanta यांच्या वेबसाईटवर 9:59:59.000,9:59:59.000 नियमित स्वरूपात अद्ययावत माहिती मिळेल. 9:59:59.000,9:59:59.000 तसेच he World Health[br]Organization in Geneva, 9:59:59.000,9:59:59.000 ही संस्था अनेक बाबतीत [br]आंतरराष्ट्रीय पातळीवर 9:59:59.000,9:59:59.000 कार्यरत आहे. 9:59:59.000,9:59:59.000 त्यांची वेब साईट दररोज अपडेट होत असते 9:59:59.000,9:59:59.000 आपली जबाबदारी आहे ही माहिती मिळविण्याची 9:59:59.000,9:59:59.000 व माहिती जाणून घेण्याची. 9:59:59.000,9:59:59.000 व त्यापासून आपला मार्ग निवडण्याची. 9:59:59.000,9:59:59.000 जेणेकरून याचा प्रसार होणार नाही. 9:59:59.000,9:59:59.000 [SARS च्या २००३ च्या उद्रेकात तुमचा[br]पुढाकार होता. 9:59:59.000,9:59:59.000 त्यावेळेची व आजची कशी तुलना कराल?] 9:59:59.000,9:59:59.000 सर्व नव्या संसर्ग बाबत असेच घडते. 9:59:59.000,9:59:59.000 विषाणूंचा हा संसर्ग मानव प्रथमच [br]अनुभवत आहे. 9:59:59.000,9:59:59.000 या पूर्वी कधी याचा मानवी [br]शरीरात प्रवेश झाला नव्हता. 9:59:59.000,9:59:59.000 आपल्या शरीरात याचा प्रतिकार [br]करणारी प्रतिजैविके नाहीत. 9:59:59.000,9:59:59.000 आपली रोग प्रतिकार शक्ती परिणामकारक ठरेल 9:59:59.000,9:59:59.000 की नाही हे सांगता येणार नाही 9:59:59.000,9:59:59.000 हा विषाणू हा प्रामुख्याने [br]वटवाघुळ व काही प्राण्यात आढळतो. 9:59:59.000,9:59:59.000 त्याने अचानक मानवी शरीरात प्रवेश केला. 9:59:59.000,9:59:59.000 आपल्याला याचा काही अनुभव नाही . 9:59:59.000,9:59:59.000 पण हळूहळू 9:59:59.000,9:59:59.000 आपण अनेक बाबी शिकल्या आहेत. 9:59:59.000,9:59:59.000 नक्कीच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. 9:59:59.000,9:59:59.000 SARS पेक्षा अधिक. 9:59:59.000,9:59:59.000 पण मृतांच्या संख्येला जर संसर्ग[br]झालेल्या संख्येने भागले तर काय होईल पहा. 9:59:59.000,9:59:59.000 SARS मुळे [br]यापेक्षा अधिक आजारी होते. 9:59:59.000,9:59:59.000 SARS मध्ये गुणोत्तर होते 9:59:59.000,9:59:59.000 मृत भागिले संसर्गित 9:59:59.000,9:59:59.000 हे गुणोत्तर होते १० टक्के. 9:59:59.000,9:59:59.000 आणि कोरोना व्हायरस COVID-19, 9:59:59.000,9:59:59.000 बाबत ते आहे २ टक्के किंबहुना त्याहून कमी. 9:59:59.000,9:59:59.000 म्हणजे त्याचा प्रसार तुलनेने कमी आहे. 9:59:59.000,9:59:59.000 पण तरीही तो विषाणू[br]मृत्यूदायी आहे. 9:59:59.000,9:59:59.000 म्हणूनच त्यास आपण शरीरात [br]प्रवेश करू न देणे महत्वाचे आहे 9:59:59.000,9:59:59.000 [विमानतळावर व सीमेवर [br]पुरेशी काळजी घेतली जाते का?] 9:59:59.000,9:59:59.000 आता कळून चुकले आहे की विमानतळ व सीमा 9:59:59.000,9:59:59.000 या या रोगास अटकाव करण्यास समर्थ नाहीत. 9:59:59.000,9:59:59.000 रोगाच्या आधी शयन काळातील व्यक्ती 9:59:59.000,9:59:59.000 सीमा रेषा ओलांडून येऊ शकते. 9:59:59.000,9:59:59.000 आणि ते येथे आल्यावर रुग्ण बनून इतरांना [br]संसर्गित करू शकतात. 9:59:59.000,9:59:59.000 सीमारेषेवर आपण येणाऱ्यांचे तापमान पहातो. 9:59:59.000,9:59:59.000 पण त्याने अटकाव होत नाही. 9:59:59.000,9:59:59.000 सीमा महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी 9:59:59.000,9:59:59.000 प्रवेश करणाऱ्या संसर्गित व्यक्तींना 9:59:59.000,9:59:59.000 लिखित व शाब्दिक स्वरुपात 9:59:59.000,9:59:59.000 माहिती दिली पाहिजे. 9:59:59.000,9:59:59.000 या संसर्गाची लक्षणे कोणती, 9:59:59.000,9:59:59.000 आणि ते काय करू शकतील [br]याची बाधा झाल्यावर. 9:59:59.000,9:59:59.000 [प्रतिबंधक लस कधी तयार होईल?] 9:59:59.000,9:59:59.000 प्रतिबंधक लस तयार होत आहे. 9:59:59.000,9:59:59.000 त्यावर बरेच संशोधन चालू आहे. 9:59:59.000,9:59:59.000 प्रथम लस विकसित केली जाईल. 9:59:59.000,9:59:59.000 प्राण्यावर परीक्षा केली जाईल. ती किती [br]सुरक्षित व परिणामकारक आहे तपासले जाईल. 9:59:59.000,9:59:59.000 लस टोचल्यावर विषाणूंचा प्राण्यावरील [br]संसर्ग होतो का, हे पाहिले जाईल. 9:59:59.000,9:59:59.000 नंतरच ती माणसांवर वापरली जाईल. 9:59:59.000,9:59:59.000 प्राण्यांवरील अभ्यास अजून सुरु झाला नाही. 9:59:59.000,9:59:59.000 पण लवकरच सुरु होईल. 9:59:59.000,9:59:59.000 असे वाटते की वर्षाच्या शेवटी, किंवा 9:59:59.000,9:59:59.000 पुढील वर्षाच्या सुरवातीस 9:59:59.000,9:59:59.000 काही प्रायोगिक लसी मिळू लागतील. 9:59:59.000,9:59:59.000 शासकीय संस्था त्या लसींचे संशोधन करून [br]परवाने देण्याबाबतीत निर्णय घेतील. 9:59:59.000,9:59:59.000 म्हणजे साधारण एका वर्षानंतर 9:59:59.000,9:59:59.000 लोकांच्या वापरासाठी लस उपलब्ध होईल. 9:59:59.000,9:59:59.000 [या उद्रेकाबद्दल अद्याप कोणते [br]प्रश्न अनुत्तरित आहेत?] 9:59:59.000,9:59:59.000 याचे संक्रमण कसे होते हे समजले आहे. 9:59:59.000,9:59:59.000 पण हा विषाणू सहजतेने [br]समाजात व उघड्या जागी 9:59:59.000,9:59:59.000 मानवी शरीरात कसा प्रवेश करतो माहित नाही. 9:59:59.000,9:59:59.000 आपण जाणतो, की 9:59:59.000,9:59:59.000 बंदिस्त जहाजात तो सहज पसरतो. 9:59:59.000,9:59:59.000 अधिक माहिती मिळविणे आवश्यक आहे, की 9:59:59.000,9:59:59.000 तो उघड्यावर कसा पसरतो? 9:59:59.000,9:59:59.000 आजारी व्यक्तीच्या संपर्कात [br]आल्यावर कसा पसरतो? 9:59:59.000,9:59:59.000 [जागतिक प्रतिसाद कसा मिळत आहे?] 9:59:59.000,9:59:59.000 जगापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे[br]या उद्रेकाचा 9:59:59.000,9:59:59.000 अविकसित देशात होणारा प्रसार 9:59:59.000,9:59:59.000 कसा थांबविता येईल. 9:59:59.000,9:59:59.000 जेव्हा एबोलाचा उद्रेक झाला 9:59:59.000,9:59:59.000 तेव्हा आम्ही विचार केला [br]या देशात कसा थांबविता येईल. 9:59:59.000,9:59:59.000 आपण त्या देशाला मदत करून, त्याची 9:59:59.000,9:59:59.000 क्षमता कशी वाढवावी हे पहात नाही. 9:59:59.000,9:59:59.000 तसे केल्याने ते अटकाव करू शकतील. 9:59:59.000,9:59:59.000 यावर आपण अद्याप गुंतवणूक केली नाही. 9:59:59.000,9:59:59.000 अविकसित देशांना पुरेशी मदत केली नाही. 9:59:59.000,9:59:59.000 जागतिक स्तरावरील काही यंत्रणा [br]उभारण्यास आम्ही मदत केली आहे, 9:59:59.000,9:59:59.000 ज्यामुळे काही देशांना मदत मिळेल. 9:59:59.000,9:59:59.000 त्यामुळे त्यांना मदत होईल. 9:59:59.000,9:59:59.000 आपण असे जग उभारले पाहिजे, की 9:59:59.000,9:59:59.000 त्यातील प्रत्येक देश स्वतः[br]यास अटकाव घालू शकेल. 9:59:59.000,9:59:59.000 [भविष्य काळात याचा अधिक प्रसार होईल का?] 9:59:59.000,9:59:59.000 जगाची लोकसंख्या ७०० कोटी च्या वर आहे. 9:59:59.000,9:59:59.000 आणखी वाढल्यास 9:59:59.000,9:59:59.000 अधिक अन्न लागेल. 9:59:59.000,9:59:59.000 जगभरातील लोकांच्या अनेक गरजा आहेत. 9:59:59.000,9:59:59.000 ते जवळ जवळ रहातात. 9:59:59.000,9:59:59.000 शहरी भागात जवळ जवळ रहातात. 9:59:59.000,9:59:59.000 प्राण्यांची संख्या वाढतच आहे. 9:59:59.000,9:59:59.000 ते प्राणी माणसाला अन्न पुरवीत आहेत. 9:59:59.000,9:59:59.000 आपण पहातो, 9:59:59.000,9:59:59.000 मानव व प्राणी एकमेकांजवळ येत आहेत. 9:59:59.000,9:59:59.000 प्राण्यांची ही उपज, 9:59:59.000,9:59:59.000 मानवी वाढती लोकसंख्या, 9:59:59.000,9:59:59.000 जवळ जवळ रहातात या ग्रहावर 9:59:59.000,9:59:59.000 हा या उद्रेकाचा परमोच्च बिंदू आहे. 9:59:59.000,9:59:59.000 आणि असे अनेक उद्रेक भविष्यात घडू शकतील. 9:59:59.000,9:59:59.000 आजचे उभे राहिलेले संकट ही पूर्वसूचना आहे. 9:59:59.000,9:59:59.000 पुढील भविष्याची ती चाहूल आहे. 9:59:59.000,9:59:59.000 आपण ठरविले पाहिजे 9:59:59.000,9:59:59.000 जगभरातील देशांनी तांत्रिक सहकार्य 9:59:59.000,9:59:59.000 एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे. 9:59:59.000,9:59:59.000 या उद्रेकाचा एकत्र अभ्यास [br]केला पाहिजे उपाय शोधला पाहिजे, 9:59:59.000,9:59:59.000 आणि आवश्यक माहिती पुरविली पाहिजे. 9:59:59.000,9:59:59.000 [या उद्रेकाचा जोर ओसरला आहे का?] 9:59:59.000,9:59:59.000 मी अचूक सांगू शकणार नाही. 9:59:59.000,9:59:59.000 फक्त सांगतो,आपण तयार राहिले पाहिजे, 9:59:59.000,9:59:59.000 वाईट घडेल असे गृहीत धरून. 9:59:59.000,9:59:59.000 त्याच वेळी : 9:59:59.000,9:59:59.000 आपण आपल्याला व इतरांना कसे [br]सुरक्षित ठेऊन 9:59:59.000,9:59:59.000 साथीला अटकाव करू शकू हे शिकले पाहिजे. 9:59:59.000,9:59:59.000 [अधिक माहिती साठी Centers for Disease [br]Control and Prevention] 9:59:59.000,9:59:59.000 [World Health Organization]