1 99:59:59,999 --> 99:59:59,999 [२७ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत 2 99:59:59,999 --> 99:59:59,999 जगभरात ८२००० जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. 3 99:59:59,999 --> 99:59:59,999 २८१० मरण पावले. 4 99:59:59,999 --> 99:59:59,999 टेड ने डेव्हिड हेमान यांना यावरील उपायांची माहिती देण्यासाठी बोलाविले आहे.] 5 99:59:59,999 --> 99:59:59,999 [काय होईल तुम्हाला जर या रोगाची बाधा झाल्यास?] 6 99:59:59,999 --> 99:59:59,999 हा सर्दी प्रमाणे एक सामान्य आजार वाटतो. 7 99:59:59,999 --> 99:59:59,999 सर्वसामान्य लोकांकरिता. 8 99:59:59,999 --> 99:59:59,999 ज्यांना अगोदरच गंभीर आजार आहेत, 9 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणि जे आरोग्य सेवक आहेत, 10 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे. 11 99:59:59,999 --> 99:59:59,999 सामान्य लोकांहून त्यांना याचा संपर्क जास्त होत असतो. 12 99:59:59,999 --> 99:59:59,999 याच वेळी अन्य आजाराने रोग प्रतिकार शक्ती नसते. 13 99:59:59,999 --> 99:59:59,999 सामान्य लोकात साधारणपणे 14 99:59:59,999 --> 99:59:59,999 या विषाणूंची संख्या --मात्रा 15 99:59:59,999 --> 99:59:59,999 या आरोग्यसेवकांहून जे अगोदरच अन्य रोगाने बाधित आहेत, 16 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यांच्यापेक्षा कमी असते. 17 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यामुळे तुमचा संसर्ग हा कमी धोक्याचा असू शकतो. 18 99:59:59,999 --> 99:59:59,999 वृद्ध व एकावेळी अनेक आजारांनी ग्रस्त असणारे, 19 99:59:59,999 --> 99:59:59,999 यांच्याबाबत मात्र धोका असतो. 20 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यांची इस्पितळात देखरेख केली पाहिजे. 21 99:59:59,999 --> 99:59:59,999 [कोणाची अधिक काळजी घेतली पाहिजे?] 22 99:59:59,999 --> 99:59:59,999 असे कोणते लोक आहेत? 23 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्रथम काळजी केली पाहिजे विकसनशील देशातील लोकांची 24 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणि ज्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. 25 99:59:59,999 --> 99:59:59,999 ज्यांना इस्पितळात जाणे शक्य नाही. 26 99:59:59,999 --> 99:59:59,999 अशा विकसनशील देशात याची साथ पसरू शकते. 27 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्या देशातील लोक याचे अधिक बळी पडू शकतात. 28 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्रामुख्याने वृद्ध. 29 99:59:59,999 --> 99:59:59,999 जगभरातील वृद्ध यांना नेहमीच धोका असतो. 30 99:59:59,999 --> 99:59:59,999 जसे ज्यांना प्राणवायू पुरेसा मिळत नाही. 31 99:59:59,999 --> 99:59:59,999 औदयोगिकदृष्ट्या प्रगत देशांत 32 99:59:59,999 --> 99:59:59,999 अन्य आजारावर उपचार घेणारे वृद्ध 33 99:59:59,999 --> 99:59:59,999 ज्यांना मधुमेह आहे, 34 99:59:59,999 --> 99:59:59,999 अशा सर्वाना याचा धोका आहे. 35 99:59:59,999 --> 99:59:59,999 सर्वसामान्य लोकांना याचा मोठा धोका नसतो. 36 99:59:59,999 --> 99:59:59,999 [सध्याची शरीराची स्थिती कशी धोकादायक ठरते?] 37 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्रथमतः 38 99:59:59,999 --> 99:59:59,999 फुफुस विकारावर जसे दमा, श्वसन विकार यावर उपचार घेणारे वृद्ध 39 99:59:59,999 --> 99:59:59,999 यांना याचा धोका असतो. 40 99:59:59,999 --> 99:59:59,999 ७० वर्षावरील लोक बळी पडतात, 41 99:59:59,999 --> 99:59:59,999 कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असते. 42 99:59:59,999 --> 99:59:59,999 ती अशी अगोदरच कमी असते, 43 99:59:59,999 --> 99:59:59,999 यांना याचा संसर्ग अधिक होतो. 44 99:59:59,999 --> 99:59:59,999 जसे चीन मध्ये. 45 99:59:59,999 --> 99:59:59,999 अगोदरच इनफ्लूएन्झा पसरलेला असताना 46 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्याच काळात, 47 99:59:59,999 --> 99:59:59,999 अन्य जिवाणूंचा संसर्ग असताना न्युमोनिया साथीत 48 99:59:59,999 --> 99:59:59,999 न्युमोनिया पसरलेला असताना हा अधिक धोकेदायक असतो. 49 99:59:59,999 --> 99:59:59,999 [अद्ययावत माहिती कोठे मिळेल?] 50 99:59:59,999 --> 99:59:59,999 The Center for Disease Control in Atlanta यांच्या वेबसाईटवर 51 99:59:59,999 --> 99:59:59,999 नियमित स्वरूपात अद्ययावत माहिती मिळेल. 52 99:59:59,999 --> 99:59:59,999 तसेच he World Health Organization in Geneva, 53 99:59:59,999 --> 99:59:59,999 ही संस्था अनेक बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर 54 99:59:59,999 --> 99:59:59,999 कार्यरत आहे. 55 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यांची वेब साईट दररोज अपडेट होत असते 56 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपली जबाबदारी आहे ही माहिती मिळविण्याची 57 99:59:59,999 --> 99:59:59,999 व माहिती जाणून घेण्याची. 58 99:59:59,999 --> 99:59:59,999 व त्यापासून आपला मार्ग निवडण्याची. 59 99:59:59,999 --> 99:59:59,999 जेणेकरून याचा प्रसार होणार नाही. 60 99:59:59,999 --> 99:59:59,999 [SARS च्या २००३ च्या उद्रेकात तुमचा पुढाकार होता. 61 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यावेळेची व आजची कशी तुलना कराल?] 62 99:59:59,999 --> 99:59:59,999 सर्व नव्या संसर्ग बाबत असेच घडते. 63 99:59:59,999 --> 99:59:59,999 विषाणूंचा हा संसर्ग मानव प्रथमच अनुभवत आहे. 64 99:59:59,999 --> 99:59:59,999 या पूर्वी कधी याचा मानवी शरीरात प्रवेश झाला नव्हता. 65 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपल्या शरीरात याचा प्रतिकार करणारी प्रतिजैविके नाहीत. 66 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपली रोग प्रतिकार शक्ती परिणामकारक ठरेल 67 99:59:59,999 --> 99:59:59,999 की नाही हे सांगता येणार नाही 68 99:59:59,999 --> 99:59:59,999 हा विषाणू हा प्रामुख्याने वटवाघुळ व काही प्राण्यात आढळतो. 69 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्याने अचानक मानवी शरीरात प्रवेश केला. 70 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपल्याला याचा काही अनुभव नाही . 71 99:59:59,999 --> 99:59:59,999 पण हळूहळू 72 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण अनेक बाबी शिकल्या आहेत. 73 99:59:59,999 --> 99:59:59,999 नक्कीच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. 74 99:59:59,999 --> 99:59:59,999 SARS पेक्षा अधिक. 75 99:59:59,999 --> 99:59:59,999 पण मृतांच्या संख्येला जर संसर्ग झालेल्या संख्येने भागले तर काय होईल पहा. 76 99:59:59,999 --> 99:59:59,999 SARS मुळे यापेक्षा अधिक आजारी होते. 77 99:59:59,999 --> 99:59:59,999 SARS मध्ये गुणोत्तर होते 78 99:59:59,999 --> 99:59:59,999 मृत भागिले संसर्गित 79 99:59:59,999 --> 99:59:59,999 हे गुणोत्तर होते १० टक्के. 80 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणि कोरोना व्हायरस COVID-19, 81 99:59:59,999 --> 99:59:59,999 बाबत ते आहे २ टक्के किंबहुना त्याहून कमी. 82 99:59:59,999 --> 99:59:59,999 म्हणजे त्याचा प्रसार तुलनेने कमी आहे. 83 99:59:59,999 --> 99:59:59,999 पण तरीही तो विषाणू मृत्यूदायी आहे. 84 99:59:59,999 --> 99:59:59,999 म्हणूनच त्यास आपण शरीरात प्रवेश करू न देणे महत्वाचे आहे 85 99:59:59,999 --> 99:59:59,999 [विमानतळावर व सीमेवर पुरेशी काळजी घेतली जाते का?] 86 99:59:59,999 --> 99:59:59,999 आता कळून चुकले आहे की विमानतळ व सीमा 87 99:59:59,999 --> 99:59:59,999 या या रोगास अटकाव करण्यास समर्थ नाहीत. 88 99:59:59,999 --> 99:59:59,999 रोगाच्या आधी शयन काळातील व्यक्ती 89 99:59:59,999 --> 99:59:59,999 सीमा रेषा ओलांडून येऊ शकते. 90 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणि ते येथे आल्यावर रुग्ण बनून इतरांना संसर्गित करू शकतात. 91 99:59:59,999 --> 99:59:59,999 सीमारेषेवर आपण येणाऱ्यांचे तापमान पहातो. 92 99:59:59,999 --> 99:59:59,999 पण त्याने अटकाव होत नाही. 93 99:59:59,999 --> 99:59:59,999 सीमा महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी 94 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्रवेश करणाऱ्या संसर्गित व्यक्तींना 95 99:59:59,999 --> 99:59:59,999 लिखित व शाब्दिक स्वरुपात 96 99:59:59,999 --> 99:59:59,999 माहिती दिली पाहिजे. 97 99:59:59,999 --> 99:59:59,999 या संसर्गाची लक्षणे कोणती, 98 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणि ते काय करू शकतील याची बाधा झाल्यावर. 99 99:59:59,999 --> 99:59:59,999 [प्रतिबंधक लस कधी तयार होईल?] 100 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्रतिबंधक लस तयार होत आहे. 101 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यावर बरेच संशोधन चालू आहे. 102 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्रथम लस विकसित केली जाईल. 103 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्राण्यावर परीक्षा केली जाईल. ती किती सुरक्षित व परिणामकारक आहे तपासले जाईल. 104 99:59:59,999 --> 99:59:59,999 लस टोचल्यावर विषाणूंचा प्राण्यावरील संसर्ग होतो का, हे पाहिले जाईल. 105 99:59:59,999 --> 99:59:59,999 नंतरच ती माणसांवर वापरली जाईल. 106 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्राण्यांवरील अभ्यास अजून सुरु झाला नाही. 107 99:59:59,999 --> 99:59:59,999 पण लवकरच सुरु होईल. 108 99:59:59,999 --> 99:59:59,999 असे वाटते की वर्षाच्या शेवटी, किंवा 109 99:59:59,999 --> 99:59:59,999 पुढील वर्षाच्या सुरवातीस 110 99:59:59,999 --> 99:59:59,999 काही प्रायोगिक लसी मिळू लागतील. 111 99:59:59,999 --> 99:59:59,999 शासकीय संस्था त्या लसींचे संशोधन करून परवाने देण्याबाबतीत निर्णय घेतील. 112 99:59:59,999 --> 99:59:59,999 म्हणजे साधारण एका वर्षानंतर 113 99:59:59,999 --> 99:59:59,999 लोकांच्या वापरासाठी लस उपलब्ध होईल. 114 99:59:59,999 --> 99:59:59,999 [या उद्रेकाबद्दल अद्याप कोणते प्रश्न अनुत्तरित आहेत?] 115 99:59:59,999 --> 99:59:59,999 याचे संक्रमण कसे होते हे समजले आहे. 116 99:59:59,999 --> 99:59:59,999 पण हा विषाणू सहजतेने समाजात व उघड्या जागी 117 99:59:59,999 --> 99:59:59,999 मानवी शरीरात कसा प्रवेश करतो माहित नाही. 118 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण जाणतो, की 119 99:59:59,999 --> 99:59:59,999 बंदिस्त जहाजात तो सहज पसरतो. 120 99:59:59,999 --> 99:59:59,999 अधिक माहिती मिळविणे आवश्यक आहे, की 121 99:59:59,999 --> 99:59:59,999 तो उघड्यावर कसा पसरतो? 122 99:59:59,999 --> 99:59:59,999 आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर कसा पसरतो? 123 99:59:59,999 --> 99:59:59,999 [जागतिक प्रतिसाद कसा मिळत आहे?] 124 99:59:59,999 --> 99:59:59,999 जगापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे या उद्रेकाचा 125 99:59:59,999 --> 99:59:59,999 अविकसित देशात होणारा प्रसार 126 99:59:59,999 --> 99:59:59,999 कसा थांबविता येईल. 127 99:59:59,999 --> 99:59:59,999 जेव्हा एबोलाचा उद्रेक झाला 128 99:59:59,999 --> 99:59:59,999 तेव्हा आम्ही विचार केला या देशात कसा थांबविता येईल. 129 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण त्या देशाला मदत करून, त्याची 130 99:59:59,999 --> 99:59:59,999 क्षमता कशी वाढवावी हे पहात नाही. 131 99:59:59,999 --> 99:59:59,999 तसे केल्याने ते अटकाव करू शकतील. 132 99:59:59,999 --> 99:59:59,999 यावर आपण अद्याप गुंतवणूक केली नाही. 133 99:59:59,999 --> 99:59:59,999 अविकसित देशांना पुरेशी मदत केली नाही. 134 99:59:59,999 --> 99:59:59,999 जागतिक स्तरावरील काही यंत्रणा उभारण्यास आम्ही मदत केली आहे, 135 99:59:59,999 --> 99:59:59,999 ज्यामुळे काही देशांना मदत मिळेल. 136 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यामुळे त्यांना मदत होईल. 137 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण असे जग उभारले पाहिजे, की 138 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यातील प्रत्येक देश स्वतः यास अटकाव घालू शकेल. 139 99:59:59,999 --> 99:59:59,999 [भविष्य काळात याचा अधिक प्रसार होईल का?] 140 99:59:59,999 --> 99:59:59,999 जगाची लोकसंख्या ७०० कोटी च्या वर आहे. 141 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणखी वाढल्यास 142 99:59:59,999 --> 99:59:59,999 अधिक अन्न लागेल. 143 99:59:59,999 --> 99:59:59,999 जगभरातील लोकांच्या अनेक गरजा आहेत. 144 99:59:59,999 --> 99:59:59,999 ते जवळ जवळ रहातात. 145 99:59:59,999 --> 99:59:59,999 शहरी भागात जवळ जवळ रहातात. 146 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्राण्यांची संख्या वाढतच आहे. 147 99:59:59,999 --> 99:59:59,999 ते प्राणी माणसाला अन्न पुरवीत आहेत. 148 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण पहातो, 149 99:59:59,999 --> 99:59:59,999 मानव व प्राणी एकमेकांजवळ येत आहेत. 150 99:59:59,999 --> 99:59:59,999 प्राण्यांची ही उपज, 151 99:59:59,999 --> 99:59:59,999 मानवी वाढती लोकसंख्या, 152 99:59:59,999 --> 99:59:59,999 जवळ जवळ रहातात या ग्रहावर 153 99:59:59,999 --> 99:59:59,999 हा या उद्रेकाचा परमोच्च बिंदू आहे. 154 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणि असे अनेक उद्रेक भविष्यात घडू शकतील. 155 99:59:59,999 --> 99:59:59,999 आजचे उभे राहिलेले संकट ही पूर्वसूचना आहे. 156 99:59:59,999 --> 99:59:59,999 पुढील भविष्याची ती चाहूल आहे. 157 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण ठरविले पाहिजे 158 99:59:59,999 --> 99:59:59,999 जगभरातील देशांनी तांत्रिक सहकार्य 159 99:59:59,999 --> 99:59:59,999 एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे. 160 99:59:59,999 --> 99:59:59,999 या उद्रेकाचा एकत्र अभ्यास केला पाहिजे उपाय शोधला पाहिजे, 161 99:59:59,999 --> 99:59:59,999 आणि आवश्यक माहिती पुरविली पाहिजे. 162 99:59:59,999 --> 99:59:59,999 [या उद्रेकाचा जोर ओसरला आहे का?] 163 99:59:59,999 --> 99:59:59,999 मी अचूक सांगू शकणार नाही. 164 99:59:59,999 --> 99:59:59,999 फक्त सांगतो,आपण तयार राहिले पाहिजे, 165 99:59:59,999 --> 99:59:59,999 वाईट घडेल असे गृहीत धरून. 166 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्याच वेळी : 167 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण आपल्याला व इतरांना कसे सुरक्षित ठेऊन 168 99:59:59,999 --> 99:59:59,999 साथीला अटकाव करू शकू हे शिकले पाहिजे. 169 99:59:59,999 --> 99:59:59,999 [अधिक माहिती साठी Centers for Disease Control and Prevention] 170 99:59:59,999 --> 99:59:59,999 [World Health Organization]