< Return to Video

Pause & Think Online

  • 0:02 - 0:07
    तुमची टोपी ठेवण्यासाठी तुमचं डोकं वापरा, आणि तुमचे स्मार्ट्स तुम्ही कुठं आहात ते तुम्हाला सांगतील
  • 0:07 - 0:12
    आणि तुम्हाला प्राणीसंग्रहालयाबद्दल विचार करायला सांगतील आणि तुम्हाला हॅलो म्हणतील.
  • 0:12 - 0:17
    तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या डोक्यात काय आहे,
    हे लक्षात ठेवण्यासाठी आणि सुरक्षित कसं रहावं,
  • 0:17 - 0:21
    हे माहिती करून घेण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला काही खाजगी अवकाश देण्यासाठी तुमचं डोकं वापरा.
  • 0:21 - 0:26
    तुमच्या डोक्यापासून ते तुमच्या पायाच्या बोटांपर्यंत, थांबा आणि त्याचा विचार करा.
  • 0:26 - 0:31
    तुमच्या पायापासून ते नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा.
  • 0:31 - 0:36
    तुमचं हृदय वापरून मोठे मोठे व्हा आणि स्वत:ला एक निरोगी चमक द्या
  • 0:36 - 0:41
    आणि व्हॅलेंटाईन व्हा आणि कुणालातरी सांगा की तू माझा होशील.
  • 0:41 - 0:45
    तुम्ही ऑनलाईन असताना नेहमी तुमचं हृदय वापरा आणि काय बरोबर आहे, त्याचा विचार करा आणि नेहमी
  • 0:45 - 0:50
    दयाळूपणे वागा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आदर दाखवा आणि इंटरनेटवर न्याय्य आणि चांगले वागा.
  • 0:50 - 0:55
    तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत, थांबा आणि याचा विचार करा.
  • 0:55 - 1:00
    तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा.
  • 1:00 - 1:05
    तुमच्या हातांनी तुमच्या पाळीव प्राण्याला मिठी मारा आणि तुमचे कपडे भिजण्यापासून वाचवा
  • 1:05 - 1:09
    आणि तुमचा आवडता शर्ट घाला, म्हणजे तुम्हाला जादूच्या नगरीत उडता येईल.
  • 1:09 - 1:14
    जेव्हा तुम्ही ऑनलाईन असता तेव्हा विश्रांती घ्या
    आणि तुमचा वेळ व्यवस्थित वापरा.
  • 1:14 - 1:19
    आणि तुमचे तंत्रज्ञान मागे ठेवा
    आणि चढण्यासाठी एक झाड शोधा.
  • 1:19 - 1:23
    तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत,
    थांबा आणि याचा विचार करा.
  • 1:23 - 1:29
    तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा
    आणि ऑनलाईन विचार करा.
  • 1:29 - 1:33
    तुमचे अन्न साठवायला तुमच्या पोटाचा वापर करा
    आणि त्याचा मूड ऐका
  • 1:33 - 1:38
    आणि पाण्यात उडी मारा आणि सोड्यामधल्या
    गॅसचा अनुभव घ्या.
  • 1:38 - 1:43
    तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या अंतर्मनाचा वापर करा आणि विशिष्ट लक्षणांवर लक्ष ठेवा
  • 1:43 - 1:48
    आणि ती तुम्हाला मार्ग दाखवतील, जेव्हा काही
    चुकीचे असेल तेव्हा सांगतील.
  • 1:48 - 1:52
    तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत,
    थांबा आणि याचा विचार करा.
  • 1:52 - 1:57
    तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा
    आणि ऑनलाईन विचार करा.
  • 1:57 - 2:00
    तर, तुमचं डोकं वापरून विचार करा!
  • 2:00 - 2:02
    आणि हृदयानं भावना समजून घ्या!
  • 2:02 - 2:05
    तुमच्या हातांनी संतुलन साधा!
  • 2:05 - 2:09
    तुमच्या अंतर्मनाचं ऐका, ऑनलाईन!
  • 2:09 - 2:14
    पळण्यासाठी, लाथ मारण्यासाठी, उडी मारण्यासाठी
    आणि पोगो स्टिकवर उडी मारण्यासाठी आणि ब्लॉकभोवती
  • 2:14 - 2:19
    तुमचे पाय वापरा आणि ब्लॉकभोवती नाचा
    तुमच्या वास येणाऱ्या सॉक्सबरोबर उडया मारा.
  • 2:19 - 2:24
    तुम्ही ऑनलाईन असताना तुमचे पाय वापरा आणि
    दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध ठाम उभे राहा
  • 2:24 - 2:28
    आणि आत्मविश्वास कायम ठेवायला विसरू नका.
    लहान मोठया सगळ्या प्राण्यांशी चांगले वागा.
  • 2:28 - 2:33
    तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा
    आणि विचार करा.
  • 2:33 - 2:38
    तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा
    आणि ऑनलाईन विचार करा.
  • 2:38 - 2:40
    त्यामुळे, तुमचं डोकं वापरून विचार करा!
  • 2:40 - 2:43
    आणि तुमच्या हृदयानं भावना
    समजून घ्या!
  • 2:43 - 2:46
    तुमच्या हातांनी संतुलन साधा!
  • 2:46 - 2:48
    तुमच्या अंतर्मनाचं ऐका!
  • 2:48 - 2:50
    तुमच्या पायावर उभे राहा!
  • 2:50 - 2:55
    तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा
    आणि विचार करा.
  • 2:55 - 2:57
    तुमच्या पायापासून तुमच्या नाकापर्यंत,
    थांबा आणि विचार करा ऑनलाईन.
Title:
Pause & Think Online
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
03:15

Marathi subtitles

Revisions