0:00:02.307,0:00:06.847 तुमची टोपी ठेवण्यासाठी तुमचं डोकं वापरा, आणि तुमचे स्मार्ट्स तुम्ही कुठं आहात ते तुम्हाला सांगतील 0:00:06.847,0:00:11.750 आणि तुम्हाला प्राणीसंग्रहालयाबद्दल विचार करायला सांगतील आणि तुम्हाला हॅलो म्हणतील. 0:00:11.750,0:00:16.705 तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या डोक्यात काय आहे,[br]हे लक्षात ठेवण्यासाठी आणि सुरक्षित कसं रहावं, 0:00:16.705,0:00:21.333 हे माहिती करून घेण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला काही खाजगी अवकाश देण्यासाठी तुमचं डोकं वापरा. 0:00:21.333,0:00:25.863 तुमच्या डोक्यापासून ते तुमच्या पायाच्या बोटांपर्यंत, थांबा आणि त्याचा विचार करा. 0:00:25.863,0:00:30.966 तुमच्या पायापासून ते नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. 0:00:30.966,0:00:35.782 तुमचं हृदय वापरून मोठे मोठे व्हा आणि स्वत:ला एक निरोगी चमक द्या 0:00:35.782,0:00:40.524 आणि व्हॅलेंटाईन व्हा आणि कुणालातरी सांगा की तू माझा होशील. 0:00:40.524,0:00:45.368 तुम्ही ऑनलाईन असताना नेहमी तुमचं हृदय वापरा आणि काय बरोबर आहे, त्याचा विचार करा आणि नेहमी 0:00:45.368,0:00:50.058 दयाळूपणे वागा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आदर दाखवा आणि इंटरनेटवर न्याय्य आणि चांगले वागा. 0:00:50.058,0:00:54.709 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत, थांबा आणि याचा विचार करा. 0:00:54.709,0:00:59.823 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. 0:00:59.823,0:01:04.593 तुमच्या हातांनी तुमच्या पाळीव प्राण्याला मिठी मारा आणि तुमचे कपडे भिजण्यापासून वाचवा 0:01:04.593,0:01:09.376 आणि तुमचा आवडता शर्ट घाला, म्हणजे तुम्हाला जादूच्या नगरीत उडता येईल. 0:01:09.376,0:01:14.214 जेव्हा तुम्ही ऑनलाईन असता तेव्हा विश्रांती घ्या[br]आणि तुमचा वेळ व्यवस्थित वापरा. 0:01:14.214,0:01:18.851 आणि तुमचे तंत्रज्ञान मागे ठेवा[br]आणि चढण्यासाठी एक झाड शोधा. 0:01:18.851,0:01:23.281 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत,[br]थांबा आणि याचा विचार करा. 0:01:23.281,0:01:28.578 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा[br]आणि ऑनलाईन विचार करा. 0:01:28.578,0:01:33.418 तुमचे अन्न साठवायला तुमच्या पोटाचा वापर करा[br]आणि त्याचा मूड ऐका 0:01:33.418,0:01:38.107 आणि पाण्यात उडी मारा आणि सोड्यामधल्या[br]गॅसचा अनुभव घ्या. 0:01:38.107,0:01:43.027 तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या अंतर्मनाचा वापर करा आणि विशिष्ट लक्षणांवर लक्ष ठेवा 0:01:43.027,0:01:47.845 आणि ती तुम्हाला मार्ग दाखवतील, जेव्हा काही[br]चुकीचे असेल तेव्हा सांगतील. 0:01:47.845,0:01:52.410 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत,[br]थांबा आणि याचा विचार करा. 0:01:52.410,0:01:57.420 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा[br]आणि ऑनलाईन विचार करा. 0:01:57.420,0:01:59.884 तर, तुमचं डोकं वापरून विचार करा! 0:01:59.884,0:02:02.359 आणि हृदयानं भावना समजून घ्या! 0:02:02.359,0:02:04.927 तुमच्या हातांनी संतुलन साधा! 0:02:04.927,0:02:09.147 तुमच्या अंतर्मनाचं ऐका, ऑनलाईन! 0:02:09.147,0:02:14.219 पळण्यासाठी, लाथ मारण्यासाठी, उडी मारण्यासाठी[br]आणि पोगो स्टिकवर उडी मारण्यासाठी आणि ब्लॉकभोवती 0:02:14.219,0:02:18.991 तुमचे पाय वापरा आणि ब्लॉकभोवती नाचा[br]तुमच्या वास येणाऱ्या सॉक्सबरोबर उडया मारा. 0:02:18.991,0:02:24.036 तुम्ही ऑनलाईन असताना तुमचे पाय वापरा आणि[br]दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध ठाम उभे राहा 0:02:24.036,0:02:28.468 आणि आत्मविश्वास कायम ठेवायला विसरू नका.[br]लहान मोठया सगळ्या प्राण्यांशी चांगले वागा. 0:02:28.468,0:02:32.772 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा[br]आणि विचार करा. 0:02:32.772,0:02:37.948 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा[br]आणि ऑनलाईन विचार करा. 0:02:37.948,0:02:40.474 त्यामुळे, तुमचं डोकं वापरून विचार करा! 0:02:40.474,0:02:43.154 आणि तुमच्या हृदयानं भावना[br]समजून घ्या! 0:02:43.154,0:02:45.504 तुमच्या हातांनी संतुलन साधा! 0:02:45.504,0:02:47.942 तुमच्या अंतर्मनाचं ऐका! 0:02:47.942,0:02:49.942 तुमच्या पायावर उभे राहा! 0:02:49.942,0:02:54.570 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा[br]आणि विचार करा. 0:02:54.570,0:02:57.309 तुमच्या पायापासून तुमच्या नाकापर्यंत,[br]थांबा आणि विचार करा ऑनलाईन.