[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:02.31,0:00:06.85,Default,,0000,0000,0000,,तुमची टोपी ठेवण्यासाठी तुमचं डोकं वापरा, आणि तुमचे स्मार्ट्स तुम्ही कुठं आहात ते तुम्हाला सांगतील Dialogue: 0,0:00:06.85,0:00:11.75,Default,,0000,0000,0000,,आणि तुम्हाला प्राणीसंग्रहालयाबद्दल विचार करायला सांगतील आणि तुम्हाला हॅलो म्हणतील. Dialogue: 0,0:00:11.75,0:00:16.70,Default,,0000,0000,0000,,तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या डोक्यात काय आहे,\Nहे लक्षात ठेवण्यासाठी आणि सुरक्षित कसं रहावं, Dialogue: 0,0:00:16.70,0:00:21.33,Default,,0000,0000,0000,,हे माहिती करून घेण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला काही खाजगी अवकाश देण्यासाठी तुमचं डोकं वापरा. Dialogue: 0,0:00:21.33,0:00:25.86,Default,,0000,0000,0000,,तुमच्या डोक्यापासून ते तुमच्या पायाच्या बोटांपर्यंत, थांबा आणि त्याचा विचार करा. Dialogue: 0,0:00:25.86,0:00:30.97,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पायापासून ते नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. Dialogue: 0,0:00:30.97,0:00:35.78,Default,,0000,0000,0000,,तुमचं हृदय वापरून मोठे मोठे व्हा आणि स्वत:ला एक निरोगी चमक द्या Dialogue: 0,0:00:35.78,0:00:40.52,Default,,0000,0000,0000,,आणि व्हॅलेंटाईन व्हा आणि कुणालातरी सांगा की तू माझा होशील. Dialogue: 0,0:00:40.52,0:00:45.37,Default,,0000,0000,0000,,तुम्ही ऑनलाईन असताना नेहमी तुमचं हृदय वापरा आणि काय बरोबर आहे, त्याचा विचार करा आणि नेहमी Dialogue: 0,0:00:45.37,0:00:50.06,Default,,0000,0000,0000,,दयाळूपणे वागा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आदर दाखवा आणि इंटरनेटवर न्याय्य आणि चांगले वागा. Dialogue: 0,0:00:50.06,0:00:54.71,Default,,0000,0000,0000,,तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत, थांबा आणि याचा विचार करा. Dialogue: 0,0:00:54.71,0:00:59.82,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. Dialogue: 0,0:00:59.82,0:01:04.59,Default,,0000,0000,0000,,तुमच्या हातांनी तुमच्या पाळीव प्राण्याला मिठी मारा आणि तुमचे कपडे भिजण्यापासून वाचवा Dialogue: 0,0:01:04.59,0:01:09.38,Default,,0000,0000,0000,,आणि तुमचा आवडता शर्ट घाला, म्हणजे तुम्हाला जादूच्या नगरीत उडता येईल. Dialogue: 0,0:01:09.38,0:01:14.21,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्ही ऑनलाईन असता तेव्हा विश्रांती घ्या\Nआणि तुमचा वेळ व्यवस्थित वापरा. Dialogue: 0,0:01:14.21,0:01:18.85,Default,,0000,0000,0000,,आणि तुमचे तंत्रज्ञान मागे ठेवा\Nआणि चढण्यासाठी एक झाड शोधा. Dialogue: 0,0:01:18.85,0:01:23.28,Default,,0000,0000,0000,,तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत,\Nथांबा आणि याचा विचार करा. Dialogue: 0,0:01:23.28,0:01:28.58,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा\Nआणि ऑनलाईन विचार करा. Dialogue: 0,0:01:28.58,0:01:33.42,Default,,0000,0000,0000,,तुमचे अन्न साठवायला तुमच्या पोटाचा वापर करा\Nआणि त्याचा मूड ऐका Dialogue: 0,0:01:33.42,0:01:38.11,Default,,0000,0000,0000,,आणि पाण्यात उडी मारा आणि सोड्यामधल्या\Nगॅसचा अनुभव घ्या. Dialogue: 0,0:01:38.11,0:01:43.03,Default,,0000,0000,0000,,तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या अंतर्मनाचा वापर करा आणि विशिष्ट लक्षणांवर लक्ष ठेवा Dialogue: 0,0:01:43.03,0:01:47.84,Default,,0000,0000,0000,,आणि ती तुम्हाला मार्ग दाखवतील, जेव्हा काही\Nचुकीचे असेल तेव्हा सांगतील. Dialogue: 0,0:01:47.84,0:01:52.41,Default,,0000,0000,0000,,तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत,\Nथांबा आणि याचा विचार करा. Dialogue: 0,0:01:52.41,0:01:57.42,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा\Nआणि ऑनलाईन विचार करा. Dialogue: 0,0:01:57.42,0:01:59.88,Default,,0000,0000,0000,,तर, तुमचं डोकं वापरून विचार करा! Dialogue: 0,0:01:59.88,0:02:02.36,Default,,0000,0000,0000,,आणि हृदयानं भावना समजून घ्या! Dialogue: 0,0:02:02.36,0:02:04.93,Default,,0000,0000,0000,,तुमच्या हातांनी संतुलन साधा! Dialogue: 0,0:02:04.93,0:02:09.15,Default,,0000,0000,0000,,तुमच्या अंतर्मनाचं ऐका, ऑनलाईन! Dialogue: 0,0:02:09.15,0:02:14.22,Default,,0000,0000,0000,,पळण्यासाठी, लाथ मारण्यासाठी, उडी मारण्यासाठी\Nआणि पोगो स्टिकवर उडी मारण्यासाठी आणि ब्लॉकभोवती Dialogue: 0,0:02:14.22,0:02:18.99,Default,,0000,0000,0000,,तुमचे पाय वापरा आणि ब्लॉकभोवती नाचा\Nतुमच्या वास येणाऱ्या सॉक्सबरोबर उडया मारा. Dialogue: 0,0:02:18.99,0:02:24.04,Default,,0000,0000,0000,,तुम्ही ऑनलाईन असताना तुमचे पाय वापरा आणि\Nदादागिरी करणाऱ्यांविरुद्ध ठाम उभे राहा Dialogue: 0,0:02:24.04,0:02:28.47,Default,,0000,0000,0000,,आणि आत्मविश्वास कायम ठेवायला विसरू नका.\Nलहान मोठया सगळ्या प्राण्यांशी चांगले वागा. Dialogue: 0,0:02:28.47,0:02:32.77,Default,,0000,0000,0000,,तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा\Nआणि विचार करा. Dialogue: 0,0:02:32.77,0:02:37.95,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा\Nआणि ऑनलाईन विचार करा. Dialogue: 0,0:02:37.95,0:02:40.47,Default,,0000,0000,0000,,त्यामुळे, तुमचं डोकं वापरून विचार करा! Dialogue: 0,0:02:40.47,0:02:43.15,Default,,0000,0000,0000,,आणि तुमच्या हृदयानं भावना\Nसमजून घ्या! Dialogue: 0,0:02:43.15,0:02:45.50,Default,,0000,0000,0000,,तुमच्या हातांनी संतुलन साधा! Dialogue: 0,0:02:45.50,0:02:47.94,Default,,0000,0000,0000,,तुमच्या अंतर्मनाचं ऐका! Dialogue: 0,0:02:47.94,0:02:49.94,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पायावर उभे राहा! Dialogue: 0,0:02:49.94,0:02:54.57,Default,,0000,0000,0000,,तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा\Nआणि विचार करा. Dialogue: 0,0:02:54.57,0:02:57.31,Default,,0000,0000,0000,,तुमच्या पायापासून तुमच्या नाकापर्यंत,\Nथांबा आणि विचार करा ऑनलाईन.