1 00:00:02,307 --> 00:00:06,847 तुमची टोपी ठेवण्यासाठी तुमचं डोकं वापरा, आणि तुमचे स्मार्ट्स तुम्ही कुठं आहात ते तुम्हाला सांगतील 2 00:00:06,847 --> 00:00:11,750 आणि तुम्हाला प्राणीसंग्रहालयाबद्दल विचार करायला सांगतील आणि तुम्हाला हॅलो म्हणतील. 3 00:00:11,750 --> 00:00:16,705 तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या डोक्यात काय आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी आणि सुरक्षित कसं रहावं, 4 00:00:16,705 --> 00:00:21,333 हे माहिती करून घेण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला काही खाजगी अवकाश देण्यासाठी तुमचं डोकं वापरा. 5 00:00:21,333 --> 00:00:25,863 तुमच्या डोक्यापासून ते तुमच्या पायाच्या बोटांपर्यंत, थांबा आणि त्याचा विचार करा. 6 00:00:25,863 --> 00:00:30,966 तुमच्या पायापासून ते नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. 7 00:00:30,966 --> 00:00:35,782 तुमचं हृदय वापरून मोठे मोठे व्हा आणि स्वत:ला एक निरोगी चमक द्या 8 00:00:35,782 --> 00:00:40,524 आणि व्हॅलेंटाईन व्हा आणि कुणालातरी सांगा की तू माझा होशील. 9 00:00:40,524 --> 00:00:45,368 तुम्ही ऑनलाईन असताना नेहमी तुमचं हृदय वापरा आणि काय बरोबर आहे, त्याचा विचार करा आणि नेहमी 10 00:00:45,368 --> 00:00:50,058 दयाळूपणे वागा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आदर दाखवा आणि इंटरनेटवर न्याय्य आणि चांगले वागा. 11 00:00:50,058 --> 00:00:54,709 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत, थांबा आणि याचा विचार करा. 12 00:00:54,709 --> 00:00:59,823 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. 13 00:00:59,823 --> 00:01:04,593 तुमच्या हातांनी तुमच्या पाळीव प्राण्याला मिठी मारा आणि तुमचे कपडे भिजण्यापासून वाचवा 14 00:01:04,593 --> 00:01:09,376 आणि तुमचा आवडता शर्ट घाला, म्हणजे तुम्हाला जादूच्या नगरीत उडता येईल. 15 00:01:09,376 --> 00:01:14,214 जेव्हा तुम्ही ऑनलाईन असता तेव्हा विश्रांती घ्या आणि तुमचा वेळ व्यवस्थित वापरा. 16 00:01:14,214 --> 00:01:18,851 आणि तुमचे तंत्रज्ञान मागे ठेवा आणि चढण्यासाठी एक झाड शोधा. 17 00:01:18,851 --> 00:01:23,281 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत, थांबा आणि याचा विचार करा. 18 00:01:23,281 --> 00:01:28,578 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. 19 00:01:28,578 --> 00:01:33,418 तुमचे अन्न साठवायला तुमच्या पोटाचा वापर करा आणि त्याचा मूड ऐका 20 00:01:33,418 --> 00:01:38,107 आणि पाण्यात उडी मारा आणि सोड्यामधल्या गॅसचा अनुभव घ्या. 21 00:01:38,107 --> 00:01:43,027 तुम्ही ऑनलाईन असताना तुमच्या अंतर्मनाचा वापर करा आणि विशिष्ट लक्षणांवर लक्ष ठेवा 22 00:01:43,027 --> 00:01:47,845 आणि ती तुम्हाला मार्ग दाखवतील, जेव्हा काही चुकीचे असेल तेव्हा सांगतील. 23 00:01:47,845 --> 00:01:52,410 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत, थांबा आणि याचा विचार करा. 24 00:01:52,410 --> 00:01:57,420 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. 25 00:01:57,420 --> 00:01:59,884 तर, तुमचं डोकं वापरून विचार करा! 26 00:01:59,884 --> 00:02:02,359 आणि हृदयानं भावना समजून घ्या! 27 00:02:02,359 --> 00:02:04,927 तुमच्या हातांनी संतुलन साधा! 28 00:02:04,927 --> 00:02:09,147 तुमच्या अंतर्मनाचं ऐका, ऑनलाईन! 29 00:02:09,147 --> 00:02:14,219 पळण्यासाठी, लाथ मारण्यासाठी, उडी मारण्यासाठी आणि पोगो स्टिकवर उडी मारण्यासाठी आणि ब्लॉकभोवती 30 00:02:14,219 --> 00:02:18,991 तुमचे पाय वापरा आणि ब्लॉकभोवती नाचा तुमच्या वास येणाऱ्या सॉक्सबरोबर उडया मारा. 31 00:02:18,991 --> 00:02:24,036 तुम्ही ऑनलाईन असताना तुमचे पाय वापरा आणि दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध ठाम उभे राहा 32 00:02:24,036 --> 00:02:28,468 आणि आत्मविश्वास कायम ठेवायला विसरू नका. लहान मोठया सगळ्या प्राण्यांशी चांगले वागा. 33 00:02:28,468 --> 00:02:32,772 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा आणि विचार करा. 34 00:02:32,772 --> 00:02:37,948 तुमच्या पायापासून नाकापर्यंत, थांबा आणि ऑनलाईन विचार करा. 35 00:02:37,948 --> 00:02:40,474 त्यामुळे, तुमचं डोकं वापरून विचार करा! 36 00:02:40,474 --> 00:02:43,154 आणि तुमच्या हृदयानं भावना समजून घ्या! 37 00:02:43,154 --> 00:02:45,504 तुमच्या हातांनी संतुलन साधा! 38 00:02:45,504 --> 00:02:47,942 तुमच्या अंतर्मनाचं ऐका! 39 00:02:47,942 --> 00:02:49,942 तुमच्या पायावर उभे राहा! 40 00:02:49,942 --> 00:02:54,570 तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत थांबा आणि विचार करा. 41 00:02:54,570 --> 00:02:57,309 तुमच्या पायापासून तुमच्या नाकापर्यंत, थांबा आणि विचार करा ऑनलाईन.