-
संगणक शास्त्रात तज्ज्ञ असलेले लोक नसतील तर
तुम्ही रेससाठी पात्रसुद्धा ठरू शकणार नाही
-
कारण कार्स खूप डेटा गोळा करतात आणि तुम्ही काय केले पाहिजे, कामगिरी कशी सुधारली पाहिजे
-
हे ठरवण्यासाठी प्रोग्रॅम लिहू शकणारे लोक असणे आवश्यक असते.
-
या कोड्यांमध्ये, तुम्ही एक कलाकार असाल
जो वेगवेगळे आकार काढण्यासाठी एक पेन्सिल
-
वापरेल. तुमचा कलाकार जिथे जिथे जाईल, तिथे तिथे तो तुमच्या मागे एक रेष काढेल. तुमच्या कॅनव्हासवर
-
फिरण्यासाठी तुम्ही move forward ब्लॉक्स वापराल. इथे move forward ब्लॉक म्हणतो
-
100 पिक्सेल्सने पुढे जा. जेव्हा आपण रन बटण दाबतो, तेव्हा काय होतं? कलाकार थोडासा पुढे जातो
-
आणि हे अंतर 100 पिक्सेल्स असते. पिक्सेल्स म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरचे अतिशय लहान चौरस.
-
या कोड्यात आपल्याकडे असलेला दुसरा ब्लॉक म्हणतो turn right by 90 degrees आणि जेव्हा आपण तो
-
बाहेर ड्रॅग करतो तेव्हा आपला काळकर थोडासा वळतो. त्यामुळे तुमच्या कलाकारणे किती वळले पाहिजे
-
हे तुम्ही खेळून पाहू शकता. हे 90 अंशांचे वळण आहे आणि हे 120 अंशांचे वळण आहे.
-
आणि लक्षात ठेवा, तुम्ही पिक्सेल्स आणि अंशाच्या समोरचे बाण क्लिक करून
-
तुम्ही ही मूल्ये बदलू शकता. तुमच्या कलाकाराबरोबर चित्रे काढण्याचा आनंद घ्या!