WEBVTT 00:00:04.960 --> 00:00:09.820 संगणक शास्त्रात तज्ज्ञ असलेले लोक नसतील तर तुम्ही रेससाठी पात्रसुद्धा ठरू शकणार नाही 00:00:09.820 --> 00:00:15.280 कारण कार्स खूप डेटा गोळा करतात आणि तुम्ही काय केले पाहिजे, कामगिरी कशी सुधारली पाहिजे 00:00:15.280 --> 00:00:20.420 हे ठरवण्यासाठी प्रोग्रॅम लिहू शकणारे लोक असणे आवश्यक असते. 00:00:20.420 --> 00:00:24.520 या कोड्यांमध्ये, तुम्ही एक कलाकार असाल जो वेगवेगळे आकार काढण्यासाठी एक पेन्सिल 00:00:24.520 --> 00:00:29.529 वापरेल. तुमचा कलाकार जिथे जिथे जाईल, तिथे तिथे तो तुमच्या मागे एक रेष काढेल. तुमच्या कॅनव्हासवर 00:00:29.529 --> 00:00:34.600 फिरण्यासाठी तुम्ही move forward ब्लॉक्स वापराल. इथे move forward ब्लॉक म्हणतो 00:00:34.600 --> 00:00:41.440 100 पिक्सेल्सने पुढे जा. जेव्हा आपण रन बटण दाबतो, तेव्हा काय होतं? कलाकार थोडासा पुढे जातो 00:00:41.440 --> 00:00:47.079 आणि हे अंतर 100 पिक्सेल्स असते. पिक्सेल्स म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरचे अतिशय लहान चौरस. 00:00:47.079 --> 00:00:55.339 या कोड्यात आपल्याकडे असलेला दुसरा ब्लॉक म्हणतो turn right by 90 degrees आणि जेव्हा आपण तो 00:00:55.339 --> 00:00:59.989 बाहेर ड्रॅग करतो तेव्हा आपला काळकर थोडासा वळतो. त्यामुळे तुमच्या कलाकारणे किती वळले पाहिजे 00:00:59.989 --> 00:01:07.390 हे तुम्ही खेळून पाहू शकता. हे 90 अंशांचे वळण आहे आणि हे 120 अंशांचे वळण आहे. 00:01:07.390 --> 00:01:12.720 आणि लक्षात ठेवा, तुम्ही पिक्सेल्स आणि अंशाच्या समोरचे बाण क्लिक करून 00:01:12.720 --> 00:01:16.360 तुम्ही ही मूल्ये बदलू शकता. तुमच्या कलाकाराबरोबर चित्रे काढण्याचा आनंद घ्या!