[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:04.96,0:00:09.82,Default,,0000,0000,0000,,संगणक शास्त्रात तज्ज्ञ असलेले लोक नसतील तर\Nतुम्ही रेससाठी पात्रसुद्धा ठरू शकणार नाही Dialogue: 0,0:00:09.82,0:00:15.28,Default,,0000,0000,0000,,कारण कार्स खूप डेटा गोळा करतात आणि तुम्ही काय केले पाहिजे, कामगिरी कशी सुधारली पाहिजे Dialogue: 0,0:00:15.28,0:00:20.42,Default,,0000,0000,0000,,हे ठरवण्यासाठी प्रोग्रॅम लिहू शकणारे लोक असणे आवश्यक असते. Dialogue: 0,0:00:20.42,0:00:24.52,Default,,0000,0000,0000,,या कोड्यांमध्ये, तुम्ही एक कलाकार असाल\Nजो वेगवेगळे आकार काढण्यासाठी एक पेन्सिल Dialogue: 0,0:00:24.52,0:00:29.53,Default,,0000,0000,0000,,वापरेल. तुमचा कलाकार जिथे जिथे जाईल, तिथे तिथे तो तुमच्या मागे एक रेष काढेल. तुमच्या कॅनव्हासवर Dialogue: 0,0:00:29.53,0:00:34.60,Default,,0000,0000,0000,,फिरण्यासाठी तुम्ही move forward ब्लॉक्स वापराल. इथे move forward ब्लॉक म्हणतो Dialogue: 0,0:00:34.60,0:00:41.44,Default,,0000,0000,0000,,100 पिक्सेल्सने पुढे जा. जेव्हा आपण रन बटण दाबतो, तेव्हा काय होतं? कलाकार थोडासा पुढे जातो Dialogue: 0,0:00:41.44,0:00:47.08,Default,,0000,0000,0000,,आणि हे अंतर 100 पिक्सेल्स असते. पिक्सेल्स म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरचे अतिशय लहान चौरस. Dialogue: 0,0:00:47.08,0:00:55.34,Default,,0000,0000,0000,,या कोड्यात आपल्याकडे असलेला दुसरा ब्लॉक म्हणतो turn right by 90 degrees आणि जेव्हा आपण तो Dialogue: 0,0:00:55.34,0:00:59.99,Default,,0000,0000,0000,,बाहेर ड्रॅग करतो तेव्हा आपला काळकर थोडासा वळतो. त्यामुळे तुमच्या कलाकारणे किती वळले पाहिजे Dialogue: 0,0:00:59.99,0:01:07.39,Default,,0000,0000,0000,,हे तुम्ही खेळून पाहू शकता. हे 90 अंशांचे वळण आहे आणि हे 120 अंशांचे वळण आहे. Dialogue: 0,0:01:07.39,0:01:12.72,Default,,0000,0000,0000,,आणि लक्षात ठेवा, तुम्ही पिक्सेल्स आणि अंशाच्या समोरचे बाण क्लिक करून Dialogue: 0,0:01:12.72,0:01:16.36,Default,,0000,0000,0000,,तुम्ही ही मूल्ये बदलू शकता. तुमच्या कलाकाराबरोबर चित्रे काढण्याचा आनंद घ्या!