मेघातील /क्लाऊड मधली शाळा
-
0:01 - 0:07शिक्षणाचे भविष्य काय असणार आहे?
-
0:07 - 0:09माझ्याकडे एक योजना आहे .
-
0:09 - 0:12पण ती काय आहे हे तुम्हाला सांगण्यापूर्वी
-
0:12 - 0:15मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगावी लागेल
-
0:15 - 0:18ज्यामुळे तुम्हाला पार्श्वभूमी समजायला मदत होईल
-
0:18 - 0:20मी शोधण्याचा प्रयत्न केला
-
0:20 - 0:23शाळेत आपण ज्या पद्धतीचं शिक्षण घेतो,
-
0:23 - 0:25त्याचे मूळ कोठे आहे?
-
0:25 - 0:28आणि तुम्ही भूतकाळामध्ये डोकावून बघू शकता,
-
0:28 - 0:32पण तुम्ही जर सध्याच्या काळातले शिक्षण बघितले
-
0:32 - 0:35त्याचा उगम शोधणे सहज शक्य आहे.
-
0:35 - 0:39त्याचा उगम आहे तीनशे वर्षापूर्वीचा,
-
0:39 - 0:41आणि तो आहे पृथ्वीवरच्या
-
0:41 - 0:44शेवटच्या आणि सर्वात मोठ्या राजवटीमधे. (ब्रिटीश महासत्ता)
-
0:44 - 0:47कल्पना करा एवढा मोठा डोलारा पेलायचाय
-
0:47 - 0:49पूर्ण जग चाललवाचेय
-
0:49 - 0:53संगणक नाही, दूरध्वनी नाही,
-
0:53 - 0:57हाताने माहिती कागदावर लिहिलेय
-
0:57 - 1:01बोटीद्वारे ती माहिती पोहोचतेय
-
1:01 - 1:03पण त्यांनी ते करून दाखवले.
-
1:03 - 1:06त्यांनी केले ते अद्भूत होते.
-
1:06 - 1:09त्यांनी एक वैश्विक संगणक तयार केला
-
1:09 - 1:12माणसांचा
-
1:12 - 1:14जो आजही आपल्यासोबत आहे
-
1:14 - 1:20ती आहे नोकरशाही शासन व्यवस्था.
-
1:20 - 1:23ती व्यवस्था चालवायला
-
1:23 - 1:27तुम्हाला बरीच माणसे लागतात
-
1:27 - 1:31आणि ती माणसे तयार करण्यासाठी त्यांनी दुसरे यंत्र तयार केले
-
1:31 - 1:34ज्याचं नाव आहे शाळा.
-
1:34 - 1:37शाळा ही माणसे तयार करते
-
1:37 - 1:41जी बनतात एक भाग
-
1:41 - 1:44या नोकरशाही शासन व्यवस्थेचा.
-
1:44 - 1:48ते एकसमानच असले पाहिजेत.
-
1:48 - 1:50त्यांना तीन गोष्टी यायला हव्यातः
-
1:50 - 1:54हस्ताक्षर चांगले हवे, कारण माहिती हातानं लिहायची असते;
-
1:54 - 1:56त्यांना वाचता यायला हवे;
-
1:56 - 1:58आणि त्यांना जमले पाहिजे गुणाकार,
-
1:58 - 2:02भागाकार, बेरीज, आणि वजाबाकी तोंडी करायला.
-
2:02 - 2:05ते इतके एकसारखे असायला हवेत की, तुम्ही न्यूझीलंडमधून एक माणूस घेतला
-
2:05 - 2:07आणि पाठवला कॅनडा देशात
-
2:07 - 2:12तर तिथेही त्याने ताबडतोब काम सुरु केले पाहिजे.
-
2:12 - 2:14इंग्रज हुशार अभियंते होते.
-
2:14 - 2:18त्यांनी अशी मजबूत व्यवस्था तयार केली
-
2:18 - 2:20जी आजही आपल्यासोबत आहे,
-
2:20 - 2:24सतत एकसारखी माणसे तयार करणारी
-
2:24 - 2:29एका अशा यंत्राकरता, जे आता अस्तित्वातच नाही.
-
2:29 - 2:32ब्रिटीश राजवट गेलीय,
-
2:32 - 2:35मग आपण या रचनेचे काय करीत आहोत,
-
2:35 - 2:37जी एकसारखी माणसे घडवते,
-
2:37 - 2:40आणि आपण यापुढे काय करणार आहोत
-
2:40 - 2:44जर आपण तिचं आणखी काही करणार असूच तर?
-
2:44 - 2:46"शाळा आता कालबाह्य झाल्यात"
-
2:46 - 2:48तर हे एक जबरदस्त विधान आहे.
-
2:48 - 2:52मी म्हणालो कि आपण सध्या ज्या स्वरुपात शाळा पाहतो त्या कालबाह्य झाल्या आहेत
-
2:52 - 2:53मी असे नाही म्हणत की त्या खराब झाल्या आहेत.
-
2:53 - 2:56शिक्षणव्यवस्था कोलमडलीय असे म्हणायची जणू फॅशनच झालीये आता.
-
2:56 - 3:00ती कोलमडलेली नाहीये. ती आश्चर्यकारकरित्या बनवली आहे.
-
3:00 - 3:06फक्त एवढेच की तिची आता आपल्याला गरज नाही. ती सध्या कालबाह्य झाली आहे.
-
3:06 - 3:09सध्या आपल्याकडे कशा प्रकारच्या नोकर्या आहेत?
-
3:09 - 3:11लिपिक (कारकून) म्हणून संगणक आहेत.
-
3:11 - 3:13प्रत्येक ऑफीसमधे हजारोंच्या संख्येने आहेत.
-
3:13 - 3:16आणि त्या कॉम्प्युटर्सना सूचना देणारे लोकही आहेत
-
3:16 - 3:19त्यांची कारकुनी कामे करण्यासाठी.
-
3:19 - 3:22त्यांचं हस्ताक्षर सुंदर असण्याची गरज नाही.
-
3:22 - 3:25त्यांनी तोंडी हिशेब करायची गरज नाही.
-
3:25 - 3:27त्यांना वाचता येण्याचीही गरज नाही.
-
3:27 - 3:32खरेतर त्यांना नेमके चाणाक्षपणे वाचता येण्याची गरज आहे.
-
3:32 - 3:35तर ही सद्यस्थिती आहे, पण आपल्याला माहित नाही
-
3:35 - 3:37भविष्यातल्या नोकर्यांची काय गरज असेल.
-
3:37 - 3:40आपल्याला हे माहित आहे की माणसे त्यांना हवे तिथून काम करू शकतील,
-
3:40 - 3:43त्यांना वाटेल तेव्हा, वाटेल त्या पद्धतीने.
-
3:43 - 3:47वर्तमानकाळातील शाळा त्यांना यासाठी कसे तयार करणार आहेत
-
3:47 - 3:50त्या जगाकरता?
-
3:50 - 3:55या सर्व गोष्टीकडे मी अचानक वळलो.अपघाती वळण म्हणू हवे तर
-
3:55 - 3:58मी लोकांना संगणक परवली (कॉम्पुटर प्रोग्राम) कसा करायचे ते शिकवायचो
-
3:58 - 4:00दिल्लीत असताना १४ वर्षापूर्वी
-
4:00 - 4:04आणि मी काम करायचो त्याच्या समोरच एक झोपडपट्टी होती
-
4:04 - 4:06मला वाटायचे ,या मुलांना कॉम्पुटर प्रोग्राम करणे कसे जमेल ,
-
4:06 - 4:09जमेल तरी का
-
4:09 - 4:12कि नाही
-
4:12 - 4:15त्याच वेळी आमच्याकडे काही पालक मंडळी होती
-
4:15 - 4:17जी श्रीमंत होती.त्यांच्याकडे संगणक होता
-
4:17 - 4:20ती मला सांगायची ,"माझा छोकरा
-
4:20 - 4:22देवदत्त देणगी आहे तो त्याला
-
4:22 - 4:25काय काय करतो कॉम्पुटर वरती
-
4:25 - 4:29आणि माझी मुलगी अतिशय हुशार आहे ती
-
4:29 - 4:31आणखी असेच काहीतरी.आणि मग माझ्या लक्षात आले
-
4:31 - 4:33सर्व श्रीमंताना
-
4:33 - 4:35एवढी असामान्य प्रतिभाशाली मुले कशी असतात ?
-
4:35 - 4:37(हशा )
-
4:37 - 4:40गरीब लोकांनी काय चूक केलीये ?
-
4:40 - 4:43मी कुंपणावरच्या भिंतीत छिद्र केले
-
4:43 - 4:45मी माझ्या ऑफिसच्या जवळच्या झोपडपट्टीला लागून असलेल्या कुम्पणावरच्या भिंतीत एक छिद्र केले
-
4:45 - 4:48आणि त्याच्या अलीकडे एक संगणक ठेवला काय होईल ते बघण्यासाठी केवळ कुतूहल म्हणून
-
4:48 - 4:51ज्यांच्याकडे संगणक नाही त्यांना तो दिला तर काय होईल ते पाहण्यासाठी
-
4:51 - 4:54ज्यांना इंग्लिश माहित नाही ,महाजाल(इंटरनेट) काय आहे ते माहीत नाही
-
4:54 - 4:55मुले पळत आली
-
4:55 - 4:57जमिनीपासून सुमारे तीन फुनटाच्या उंचीवर होते आणि त्यांनी मला विचारले कि हे काय आहे
-
4:57 - 5:00मी म्हणालो कि मला माहित नाही
-
5:00 - 5:02हशा
-
5:02 - 5:05ते म्हणाले कि मग तुम्ही हे इथे का ठेवलाय
-
5:05 - 5:06मी म्हणालो असेच
-
5:06 - 5:09त्यांनी विचारले कि आम्ही हे हाताळू शकतो का ?मी म्हणालो कि जर तुमाची इच्छा असेल तर
-
5:09 - 5:12आणि मी तिथून निघून गेलो
-
5:12 - 5:13आणि मी आठ तासांनी तिथे गेलो
-
5:13 - 5:16आम्ही त्यांना महाजालावर (इंटरनेट) सर्फिंग (माहिती न्याहाळताना) पहिले
-
5:16 - 5:19आणि ते परस्परांना शिकवत होते
-
5:19 - 5:22हे कसे शक्य आहे ? त्यांना तर हे माहितहि नव्हते
-
5:22 - 5:25माझे सहकारी म्हणाले ,"साधे आहे. "
-
5:25 - 5:28तुझा कोणीतरी विद्यार्थी जात असेल
-
5:28 - 5:30त्याने त्यांना संगणक ((माऊस) कसा वापरायचा ते शिकवले असेल
-
5:30 - 5:32मी म्हणालो ," शक्य आहे."
-
5:32 - 5:35म्हणून मी हा प्रयोग दिल्लीपासून ३०० मैल दूर असलेल्या गावी करून पहिला
-
5:35 - 5:37खूप लाम्बचे गाव होते ते
-
5:37 - 5:40तिथे एखादा संगणक अभियंता येण्याची शक्यता
-
5:40 - 5:45खूप कमी होती
-
5:45 - 5:48तिथे मी तो प्रयोग केला
-
5:48 - 5:50तिथे राहायला जागा नव्हती म्हणून मी तिथे संगणक ठेवला
-
5:50 - 5:52आणि निघून गेलो. दोन महिन्यानंतर परत आलो
-
5:52 - 5:54तेव्हा मुलांना त्यावर खेळ खेळताना पहिले
-
5:54 - 5:55त्यांनी मला पहिले आणि ते मला म्हणाले
-
5:55 - 5:57,"आम्हाला चांगला प्रोसेसर पाहिजे ."
-
5:57 - 6:01(हशा)
-
6:01 - 6:05मी विचारले ," तुम्हाला हे कसे काय जमले ?"
-
6:05 - 6:07त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली
-
6:07 - 6:09थोडाश्या त्रासिक आवाजात त्या मुलांनी सांगितले
-
6:09 - 6:11तुम्ही आम्हाला फक्त इंग्लिश मध्ये काम करणारे यंत्र दिलेय
-
6:11 - 6:18त्यामुळे आम्हाला इंग्लिश शिकावे लागले
-
6:18 - 6:20तेव्हा मी पहिल्यांदा शिक्षक म्हणून
-
6:20 - 6:25एवढ्या सहजतेने " स्वतः शिकावे " लागले हा शब्दप्रयोग ऐकला होता
-
6:25 - 6:28हा त्या घटनांचा ओझरता आढावा आहे
-
6:28 - 6:31हा भिंतीमध्ये संगणक ठेवला तो दिवस
-
6:31 - 6:33तुमच्या उजवीकडे आठ वर्षाचा मुलगा आहे
-
6:33 - 6:39त्याच्या डावीकडे त्याची विध्यार्थीनी आहे.ती ६ वर्षाची आहे
-
6:39 - 6:42तो तिला ब्राउझ कसे करायचे ते शिकवत आहे
-
6:42 - 6:46नंतर मी देशातील इतर भागांमध्ये
-
6:46 - 6:48मी हा प्रयोग परत करून पहिला
-
6:48 - 6:51आणि आम्हाला तसेच निश्कर्ष दिसून आले
-
6:51 - 6:55होल इन द वाल चित्रपट -१९९९
-
6:55 - 7:00एक आठ वर्षाची चिमुरडी तिच्या मोठ्या बहिणीला काय करावे ते सांगतेय
-
7:04 - 7:10आणि शेवटी हि मुलगी मराठी मध्ये सांगतेय कि हे काय आहे
-
7:10 - 7:14त्यामध्ये प्रोसेसर आहे
-
7:14 - 7:17म्हणून मी छापायाला सुरुवात केली
-
7:17 - 7:19मी सगळीकडे छापले. मी लिहिले आणि सर्व काही मोजले.
-
7:19 - 7:22आणि नऊ महिन्यामध्ये मुले
-
7:22 - 7:24कोणत्याही भाषेतला संगणकासोबत मोकळे सोडल्यावर
-
7:24 - 7:29पश्चिम देशातील कार्यालातील सेक्रेटरीएवढ्या पातळीवर येऊ शकतो
-
7:29 - 7:33मी या गोष्टी नेहमी घडताना पहिल्या आहेत
-
7:33 - 7:36मला वाटले ,हि मुले अजून बरेच काही करू शकतील
-
7:36 - 7:38जर त्यांना इतके सध्या शक्य आहे
-
7:38 - 7:41मी इतर गोष्टीमध्ये प्रयोग करायला सुरुवात केली
-
7:41 - 7:44जसे कि ,उच्चार
-
7:44 - 7:46दक्षिण भारतामध्ये एक समुदाय आहे
-
7:46 - 7:49ज्याचा इंग्लिश उच्चार बराच खराब असतो
-
7:49 - 7:53आणि त्याचा उच्चार चांगले असणे आवश्यक होते ,त्यामुळे त्यांचा कामाचा दर्जा वाढला असता
-
7:53 - 7:57मी त्यांना भाषेचे शब्दामध्ये रुपांतर करणारी प्रणाली असणारा संगणक दिला
-
7:57 - 8:00आणि त्यांना सांगितले ," जोपर्यंत संगणक तुम्ही सांगितलेला शब्द येईपर्यंत बोलत राहा ."
-
8:00 - 8:05हशा
-
8:05 - 8:10त्यांनी तसे केले. हे बघा
-
8:10 - 8:15संगणक :-भेटून आनंद झाला मुलगा :- भेटून आनंद झाला
-
8:15 - 8:18मी हा चेहरा इथे दाखवण्यासाठी निवडला
-
8:18 - 8:21तो या सुंदर महिलेचा आहे जो तुम्ही ओळखत असाल
-
8:21 - 8:25एक हैदराबाद इथे कौल सेंटर मध्ये काम करत आहे
-
8:25 - 8:30आणि कदाचित हिने तुम्हाला तुमच्या क्रेडीट कार्डच्या बिलाकरता त्रासही दिला असेल
-
8:30 - 8:34सुस्पष्ट अश्या इंग्लिश ठेवणीत बोलून
-
8:34 - 8:39म्हणून जेव्हा लोक मला विचारतात ," ह्या सगळ्या गोष्टीचे भविष्य काय ?"
-
8:39 - 8:40हे कुठे थांबणार आहे
-
8:40 - 8:44मी ठरवले कि माझे सिंध्धांत मला मोडीत काढायचे आहे
-
8:44 - 8:46एक वेगळा विचित्र म्हणता येईल असा प्रस्ताव तयार करून
-
8:46 - 8:50हास्यास्पद गृहीतक मांडून
-
8:50 - 8:52तमिळ हि दक्षिण भारतीय भाषा आहे ,माझ्या डोक्यात विचार आला
-
8:52 - 8:55दक्षिण भारतात खेड्यात राहणारी व तमिळ बोलणारी मुले
-
8:55 - 8:58डी एन ए पुन्राव्रुत्तिकरण इंग्लिश मध्ये शिकू शकतील का
-
8:58 - 9:00एका रस्त्यावरच्या संगणकापासून
-
9:00 - 9:03मी म्हणालो ठीक आहे. प्रयोग करून पाहू. फार तर त्यांना शुन्य मिळेल
-
9:03 - 9:06मी ते काही महिन्याकरता ठेवेन काही महिने खर्च होतील
-
9:06 - 9:08मी परत येईन . त्यांना परत शुन्य मिळेल
-
9:08 - 9:12मी प्रयोगशाळेत परत येईल आणि सांगेल ," आपल्याला शिक्षक लागतील ."
-
9:12 - 9:16मला असे एक गाव भेटले .काल्लीकुप्पाम त्या गावाचे नाव
-
9:16 - 9:19मी तिथे भित्ती संगणक ठेवला
-
9:19 - 9:23आणि संगणकावर डी एन ए पुन्राव्रुत्तिकरण बद्दल जे काय काय मिळेल ते डाउनलोड करून ठेवले
-
9:23 - 9:26ज्यापैकी बरेचसे मलाही माहित नव्हते
-
9:26 - 9:29मुले पळत आली . त्यांनी विचारले ," हे काय आहे ".
-
9:29 - 9:34हे फार महत्वाचे आहे . पण सर्व इंग्लिश मध्ये आहे
-
9:34 - 9:37ते म्हणाले आम्हाला एवढे मोठे इंग्लिश शब्द कसे कळतील
-
9:37 - 9:39आणि रसायनशास्त्रहि आहे. आकृत्या आहेत
-
9:39 - 9:42आता मला एक महान अध्यापन शास्त्रातील कला कळली होती ती मी वापरली .
-
9:42 - 9:45मी म्हणालो ," मला हि कल्पना नाही बुवा".
-
9:45 - 9:48(हशा)
-
9:48 - 9:51आणि हो ,मी चाललोय बर का
-
9:51 - 9:56(हशा)
-
9:56 - 9:59तर असे दोन महिने गेले
-
9:59 - 10:02त्यांची परीक्षा घेतल्यावर त्यांना शुन्य मिळाला.
-
10:02 - 10:03मी दोन महिन्यानंतर तिथे गेलो
-
10:03 - 10:06मुलांचा घोळका जमला त्यांनी मला सांगितले ,"आम्हाला काहीही कळले नाही"
-
10:06 - 10:09मी म्हणालो ,"मला काय अपेक्षित होते ?"
-
10:09 - 10:13मी म्हणालो ," ठीक आहे. पण किती वेळ लागला ?
-
10:13 - 10:15तुम्हाला कळायला कि तुम्हाला काहीही कळत नाही.
-
10:15 - 10:17नंतर ती मुले म्हणाली ," आम्ही काही प्रयत्न सोडलेला नाही."
-
10:17 - 10:19आम्ही दररोज सकाळी हे बघतो
-
10:19 - 10:22मग तुम्हाला पडद्यावर काय चाललेय ते काळात नाही का
-
10:22 - 10:24आणि तुम्ही गेली दोन महिने हे बघताय.का बरं
-
10:24 - 10:27तेव्हा हि चिमुरडी ती तुम्ही आता पाहताय
-
10:27 - 10:30तिने हात वर केला. आणि ती तोडक्या मोडक्या तमिळ आणि इंग्लिशमध्ये म्हणाली
-
10:30 - 10:32ती म्हणाली ," एक गोष्ट जी आम्हाला कळली
-
10:32 - 10:35ती हि कि डी एन ए च्या चुकीच्या पुनारावृत्तीकरणामुळे आजार होतो
-
10:35 - 10:38त्या शिवाय आम्हाला काहीही कळले नाही
-
10:38 - 10:43(हशा आणि टाळ्या)
-
10:43 - 10:47मग मी त्यांची परीक्षा घेतली
-
10:47 - 10:51शैक्षणिकदृष्ट्या अशक्य वाटणारी गोष्ट झाली होती शून्यापासून तीस टक्क्यापर्यंत
-
10:51 - 10:53उष्ण कटीबंधीय प्रदेशातील गरमीतील दोन महिन्यात
-
10:53 - 10:56एक झाडाखालच्या संगणकासोबत तो अश्या भाषेत जी या मुलांना कळत नाही
-
10:56 - 10:59त्याच्या वयाच्या दहा वर्षा नंतरचे
-
10:59 - 11:05असंगत आहे. पण मी प्रचलित शिक्षणव्यवस्थेचे पालन करायला हवे.
-
11:05 - 11:08३० टक्के म्हणजे नापास
-
11:08 - 11:11त्यांना पास तर करायला हवे.त्यासाठी २० टक्के अधिक गुण मिळायला हवेत
-
11:11 - 11:16मला शिक्षक तर मिळाला नाही.पण मला त्या मुलांची एक मैत्रीण मिळाली
-
11:16 - 11:18ती २२ वर्षाची हिशेबनीस तरुणी होती
-
11:18 - 11:21ती त्यांच्यासोबतच असायची
-
11:21 - 11:23मी तिला विचारले ," तू ह्या मुलांना मदत करू शकशील का ?"
-
11:23 - 11:25ती म्हणाली ," बिलकुल नाही ."
-
11:25 - 11:28मी शाळेत विज्ञान शिकले नाही मला ह्या गोष्टींची काहीही कल्पना नाही
-
11:28 - 11:33कि हि झाडाखाली दिवसभर काय करतात ? मी मदत करू शकत नाही
-
11:33 - 11:37मी म्हणालो ," मी सांगतो. तू आजीबाईची पद्धत वापर ."
-
11:37 - 11:39ती म्हणाली ," ती काय आहे ?"
-
11:39 - 11:40मी म्हणालो ," तू त्यांच्या पाठीमागे थांब."
-
11:40 - 11:42ते जेव्हा कोणती गोष्ट करतील तेव्हा फक्त म्हण
-
11:42 - 11:45अरे वा ! कसे केले हे
-
11:45 - 11:48नंतर काय. अं अं . मी तुमच्या वयाची होते तेव्हा मला हे बिलकुल जमले नसते
-
11:48 - 11:51तुम्हाला माहिती आहे कि आजी काय करते ते
-
11:51 - 11:53तिने तसेच दोन महिने केले
-
11:53 - 11:56आणि गुणांची टक्केवारी पन्नास टक्क्यावर आली
-
11:56 - 11:57कललीकुप्पमचा निकाल
-
11:57 - 11:59हा माझ्या
-
11:59 - 12:03दिल्लीतल्या श्रीमंत खाजगी शाळेतल्या मुलांएवढा आला होता
-
12:03 - 12:08मी जेव्हा हा आलेख पाहिला तेव्हा मला वाटले शिक्षणातील दरी दूर करण्याचा एक आशेचा किरण आहे
-
12:08 - 12:10तो म्हणजे कल्लिकुप्पम
-
12:10 - 12:18चेतापेशी. त्यांच्यातील संवाद
-
12:18 - 12:22मी कॅमेरा चुकीचा घेतलाय. बाळबोध म्हणता येईल
-
12:22 - 12:25पण ती जे बोलतेय, त्याचा अर्थ तुम्हाला कळू शकेल
-
12:25 - 12:27ती चेतापेशी आणि तिच्या हातवारे सांगतायत
-
12:27 - 12:31चेतापेशिंतील परस्पर संवादाबद्दल बोलतेय
-
12:31 - 12:34१२ वर्षाची आहे ती
-
12:34 - 12:37तर मी काय म्हणत होतो भविष्यात काम कसे असेल ?
-
12:37 - 12:39आपल्याला सध्या माहित आहे ते कसे आहे
-
12:39 - 12:42शिक्षण कसे असेल ? सध्या कसे आहे ते आपल्याला माहित आहे
-
12:42 - 12:45भ्रमणध्वनीवर तुटून पडणारी मुले आणि
-
12:45 - 12:49आणि शाळेत जायचे असेल तर कंटाळा करत पुस्तके उचलणारी मुले..
-
12:49 - 12:53भविष्य कसे असेल
-
12:53 - 12:57आपल्याला शाळेत जायची गरजच उरणार नाही का
-
12:57 - 13:01असे होईल का कि एखादी गोष्ट तुम्हाला माहित करून घ्यायची आहे तर ती
-
13:01 - 13:04तुम्हाला दोन मिनिटात कळेल.
-
13:04 - 13:08असे होईल का ? भयानक प्रश्न आहे ना ? :)
-
13:08 - 13:11हा प्रश्न माझ्याकरत निकोलस नीग्रोपान्तेने सुरेखपणे मांडून ठेवला आहे
-
13:11 - 13:14असे आहे का कि आपण अश्या भाविशायाकडे वाटचाल करतोय जिथे
-
13:14 - 13:18जिथे शिकणे हि संकल्पना कालबाह्य होणार आहे?
-
13:18 - 13:20पण हे जरा जास्तच होते असे वाटतंय का तुम्हाला. :) . आपण बुद्धीमानव आहोत
-
13:20 - 13:24ज्ञान आपल्याला इतर वानरापासून वेगळे करते
-
13:24 - 13:26जर थोडा वेगळा विचार करून पहा
-
13:26 - 13:28निसर्गाला १००० कोटी वर्ष लागली
-
13:28 - 13:31वानरांना सरळ उभे करण्यासाठी
-
13:31 - 13:33आणि त्यांना बुद्धीमानव बनण्यासाठी
-
13:33 - 13:36पण आपल्याला ज्ञानार्जनाची संकल्पना हद्दपार करण्यासाठी फक्त १० ००० वर्षे लागलीत
-
13:36 - 13:39हि एक खरीच मोठी उपलब्धी आहे.
-
13:39 - 13:43पण आपल्याला आपल्या भविष्यामध्ये हि गोष्ट समाविष्ट करून घ्यावी लागणार आहे
-
13:43 - 13:46प्रोत्साहन हे महत्वाचे आहे.
-
13:46 - 13:47जर तुम्ही कुप्पम कडे पहिले ?
-
13:47 - 13:50तिथे मी केलेले प्रयोग पहिले
-
13:50 - 13:57तर तुम्हाला अरे वा ! निश्चितच म्हणावे वाटेल
-
13:57 - 13:59चेतनाशास्त्रआत (नुरोसायंस) या गोष्टीला पुरावा आहे
-
13:59 - 14:02आपल्या मेंदूचा जो सरीसृप प्राण्यापासून आलेला भाग आहे जो आपल्या मेंदूच्या मधोमध असतो
-
14:02 - 14:06जेव्हा त्याला भीती वाटते तेव्हा तो सर्व काही बंद करून टाकतो,
-
14:06 - 14:10पुर्वललाटी बह्याक(प्रीफ्रोनटल कोर्टेक्स ) तो बंद करतो .
-
14:10 - 14:12जो आपल्याला शिकवतो तो हे सर्व बंद करून टाकतो.
-
14:12 - 14:17शिक्षा आणि परीक्षा या धमकी समजल्या जातात.
-
14:17 - 14:20आपण आपली मुलांना त्यांचा मेंदू बंद करायला लावतो
-
14:20 - 14:23आणि म्हणतो ," आता काम करून दाखवा ."
-
14:23 - 14:26आपण अशी व्यवस्था का तयार केली ?
-
14:26 - 14:28कारण ती गरज होती
-
14:28 - 14:31साम्राज्याच्या कालावधीत एक काळ असा होता
-
14:31 - 14:35तिथे तुम्हाला भीतीच्या वातावरणात काम करावे लागत असे.
-
14:35 - 14:37तिथे तुम्हाला खंदकात दिवसभर थांबावे लागत असे
-
14:37 - 14:41जर तुम्ही तेवढे सहन करू शकलात तर तुम्ही पास झालात
-
14:41 - 14:44जर नाही तर तुम्ही नापास झालात
-
14:44 - 14:47पण ते साम्राज्ययुग आता गेलेय.
-
14:47 - 14:50सृजनशीलतेला काय झालेय आपल्या काळात ?
-
14:50 - 14:54तो तोल आता आपल्याला परत मिळवायचाय
-
14:54 - 14:57भीतीपासून आनंदात यायचेय.
-
14:57 - 15:01मी इथे इंग्लंडमध्ये आजीबाईनच्या शोधात आलो
-
15:01 - 15:04मी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या
-
15:04 - 15:07त्यामध्ये असे लिहिले होते ,"तुम्ही ब्रिटीश आजीबाई असाल. जर तुमच्याकडे ब्रोडबॉण्ड असेल आणि वेब कामेरा असेल."
-
15:07 - 15:11तुम्ही मला एक आठवड्यातील एक तास देऊ शकाल का ?
-
15:11 - 15:13पहिल्या दोन आठवड्यात दोनशे आजी मिळाल्या.
-
15:13 - 15:18मला जगातल्या कोणत्याही माणसापेक्षा जास्त ब्रिटीश आजीबाई माहिती आहेत
-
15:18 - 15:21त्याला मी 'ग्रांनी क्लाउड " म्हणते.
-
15:21 - 15:23ग्रांनी क्लाउड इंटरनेट वर असतो.
-
15:23 - 15:27जेव्हा एखाद्या मुलाला गरज भासते तेव्हा आम्ही आजीबाइशी संपर्क साधतो
-
15:27 - 15:31आजी स्काईपवर जाते आणि मुलांना प्रोब्लेम सोडवून देते.
-
15:31 - 15:35मी त्यांना डिगल्स नावाच्या गावातून हे करताना पहिले आहे
-
15:35 - 15:37हे उत्तरपश्चिम इंग्लंड मध्ये आहे
-
15:37 - 15:40तमिळ नाडू तील दूरच्या खेडेगावात जे कि
-
15:40 - 15:42६००० मैल दूर आहे
-
15:42 - 15:46ती ह्या एका प्राचीन हातवार्याने करते
-
15:46 - 15:48शश !
-
15:48 - 15:50ठीक आहे
-
15:50 - 15:52हे बघा
-
15:52 - 15:56यु कान्ट काच मी. यु से इट
(आजी : तुम्ही मला पकडू शकत नाहीत. हे म्हणा) -
15:56 - 16:00यु कान्ट काच मी
-
16:00 - 16:03यु कान्ट काच मी
-
16:03 - 16:08आजीबाई :-आय आम जिंजर्ब्रेड मैन.मुलगा : आय आम जिंजर्ब्रेड मैन
-
16:08 - 16:13आजीबाई :- शाबास. वेरी गुड
-
16:13 - 16:15इथे काय घडतेय?
-
16:15 - 16:17मला वाटते कि इथे गरज आहे
-
16:17 - 16:20गरज आहे कि शिक्षणाकडे बघायची
-
16:20 - 16:24शैक्षणिक स्वयं संगठन आहे
-
16:24 - 16:27जर आपण शैक्षणिक प्रक्रियेला स्वंयशासीत केले
-
16:27 - 16:30तेव्हा शिक्षण सुरु होते.
-
16:30 - 16:32इथे शिक्षण कृत्रिमरित्या लादले जाऊ नये.
-
16:32 - 16:34तर शिक्षण उमलू द्यायला हवे
-
16:34 - 16:37शिक्षक रोपटे लावते.
-
16:37 - 16:40आणि ती बाजूला होते.
-
16:40 - 16:43आणि बघते जसे शिक्षण सुरु होते
-
16:43 - 16:45हे सर्व इथेच दिशानिर्देश करते आहे.
-
16:45 - 16:48पण हे कसे कळेल ? आपल्याला कसे कळेल ?
-
16:48 - 16:50माझी इच्छा आहे.मला बनवायचे आहे ती एक
-
16:50 - 16:53स्वयं शासित शैक्षिणिक संस्था
-
16:53 - 16:57मुलभूत आहे ती ब्रोडबंड ,सहयोग
-
16:57 - 16:59प्रोत्साहन सर्व सोबत असेल
-
16:59 - 17:01मी हे पुष्कळ शाळांत अनुभवलेय
-
17:01 - 17:04जगात बर्याच ठिकाणी हा प्रयत्न केलाय आणि शिक्षक
-
17:04 - 17:07थोडे अश्चर्यचकित होतात आणि म्हणतात ," हे आपोआप होते ?"
-
17:07 - 17:10आणि मी म्हणतो ," हे आपोआप होते . तुम्हाला हे कसे माहित आहे ?"
-
17:10 - 17:14मी म्हणालो " हे ज्यांनी मला सांगितले ती मुले कोण हे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही."
-
17:14 - 17:17आणि ते कुठून आहेत ?
-
17:17 - 17:19हे बघा
-
17:19 - 17:26मुले बोलताना
-
17:26 - 17:32हे इंग्लंडमध्ये आहे
-
17:32 - 17:36हा मुले शांत ठेवतो
-
17:36 - 17:44कारण इथे शिक्षक नाहीये
-
17:46 - 17:50मुली ;इलेक्ट्रोनची बेरीज हि प्रोटोनच्या बेरजे एवढी नसते.ऑस्ट्रेलिया
-
17:50 - 17:57त्यामुळे एकूण धन भार देतो ऋण भाराऐवजी
-
17:57 - 18:00आयनावरती असलेला भार हा एकूण धन भार
-
18:00 - 18:04त्यातून ऋण भार काढून टाकेल एवढा असतो
-
18:04 - 18:07तिच्या वयाच्या दशकापुढचे
-
18:07 - 18:10मला वाटते, आपल्याकडे एक प्रश्नाचा अभ्यासक्रम असायला हवा
-
18:10 - 18:12तुम्ही ते आधीही ऐकलय. तुम्हाला माहिती आहे त्याची
-
18:12 - 18:16एक वेळ होती जेव्हा अश्मयुगीन मानव आणि स्त्री
-
18:16 - 18:18मोकळ्या आकाशा खाली बघायचे आणि म्हणायचे
-
18:18 - 18:20"हे चमकते दिवे कुठले?"
-
18:20 - 18:25त्यांनी हा पहिला अभ्यासक्रम बनवला .पण आपण ह्या अद्भुत अभ्यासक्रमाचा मार्ग चुकलो आहोत
-
18:25 - 18:29आपण त्याला टेन्जंट ऑफ एंगल बनवलाय
-
18:29 - 18:33पण हे एवढे भारी नाहीये
-
18:33 - 18:36तुम्ही एक ९ वर्षाच्या मुलाला सांगितले कि
-
18:36 - 18:39एक धुमकेतू पृथ्वीला टक्कर देणार आहे
-
18:39 - 18:43तर तो पृथ्विला धडकेल कि नाही हे तुम्ही कसे सांगणार ?
-
18:43 - 18:45तर तो म्हणेल ," अस. हे कसे शोधात येईल ? कुठे शोधत येईल ? "
-
18:45 - 18:48मग तुम्ही सांगता ,'" त्याकरता एका जादुई शद्ब तुम्हाला कळला पाहिजे. तो आहे टेन्जंट ऑफ एंगल ."
-
18:48 - 18:51आणि त्याला मोकळे सोडून द्या . तो शोधेल
-
18:51 - 18:55हे स.ओ.ल इ तले काही चित्रे आहेत
-
18:55 - 19:01मी आश्चर्य कारक प्रश्न इथे आणण्याचा प्रयत्न केलाय
-
19:01 - 19:05जग केव्हा बनले ? केव्हा संपणार आहे ते ?
-
19:05 - 19:07९ वर्षाच्या मुलांसाठी
-
19:07 - 19:10हा आहे आपण श्वास घेतो त्या हवे संबधी काय होते त्या हवेचे आपण श्वास घेतल्यावर
-
19:10 - 19:15हे मुलांनी स्वतः केलेय शिक्षकांची मदत न घेता
-
19:15 - 19:18शिक्षक फक्त प्रश्न विचारतात
-
19:18 - 19:21नंतर बाजूला होतात आणि दिलेल्या उत्तरांची प्रशंसा करतात
-
19:21 - 19:25माझी इच्छा काय आहे ?
-
19:25 - 19:27माझी इच्छा आहे
-
19:27 - 19:32कि आपण शिक्षणाचे भविष्य लिहावे
-
19:32 - 19:34आपण एक सुटे बाग नाही आहोत
-
19:34 - 19:36एका प्रचंड मानवी संगणकाचे
-
19:36 - 19:40म्हणून आपल्याला हे भविष्य लिहावे लागेल
-
19:40 - 19:41आणि मला एक मिनिट
-
19:41 - 19:44मला हे एकदम बरोबर करावे लागेल
-
19:44 - 19:47कारण तुम्हाला माहिती आहे . हे खूप महत्वाचे आहे
-
19:47 - 19:49माझी इच्छा आहे कि भविष्य बनवावे
-
19:49 - 19:51ज्यामध्ये जगाभरातल्या मुलांना सहाय्य केले जाईल
-
19:51 - 19:54त्याच्या जिज्ञासेला खतपाणी घालून आणि त्यांचा एकत्र काम करण्याच्या कसबाला ओळखून
-
19:54 - 19:56मला हि शाळा बांधायला मदत करा
-
19:56 - 20:00ती कलाउड मधली शाळा असेल
-
20:00 - 20:05त्या शाळेमध्ये मुले बोद्धिक साहसाच्या सफरीवर निघतील
-
20:05 - 20:09मोठे प्रश्नाची उकल करायला जो त्यांचा मध्यस्थ त्यांना देईल
-
20:09 - 20:11मला हे कसे करायचे आहे
-
20:11 - 20:15एक अशी शाळा बनवायची कि जिथे मी हे शिकू शकेन
-
20:15 - 20:18अशी शाळा जी जवळपास मानवरहित असेल
-
20:18 - 20:20एक आजीबाई असतील
-
20:20 - 20:22त्या तब्येतीची आणि सुरक्षेची काळजी घेतील
-
20:22 - 20:24बाकी सर्व क्लाउड वर असेल
-
20:24 - 20:26क्लाउडद्वारे दिवे बंद होतील उघडतील
-
20:26 - 20:28सर्व काही क्लाउड करेल
-
20:28 - 20:31पण मला तुम्ही वेगळ्या कारणाकरता पाहिजे
-
20:31 - 20:34तुम्ही स्वयंशासित शैक्षणिक वातावरण तयार करू शकता
-
20:34 - 20:39घरी, शाळेत, घराबाहेर,क्लबमध्ये
-
20:39 - 20:41हे खूप सोपे आहे .एक छान
-
20:41 - 20:43दस्तऐवज तयार केलाय टी .इ डी ने
-
20:43 - 20:46जर तुम्ही कृपा करून हे केलेत
-
20:46 - 20:48पाची खंडामध्ये हे करा
-
20:48 - 20:51आणि मला माहिती पाठवा
-
20:51 - 20:54मी ते सर्व एकत्र करेन क्लाउडच्या शाळेत ठेवेन
-
20:54 - 20:57आणि शिक्षणाचे भविष्य घडवेन
-
20:57 - 20:59हि माझी इच्छा आहे
-
20:59 - 21:01आणि हो एक शेवटचे
-
21:01 - 21:03मी तुम्हाला हिमालयाच्या टोकाजवळ नेईन
-
21:03 - 21:06१२००० फुट उन्चीवरती जिथे हवा विरळ होते
-
21:06 - 21:09तिथे मी दोन भित्ती संगणक ठेवले होते
-
21:09 - 21:11आणि मुलांनी गर्दी केली
-
21:11 - 21:14आणि एक छोटी मुलगी होती. ती माझ्या मागे येत होती.
-
21:14 - 21:19मी तिला म्हणालो ," तुला माहितेय, मला जगातल्या सर्व मुलांना संगणक द्यायचाय
-
21:19 - 21:21पण मला माहिती नाही मी काय करू ते
-
21:21 - 21:25मी तिचा चुपचाप फोटो काढायाचा प्रयत्न करत होतो
-
21:25 - 21:29तीने अचानक तिचा हात हा असा बाहेर काढला आणि म्हणाली
-
21:29 - 21:31मग करून टाक ने ते . त्यात काय
-
21:31 - 21:43हशा
-
21:43 - 21:45मला वाटत कि तो चांगला सल्ला होता
-
21:45 - 21:47मी तो सल्ला ऐकतो आणि बोलणे थांबवतो
-
21:47 - 21:51आभारी आहे . मनापासून आभारी आहे
-
21:51 - 21:54(टाळयाचा गजर)
-
21:54 - 22:03आभारी आहे
-
22:03 - 22:09मनापासून आभारी आहे. (टाळ्या)
- Title:
- मेघातील /क्लाऊड मधली शाळा
- Speaker:
- सुगाता मित्रा
- Description:
-
TED2013 व्यासपीठावर, सुगाता मित्रा ठळकपणे टेड पुरस्कार इच्छा करतात : मला मेघ शाळा बनवन्यात करण्यात मदत दे, जेथे मुले एकमेकांना बरोबर शिकतात, जेथे भारतात, एका शिक्षण शाळेत - मुले ढगातून संसाधने वापरून शिकतातील. त्याची प्रेरणा दृष्टी ऐका आणि tedprize.org वर अधिक जाणून घ्या.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 22:31
Dimitra Papageorgiou edited Marathi subtitles for Build a School in the Cloud | ||
Dimitra Papageorgiou approved Marathi subtitles for Build a School in the Cloud | ||
Rahul Date accepted Marathi subtitles for Build a School in the Cloud | ||
Rahul Date edited Marathi subtitles for Build a School in the Cloud | ||
Rahul Date edited Marathi subtitles for Build a School in the Cloud | ||
Rahul Date edited Marathi subtitles for Build a School in the Cloud | ||
Dimitra Papageorgiou rejected Marathi subtitles for Build a School in the Cloud | ||
Rahul Date edited Marathi subtitles for Build a School in the Cloud |