0:00:01.274,0:00:06.690 शिक्षणाचे भविष्य काय असणार आहे? 0:00:06.690,0:00:08.970 माझ्याकडे एक योजना आहे . 0:00:08.970,0:00:12.050 पण ती काय आहे हे तुम्हाला सांगण्यापूर्वी 0:00:12.050,0:00:15.020 मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगावी लागेल 0:00:15.020,0:00:17.866 ज्यामुळे तुम्हाला पार्श्वभूमी समजायला मदत होईल 0:00:17.866,0:00:19.653 मी शोधण्याचा प्रयत्न केला 0:00:19.653,0:00:23.060 शाळेत आपण ज्या पद्धतीचं शिक्षण घेतो, 0:00:23.060,0:00:25.330 त्याचे मूळ कोठे आहे? 0:00:25.330,0:00:27.762 आणि तुम्ही भूतकाळामध्ये डोकावून बघू शकता, 0:00:27.762,0:00:31.575 पण तुम्ही जर सध्याच्या काळातले शिक्षण बघितले 0:00:31.575,0:00:35.277 त्याचा उगम शोधणे सहज शक्य आहे. 0:00:35.277,0:00:39.225 त्याचा उगम आहे तीनशे वर्षापूर्वीचा, 0:00:39.225,0:00:41.442 आणि तो आहे पृथ्वीवरच्या 0:00:41.442,0:00:44.410 शेवटच्या आणि सर्वात मोठ्या राजवटीमधे. (ब्रिटीश महासत्ता) 0:00:44.410,0:00:46.755 कल्पना करा एवढा मोठा डोलारा पेलायचाय 0:00:46.755,0:00:49.163 पूर्ण जग चाललवाचेय 0:00:49.163,0:00:52.987 संगणक नाही, दूरध्वनी नाही, 0:00:52.987,0:00:57.119 हाताने माहिती कागदावर लिहिलेय 0:00:57.119,0:01:00.669 बोटीद्वारे ती माहिती पोहोचतेय 0:01:00.669,0:01:02.823 पण त्यांनी ते करून दाखवले. 0:01:02.823,0:01:05.991 त्यांनी केले ते अद्भूत होते. 0:01:05.991,0:01:09.303 त्यांनी एक वैश्विक संगणक तयार केला 0:01:09.303,0:01:12.359 माणसांचा 0:01:12.359,0:01:14.152 जो आजही आपल्यासोबत आहे 0:01:14.152,0:01:20.131 ती आहे नोकरशाही शासन व्यवस्था. 0:01:20.131,0:01:23.458 ती व्यवस्था चालवायला 0:01:23.458,0:01:26.659 तुम्हाला बरीच माणसे लागतात 0:01:26.659,0:01:31.018 आणि ती माणसे तयार करण्यासाठी त्यांनी दुसरे यंत्र तयार केले 0:01:31.018,0:01:33.914 ज्याचं नाव आहे शाळा. 0:01:33.914,0:01:36.691 शाळा ही माणसे तयार करते 0:01:36.691,0:01:40.540 जी बनतात एक भाग 0:01:40.540,0:01:43.925 या नोकरशाही शासन व्यवस्थेचा. 0:01:43.925,0:01:48.315 ते एकसमानच असले पाहिजेत. 0:01:48.315,0:01:50.472 त्यांना तीन गोष्टी यायला हव्यातः 0:01:50.472,0:01:53.512 हस्ताक्षर चांगले हवे, कारण माहिती हातानं लिहायची असते; 0:01:53.512,0:01:55.667 त्यांना वाचता यायला हवे; 0:01:55.667,0:01:57.946 आणि त्यांना जमले पाहिजे गुणाकार, 0:01:57.946,0:02:01.609 भागाकार, बेरीज, आणि वजाबाकी तोंडी करायला. 0:02:01.609,0:02:05.136 ते इतके एकसारखे असायला हवेत की, तुम्ही न्यूझीलंडमधून एक माणूस घेतला 0:02:05.136,0:02:07.471 आणि पाठवला कॅनडा देशात 0:02:07.471,0:02:11.552 तर तिथेही त्याने ताबडतोब काम सुरु केले पाहिजे. 0:02:11.552,0:02:14.421 इंग्रज हुशार अभियंते होते. 0:02:14.421,0:02:17.910 त्यांनी अशी मजबूत व्यवस्था तयार केली 0:02:17.910,0:02:20.365 जी आजही आपल्यासोबत आहे, 0:02:20.365,0:02:24.341 सतत एकसारखी माणसे तयार करणारी 0:02:24.341,0:02:29.157 एका अशा यंत्राकरता, जे आता अस्तित्वातच नाही. 0:02:29.157,0:02:32.085 ब्रिटीश राजवट गेलीय, 0:02:32.085,0:02:34.989 मग आपण या रचनेचे काय करीत आहोत, 0:02:34.989,0:02:37.358 जी एकसारखी माणसे घडवते, 0:02:37.358,0:02:40.261 आणि आपण यापुढे काय करणार आहोत 0:02:40.261,0:02:44.181 जर आपण तिचं आणखी काही करणार असूच तर? 0:02:44.181,0:02:45.871 "शाळा आता कालबाह्य झाल्यात" 0:02:45.871,0:02:47.763 तर हे एक जबरदस्त विधान आहे. 0:02:47.763,0:02:51.557 मी म्हणालो कि आपण सध्या ज्या स्वरुपात शाळा पाहतो त्या कालबाह्य झाल्या आहेत 0:02:51.557,0:02:53.291 मी असे नाही म्हणत की त्या खराब झाल्या आहेत. 0:02:53.291,0:02:56.288 शिक्षणव्यवस्था कोलमडलीय असे म्हणायची जणू फॅशनच झालीये आता. 0:02:56.288,0:02:59.939 ती कोलमडलेली नाहीये. ती आश्चर्यकारकरित्या बनवली आहे. 0:02:59.939,0:03:06.165 फक्त एवढेच की तिची आता आपल्याला गरज नाही. ती सध्या कालबाह्य झाली आहे. 0:03:06.165,0:03:08.572 सध्या आपल्याकडे कशा प्रकारच्या नोकर्या आहेत? 0:03:08.572,0:03:10.706 लिपिक (कारकून) म्हणून संगणक आहेत. 0:03:10.706,0:03:13.237 प्रत्येक ऑफीसमधे हजारोंच्या संख्येने आहेत. 0:03:13.237,0:03:16.442 आणि त्या कॉम्प्युटर्सना सूचना देणारे लोकही आहेत 0:03:16.442,0:03:18.919 त्यांची कारकुनी कामे करण्यासाठी. 0:03:18.919,0:03:22.183 त्यांचं हस्ताक्षर सुंदर असण्याची गरज नाही. 0:03:22.183,0:03:25.215 त्यांनी तोंडी हिशेब करायची गरज नाही. 0:03:25.215,0:03:27.487 त्यांना वाचता येण्याचीही गरज नाही. 0:03:27.487,0:03:31.637 खरेतर त्यांना नेमके चाणाक्षपणे वाचता येण्याची गरज आहे. 0:03:31.637,0:03:34.744 तर ही सद्यस्थिती आहे, पण आपल्याला माहित नाही 0:03:34.744,0:03:37.303 भविष्यातल्या नोकर्यांची काय गरज असेल. 0:03:37.303,0:03:39.947 आपल्याला हे माहित आहे की माणसे त्यांना हवे तिथून काम करू शकतील, 0:03:39.947,0:03:43.145 त्यांना वाटेल तेव्हा, वाटेल त्या पद्धतीने. 0:03:43.145,0:03:47.333 वर्तमानकाळातील शाळा त्यांना यासाठी कसे तयार करणार आहेत 0:03:47.333,0:03:49.876 त्या जगाकरता? 0:03:49.876,0:03:54.924 या सर्व गोष्टीकडे मी अचानक वळलो.अपघाती वळण म्हणू हवे तर 0:03:54.924,0:03:57.556 मी लोकांना संगणक परवली (कॉम्पुटर प्रोग्राम) कसा करायचे ते शिकवायचो 0:03:57.556,0:04:00.020 दिल्लीत असताना १४ वर्षापूर्वी 0:04:00.020,0:04:03.777 आणि मी काम करायचो त्याच्या समोरच एक झोपडपट्टी होती 0:04:03.777,0:04:06.364 मला वाटायचे ,या मुलांना कॉम्पुटर प्रोग्राम करणे कसे जमेल , 0:04:06.364,0:04:08.884 जमेल तरी का 0:04:08.884,0:04:11.964 कि नाही 0:04:11.964,0:04:14.581 त्याच वेळी आमच्याकडे काही पालक मंडळी होती 0:04:14.581,0:04:17.012 जी श्रीमंत होती.त्यांच्याकडे संगणक होता 0:04:17.012,0:04:20.143 ती मला सांगायची ,"माझा छोकरा 0:04:20.143,0:04:22.332 देवदत्त देणगी आहे तो त्याला 0:04:22.332,0:04:25.206 काय काय करतो कॉम्पुटर वरती 0:04:25.206,0:04:29.182 आणि माझी मुलगी अतिशय हुशार आहे ती 0:04:29.182,0:04:31.290 आणखी असेच काहीतरी.आणि मग माझ्या लक्षात आले 0:04:31.290,0:04:33.086 सर्व श्रीमंताना 0:04:33.086,0:04:35.227 एवढी असामान्य प्रतिभाशाली मुले कशी असतात ? 0:04:35.227,0:04:37.142 (हशा ) 0:04:37.142,0:04:39.966 गरीब लोकांनी काय चूक केलीये ? 0:04:39.966,0:04:42.969 मी कुंपणावरच्या भिंतीत छिद्र केले 0:04:42.969,0:04:45.001 मी माझ्या ऑफिसच्या जवळच्या झोपडपट्टीला लागून असलेल्या कुम्पणावरच्या भिंतीत एक छिद्र केले 0:04:45.001,0:04:47.745 आणि त्याच्या अलीकडे एक संगणक ठेवला काय होईल ते बघण्यासाठी केवळ कुतूहल म्हणून 0:04:47.745,0:04:50.729 ज्यांच्याकडे संगणक नाही त्यांना तो दिला तर काय होईल ते पाहण्यासाठी 0:04:50.729,0:04:54.065 ज्यांना इंग्लिश माहित नाही ,महाजाल(इंटरनेट) काय आहे ते माहीत नाही 0:04:54.065,0:04:55.017 मुले पळत आली 0:04:55.017,0:04:57.187 जमिनीपासून सुमारे तीन फुनटाच्या उंचीवर होते आणि त्यांनी मला विचारले कि हे काय आहे 0:04:57.187,0:05:00.171 मी म्हणालो कि मला माहित नाही 0:05:00.171,0:05:02.387 हशा 0:05:02.387,0:05:04.943 ते म्हणाले कि मग तुम्ही हे इथे का ठेवलाय 0:05:04.943,0:05:06.158 मी म्हणालो असेच 0:05:06.158,0:05:09.167 त्यांनी विचारले कि आम्ही हे हाताळू शकतो का ?मी म्हणालो कि जर तुमाची इच्छा असेल तर 0:05:09.167,0:05:11.544 आणि मी तिथून निघून गेलो 0:05:11.544,0:05:13.288 आणि मी आठ तासांनी तिथे गेलो 0:05:13.288,0:05:16.243 आम्ही त्यांना महाजालावर (इंटरनेट) सर्फिंग (माहिती न्याहाळताना) पहिले 0:05:16.243,0:05:18.740 आणि ते परस्परांना शिकवत होते 0:05:18.740,0:05:22.281 हे कसे शक्य आहे ? त्यांना तर हे माहितहि नव्हते 0:05:22.281,0:05:25.145 माझे सहकारी म्हणाले ,"साधे आहे. " 0:05:25.145,0:05:27.968 तुझा कोणीतरी विद्यार्थी जात असेल 0:05:27.968,0:05:30.063 त्याने त्यांना संगणक ((माऊस) कसा वापरायचा ते शिकवले असेल 0:05:30.063,0:05:31.586 मी म्हणालो ," शक्य आहे." 0:05:31.586,0:05:34.645 म्हणून मी हा प्रयोग दिल्लीपासून ३०० मैल दूर असलेल्या गावी करून पहिला 0:05:34.645,0:05:36.636 खूप लाम्बचे गाव होते ते 0:05:36.636,0:05:40.428 तिथे एखादा संगणक अभियंता येण्याची शक्यता 0:05:40.428,0:05:44.844 खूप कमी होती 0:05:44.844,0:05:47.507 तिथे मी तो प्रयोग केला 0:05:47.507,0:05:49.794 तिथे राहायला जागा नव्हती म्हणून मी तिथे संगणक ठेवला 0:05:49.794,0:05:51.994 आणि निघून गेलो. दोन महिन्यानंतर परत आलो 0:05:51.994,0:05:53.689 तेव्हा मुलांना त्यावर खेळ खेळताना पहिले 0:05:53.689,0:05:54.640 त्यांनी मला पहिले आणि ते मला म्हणाले 0:05:54.640,0:05:57.122 ,"आम्हाला चांगला प्रोसेसर पाहिजे ." 0:05:57.122,0:06:01.416 (हशा) 0:06:01.416,0:06:04.825 मी विचारले ," तुम्हाला हे कसे काय जमले ?" 0:06:04.825,0:06:07.280 त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली 0:06:07.280,0:06:08.945 थोडाश्या त्रासिक आवाजात त्या मुलांनी सांगितले 0:06:08.945,0:06:11.498 तुम्ही आम्हाला फक्त इंग्लिश मध्ये काम करणारे यंत्र दिलेय 0:06:11.498,0:06:17.583 त्यामुळे आम्हाला इंग्लिश शिकावे लागले 0:06:17.583,0:06:19.560 तेव्हा मी पहिल्यांदा शिक्षक म्हणून 0:06:19.560,0:06:24.651 एवढ्या सहजतेने " स्वतः शिकावे " लागले हा शब्दप्रयोग ऐकला होता 0:06:24.651,0:06:28.253 हा त्या घटनांचा ओझरता आढावा आहे 0:06:28.253,0:06:30.900 हा भिंतीमध्ये संगणक ठेवला तो दिवस 0:06:30.900,0:06:33.138 तुमच्या उजवीकडे आठ वर्षाचा मुलगा आहे 0:06:33.138,0:06:38.858 त्याच्या डावीकडे त्याची विध्यार्थीनी आहे.ती ६ वर्षाची आहे 0:06:38.858,0:06:42.455 तो तिला ब्राउझ कसे करायचे ते शिकवत आहे 0:06:42.455,0:06:45.741 नंतर मी देशातील इतर भागांमध्ये 0:06:45.741,0:06:48.024 मी हा प्रयोग परत करून पहिला 0:06:48.024,0:06:51.469 आणि आम्हाला तसेच निश्कर्ष दिसून आले 0:06:51.469,0:06:55.396 होल इन द वाल चित्रपट -१९९९ 0:06:55.396,0:06:59.661 एक आठ वर्षाची चिमुरडी तिच्या मोठ्या बहिणीला काय करावे ते सांगतेय 0:07:04.460,0:07:10.017 आणि शेवटी हि मुलगी मराठी मध्ये सांगतेय कि हे काय आहे 0:07:10.017,0:07:14.266 त्यामध्ये प्रोसेसर आहे 0:07:14.266,0:07:16.759 म्हणून मी छापायाला सुरुवात केली 0:07:16.759,0:07:19.314 मी सगळीकडे छापले. मी लिहिले आणि सर्व काही मोजले. 0:07:19.314,0:07:21.516 आणि नऊ महिन्यामध्ये मुले 0:07:21.516,0:07:24.214 कोणत्याही भाषेतला संगणकासोबत मोकळे सोडल्यावर 0:07:24.214,0:07:28.729 पश्चिम देशातील कार्यालातील सेक्रेटरीएवढ्या पातळीवर येऊ शकतो 0:07:28.729,0:07:33.489 मी या गोष्टी नेहमी घडताना पहिल्या आहेत 0:07:33.489,0:07:36.221 मला वाटले ,हि मुले अजून बरेच काही करू शकतील 0:07:36.221,0:07:38.461 जर त्यांना इतके सध्या शक्य आहे 0:07:38.461,0:07:40.989 मी इतर गोष्टीमध्ये प्रयोग करायला सुरुवात केली 0:07:40.989,0:07:43.957 जसे कि ,उच्चार 0:07:43.957,0:07:46.405 दक्षिण भारतामध्ये एक समुदाय आहे 0:07:46.405,0:07:49.173 ज्याचा इंग्लिश उच्चार बराच खराब असतो 0:07:49.173,0:07:52.693 आणि त्याचा उच्चार चांगले असणे आवश्यक होते ,त्यामुळे त्यांचा कामाचा दर्जा वाढला असता 0:07:52.693,0:07:56.771 मी त्यांना भाषेचे शब्दामध्ये रुपांतर करणारी प्रणाली असणारा संगणक दिला 0:07:56.771,0:08:00.045 आणि त्यांना सांगितले ," जोपर्यंत संगणक तुम्ही सांगितलेला शब्द येईपर्यंत बोलत राहा ." 0:08:00.045,0:08:04.677 हशा 0:08:04.677,0:08:09.861 त्यांनी तसे केले. हे बघा 0:08:09.861,0:08:15.373 संगणक :-भेटून आनंद झाला मुलगा :- भेटून आनंद झाला 0:08:15.373,0:08:17.644 मी हा चेहरा इथे दाखवण्यासाठी निवडला 0:08:17.644,0:08:21.461 तो या सुंदर महिलेचा आहे जो तुम्ही ओळखत असाल 0:08:21.461,0:08:24.957 एक हैदराबाद इथे कौल सेंटर मध्ये काम करत आहे 0:08:24.957,0:08:29.679 आणि कदाचित हिने तुम्हाला तुमच्या क्रेडीट कार्डच्या बिलाकरता त्रासही दिला असेल 0:08:29.679,0:08:34.452 सुस्पष्ट अश्या इंग्लिश ठेवणीत बोलून 0:08:34.452,0:08:38.829 म्हणून जेव्हा लोक मला विचारतात ," ह्या सगळ्या गोष्टीचे भविष्य काय ?" 0:08:38.829,0:08:40.399 हे कुठे थांबणार आहे 0:08:40.399,0:08:43.762 मी ठरवले कि माझे सिंध्धांत मला मोडीत काढायचे आहे 0:08:43.762,0:08:46.266 एक वेगळा विचित्र म्हणता येईल असा प्रस्ताव तयार करून 0:08:46.266,0:08:50.154 हास्यास्पद गृहीतक मांडून 0:08:50.154,0:08:51.958 तमिळ हि दक्षिण भारतीय भाषा आहे ,माझ्या डोक्यात विचार आला 0:08:51.958,0:08:54.603 दक्षिण भारतात खेड्यात राहणारी व तमिळ बोलणारी मुले 0:08:54.603,0:08:58.108 डी एन ए पुन्राव्रुत्तिकरण इंग्लिश मध्ये शिकू शकतील का 0:08:58.108,0:09:00.355 एका रस्त्यावरच्या संगणकापासून 0:09:00.355,0:09:02.540 मी म्हणालो ठीक आहे. प्रयोग करून पाहू. फार तर त्यांना शुन्य मिळेल 0:09:02.540,0:09:05.594 मी ते काही महिन्याकरता ठेवेन काही महिने खर्च होतील 0:09:05.594,0:09:07.898 मी परत येईन . त्यांना परत शुन्य मिळेल 0:09:07.898,0:09:12.254 मी प्रयोगशाळेत परत येईल आणि सांगेल ," आपल्याला शिक्षक लागतील ." 0:09:12.254,0:09:16.317 मला असे एक गाव भेटले .काल्लीकुप्पाम त्या गावाचे नाव 0:09:16.317,0:09:18.994 मी तिथे भित्ती संगणक ठेवला 0:09:18.994,0:09:22.681 आणि संगणकावर डी एन ए पुन्राव्रुत्तिकरण बद्दल जे काय काय मिळेल ते डाउनलोड करून ठेवले 0:09:22.681,0:09:25.986 ज्यापैकी बरेचसे मलाही माहित नव्हते 0:09:25.986,0:09:28.963 मुले पळत आली . त्यांनी विचारले ," हे काय आहे ". 0:09:28.963,0:09:33.971 हे फार महत्वाचे आहे . पण सर्व इंग्लिश मध्ये आहे 0:09:33.971,0:09:37.325 ते म्हणाले आम्हाला एवढे मोठे इंग्लिश शब्द कसे कळतील 0:09:37.325,0:09:39.403 आणि रसायनशास्त्रहि आहे. आकृत्या आहेत 0:09:39.403,0:09:42.227 आता मला एक महान अध्यापन शास्त्रातील कला कळली होती ती मी वापरली . 0:09:42.227,0:09:45.111 मी म्हणालो ," मला हि कल्पना नाही बुवा". 0:09:45.111,0:09:48.306 (हशा) 0:09:48.306,0:09:51.256 आणि हो ,मी चाललोय बर का 0:09:51.256,0:09:55.624 (हशा) 0:09:55.624,0:09:59.213 तर असे दोन महिने गेले 0:09:59.213,0:10:01.848 त्यांची परीक्षा घेतल्यावर त्यांना शुन्य मिळाला. 0:10:01.848,0:10:02.772 मी दोन महिन्यानंतर तिथे गेलो 0:10:02.772,0:10:06.432 मुलांचा घोळका जमला त्यांनी मला सांगितले ,"आम्हाला काहीही कळले नाही" 0:10:06.432,0:10:08.507 मी म्हणालो ,"मला काय अपेक्षित होते ?" 0:10:08.507,0:10:12.592 मी म्हणालो ," ठीक आहे. पण किती वेळ लागला ? 0:10:12.592,0:10:15.353 तुम्हाला कळायला कि तुम्हाला काहीही कळत नाही. 0:10:15.353,0:10:17.301 नंतर ती मुले म्हणाली ," आम्ही काही प्रयत्न सोडलेला नाही." 0:10:17.301,0:10:19.277 आम्ही दररोज सकाळी हे बघतो 0:10:19.277,0:10:21.742 मग तुम्हाला पडद्यावर काय चाललेय ते काळात नाही का 0:10:21.742,0:10:24.446 आणि तुम्ही गेली दोन महिने हे बघताय.का बरं 0:10:24.446,0:10:26.959 तेव्हा हि चिमुरडी ती तुम्ही आता पाहताय 0:10:26.959,0:10:29.691 तिने हात वर केला. आणि ती तोडक्या मोडक्या तमिळ आणि इंग्लिशमध्ये म्हणाली 0:10:29.691,0:10:31.888 ती म्हणाली ," एक गोष्ट जी आम्हाला कळली 0:10:31.888,0:10:35.039 ती हि कि डी एन ए च्या चुकीच्या पुनारावृत्तीकरणामुळे आजार होतो 0:10:35.039,0:10:37.560 त्या शिवाय आम्हाला काहीही कळले नाही 0:10:37.560,0:10:43.272 (हशा आणि टाळ्या) 0:10:43.272,0:10:47.392 मग मी त्यांची परीक्षा घेतली 0:10:47.392,0:10:50.664 शैक्षणिकदृष्ट्या अशक्य वाटणारी गोष्ट झाली होती शून्यापासून तीस टक्क्यापर्यंत 0:10:50.664,0:10:52.968 उष्ण कटीबंधीय प्रदेशातील गरमीतील दोन महिन्यात 0:10:52.968,0:10:56.408 एक झाडाखालच्या संगणकासोबत तो अश्या भाषेत जी या मुलांना कळत नाही 0:10:56.408,0:10:59.480 त्याच्या वयाच्या दहा वर्षा नंतरचे 0:10:59.480,0:11:04.857 असंगत आहे. पण मी प्रचलित शिक्षणव्यवस्थेचे पालन करायला हवे. 0:11:04.857,0:11:08.257 ३० टक्के म्हणजे नापास 0:11:08.257,0:11:11.193 त्यांना पास तर करायला हवे.त्यासाठी २० टक्के अधिक गुण मिळायला हवेत 0:11:11.193,0:11:16.030 मला शिक्षक तर मिळाला नाही.पण मला त्या मुलांची एक मैत्रीण मिळाली 0:11:16.030,0:11:18.416 ती २२ वर्षाची हिशेबनीस तरुणी होती 0:11:18.416,0:11:20.864 ती त्यांच्यासोबतच असायची 0:11:20.864,0:11:22.985 मी तिला विचारले ," तू ह्या मुलांना मदत करू शकशील का ?" 0:11:22.985,0:11:25.256 ती म्हणाली ," बिलकुल नाही ." 0:11:25.256,0:11:28.333 मी शाळेत विज्ञान शिकले नाही मला ह्या गोष्टींची काहीही कल्पना नाही 0:11:28.333,0:11:32.862 कि हि झाडाखाली दिवसभर काय करतात ? मी मदत करू शकत नाही 0:11:32.862,0:11:37.393 मी म्हणालो ," मी सांगतो. तू आजीबाईची पद्धत वापर ." 0:11:37.393,0:11:38.723 ती म्हणाली ," ती काय आहे ?" 0:11:38.723,0:11:40.110 मी म्हणालो ," तू त्यांच्या पाठीमागे थांब." 0:11:40.110,0:11:41.716 ते जेव्हा कोणती गोष्ट करतील तेव्हा फक्त म्हण 0:11:41.732,0:11:44.513 अरे वा ! कसे केले हे 0:11:44.529,0:11:47.625 नंतर काय. अं अं . मी तुमच्या वयाची होते तेव्हा मला हे बिलकुल जमले नसते 0:11:47.625,0:11:50.547 तुम्हाला माहिती आहे कि आजी काय करते ते 0:11:50.547,0:11:52.721 तिने तसेच दोन महिने केले 0:11:52.721,0:11:55.635 आणि गुणांची टक्केवारी पन्नास टक्क्यावर आली 0:11:55.635,0:11:57.289 कललीकुप्पमचा निकाल 0:11:57.289,0:11:59.167 हा माझ्या 0:11:59.167,0:12:03.303 दिल्लीतल्या श्रीमंत खाजगी शाळेतल्या मुलांएवढा आला होता 0:12:03.303,0:12:08.140 मी जेव्हा हा आलेख पाहिला तेव्हा मला वाटले शिक्षणातील दरी दूर करण्याचा एक आशेचा किरण आहे 0:12:08.140,0:12:10.236 तो म्हणजे कल्लिकुप्पम 0:12:10.236,0:12:18.431 चेतापेशी. त्यांच्यातील संवाद 0:12:18.431,0:12:22.122 मी कॅमेरा चुकीचा घेतलाय. बाळबोध म्हणता येईल 0:12:22.122,0:12:24.618 पण ती जे बोलतेय, त्याचा अर्थ तुम्हाला कळू शकेल 0:12:24.618,0:12:27.025 ती चेतापेशी आणि तिच्या हातवारे सांगतायत 0:12:27.025,0:12:30.581 चेतापेशिंतील परस्पर संवादाबद्दल बोलतेय 0:12:30.581,0:12:33.925 १२ वर्षाची आहे ती 0:12:33.925,0:12:37.135 तर मी काय म्हणत होतो भविष्यात काम कसे असेल ? 0:12:37.135,0:12:39.426 आपल्याला सध्या माहित आहे ते कसे आहे 0:12:39.426,0:12:41.764 शिक्षण कसे असेल ? सध्या कसे आहे ते आपल्याला माहित आहे 0:12:41.764,0:12:44.817 भ्रमणध्वनीवर तुटून पडणारी मुले आणि 0:12:44.817,0:12:48.590 आणि शाळेत जायचे असेल तर कंटाळा करत पुस्तके उचलणारी मुले.. 0:12:48.590,0:12:52.549 भविष्य कसे असेल 0:12:52.549,0:12:57.449 आपल्याला शाळेत जायची गरजच उरणार नाही का 0:12:57.449,0:13:00.989 असे होईल का कि एखादी गोष्ट तुम्हाला माहित करून घ्यायची आहे तर ती 0:13:00.989,0:13:04.309 तुम्हाला दोन मिनिटात कळेल. 0:13:04.309,0:13:08.414 असे होईल का ? भयानक प्रश्न आहे ना ? :) 0:13:08.414,0:13:11.206 हा प्रश्न माझ्याकरत निकोलस नीग्रोपान्तेने सुरेखपणे मांडून ठेवला आहे 0:13:11.206,0:13:14.245 असे आहे का कि आपण अश्या भाविशायाकडे वाटचाल करतोय जिथे 0:13:14.245,0:13:17.605 जिथे शिकणे हि संकल्पना कालबाह्य होणार आहे? 0:13:17.605,0:13:20.138 पण हे जरा जास्तच होते असे वाटतंय का तुम्हाला. :) . आपण बुद्धीमानव आहोत 0:13:20.138,0:13:24.055 ज्ञान आपल्याला इतर वानरापासून वेगळे करते 0:13:24.055,0:13:25.832 जर थोडा वेगळा विचार करून पहा 0:13:25.832,0:13:28.378 निसर्गाला १००० कोटी वर्ष लागली 0:13:28.378,0:13:30.514 वानरांना सरळ उभे करण्यासाठी 0:13:30.514,0:13:32.698 आणि त्यांना बुद्धीमानव बनण्यासाठी 0:13:32.698,0:13:36.394 पण आपल्याला ज्ञानार्जनाची संकल्पना हद्दपार करण्यासाठी फक्त १० ००० वर्षे लागलीत 0:13:36.394,0:13:38.576 हि एक खरीच मोठी उपलब्धी आहे. 0:13:38.576,0:13:42.603 पण आपल्याला आपल्या भविष्यामध्ये हि गोष्ट समाविष्ट करून घ्यावी लागणार आहे 0:13:42.603,0:13:45.562 प्रोत्साहन हे महत्वाचे आहे. 0:13:45.562,0:13:46.772 जर तुम्ही कुप्पम कडे पहिले ? 0:13:46.772,0:13:49.586 तिथे मी केलेले प्रयोग पहिले 0:13:49.586,0:13:56.721 तर तुम्हाला अरे वा ! निश्चितच म्हणावे वाटेल 0:13:56.721,0:13:59.115 चेतनाशास्त्रआत (नुरोसायंस) या गोष्टीला पुरावा आहे 0:13:59.115,0:14:02.317 आपल्या मेंदूचा जो सरीसृप प्राण्यापासून आलेला भाग आहे जो आपल्या मेंदूच्या मधोमध असतो 0:14:02.317,0:14:06.053 जेव्हा त्याला भीती वाटते तेव्हा तो सर्व काही बंद करून टाकतो, 0:14:06.053,0:14:09.731 पुर्वललाटी बह्याक(प्रीफ्रोनटल कोर्टेक्स ) तो बंद करतो . 0:14:09.731,0:14:12.475 जो आपल्याला शिकवतो तो हे सर्व बंद करून टाकतो. 0:14:12.475,0:14:16.623 शिक्षा आणि परीक्षा या धमकी समजल्या जातात. 0:14:16.623,0:14:20.248 आपण आपली मुलांना त्यांचा मेंदू बंद करायला लावतो 0:14:20.248,0:14:22.944 आणि म्हणतो ," आता काम करून दाखवा ." 0:14:22.944,0:14:26.425 आपण अशी व्यवस्था का तयार केली ? 0:14:26.425,0:14:28.071 कारण ती गरज होती 0:14:28.071,0:14:30.656 साम्राज्याच्या कालावधीत एक काळ असा होता 0:14:30.656,0:14:34.926 तिथे तुम्हाला भीतीच्या वातावरणात काम करावे लागत असे. 0:14:34.926,0:14:37.193 तिथे तुम्हाला खंदकात दिवसभर थांबावे लागत असे 0:14:37.193,0:14:41.224 जर तुम्ही तेवढे सहन करू शकलात तर तुम्ही पास झालात 0:14:41.224,0:14:44.197 जर नाही तर तुम्ही नापास झालात 0:14:44.197,0:14:46.853 पण ते साम्राज्ययुग आता गेलेय. 0:14:46.853,0:14:50.491 सृजनशीलतेला काय झालेय आपल्या काळात ? 0:14:50.491,0:14:53.506 तो तोल आता आपल्याला परत मिळवायचाय 0:14:53.506,0:14:56.915 भीतीपासून आनंदात यायचेय. 0:14:56.915,0:15:00.867 मी इथे इंग्लंडमध्ये आजीबाईनच्या शोधात आलो 0:15:00.867,0:15:03.884 मी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या 0:15:03.884,0:15:07.304 त्यामध्ये असे लिहिले होते ,"तुम्ही ब्रिटीश आजीबाई असाल. जर तुमच्याकडे ब्रोडबॉण्ड असेल आणि वेब कामेरा असेल." 0:15:07.304,0:15:10.531 तुम्ही मला एक आठवड्यातील एक तास देऊ शकाल का ? 0:15:10.531,0:15:12.643 पहिल्या दोन आठवड्यात दोनशे आजी मिळाल्या. 0:15:12.643,0:15:17.551 मला जगातल्या कोणत्याही माणसापेक्षा जास्त ब्रिटीश आजीबाई माहिती आहेत 0:15:17.551,0:15:21.366 त्याला मी 'ग्रांनी क्लाउड " म्हणते. 0:15:21.366,0:15:23.096 ग्रांनी क्लाउड इंटरनेट वर असतो. 0:15:23.096,0:15:27.470 जेव्हा एखाद्या मुलाला गरज भासते तेव्हा आम्ही आजीबाइशी संपर्क साधतो 0:15:27.470,0:15:31.039 आजी स्काईपवर जाते आणि मुलांना प्रोब्लेम सोडवून देते. 0:15:31.039,0:15:34.658 मी त्यांना डिगल्स नावाच्या गावातून हे करताना पहिले आहे 0:15:34.658,0:15:36.703 हे उत्तरपश्चिम इंग्लंड मध्ये आहे 0:15:36.703,0:15:40.007 तमिळ नाडू तील दूरच्या खेडेगावात जे कि 0:15:40.007,0:15:42.247 ६००० मैल दूर आहे 0:15:42.247,0:15:45.823 ती ह्या एका प्राचीन हातवार्याने करते 0:15:45.823,0:15:47.538 शश ! 0:15:47.538,0:15:50.263 ठीक आहे 0:15:50.263,0:15:51.799 हे बघा 0:15:51.799,0:15:56.055 यु कान्ट काच मी. यु से इट[br](आजी : तुम्ही मला पकडू शकत नाहीत. हे म्हणा) 0:15:56.055,0:15:59.823 यु कान्ट काच मी 0:15:59.823,0:16:02.791 यु कान्ट काच मी 0:16:02.791,0:16:08.373 आजीबाई :-आय आम जिंजर्ब्रेड मैन.मुलगा : आय आम जिंजर्ब्रेड मैन 0:16:08.373,0:16:12.963 आजीबाई :- शाबास. वेरी गुड 0:16:12.963,0:16:15.421 इथे काय घडतेय? 0:16:15.421,0:16:17.265 मला वाटते कि इथे गरज आहे 0:16:17.265,0:16:19.646 गरज आहे कि शिक्षणाकडे बघायची 0:16:19.646,0:16:24.234 शैक्षणिक स्वयं संगठन आहे 0:16:24.234,0:16:27.079 जर आपण शैक्षणिक प्रक्रियेला स्वंयशासीत केले 0:16:27.079,0:16:29.570 तेव्हा शिक्षण सुरु होते. 0:16:29.570,0:16:31.963 इथे शिक्षण कृत्रिमरित्या लादले जाऊ नये. 0:16:31.963,0:16:34.179 तर शिक्षण उमलू द्यायला हवे 0:16:34.179,0:16:37.452 शिक्षक रोपटे लावते. 0:16:37.452,0:16:40.171 आणि ती बाजूला होते. 0:16:40.171,0:16:42.539 आणि बघते जसे शिक्षण सुरु होते 0:16:42.539,0:16:45.492 हे सर्व इथेच दिशानिर्देश करते आहे. 0:16:45.492,0:16:48.244 पण हे कसे कळेल ? आपल्याला कसे कळेल ? 0:16:48.244,0:16:49.919 माझी इच्छा आहे.मला बनवायचे आहे ती एक 0:16:49.919,0:16:53.220 स्वयं शासित शैक्षिणिक संस्था 0:16:53.220,0:16:56.905 मुलभूत आहे ती ब्रोडबंड ,सहयोग 0:16:56.905,0:16:59.298 प्रोत्साहन सर्व सोबत असेल 0:16:59.298,0:17:01.004 मी हे पुष्कळ शाळांत अनुभवलेय 0:17:01.004,0:17:03.539 जगात बर्याच ठिकाणी हा प्रयत्न केलाय आणि शिक्षक 0:17:03.539,0:17:07.165 थोडे अश्चर्यचकित होतात आणि म्हणतात ," हे आपोआप होते ?" 0:17:07.165,0:17:10.282 आणि मी म्हणतो ," हे आपोआप होते . तुम्हाला हे कसे माहित आहे ?" 0:17:10.282,0:17:13.775 मी म्हणालो " हे ज्यांनी मला सांगितले ती मुले कोण हे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही." 0:17:13.775,0:17:16.703 आणि ते कुठून आहेत ? 0:17:16.703,0:17:19.447 हे बघा 0:17:19.447,0:17:25.556 मुले बोलताना 0:17:25.556,0:17:31.845 हे इंग्लंडमध्ये आहे 0:17:31.845,0:17:35.611 हा मुले शांत ठेवतो 0:17:35.611,0:17:44.126 कारण इथे शिक्षक नाहीये 0:17:46.096,0:17:49.999 मुली ;इलेक्ट्रोनची बेरीज हि प्रोटोनच्या बेरजे एवढी नसते.ऑस्ट्रेलिया 0:17:49.999,0:17:56.734 त्यामुळे एकूण धन भार देतो ऋण भाराऐवजी 0:17:56.734,0:18:00.318 आयनावरती असलेला भार हा एकूण धन भार 0:18:00.318,0:18:03.611 त्यातून ऋण भार काढून टाकेल एवढा असतो 0:18:03.611,0:18:06.660 तिच्या वयाच्या दशकापुढचे 0:18:06.660,0:18:10.263 मला वाटते, आपल्याकडे एक प्रश्नाचा अभ्यासक्रम असायला हवा 0:18:10.263,0:18:12.469 तुम्ही ते आधीही ऐकलय. तुम्हाला माहिती आहे त्याची 0:18:12.469,0:18:15.870 एक वेळ होती जेव्हा अश्मयुगीन मानव आणि स्त्री 0:18:15.870,0:18:17.974 मोकळ्या आकाशा खाली बघायचे आणि म्हणायचे 0:18:17.974,0:18:20.453 "हे चमकते दिवे कुठले?" 0:18:20.453,0:18:25.247 त्यांनी हा पहिला अभ्यासक्रम बनवला .पण आपण ह्या अद्भुत अभ्यासक्रमाचा मार्ग चुकलो आहोत 0:18:25.247,0:18:29.377 आपण त्याला टेन्जंट ऑफ एंगल बनवलाय 0:18:29.377,0:18:33.085 पण हे एवढे भारी नाहीये 0:18:33.085,0:18:36.046 तुम्ही एक ९ वर्षाच्या मुलाला सांगितले कि 0:18:36.046,0:18:39.199 एक धुमकेतू पृथ्वीला टक्कर देणार आहे 0:18:39.199,0:18:42.597 तर तो पृथ्विला धडकेल कि नाही हे तुम्ही कसे सांगणार ? 0:18:42.597,0:18:45.157 तर तो म्हणेल ," अस. हे कसे शोधात येईल ? कुठे शोधत येईल ? " 0:18:45.157,0:18:48.142 मग तुम्ही सांगता ,'" त्याकरता एका जादुई शद्ब तुम्हाला कळला पाहिजे. तो आहे टेन्जंट ऑफ एंगल ." 0:18:48.142,0:18:51.013 आणि त्याला मोकळे सोडून द्या . तो शोधेल 0:18:51.013,0:18:55.471 हे स.ओ.ल इ तले काही चित्रे आहेत 0:18:55.471,0:19:01.060 मी आश्चर्य कारक प्रश्न इथे आणण्याचा प्रयत्न केलाय 0:19:01.060,0:19:05.348 जग केव्हा बनले ? केव्हा संपणार आहे ते ? 0:19:05.348,0:19:07.293 ९ वर्षाच्या मुलांसाठी 0:19:07.293,0:19:10.269 हा आहे आपण श्वास घेतो त्या हवे संबधी काय होते त्या हवेचे आपण श्वास घेतल्यावर 0:19:10.269,0:19:15.227 हे मुलांनी स्वतः केलेय शिक्षकांची मदत न घेता 0:19:15.227,0:19:17.611 शिक्षक फक्त प्रश्न विचारतात 0:19:17.611,0:19:21.275 नंतर बाजूला होतात आणि दिलेल्या उत्तरांची प्रशंसा करतात 0:19:21.275,0:19:25.011 माझी इच्छा काय आहे ? 0:19:25.011,0:19:27.227 माझी इच्छा आहे 0:19:27.227,0:19:31.541 कि आपण शिक्षणाचे भविष्य लिहावे 0:19:31.541,0:19:33.507 आपण एक सुटे बाग नाही आहोत 0:19:33.507,0:19:35.899 एका प्रचंड मानवी संगणकाचे 0:19:35.899,0:19:39.555 म्हणून आपल्याला हे भविष्य लिहावे लागेल 0:19:39.555,0:19:41.191 आणि मला एक मिनिट 0:19:41.191,0:19:43.891 मला हे एकदम बरोबर करावे लागेल 0:19:43.891,0:19:46.535 कारण तुम्हाला माहिती आहे . हे खूप महत्वाचे आहे 0:19:46.535,0:19:48.851 माझी इच्छा आहे कि भविष्य बनवावे 0:19:48.851,0:19:51.085 ज्यामध्ये जगाभरातल्या मुलांना सहाय्य केले जाईल 0:19:51.085,0:19:54.131 त्याच्या जिज्ञासेला खतपाणी घालून आणि त्यांचा एकत्र काम करण्याच्या कसबाला ओळखून 0:19:54.131,0:19:56.363 मला हि शाळा बांधायला मदत करा 0:19:56.363,0:19:59.699 ती कलाउड मधली शाळा असेल 0:19:59.699,0:20:04.772 त्या शाळेमध्ये मुले बोद्धिक साहसाच्या सफरीवर निघतील 0:20:04.772,0:20:08.629 मोठे प्रश्नाची उकल करायला जो त्यांचा मध्यस्थ त्यांना देईल 0:20:08.629,0:20:10.900 मला हे कसे करायचे आहे 0:20:10.900,0:20:15.260 एक अशी शाळा बनवायची कि जिथे मी हे शिकू शकेन 0:20:15.260,0:20:18.060 अशी शाळा जी जवळपास मानवरहित असेल 0:20:18.060,0:20:19.827 एक आजीबाई असतील 0:20:19.827,0:20:22.268 त्या तब्येतीची आणि सुरक्षेची काळजी घेतील 0:20:22.268,0:20:23.701 बाकी सर्व क्लाउड वर असेल 0:20:23.701,0:20:25.616 क्लाउडद्वारे दिवे बंद होतील उघडतील 0:20:25.616,0:20:27.644 सर्व काही क्लाउड करेल 0:20:27.644,0:20:30.869 पण मला तुम्ही वेगळ्या कारणाकरता पाहिजे 0:20:30.869,0:20:33.628 तुम्ही स्वयंशासित शैक्षणिक वातावरण तयार करू शकता 0:20:33.628,0:20:38.644 घरी, शाळेत, घराबाहेर,क्लबमध्ये 0:20:38.644,0:20:40.772 हे खूप सोपे आहे .एक छान 0:20:40.772,0:20:42.660 दस्तऐवज तयार केलाय टी .इ डी ने 0:20:42.660,0:20:46.036 जर तुम्ही कृपा करून हे केलेत 0:20:46.036,0:20:48.401 पाची खंडामध्ये हे करा 0:20:48.401,0:20:50.612 आणि मला माहिती पाठवा 0:20:50.612,0:20:54.116 मी ते सर्व एकत्र करेन क्लाउडच्या शाळेत ठेवेन 0:20:54.116,0:20:57.380 आणि शिक्षणाचे भविष्य घडवेन 0:20:57.380,0:20:59.172 हि माझी इच्छा आहे 0:20:59.172,0:21:00.595 आणि हो एक शेवटचे 0:21:00.595,0:21:03.188 मी तुम्हाला हिमालयाच्या टोकाजवळ नेईन 0:21:03.188,0:21:06.491 १२००० फुट उन्चीवरती जिथे हवा विरळ होते 0:21:06.491,0:21:09.476 तिथे मी दोन भित्ती संगणक ठेवले होते 0:21:09.476,0:21:10.931 आणि मुलांनी गर्दी केली 0:21:10.931,0:21:13.828 आणि एक छोटी मुलगी होती. ती माझ्या मागे येत होती. 0:21:13.828,0:21:18.544 मी तिला म्हणालो ," तुला माहितेय, मला जगातल्या सर्व मुलांना संगणक द्यायचाय 0:21:18.544,0:21:20.945 पण मला माहिती नाही मी काय करू ते 0:21:20.945,0:21:24.976 मी तिचा चुपचाप फोटो काढायाचा प्रयत्न करत होतो 0:21:24.976,0:21:29.032 तीने अचानक तिचा हात हा असा बाहेर काढला आणि म्हणाली 0:21:29.032,0:21:30.921 मग करून टाक ने ते . त्यात काय 0:21:30.921,0:21:42.785 हशा 0:21:42.785,0:21:44.646 मला वाटत कि तो चांगला सल्ला होता 0:21:44.646,0:21:46.714 मी तो सल्ला ऐकतो आणि बोलणे थांबवतो 0:21:46.714,0:21:50.704 आभारी आहे . मनापासून आभारी आहे 0:21:50.704,0:21:54.455 (टाळयाचा गजर) 0:21:54.455,0:22:02.779 आभारी आहे 0:22:02.779,0:22:09.194 मनापासून आभारी आहे. (टाळ्या)