माईनक्राफ्ट: व्हॉयेज अक्वेटिक प्रस्तावना
-
0:00 - 0:01हॅलो!
-
0:01 - 0:03तुम्ही अगदी वेळात आलात.
-
0:03 - 0:05व्हॉयेज अक्वेटिकमध्ये आपले स्वागत!
-
0:05 - 0:09पाण्याखाली दडलेला खजिना शोधायला
मी निघणार आहे -
0:09 - 0:11आणि तुमची मदत मिळणार आहे,
याचा मला आनंद वाटतोय! -
0:11 - 0:15या गूढ पाण्यात आपल्याला काय मिळणार
काय माहिती? -
0:15 - 0:19आपल्याला आपला पहिला मार्गदर्शक या
डॉकवरच कुठेतरी भेटणार आहे. -
0:19 - 0:20स्वागत आहे, साहसी वीरांनो!
-
0:20 - 0:25व्हॉयेज अक्वेटिक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोड वापरून कोड्यांची एक मालिका सोडवायची आहे.
-
0:25 - 0:27हे कसं होतं ते पाहूया.
-
0:27 - 0:29तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत.
-
0:29 - 0:31डावीकडे, तुम्हाला माईनक्राफ्ट वर्ल्ड दिसेल.
-
0:31 - 0:35मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे, इथे
तुम्हाला कोडींगच्या कमांड्स दिसतात. -
0:35 - 0:40आणि तुमच्या उजव्या बाजूचा मोठा भाग म्हणजे वर्कस्पेस. इथे तुम्ही तुमचा प्रोग्रॅम तयार करण्यासाठी
-
0:40 - 0:44कमांड्सचा स्टॅक तयार करू शकता आणि
तुमच्या हालचाली नियंत्रित करू शकता. -
0:44 - 0:47प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना पानाच्या
वरच्या भागात आहेत. -
0:47 - 0:51प्लस चिन्हावर क्लिक करा आणि
मोठ्या / लहान सूचना बघा. -
0:51 - 0:55टूलबॉक्समधून ब्लॉक्स ओढून वर्कस्पेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, ते एकाखाली एक ठेवा,
-
0:55 - 0:59आणि मग रन बटण वापरून तुमच्या
कमांड्स एक्झिक्युट करा. -
0:59 - 1:03हे बरोबर करण्यासाठी तुम्हाला काही वेळा प्रयत्न करावा लागेल, आणि काही कोड्यांसाठी एकापेक्षा
-
1:03 - 1:06जास्त उत्तरे आहेत, त्यामुळे काय चालते,
याचा प्रयोग करून बघा. -
1:06 - 1:10जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल, तर रीसेट बटणावर क्लिक करा आणि तुम्ही जिथून सुरुवात केलीत तिकडे परत जा.
-
1:10 - 1:12जर तुम्हाला कमांड डीलीट करायची
असेल, तर तुमच्या वर्कस्पेसमधून -
1:12 - 1:15फक्त ब्लॉक ओढा आणि टूलबॉक्समध्ये मागे न्या.
-
1:15 - 1:19तुमचा कोड चालताना कसा दिसतो ते बघायला
रनवर क्लिक करायला विसरू नका. -
1:19 - 1:22ओके, खूप इकडचं, तिकडचं बोलून झालं,
साहसी मित्रांनो . -
1:22 - 1:25पाण्याखालचा खजिना शोधण्यासाठी
कोडींग सुरू करा. -
1:25 - 1:26Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स
- Title:
- माईनक्राफ्ट: व्हॉयेज अक्वेटिक प्रस्तावना
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 01:26
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft: Voyage Aquatic Introduction | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft: Voyage Aquatic Introduction |