[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.30,0:00:01.12,Default,,0000,0000,0000,,हॅलो! Dialogue: 0,0:00:01.12,0:00:02.72,Default,,0000,0000,0000,,तुम्ही अगदी वेळात आलात. Dialogue: 0,0:00:02.72,0:00:05.06,Default,,0000,0000,0000,,व्हॉयेज अक्वेटिकमध्ये आपले स्वागत! Dialogue: 0,0:00:05.06,0:00:09.16,Default,,0000,0000,0000,,पाण्याखाली दडलेला खजिना शोधायला \Nमी निघणार आहे Dialogue: 0,0:00:09.16,0:00:11.32,Default,,0000,0000,0000,,आणि तुमची मदत मिळणार आहे,\Nयाचा मला आनंद वाटतोय! Dialogue: 0,0:00:11.33,0:00:14.58,Default,,0000,0000,0000,,या गूढ पाण्यात आपल्याला काय मिळणार\Nकाय माहिती? Dialogue: 0,0:00:14.58,0:00:18.62,Default,,0000,0000,0000,,आपल्याला आपला पहिला मार्गदर्शक या \Nडॉकवरच कुठेतरी भेटणार आहे. Dialogue: 0,0:00:18.62,0:00:20.09,Default,,0000,0000,0000,,स्वागत आहे, साहसी वीरांनो! Dialogue: 0,0:00:20.09,0:00:24.89,Default,,0000,0000,0000,,व्हॉयेज अक्वेटिक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोड वापरून कोड्यांची एक मालिका सोडवायची आहे. Dialogue: 0,0:00:24.89,0:00:26.66,Default,,0000,0000,0000,,हे कसं होतं ते पाहूया. Dialogue: 0,0:00:26.66,0:00:28.78,Default,,0000,0000,0000,,तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत. Dialogue: 0,0:00:28.78,0:00:30.77,Default,,0000,0000,0000,,डावीकडे, तुम्हाला माईनक्राफ्ट वर्ल्ड दिसेल. Dialogue: 0,0:00:30.77,0:00:35.41,Default,,0000,0000,0000,,मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे, इथे \Nतुम्हाला कोडींगच्या कमांड्स दिसतात. Dialogue: 0,0:00:35.41,0:00:40.37,Default,,0000,0000,0000,,आणि तुमच्या उजव्या बाजूचा मोठा भाग म्हणजे वर्कस्पेस. इथे तुम्ही तुमचा प्रोग्रॅम तयार करण्यासाठी Dialogue: 0,0:00:40.37,0:00:43.87,Default,,0000,0000,0000,,कमांड्सचा स्टॅक तयार करू शकता आणि \Nतुमच्या हालचाली नियंत्रित करू शकता. Dialogue: 0,0:00:43.87,0:00:47.13,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना पानाच्या\Nवरच्या भागात आहेत. Dialogue: 0,0:00:47.13,0:00:50.91,Default,,0000,0000,0000,,प्लस चिन्हावर क्लिक करा आणि \Nमोठ्या / लहान सूचना बघा. Dialogue: 0,0:00:50.91,0:00:55.30,Default,,0000,0000,0000,,टूलबॉक्समधून ब्लॉक्स ओढून वर्कस्पेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, ते एकाखाली एक ठेवा, Dialogue: 0,0:00:55.30,0:00:59.20,Default,,0000,0000,0000,,आणि मग रन बटण वापरून तुमच्या \Nकमांड्स एक्झिक्युट करा. Dialogue: 0,0:00:59.20,0:01:02.79,Default,,0000,0000,0000,,हे बरोबर करण्यासाठी तुम्हाला काही वेळा प्रयत्न करावा लागेल, आणि काही कोड्यांसाठी एकापेक्षा Dialogue: 0,0:01:02.79,0:01:05.82,Default,,0000,0000,0000,,जास्त उत्तरे आहेत, त्यामुळे काय चालते, \Nयाचा प्रयोग करून बघा. Dialogue: 0,0:01:05.82,0:01:09.76,Default,,0000,0000,0000,,जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल, तर रीसेट बटणावर क्लिक करा आणि तुम्ही जिथून सुरुवात केलीत तिकडे परत जा. Dialogue: 0,0:01:09.76,0:01:12.08,Default,,0000,0000,0000,,जर तुम्हाला कमांड डीलीट करायची\Nअसेल, तर तुमच्या वर्कस्पेसमधून Dialogue: 0,0:01:12.16,0:01:15.08,Default,,0000,0000,0000,,फक्त ब्लॉक ओढा आणि टूलबॉक्समध्ये मागे न्या. Dialogue: 0,0:01:15.08,0:01:19.38,Default,,0000,0000,0000,,तुमचा कोड चालताना कसा दिसतो ते बघायला \Nरनवर क्लिक करायला विसरू नका. Dialogue: 0,0:01:19.38,0:01:21.78,Default,,0000,0000,0000,,ओके, खूप इकडचं, तिकडचं बोलून झालं, \Nसाहसी मित्रांनो . Dialogue: 0,0:01:21.78,0:01:25.06,Default,,0000,0000,0000,,पाण्याखालचा खजिना शोधण्यासाठी\Nकोडींग सुरू करा. Dialogue: 0,0:01:25.06,0:01:26.00,Default,,0000,0000,0000,,Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स