0:00:00.300,0:00:01.120 हॅलो! 0:00:01.120,0:00:02.719 तुम्ही अगदी वेळात आलात. 0:00:02.719,0:00:05.060 व्हॉयेज अक्वेटिकमध्ये आपले स्वागत! 0:00:05.060,0:00:09.160 पाण्याखाली दडलेला खजिना शोधायला [br]मी निघणार आहे 0:00:09.160,0:00:11.320 आणि तुमची मदत मिळणार आहे,[br]याचा मला आनंद वाटतोय! 0:00:11.330,0:00:14.580 या गूढ पाण्यात आपल्याला काय मिळणार[br]काय माहिती? 0:00:14.580,0:00:18.620 आपल्याला आपला पहिला मार्गदर्शक या [br]डॉकवरच कुठेतरी भेटणार आहे. 0:00:18.620,0:00:20.090 स्वागत आहे, साहसी वीरांनो! 0:00:20.090,0:00:24.890 व्हॉयेज अक्वेटिक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोड वापरून कोड्यांची एक मालिका सोडवायची आहे. 0:00:24.890,0:00:26.660 हे कसं होतं ते पाहूया. 0:00:26.660,0:00:28.780 तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत. 0:00:28.780,0:00:30.770 डावीकडे, तुम्हाला माईनक्राफ्ट वर्ल्ड दिसेल. 0:00:30.770,0:00:35.410 मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे, इथे [br]तुम्हाला कोडींगच्या कमांड्स दिसतात. 0:00:35.410,0:00:40.370 आणि तुमच्या उजव्या बाजूचा मोठा भाग म्हणजे वर्कस्पेस. इथे तुम्ही तुमचा प्रोग्रॅम तयार करण्यासाठी 0:00:40.370,0:00:43.870 कमांड्सचा स्टॅक तयार करू शकता आणि [br]तुमच्या हालचाली नियंत्रित करू शकता. 0:00:43.870,0:00:47.130 प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना पानाच्या[br]वरच्या भागात आहेत. 0:00:47.130,0:00:50.910 प्लस चिन्हावर क्लिक करा आणि [br]मोठ्या / लहान सूचना बघा. 0:00:50.910,0:00:55.300 टूलबॉक्समधून ब्लॉक्स ओढून वर्कस्पेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, ते एकाखाली एक ठेवा, 0:00:55.300,0:00:59.200 आणि मग रन बटण वापरून तुमच्या [br]कमांड्स एक्झिक्युट करा. 0:00:59.200,0:01:02.790 हे बरोबर करण्यासाठी तुम्हाला काही वेळा प्रयत्न करावा लागेल, आणि काही कोड्यांसाठी एकापेक्षा 0:01:02.790,0:01:05.820 जास्त उत्तरे आहेत, त्यामुळे काय चालते, [br]याचा प्रयोग करून बघा. 0:01:05.820,0:01:09.760 जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल, तर रीसेट बटणावर क्लिक करा आणि तुम्ही जिथून सुरुवात केलीत तिकडे परत जा. 0:01:09.760,0:01:12.080 जर तुम्हाला कमांड डीलीट करायची[br]असेल, तर तुमच्या वर्कस्पेसमधून 0:01:12.160,0:01:15.080 फक्त ब्लॉक ओढा आणि टूलबॉक्समध्ये मागे न्या. 0:01:15.080,0:01:19.380 तुमचा कोड चालताना कसा दिसतो ते बघायला [br]रनवर क्लिक करायला विसरू नका. 0:01:19.380,0:01:21.780 ओके, खूप इकडचं, तिकडचं बोलून झालं, [br]साहसी मित्रांनो . 0:01:21.780,0:01:25.060 पाण्याखालचा खजिना शोधण्यासाठी[br]कोडींग सुरू करा. 0:01:25.060,0:01:26.000 Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स