< Return to Video

स्व:ला झोकून द्या. कोणीही शिकू शकतो.

  • 0:00 - 0:03
    मी बास्केटबॉल शिकायला सुरुवात केली... टेनिस.
  • 0:03 - 0:06
    फुटबॉल. ... फुटबॉल मी लहान असताना.
  • 0:06 - 0:08
    एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवणं
    सोपं नसतं.
  • 0:08 - 0:12
    त्यासाठी चिकाटी आणि कष्ट लागतात.
  • 0:12 - 0:14
    अनेक वर्षांची बांधिलकी लागते.
  • 0:14 - 0:17
    यश म्हणजे फक्त शरीराला प्रशिक्षित
    करणं असं नव्हे.
  • 0:17 - 0:20
    याचा संबंध मनाला प्रशिक्षित करण्याशी असतो.
  • 0:20 - 0:23
    तुम्ही स्वत:ची क्षमता ताणता तेव्हा तुमचे शरीर
    आणि मेंदू अधिक ताकदवान होतात.
  • 0:23 - 0:26
    मी बास्केटबॉल चँपियन होईन असं मला
    नेहमीच वाटायचं नाही.
  • 0:26 - 0:29
    आपलं भविष्य आपल्याला नेहमी कळतंच
    असं नाही.
  • 0:29 - 0:33
    उद्याचे विजेते निर्माते असतील.
  • 0:33 - 0:36
    ज्यांच्याकडं कौशल्यं असतील ते आपली स्वप्नं
    सत्यात उतरवतील.
  • 0:36 - 0:40
    तुमचं भविष्य तुम्हाला कसं असायला हवंय?
  • 0:40 - 0:42
    तुम्हाला काय तयार करायचंय?
  • 0:42 - 0:45
    तुम्हाला कोणाच्या आयुष्यावर प्रभाव
    टाकायचाय?
  • 0:45 - 0:48
    जे स्वप्न तुम्ही पाहता ते प्रत्यक्षात
    उतरवू शकता.
  • 0:48 - 0:51
    तुम्ही कोणतीही कल्पना प्रत्यक्षात
    उतरवू शकता.
  • 0:51 - 0:53
    हे सोपं नसणार आहे.
  • 0:53 - 0:56
    त्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणेच
    वेळ लागतो आणि निश्चय लागतो.
  • 0:56 - 0:59
    तुम्ही चुका कराल,
    तुम्ही अधिक चांगले व्हाल.
  • 0:59 - 1:02
    तुम्ही अधिक ताकदवान व्हाल
    आणि तुम्ही यशस्वी व्हाल.
  • 1:02 - 1:07
    स्वत:ला झोकून द्या (पुनरावृत्ती)
  • 1:14 - 1:16
    कोणीही शिकू शकतो.
  • 1:16 - 1:18
    फक्त प्रयत्न करा.
  • 1:19 - 1:23
    अवर ऑफ कोड
Title:
स्व:ला झोकून द्या. कोणीही शिकू शकतो.
Description:

आंतरराष्ट्रीय चँपियन्स आणि सुवर्ण पदक विजेते तुम्हाला अवर ऑफ कोड करून पाहण्यचे आवाहन करत आहेत. फक्त करून पाहा. तुमच्या स्वत:च्या स्पोर्ट्स गेमचे कोडींग करा.
http://code.org/athletes

http://hourofcode.com/ मध्ये शिकायला सुरुवात करा.

सहभागी खेळाडू:
ड्रेमंड ग्रीन, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि एनबीए चँपियन, गोल्डन स्टेट वॉरीयर्स

सेरेना विल्यम्स, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती आणि टेनिस चँपियन

रसेल ओकुंग, सुपर बोल चँपियन आणि एनएफएल प्लेयर , डेनव्हर ब्रोन्कोज

सर्गियो रामोस, विश्वचषक चँपियन आणि सॉकर/फुटबॉल खेळाडू, रियल माद्रिद

स्यू बर्ड, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती आणि डब्ल्यूएनबीए चँपियन, सियाटल स्टॉर्म

अलाना बियर्ड, सुवर्ण पदक विजेती आणि डब्ल्यूएनबीए ऑल-स्टार, लॉस एंजल्स स्पार्क्स

कोबे ब्रायंट, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि एनबीए चँपियन, लॉस एंजल्स लेकर्स

अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा कप्तान

नेका ओगवूमिके, सुवर्ण पदक विजेती, डब्ल्यूएनबीए चँपियन आणि 2016 एमव्हीपी , लॉस एंजल्स स्पार्क्स

कार्मेलो अँथनी, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि एनबीए ऑल-स्टार, न्यूयॉर्क निक्स

मार्को बेलीनेली, एनबीए चँपियन, शार्लट हॉर्नेट्स

नेमार ज्युनिअर, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि सॉकर/ फुटबॉल खेळाडू, एफसी बार्सिलोना आणि ब्राझिल राष्ट्रीय संघ

सारा क्विटा ऑफरिंगा, विंडसर्फिंग चँपियन, रियल माद्रिद आणि ब्राझिल राष्ट्रीय संघ

मार्सेलो व्हिएरा, सॉकर/फुटबॉल चँपियन, रियल माद्रिद आणि ब्राझिल राष्ट्रीय संघ

एरिका ऑलिव्हेरा, चँपियन मॅरॅथॉन धावपटू

जॉन वॉल, एनबीए ऑल-स्टार, वॉशिंग्टन विझार्ड्स

क्रिस बोश, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि एनबीए चँपियन, मायामी हिट

हरीसन बर्नेस, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि एनबीए चँपियन, डल्लास मॅवेरीक्स

"लिव्ह माय लाईफ- इंस्ट्रूमेंटल" म्युझिक सौजन्य अलोए ब्लॅक
"2013 स्पोर्ट्स रील" रायन ब्लूमद्वारे, CC BY 2.0 परवान्यांतर्गत
"अमिटी युनिव्हर्सिटी संघटन" फिल्म्स राजेंद्रद्वारे , CC BY 2.0 परवान्यांतर्गत
"फरॉन नॉरवूड" मॅक्झिम कुओलीनद्वारे, CC BY 2.0 परवान्यांतर्गत

more » « less
Video Language:
English
Duration:
01:26

Marathi subtitles

Revisions