0:00:00.000,0:00:03.220 मी बास्केटबॉल शिकायला सुरुवात केली... टेनिस. 0:00:03.220,0:00:05.780 फुटबॉल. ... फुटबॉल मी लहान असताना. 0:00:05.780,0:00:08.260 एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवणं [br]सोपं नसतं. 0:00:08.260,0:00:11.759 त्यासाठी चिकाटी आणि कष्ट लागतात. 0:00:11.759,0:00:13.879 अनेक वर्षांची बांधिलकी लागते. 0:00:13.880,0:00:17.140 यश म्हणजे फक्त शरीराला प्रशिक्षित [br]करणं असं नव्हे. 0:00:17.140,0:00:19.520 याचा संबंध मनाला प्रशिक्षित करण्याशी असतो. 0:00:19.520,0:00:22.540 तुम्ही स्वत:ची क्षमता ताणता तेव्हा तुमचे शरीर[br]आणि मेंदू अधिक ताकदवान होतात. 0:00:22.540,0:00:25.580 मी बास्केटबॉल चँपियन होईन असं मला [br]नेहमीच वाटायचं नाही. 0:00:25.580,0:00:28.820 आपलं भविष्य आपल्याला नेहमी कळतंच[br]असं नाही. 0:00:28.830,0:00:32.580 उद्याचे विजेते निर्माते असतील. 0:00:32.580,0:00:36.180 ज्यांच्याकडं कौशल्यं असतील ते आपली स्वप्नं[br]सत्यात उतरवतील. 0:00:36.180,0:00:39.640 तुमचं भविष्य तुम्हाला कसं असायला हवंय? 0:00:39.640,0:00:42.080 तुम्हाला काय तयार करायचंय? 0:00:42.080,0:00:45.200 तुम्हाला कोणाच्या आयुष्यावर प्रभाव [br]टाकायचाय? 0:00:45.200,0:00:47.740 जे स्वप्न तुम्ही पाहता ते प्रत्यक्षात [br]उतरवू शकता. 0:00:47.740,0:00:51.240 तुम्ही कोणतीही कल्पना प्रत्यक्षात[br]उतरवू शकता. 0:00:51.240,0:00:53.080 हे सोपं नसणार आहे. 0:00:53.080,0:00:56.500 त्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणेच [br]वेळ लागतो आणि निश्चय लागतो. 0:00:56.500,0:00:59.280 तुम्ही चुका कराल, [br]तुम्ही अधिक चांगले व्हाल. 0:00:59.280,0:01:01.880 तुम्ही अधिक ताकदवान व्हाल[br]आणि तुम्ही यशस्वी व्हाल. 0:01:01.880,0:01:07.120 स्वत:ला झोकून द्या (पुनरावृत्ती) 0:01:13.620,0:01:15.960 कोणीही शिकू शकतो. 0:01:15.960,0:01:17.960 फक्त प्रयत्न करा. 0:01:18.860,0:01:22.960 अवर ऑफ कोड