1 00:00:00,000 --> 00:00:03,220 मी बास्केटबॉल शिकायला सुरुवात केली... टेनिस. 2 00:00:03,220 --> 00:00:05,780 फुटबॉल. ... फुटबॉल मी लहान असताना. 3 00:00:05,780 --> 00:00:08,260 एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवणं सोपं नसतं. 4 00:00:08,260 --> 00:00:11,759 त्यासाठी चिकाटी आणि कष्ट लागतात. 5 00:00:11,759 --> 00:00:13,879 अनेक वर्षांची बांधिलकी लागते. 6 00:00:13,880 --> 00:00:17,140 यश म्हणजे फक्त शरीराला प्रशिक्षित करणं असं नव्हे. 7 00:00:17,140 --> 00:00:19,520 याचा संबंध मनाला प्रशिक्षित करण्याशी असतो. 8 00:00:19,520 --> 00:00:22,540 तुम्ही स्वत:ची क्षमता ताणता तेव्हा तुमचे शरीर आणि मेंदू अधिक ताकदवान होतात. 9 00:00:22,540 --> 00:00:25,580 मी बास्केटबॉल चँपियन होईन असं मला नेहमीच वाटायचं नाही. 10 00:00:25,580 --> 00:00:28,820 आपलं भविष्य आपल्याला नेहमी कळतंच असं नाही. 11 00:00:28,830 --> 00:00:32,580 उद्याचे विजेते निर्माते असतील. 12 00:00:32,580 --> 00:00:36,180 ज्यांच्याकडं कौशल्यं असतील ते आपली स्वप्नं सत्यात उतरवतील. 13 00:00:36,180 --> 00:00:39,640 तुमचं भविष्य तुम्हाला कसं असायला हवंय? 14 00:00:39,640 --> 00:00:42,080 तुम्हाला काय तयार करायचंय? 15 00:00:42,080 --> 00:00:45,200 तुम्हाला कोणाच्या आयुष्यावर प्रभाव टाकायचाय? 16 00:00:45,200 --> 00:00:47,740 जे स्वप्न तुम्ही पाहता ते प्रत्यक्षात उतरवू शकता. 17 00:00:47,740 --> 00:00:51,240 तुम्ही कोणतीही कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकता. 18 00:00:51,240 --> 00:00:53,080 हे सोपं नसणार आहे. 19 00:00:53,080 --> 00:00:56,500 त्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणेच वेळ लागतो आणि निश्चय लागतो. 20 00:00:56,500 --> 00:00:59,280 तुम्ही चुका कराल, तुम्ही अधिक चांगले व्हाल. 21 00:00:59,280 --> 00:01:01,880 तुम्ही अधिक ताकदवान व्हाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. 22 00:01:01,880 --> 00:01:07,120 स्वत:ला झोकून द्या (पुनरावृत्ती) 23 00:01:13,620 --> 00:01:15,960 कोणीही शिकू शकतो. 24 00:01:15,960 --> 00:01:17,960 फक्त प्रयत्न करा. 25 00:01:18,860 --> 00:01:22,960 अवर ऑफ कोड