मी बास्केटबॉल शिकायला सुरुवात केली... टेनिस.
फुटबॉल. ... फुटबॉल मी लहान असताना.
एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवणं
सोपं नसतं.
त्यासाठी चिकाटी आणि कष्ट लागतात.
अनेक वर्षांची बांधिलकी लागते.
यश म्हणजे फक्त शरीराला प्रशिक्षित
करणं असं नव्हे.
याचा संबंध मनाला प्रशिक्षित करण्याशी असतो.
तुम्ही स्वत:ची क्षमता ताणता तेव्हा तुमचे शरीर
आणि मेंदू अधिक ताकदवान होतात.
मी बास्केटबॉल चँपियन होईन असं मला
नेहमीच वाटायचं नाही.
आपलं भविष्य आपल्याला नेहमी कळतंच
असं नाही.
उद्याचे विजेते निर्माते असतील.
ज्यांच्याकडं कौशल्यं असतील ते आपली स्वप्नं
सत्यात उतरवतील.
तुमचं भविष्य तुम्हाला कसं असायला हवंय?
तुम्हाला काय तयार करायचंय?
तुम्हाला कोणाच्या आयुष्यावर प्रभाव
टाकायचाय?
जे स्वप्न तुम्ही पाहता ते प्रत्यक्षात
उतरवू शकता.
तुम्ही कोणतीही कल्पना प्रत्यक्षात
उतरवू शकता.
हे सोपं नसणार आहे.
त्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणेच
वेळ लागतो आणि निश्चय लागतो.
तुम्ही चुका कराल,
तुम्ही अधिक चांगले व्हाल.
तुम्ही अधिक ताकदवान व्हाल
आणि तुम्ही यशस्वी व्हाल.
स्वत:ला झोकून द्या (पुनरावृत्ती)
कोणीही शिकू शकतो.
फक्त प्रयत्न करा.
अवर ऑफ कोड