प्रत्येक जन TEDx व्याख्यानाचे अनुलेखन करू शकतो!
-
0:00 - 0:04जग बदलायची,
सुरुवात एका विचाराने होते. -
0:04 - 0:09TEDx , लोकांना सोबत घेऊन
महान विचारांचा प्रसार करणे आहे. -
0:09 - 0:12जर आज आपण
कुठल्याही व्याख्यानानी प्रेरित आहात, -
0:12 - 0:17फक्त एक गोष्ट करून
या विचारणा आपण बढावा देऊ शकता: -
0:17 - 0:18अनुलेखन करून.
-
0:19 - 0:21व्याख्यानाचा अभिलेख बनवून,
-
0:21 - 0:26आपण याला बाकी भाषांच्या भाषांतरासाठी
उपलब्ध करू शकता, -
0:26 - 0:29ऑन-लाईन सहज मिळणारे,
-
0:29 - 0:32आणि बेहेरे
व कमी ऐकू येणाऱ्यांसाठी सुलभ. -
0:32 - 0:34इतका सोपे आहे.
-
0:34 - 0:36आपल्याला इतर कुठली भाषा बोलायची गरज नाही.
-
0:36 - 0:38आणि आपण हे कुठु पण करू शकता.
-
0:39 - 0:40विचार आवडला?
-
0:41 - 0:45वैश्विक अनुवादक आणि अनुलेखाकांच्या
समुदायात सामील व्हा। -
0:45 - 0:46आणि जगाबरोबर वाटा.
-
0:47 - 0:52अधिक माहितीसाठी,
www.TED.com/transcribe
- Title:
- प्रत्येक जन TEDx व्याख्यानाचे अनुलेखन करू शकतो!
- Description:
-
प्रत्येक जन TEDx व्याख्यानाचे अनुलेखन करू शकतो! आपल्या भाषेच्या बरोबर उपशीर्षकाच्या मदतीसाठी आपल्या आवडत्या TEDx व्याख्यान पूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यात मदत करण्यासाठी जावा,
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED Translator Resources
- Duration:
- 0:55
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Everybody can transcribe TEDx talks! | |
![]() |
Virendra Rathod accepted Marathi subtitles for Everybody can transcribe TEDx talks! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everybody can transcribe TEDx talks! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everybody can transcribe TEDx talks! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everybody can transcribe TEDx talks! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everybody can transcribe TEDx talks! | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everybody can transcribe TEDx talks! |