WEBVTT 00:00:00.238 --> 00:00:03.849 जग बदलायची, सुरुवात एका विचाराने होते. 00:00:04.365 --> 00:00:08.809 TEDx , लोकांना सोबत घेऊन महान विचारांचा प्रसार करणे आहे. 00:00:08.833 --> 00:00:11.811 जर आज आपण कुठल्याही व्याख्यानानी प्रेरित आहात, 00:00:11.835 --> 00:00:16.930 फक्त एक गोष्ट करून या विचारणा आपण बढावा देऊ शकता: 00:00:16.954 --> 00:00:17.954 अनुलेखन करून. 00:00:19.208 --> 00:00:21.411 व्याख्यानाचा अभिलेख बनवून, 00:00:21.435 --> 00:00:25.672 आपण याला बाकी भाषांच्या भाषांतरासाठी उपलब्ध करू शकता, 00:00:25.696 --> 00:00:28.751 ऑन-लाईन सहज मिळणारे, 00:00:28.775 --> 00:00:31.567 आणि बेहेरे व कमी ऐकू येणाऱ्यांसाठी सुलभ. 00:00:32.496 --> 00:00:33.704 इतका सोपे आहे. 00:00:33.728 --> 00:00:35.738 आपल्याला इतर कुठली भाषा बोलायची गरज नाही. 00:00:35.762 --> 00:00:37.858 आणि आपण हे कुठु पण करू शकता. 00:00:39.139 --> 00:00:40.139 विचार आवडला? 00:00:41.054 --> 00:00:44.878 वैश्विक अनुवादक आणि अनुलेखाकांच्या समुदायात सामील व्हा। 00:00:44.902 --> 00:00:46.291 आणि जगाबरोबर वाटा. 00:00:46.887 --> 00:00:51.611 अधिक माहितीसाठी, www.TED.com/transcribe