जग बदलायची,
सुरुवात एका विचाराने होते.
TEDx , लोकांना सोबत घेऊन
महान विचारांचा प्रसार करणे आहे.
जर आज आपण
कुठल्याही व्याख्यानानी प्रेरित आहात,
फक्त एक गोष्ट करून
या विचारणा आपण बढावा देऊ शकता:
अनुलेखन करून.
व्याख्यानाचा अभिलेख बनवून,
आपण याला बाकी भाषांच्या भाषांतरासाठी
उपलब्ध करू शकता,
ऑन-लाईन सहज मिळणारे,
आणि बेहेरे
व कमी ऐकू येणाऱ्यांसाठी सुलभ.
इतका सोपे आहे.
आपल्याला इतर कुठली भाषा बोलायची गरज नाही.
आणि आपण हे कुठु पण करू शकता.
विचार आवडला?
वैश्विक अनुवादक आणि अनुलेखाकांच्या
समुदायात सामील व्हा।
आणि जगाबरोबर वाटा.
अधिक माहितीसाठी,
www.TED.com/transcribe