1 00:00:00,238 --> 00:00:03,849 जग बदलायची, सुरुवात एका विचाराने होते. 2 00:00:04,365 --> 00:00:08,809 TEDx , लोकांना सोबत घेऊन महान विचारांचा प्रसार करणे आहे. 3 00:00:08,833 --> 00:00:11,811 जर आज आपण कुठल्याही व्याख्यानानी प्रेरित आहात, 4 00:00:11,835 --> 00:00:16,930 फक्त एक गोष्ट करून या विचारणा आपण बढावा देऊ शकता: 5 00:00:16,954 --> 00:00:17,954 अनुलेखन करून. 6 00:00:19,208 --> 00:00:21,411 व्याख्यानाचा अभिलेख बनवून, 7 00:00:21,435 --> 00:00:25,672 आपण याला बाकी भाषांच्या भाषांतरासाठी उपलब्ध करू शकता, 8 00:00:25,696 --> 00:00:28,751 ऑन-लाईन सहज मिळणारे, 9 00:00:28,775 --> 00:00:31,567 आणि बेहेरे व कमी ऐकू येणाऱ्यांसाठी सुलभ. 10 00:00:32,496 --> 00:00:33,704 इतका सोपे आहे. 11 00:00:33,728 --> 00:00:35,738 आपल्याला इतर कुठली भाषा बोलायची गरज नाही. 12 00:00:35,762 --> 00:00:37,858 आणि आपण हे कुठु पण करू शकता. 13 00:00:39,139 --> 00:00:40,139 विचार आवडला? 14 00:00:41,054 --> 00:00:44,878 वैश्विक अनुवादक आणि अनुलेखाकांच्या समुदायात सामील व्हा। 15 00:00:44,902 --> 00:00:46,291 आणि जगाबरोबर वाटा. 16 00:00:46,887 --> 00:00:51,611 अधिक माहितीसाठी, www.TED.com/transcribe