< Return to Video

माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - फंक्शन्स

  • 0:01 - 0:05
    प्रेस्टन: मी स्वत:चं कोतूक करत नाहीये, पण
    मला पार्कर फार छान येतं.
  • 0:05 - 0:08
    लिझी: चला झोपूया, म्हणजे स्टेसी येईपर्यंत
    सकाळ झालेली असेल.
  • 0:08 - 0:14
    स्टेसी: लोकहो, मी माईनक्राफ्टच्या ऑफिसमधून
    परत आलेय, आणि माझ्या गेममधली समस्या
  • 0:14 - 0:16
    कशी सोडवायची ते मला कळलंय, असं वाटतंय.
  • 0:16 - 0:18
    मला वाटतं, मला फंक्शन वापरता येईल.
  • 0:18 - 0:20
    जरा हे उघडते.
  • 0:20 - 0:27
    तर फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी
    सूचनांचा एक विशिष्ट सेट,
  • 0:27 - 0:28
    एखाद्या पाककृतीसारखा.
  • 0:28 - 0:32
    पुढच्या काही पातळ्यांमध्ये , तुम्हाला
    फंक्शन्सना प्रवेश मिळेल. ती वापरून
  • 0:32 - 0:33
    तुम्ही कोडी सोडवू शकाल.
  • 0:33 - 0:37
    फंक्शन वर्कस्पेसमध्ये आलं की त्यामधला कोड
    पहा म्हणजे ते काय करतं आहे, ते कळेल.
  • 0:37 - 0:41
    मग, ती नाव असलेला ब्लॉक टूलबॉक्समध्ये
    शोधा आणि तो टूलबॉक्समधून ओढून
  • 0:41 - 0:43
    "when run" ब्लॉकमध्ये आणा.
  • 0:43 - 0:47
    लक्षात ठेवा, तुम्ही पूल बांधण्यासारखी
    एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी
  • 0:47 - 0:49
    तेच फंक्शन वापरू शकता.
  • 0:49 - 0:51
    सगळ्यांना शुभेच्छा, मला माहीत आहे,
    तुम्हाला हे जमणार!
Title:
माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - फंक्शन्स
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
0:57

Marathi subtitles

Revisions Compare revisions