0:00:01.000,0:00:04.830 प्रेस्टन: मी स्वत:चं कोतूक करत नाहीये, पण [br]मला पार्कर फार छान येतं. 0:00:04.830,0:00:08.470 लिझी: चला झोपूया, म्हणजे स्टेसी येईपर्यंत[br]सकाळ झालेली असेल. 0:00:08.470,0:00:14.170 स्टेसी: लोकहो, मी माईनक्राफ्टच्या ऑफिसमधून[br]परत आलेय, आणि माझ्या गेममधली समस्या 0:00:14.170,0:00:16.130 कशी सोडवायची ते मला कळलंय, असं वाटतंय. 0:00:16.130,0:00:17.990 मला वाटतं, मला फंक्शन वापरता येईल. 0:00:17.990,0:00:20.140 जरा हे उघडते. 0:00:20.140,0:00:27.320 तर फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी [br]सूचनांचा एक विशिष्ट सेट, 0:00:27.320,0:00:28.490 एखाद्या पाककृतीसारखा. 0:00:28.490,0:00:32.110 पुढच्या काही पातळ्यांमध्ये , तुम्हाला [br]फंक्शन्सना प्रवेश मिळेल. ती वापरून 0:00:32.110,0:00:33.110 तुम्ही कोडी सोडवू शकाल. 0:00:33.110,0:00:36.710 फंक्शन वर्कस्पेसमध्ये आलं की त्यामधला कोड [br]पहा म्हणजे ते काय करतं आहे, ते कळेल. 0:00:36.710,0:00:41.180 मग, ती नाव असलेला ब्लॉक टूलबॉक्समध्ये [br]शोधा आणि तो टूलबॉक्समधून ओढून 0:00:41.180,0:00:42.989 "when run" ब्लॉकमध्ये आणा. 0:00:42.989,0:00:47.219 लक्षात ठेवा, तुम्ही पूल बांधण्यासारखी [br]एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी 0:00:47.219,0:00:49.350 तेच फंक्शन वापरू शकता. 0:00:49.350,0:00:50.949 सगळ्यांना शुभेच्छा, मला माहीत आहे, [br]तुम्हाला हे जमणार!