1 00:00:01,000 --> 00:00:04,830 प्रेस्टन: मी स्वत:चं कोतूक करत नाहीये, पण मला पार्कर फार छान येतं. 2 00:00:04,830 --> 00:00:08,470 लिझी: चला झोपूया, म्हणजे स्टेसी येईपर्यंत सकाळ झालेली असेल. 3 00:00:08,470 --> 00:00:14,170 स्टेसी: लोकहो, मी माईनक्राफ्टच्या ऑफिसमधून परत आलेय, आणि माझ्या गेममधली समस्या 4 00:00:14,170 --> 00:00:16,130 कशी सोडवायची ते मला कळलंय, असं वाटतंय. 5 00:00:16,130 --> 00:00:17,990 मला वाटतं, मला फंक्शन वापरता येईल. 6 00:00:17,990 --> 00:00:20,140 जरा हे उघडते. 7 00:00:20,140 --> 00:00:27,320 तर फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी सूचनांचा एक विशिष्ट सेट, 8 00:00:27,320 --> 00:00:28,490 एखाद्या पाककृतीसारखा. 9 00:00:28,490 --> 00:00:32,110 पुढच्या काही पातळ्यांमध्ये , तुम्हाला फंक्शन्सना प्रवेश मिळेल. ती वापरून 10 00:00:32,110 --> 00:00:33,110 तुम्ही कोडी सोडवू शकाल. 11 00:00:33,110 --> 00:00:36,710 फंक्शन वर्कस्पेसमध्ये आलं की त्यामधला कोड पहा म्हणजे ते काय करतं आहे, ते कळेल. 12 00:00:36,710 --> 00:00:41,180 मग, ती नाव असलेला ब्लॉक टूलबॉक्समध्ये शोधा आणि तो टूलबॉक्समधून ओढून 13 00:00:41,180 --> 00:00:42,989 "when run" ब्लॉकमध्ये आणा. 14 00:00:42,989 --> 00:00:47,219 लक्षात ठेवा, तुम्ही पूल बांधण्यासारखी एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी 15 00:00:47,219 --> 00:00:49,350 तेच फंक्शन वापरू शकता. 16 00:00:49,350 --> 00:00:50,949 सगळ्यांना शुभेच्छा, मला माहीत आहे, तुम्हाला हे जमणार!