WEBVTT 00:00:01.000 --> 00:00:04.830 प्रेस्टन: मी स्वत:चं कोतूक करत नाहीये, पण मला पार्कर फार छान येतं. 00:00:04.830 --> 00:00:08.470 लिझी: चला झोपूया, म्हणजे स्टेसी येईपर्यंत सकाळ झालेली असेल. 00:00:08.470 --> 00:00:14.170 स्टेसी: लोकहो, मी माईनक्राफ्टच्या ऑफिसमधून परत आलेय, आणि माझ्या गेममधली समस्या 00:00:14.170 --> 00:00:16.130 कशी सोडवायची ते मला कळलंय, असं वाटतंय. 00:00:16.130 --> 00:00:17.990 मला वाटतं, मला फंक्शन वापरता येईल. 00:00:17.990 --> 00:00:20.140 जरा हे उघडते. 00:00:20.140 --> 00:00:27.320 तर फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी सूचनांचा एक विशिष्ट सेट, 00:00:27.320 --> 00:00:28.490 एखाद्या पाककृतीसारखा. 00:00:28.490 --> 00:00:32.110 पुढच्या काही पातळ्यांमध्ये , तुम्हाला फंक्शन्सना प्रवेश मिळेल. ती वापरून 00:00:32.110 --> 00:00:33.110 तुम्ही कोडी सोडवू शकाल. 00:00:33.110 --> 00:00:36.710 फंक्शन वर्कस्पेसमध्ये आलं की त्यामधला कोड पहा म्हणजे ते काय करतं आहे, ते कळेल. 00:00:36.710 --> 00:00:41.180 मग, ती नाव असलेला ब्लॉक टूलबॉक्समध्ये शोधा आणि तो टूलबॉक्समधून ओढून 00:00:41.180 --> 00:00:42.989 "when run" ब्लॉकमध्ये आणा. 00:00:42.989 --> 00:00:47.219 लक्षात ठेवा, तुम्ही पूल बांधण्यासारखी एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी 00:00:47.219 --> 00:00:49.350 तेच फंक्शन वापरू शकता. 00:00:49.350 --> 00:00:50.949 सगळ्यांना शुभेच्छा, मला माहीत आहे, तुम्हाला हे जमणार!