-
अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | लूप्स वापरणे
-
हाय! माझं नाव आहे मिराल कॉब्ट.
-
मी आयल्युमिनेटची निर्माती आहे.
-
माझ्या कामातली एक गोष्ट मी नृत्यांमध्ये
वापरते आणि
-
लाईट सूट्सच्या प्रोग्रॅमिंगमध्येसुद्धा वापरते
आणि ती म्हणजे...लूप्स!
-
लूप्स म्हणजे एकच कृती पुन्हा पुन्हा करणे.
-
जेव्हा तुम्ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करता,
माझ्या हूला हूपला फिरवत राहण्याच्या कृतीसारखी,
-
तेव्हा मी त्या कृतीचा लूप करत असते.
-
हा एक लूप आहे.
-
आज आपण डान्स पार्टी करणार आहोत. आपण नवीन डान्समध्ये लूप्स वापरणार आहोत: इटरेशन.
-
आपण एक डान्स वापरून लूप्सबद्दल
शिकणार आहोत.
-
तुम्ही दोन-तीन सोप्या स्टेप्स शिकाल आणि डान्स
पूर्ण करण्यासाठी त्या पुन्हा पुन्हा कराल.
-
तुम्हाला या स्टेप्स शिकाव्या लागतील:
-
टाळ्या वाजवणे, हात डोक्याच्या मागे ठेवणे,
-
हात कमरेवर ठेवणे, डावा हात वर उचलणे
-
उजवा हात वर उचलणे
-
खूप सोपं आहे, नाही का?
-
डोके, कंबर. डोके, कंबर. टाळ्या टाळ्या टाळ्या.
-
तुम्ही काही स्टेप्स पुन्हा पुन्हा केलेल्या दिसतात
का? उदाहरण म्हणजे टाळ्या वाजवणे? हाच लूप आहे!
-
आपल्याला अजून दोनदा करायचं आहे,
तयार आहात?
-
तुमच्या लक्षात येईल की काही डान्स स्टेप्स लूपमध्ये
घालून तुम्ही सूचना कमी करू शकता.
-
तुम्ही तयार आहात?
-
आता आपण पोट धरून हसणार आहोत, तयार आहात?
-
आपण नृत्य करताना लूप्स वापरतो.
-
डान्सर्सनी कॉम्प्युटर्स घातले आहेत आणि ते
एकाच नेटवर्कमध्ये आहेत.
-
त्यामुळे मी त्याच डान्सर्ससाठी पुन्हा पुन्हा
लाईट्स लूप करू शकते.
-
तर लूपमध्ये मी इटरेशन करू शकते,
तुम्ही आता हे 6 डान्सर्स
-
पुन्हा पुन्हा लूपमध्ये घालणार आहात आणि मग
तुम्हाला लूपमध्ये
-
वेग वाढवावासा वाटेल म्हणजे तुम्ही
-
त्याच डान्सर्सना लूपमध्ये घालणार आहात
आणि लाईट्सचा वेगसुद्धा
-
वाढवणार आहात म्हणजे प्रेक्षकांना एक व्हिज्युअल
मेजवानी मिळेल.
-
आणि हे सगळं लूप्स वापरून केलं जातं.
-
संगणक शास्त्रात लूप्स महत्त्वाचे आहेत
कारण ते आपलं काम कमी आणि सोपं करतात.