1 00:00:00,680 --> 00:00:04,880 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | लूप्स वापरणे 2 00:00:06,640 --> 00:00:09,080 हाय! माझं नाव आहे मिराल कॉब्ट. 3 00:00:09,080 --> 00:00:12,680 मी आयल्युमिनेटची निर्माती आहे. 4 00:00:12,680 --> 00:00:15,830 माझ्या कामातली एक गोष्ट मी नृत्यांमध्ये वापरते आणि 5 00:00:15,830 --> 00:00:20,200 लाईट सूट्सच्या प्रोग्रॅमिंगमध्येसुद्धा वापरते आणि ती म्हणजे...लूप्स! 6 00:00:20,200 --> 00:00:23,300 लूप्स म्हणजे एकच कृती पुन्हा पुन्हा करणे. 7 00:00:23,300 --> 00:00:28,320 जेव्हा तुम्ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करता, माझ्या हूला हूपला फिरवत राहण्याच्या कृतीसारखी, 8 00:00:28,320 --> 00:00:31,480 तेव्हा मी त्या कृतीचा लूप करत असते. 9 00:00:31,480 --> 00:00:39,320 हा एक लूप आहे. 10 00:00:41,260 --> 00:00:47,600 आज आपण डान्स पार्टी करणार आहोत. आपण नवीन डान्समध्ये लूप्स वापरणार आहोत: इटरेशन. 11 00:00:47,600 --> 00:00:51,360 आपण एक डान्स वापरून लूप्सबद्दल शिकणार आहोत. 12 00:00:51,360 --> 00:00:56,620 तुम्ही दोन-तीन सोप्या स्टेप्स शिकाल आणि डान्स पूर्ण करण्यासाठी त्या पुन्हा पुन्हा कराल. 13 00:00:56,620 --> 00:00:59,480 तुम्हाला या स्टेप्स शिकाव्या लागतील: 14 00:00:59,480 --> 00:01:04,099 टाळ्या वाजवणे, हात डोक्याच्या मागे ठेवणे, 15 00:01:04,099 --> 00:01:08,080 हात कमरेवर ठेवणे, डावा हात वर उचलणे 16 00:01:08,080 --> 00:01:11,179 उजवा हात वर उचलणे 17 00:01:11,179 --> 00:01:12,959 खूप सोपं आहे, नाही का? 18 00:01:12,960 --> 00:01:16,660 डोके, कंबर. डोके, कंबर. टाळ्या टाळ्या टाळ्या. 19 00:01:16,660 --> 00:01:22,200 तुम्ही काही स्टेप्स पुन्हा पुन्हा केलेल्या दिसतात का? उदाहरण म्हणजे टाळ्या वाजवणे? हाच लूप आहे! 20 00:01:22,200 --> 00:01:24,200 आपल्याला अजून दोनदा करायचं आहे, तयार आहात? 21 00:01:25,540 --> 00:01:30,200 तुमच्या लक्षात येईल की काही डान्स स्टेप्स लूपमध्ये घालून तुम्ही सूचना कमी करू शकता. 22 00:01:30,200 --> 00:01:31,840 तुम्ही तयार आहात? 23 00:01:31,850 --> 00:01:36,370 आता आपण पोट धरून हसणार आहोत, तयार आहात? 24 00:01:38,780 --> 00:01:41,180 आपण नृत्य करताना लूप्स वापरतो. 25 00:01:41,180 --> 00:01:44,720 डान्सर्सनी कॉम्प्युटर्स घातले आहेत आणि ते एकाच नेटवर्कमध्ये आहेत. 26 00:01:44,720 --> 00:01:48,120 त्यामुळे मी त्याच डान्सर्ससाठी पुन्हा पुन्हा लाईट्स लूप करू शकते. 27 00:01:48,130 --> 00:01:51,390 तर लूपमध्ये मी इटरेशन करू शकते, तुम्ही आता हे 6 डान्सर्स 28 00:01:51,390 --> 00:01:55,440 पुन्हा पुन्हा लूपमध्ये घालणार आहात आणि मग तुम्हाला लूपमध्ये 29 00:01:55,440 --> 00:01:56,560 वेग वाढवावासा वाटेल म्हणजे तुम्ही 30 00:01:56,560 --> 00:01:59,890 त्याच डान्सर्सना लूपमध्ये घालणार आहात आणि लाईट्सचा वेगसुद्धा 31 00:01:59,890 --> 00:02:03,740 वाढवणार आहात म्हणजे प्रेक्षकांना एक व्हिज्युअल मेजवानी मिळेल. 32 00:02:03,740 --> 00:02:06,420 आणि हे सगळं लूप्स वापरून केलं जातं. 33 00:02:06,900 --> 00:02:10,539 संगणक शास्त्रात लूप्स महत्त्वाचे आहेत कारण ते आपलं काम कमी आणि सोपं करतात.