WEBVTT 00:00:00.680 --> 00:00:04.880 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | लूप्स वापरणे 00:00:06.640 --> 00:00:09.080 हाय! माझं नाव आहे मिराल कॉब्ट. 00:00:09.080 --> 00:00:12.680 मी आयल्युमिनेटची निर्माती आहे. 00:00:12.680 --> 00:00:15.830 माझ्या कामातली एक गोष्ट मी नृत्यांमध्ये वापरते आणि 00:00:15.830 --> 00:00:20.200 लाईट सूट्सच्या प्रोग्रॅमिंगमध्येसुद्धा वापरते आणि ती म्हणजे...लूप्स! 00:00:20.200 --> 00:00:23.300 लूप्स म्हणजे एकच कृती पुन्हा पुन्हा करणे. 00:00:23.300 --> 00:00:28.320 जेव्हा तुम्ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करता, माझ्या हूला हूपला फिरवत राहण्याच्या कृतीसारखी, 00:00:28.320 --> 00:00:31.480 तेव्हा मी त्या कृतीचा लूप करत असते. 00:00:31.480 --> 00:00:39.320 हा एक लूप आहे. 00:00:41.260 --> 00:00:47.600 आज आपण डान्स पार्टी करणार आहोत. आपण नवीन डान्समध्ये लूप्स वापरणार आहोत: इटरेशन. 00:00:47.600 --> 00:00:51.360 आपण एक डान्स वापरून लूप्सबद्दल शिकणार आहोत. 00:00:51.360 --> 00:00:56.620 तुम्ही दोन-तीन सोप्या स्टेप्स शिकाल आणि डान्स पूर्ण करण्यासाठी त्या पुन्हा पुन्हा कराल. 00:00:56.620 --> 00:00:59.480 तुम्हाला या स्टेप्स शिकाव्या लागतील: 00:00:59.480 --> 00:01:04.099 टाळ्या वाजवणे, हात डोक्याच्या मागे ठेवणे, 00:01:04.099 --> 00:01:08.080 हात कमरेवर ठेवणे, डावा हात वर उचलणे 00:01:08.080 --> 00:01:11.179 उजवा हात वर उचलणे 00:01:11.179 --> 00:01:12.959 खूप सोपं आहे, नाही का? 00:01:12.960 --> 00:01:16.660 डोके, कंबर. डोके, कंबर. टाळ्या टाळ्या टाळ्या. 00:01:16.660 --> 00:01:22.200 तुम्ही काही स्टेप्स पुन्हा पुन्हा केलेल्या दिसतात का? उदाहरण म्हणजे टाळ्या वाजवणे? हाच लूप आहे! 00:01:22.200 --> 00:01:24.200 आपल्याला अजून दोनदा करायचं आहे, तयार आहात? 00:01:25.540 --> 00:01:30.200 तुमच्या लक्षात येईल की काही डान्स स्टेप्स लूपमध्ये घालून तुम्ही सूचना कमी करू शकता. 00:01:30.200 --> 00:01:31.840 तुम्ही तयार आहात? 00:01:31.850 --> 00:01:36.370 आता आपण पोट धरून हसणार आहोत, तयार आहात? 00:01:38.780 --> 00:01:41.180 आपण नृत्य करताना लूप्स वापरतो. 00:01:41.180 --> 00:01:44.720 डान्सर्सनी कॉम्प्युटर्स घातले आहेत आणि ते एकाच नेटवर्कमध्ये आहेत. 00:01:44.720 --> 00:01:48.120 त्यामुळे मी त्याच डान्सर्ससाठी पुन्हा पुन्हा लाईट्स लूप करू शकते. 00:01:48.130 --> 00:01:51.390 तर लूपमध्ये मी इटरेशन करू शकते, तुम्ही आता हे 6 डान्सर्स 00:01:51.390 --> 00:01:55.440 पुन्हा पुन्हा लूपमध्ये घालणार आहात आणि मग तुम्हाला लूपमध्ये 00:01:55.440 --> 00:01:56.560 वेग वाढवावासा वाटेल म्हणजे तुम्ही 00:01:56.560 --> 00:01:59.890 त्याच डान्सर्सना लूपमध्ये घालणार आहात आणि लाईट्सचा वेगसुद्धा 00:01:59.890 --> 00:02:03.740 वाढवणार आहात म्हणजे प्रेक्षकांना एक व्हिज्युअल मेजवानी मिळेल. 00:02:03.740 --> 00:02:06.420 आणि हे सगळं लूप्स वापरून केलं जातं. 00:02:06.900 --> 00:02:10.539 संगणक शास्त्रात लूप्स महत्त्वाचे आहेत कारण ते आपलं काम कमी आणि सोपं करतात.