0:00:00.680,0:00:04.880 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | लूप्स वापरणे 0:00:06.640,0:00:09.080 हाय! माझं नाव आहे मिराल कॉब्ट. 0:00:09.080,0:00:12.680 मी आयल्युमिनेटची निर्माती आहे. 0:00:12.680,0:00:15.830 माझ्या कामातली एक गोष्ट मी नृत्यांमध्ये[br]वापरते आणि 0:00:15.830,0:00:20.200 लाईट सूट्सच्या प्रोग्रॅमिंगमध्येसुद्धा वापरते[br]आणि ती म्हणजे...लूप्स! 0:00:20.200,0:00:23.300 लूप्स म्हणजे एकच कृती पुन्हा पुन्हा करणे. 0:00:23.300,0:00:28.320 जेव्हा तुम्ही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करता,[br]माझ्या हूला हूपला फिरवत राहण्याच्या कृतीसारखी, 0:00:28.320,0:00:31.480 तेव्हा मी त्या कृतीचा लूप करत असते. 0:00:31.480,0:00:39.320 हा एक लूप आहे. 0:00:41.260,0:00:47.600 आज आपण डान्स पार्टी करणार आहोत. आपण नवीन डान्समध्ये लूप्स वापरणार आहोत: इटरेशन. 0:00:47.600,0:00:51.360 आपण एक डान्स वापरून लूप्सबद्दल [br]शिकणार आहोत. 0:00:51.360,0:00:56.620 तुम्ही दोन-तीन सोप्या स्टेप्स शिकाल आणि डान्स[br]पूर्ण करण्यासाठी त्या पुन्हा पुन्हा कराल. 0:00:56.620,0:00:59.480 तुम्हाला या स्टेप्स शिकाव्या लागतील: 0:00:59.480,0:01:04.099 टाळ्या वाजवणे, हात डोक्याच्या मागे ठेवणे, 0:01:04.099,0:01:08.080 हात कमरेवर ठेवणे, डावा हात वर उचलणे 0:01:08.080,0:01:11.179 उजवा हात वर उचलणे 0:01:11.179,0:01:12.959 खूप सोपं आहे, नाही का? 0:01:12.960,0:01:16.660 डोके, कंबर. डोके, कंबर. टाळ्या टाळ्या टाळ्या. 0:01:16.660,0:01:22.200 तुम्ही काही स्टेप्स पुन्हा पुन्हा केलेल्या दिसतात[br]का? उदाहरण म्हणजे टाळ्या वाजवणे? हाच लूप आहे! 0:01:22.200,0:01:24.200 आपल्याला अजून दोनदा करायचं आहे,[br]तयार आहात? 0:01:25.540,0:01:30.200 तुमच्या लक्षात येईल की काही डान्स स्टेप्स लूपमध्ये[br]घालून तुम्ही सूचना कमी करू शकता. 0:01:30.200,0:01:31.840 तुम्ही तयार आहात? 0:01:31.850,0:01:36.370 आता आपण पोट धरून हसणार आहोत, तयार आहात? 0:01:38.780,0:01:41.180 आपण नृत्य करताना लूप्स वापरतो. 0:01:41.180,0:01:44.720 डान्सर्सनी कॉम्प्युटर्स घातले आहेत आणि ते[br]एकाच नेटवर्कमध्ये आहेत. 0:01:44.720,0:01:48.120 त्यामुळे मी त्याच डान्सर्ससाठी पुन्हा पुन्हा[br]लाईट्स लूप करू शकते. 0:01:48.130,0:01:51.390 तर लूपमध्ये मी इटरेशन करू शकते,[br]तुम्ही आता हे 6 डान्सर्स 0:01:51.390,0:01:55.440 पुन्हा पुन्हा लूपमध्ये घालणार आहात आणि मग[br]तुम्हाला लूपमध्ये 0:01:55.440,0:01:56.560 वेग वाढवावासा वाटेल म्हणजे तुम्ही 0:01:56.560,0:01:59.890 त्याच डान्सर्सना लूपमध्ये घालणार आहात[br]आणि लाईट्सचा वेगसुद्धा 0:01:59.890,0:02:03.740 वाढवणार आहात म्हणजे प्रेक्षकांना एक व्हिज्युअल[br]मेजवानी मिळेल. 0:02:03.740,0:02:06.420 आणि हे सगळं लूप्स वापरून केलं जातं. 0:02:06.900,0:02:10.539 संगणक शास्त्रात लूप्स महत्त्वाचे आहेत[br]कारण ते आपलं काम कमी आणि सोपं करतात.