Return to Video

Kelly McGonigal: ताणाला तुमचा मित्र कसा कराल

  • 0:10 - 0:13
    (टाळया )
  • 0:13 - 0:17
    मला कबूल करावयाचे आहे.
  • 0:17 - 0:24
    आणि तुम्हाला ही कबूल करावे लागेल
  • 0:24 - 0:27
    हात वर करून सांगा गत वर्षी
  • 0:27 - 0:33
    किती जणांनी थोड्या प्रमाणात ताण सहन केला?
  • 0:33 - 0:36
    किती जणांनी मध्यम प्रमाणात ताण सहन केला?
  • 0:36 - 0:41
    कितीनी खूप प्रमाणात ताण सहन केला ?
    मी पण त्यात आहे
  • 0:41 - 0:43
    पण हा माझ्या कबुलीजबाब नाही
  • 0:43 - 0:47
    मी एक आरोग्य मानसशास्त्रज्ञ आहे,
    माझा कबुलीजबाब असा आहे .
    ,
  • 0:47 - 0:52
    आणि माझे काम लोकांना अधिक आनंदी
    व आरोग्यदायी करणे
  • 0:52 - 0:57
    मी गेल्या 10 वर्षांपासून जे शिकवत आले आहे.
  • 0:57 - 1:02
    त्याने चांगले होण्यापेक्षा हानीच अधिक झाली
  • 1:02 - 1:05
    कित्येक वर्षे मी लोकांना सांगत आले आहे
    ताणामुळे आपण आजारी पडतो .
  • 1:05 - 1:10
    हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा
    धोका वाढतो
  • 1:10 - 1:15
    मुळात ताण हा शत्रू हा माझा पक्का समज .
  • 1:15 - 1:19
    पण मी ताण बद्दलचा माझा विचार बदलला
  • 1:19 - 1:22
    आणि तुमचा ही बदलू इच्छिते .
  • 1:22 - 1:26
    ताणा बाबत माझ्या दृष्टिकोनाचा फेरविचार
    करावयाला लावणाऱ्या प्रयोगाबाबत बोलू या
  • 1:26 - 1:31
    आठ वर्षे युनायटेड स्टेट्स मध्ये 30,000
    प्रौढ अभ्यासले.
  • 1:31 - 1:34
    प्रत्येकास विचारणा केली ,
  • 1:34 - 1:37
    " किती ताण गेल्या वर्षी अनुभवला आहे ?
  • 1:37 - 1:40
    पुन्हा प्रत्येकास विचारणा केली ,
  • 1:40 - 1:43
    ताण आरोग्यासाठी हानीकारक आहे
    यावर तुमचा विश्वास आहे का ?
  • 1:43 - 1:48
    त्यांच्यापैकी कोणमृत्यू पावले शोधण्यासाठी
    सार्वजनिक मृत्यू रेकॉर्ड वापरले .
  • 1:48 - 1:50
    ( हशा )
  • 1:50 - 1:53
    ठीक आहे . प्रथम वाईट बातमी .
  • 1:53 - 1:57
    मागील वर्षी भरपूर ताण
    ज्या लोकांनी अनुभवला त्यांच्यामध्ये
  • 1:57 - 2:00
    43 टक्के मृत्युच्या वाढीचा धोका होता .
  • 2:00 - 2:05
    पण हे अश्या लोकांसाठी फक्त खरे होते .
  • 2:05 - 2:08
    ज्यांचा ताण आपल्या आरोग्यासाठी
    हानीकारक आहे असा विश्वास होता
  • 2:08 - 2:12
    ( हशा )
  • 2:12 - 2:17
    भरपूर ताण अनुभणारे पण ताण हानीकारक
    नाही अशांमध्ये मृत्यची शक्यता कमी होती.
  • 2:17 - 2:22
    खरं तर, ते तुलनेने ताण असलेल्या पेक्षा
    हा धोका कमी होता .
  • 2:22 - 2:25
    कमी ताण असलेल्या लोकांहून
  • 2:25 - 2:29
    आठ वर्षांत अमेरिकनांच्या मृत्यूचा
    मागोवा घेतला
  • 2:29 - 2:37
    हे १८२०० ० अमेरिकन केवळ ताणामुळे नव्हे तर
    ताण वाईट आहे या विश्वासाने मृत्यू पावले
  • 2:37 - 2:41
    ( हशा}
  • 2:41 - 2:44
    म्हणजे अंदाजे प्रतीवर्षी 20,000 मृत्यू
  • 2:44 - 2:48
    हा अंदाज बरोबर असल्यास
  • 2:48 - 2:51
    ताण हानिकारक असतो हा विश्वास
    मृत्यूचे १५वे मोठे कारण आहे
  • 2:51 - 2:55
    ही संख्या त्वचा कर्करोग , एचआयव्ही / एड्स
    आणि खून यामुळे होणाऱ्या हून जास्त आहे.
  • 2:55 - 3:00
    ( हशा}
  • 3:00 - 3:03
    या अभ्यासाने मी भय चकीत झाले
  • 3:03 - 3:09
    मी लोकांना ताण हानिकारकअसतो
    हे सांगण्यात खूप ऊर्जा खर्च केली
  • 3:09 - 3:11
    या अभ्यासाने मी आश्चर्यचकीत झाले
  • 3:11 - 3:15
    आपण ताणाबाबत विचार बदलुन आपण
    आरोग्य प्राप्त करू शकू काय?
  • 3:15 - 3:17
    आणि इथे विज्ञान हो म्हणते
  • 3:17 - 3:23
    आपण ताणासंबधी आपला विचार बदलू तेव्हा
    आपल्या शरीराचा प्रतिसादही बदलतो .
  • 3:23 - 3:24
    हे कसे होते हे पाहण्यासाठी
  • 3:24 - 3:30
    आता कल्पना करा की ताणाबाबतच्या
    शिबीरात सर्व सहभागी आहात ,
  • 3:30 - 3:33
    ही सामाजिक ताण विषयी चाचणी आहे
  • 3:33 - 3:36
    चाचणी साठी आपण प्रयोगशाळेत आलोत
    आणि तुमच्या समोर तज्ञ बसले आहेत.
  • 3:36 - 3:39
    तुम्हाला पाच मिनिटांचे
    उत्स्फूर्त भाषण देण्यास सांगितले आहे,,
  • 3:39 - 3:45
    वैयक्तिक दोषाबाबत आणि तेही तुमच्या समोर
    बसलेल्या तज्ञ मंडळी समोर.
  • 3:45 - 3:48
    जी न बोलता तुमच्यावर कसा
    दबाव निर्माण होईल हे पाहील.
  • 3:48 - 3:50
    प्रखर तेजस्वी दिवे आणि कँमेंरा
    तुमच्या चेहऱ्यावर आहे तो असा
  • 3:50 - 4:07
    खच्चीकरण व्हावे यासाठी परीक्षक अशी
    तुम्हाला निराश करणारी देहबोली करतील.
  • 4:07 - 4:10
    (हशा)
  • 4:10 - 4:13
    तुमचे असे खच्चीकरण झाले की भाग २ पाहू
  • 4:13 - 4:20
    गणिताची चाचणी देतील नकळत तुम्हाला
    हैराण करतील त्यासाठी ते प्रशिक्षित आहेत
  • 4:20 - 4:26
    हे सर्व आपण एकत्र करर्णार आहोत.
    मला हे मजेशीर वाटते.
  • 4:26 - 4:33
    ९९६ पासून सुरवात करून ७च्या पटीत
    मागे जात अंक मोजा.
  • 4:33 - 4:40
    सर्व मोठ्या आवाजात व जलद करा
    ९९६ पासून. ७ च्या संख्येने मागे जा
  • 4:40 - 4:43
    श्रोते (मोजतात )
  • 4:43 - 4:48
    कृपया जलद करा आणखी जलद
    तुम्ही सावकाश करीत आहात थांबा
  • 4:48 - 4:51
    त्या गृहस्थाने चूक केली आहे
    पुन्हा परत सुरवात करावी लागेल
  • 4:51 - 4:53
    ( हशा )
  • 4:53 - 4:56
    तुम्हाला हे नीट जमत नाही.
    आता तुम्हाला कल्पना असेल.
  • 4:56 - 5:01
    तुम्ही या शिबिरात असता तर
    खरा ताण सहन केला असता.
  • 5:01 - 5:04
    हृदय धडधडले असते श्वास वाढला असता
  • 5:04 - 5:05
    घामाघूम झाला असता.
  • 5:05 - 5:06
    सामान्यपणे,
  • 5:06 - 5:12
    शरीरातील हे बदल यांना आपण चिंता म्हणतो
  • 5:12 - 5:18
    दबावाखाली आपण कार्य नि करू शकत नाही.
  • 5:18 - 5:21
    या आव्हानाला आपण सामोरे जाऊ या
  • 5:21 - 5:27
    हावर्ड वि्ध्यापिठात परीक्षेस जाण्यापूर्वी
    हा ताण हानिकारक नाही अशी शिकवण देली
  • 5:27 - 5:32
    त्यांना सामाजिक चाचणी पूर्वी ताण
    हा उपयुक्त असतो हे पटविले होते
  • 5:32 - 5:36
    ताणामुळे ह्र्दय धडधडते श्वास जलद होतो
    काही हरकत नाही
  • 5:36 - 5:42
    त्यामुळे तुमच्या मेंदूला
    ऑक्सिजन जास्त मिळतो
  • 5:42 - 5:47
    ताणाकडे सकारात्मक दृष्टीने पहात असलेल्या
    स्पर्धकांनी या चाचणीत चांगले यश मिळविले.
  • 5:47 - 5:50
    ते आत्मविश्वाशी वाटले त्यांना
    कमी ताण जाणवला
  • 5:50 - 5:55
    शरीर ताणाचा प्रतिसाद वेगळ्या विचाराने
    बदलते मला ही चकित करणारी बाब वाटली
  • 5:55 - 6:05
    नेहमीच्या ताणअवस्थेत ह्र्यद्याची
    धडधड वाढते रक्त वाहिन्या आकुंचित पावतात
  • 6:05 - 6:10
    हेच कारण आहे की सततचा ताण ही काही वेळा
    हृद्य वा धमन्यांच्या विकाराशी निगडीत असतो
  • 6:10 - 6:14
    या ताण अवस्थेत सतत राहणे
    आरोग्यास हानिकारक आहे
  • 6:14 - 6:18
    शिबिरातील ज्यांना ताण हानिकारक
    वाटला नाही
  • 6:18 - 6:20
    त्यांच्या रक्तवाहिन्या ताण मुक्त
    आढळल्या जरी त्यांचे हृद्य धडधडत होते
  • 6:20 - 6:26
    हृद्य व धमन्यांची ही स्थिती
    आरोग्यदायी आह्रे
  • 6:26 - 6:34
    आनंदाच्या क्षणी जसे वाटावे
    तशी ही स्थिती आहे .
  • 6:34 - 6:37
    आयुष्याच्या तणाव प्रसंगी
  • 6:37 - 6:43
    हा जैविक बदल फरक दाखवितो ५०व्या वर्षी
    तणावामुळे आलेला हृद्य विकाराचा झटका
  • 6:43 - 6:46
    आणि ९० व्या वर्षीचे आरोग्य दायी जीवन
  • 6:46 - 6:53
    ताणाचे हे नवे शास्त्र तुमचा त्याप्रतीचा
    दृष्टीकोन किती मोलाचा आहे सांगते
  • 6:53 - 6:58
    मानसशास्त्रज्ञ म्हणून माझे ध्येय बदलले
    ताणापासून तुम्ही दूर जाऊ नये मला वाटते
  • 6:58 - 7:04
    मला ताणाप्रती तुम्हास सकारात्मक
    करावयाचे आहे यासाठी या प्रयत्न केला
  • 7:04 - 7:09
    जर तुम्ही म्हणाला असता गतवर्षी खूप ताण
    सोसला तर आम्ही तुमचे जीवन वाचविले असते
  • 7:09 - 7:13
    पुढील वेळी जेव्हा ताणामुळे
    ह्र्दय धडधड करेल मी आशा करते
  • 7:13 - 7:17
    तुम्ही आजचे व्याख्यान आठवाल व
    स्वतःशी विचार कराल
  • 7:17 - 7:25
    हे माझे शरीर मला आलेले आव्हान पेलण्यास
    समर्थ आहे ताणाबाबतच्या या दृष्टीकोनाने
  • 7:25 - 7:30
    तुमचे शरीर तुमच्या मनावर विश्वास ठेविल
    ताणाबाबत तुमचा विचार आरोग्यदायी राहील
  • 7:30 - 7:36
    मी म्हणते दशकाच्या मला राक्षशी
    तणावातून सन्मानजनक होण्यासाठी
  • 7:36 - 7:39
    एक चर्चा करणार आहोत
  • 7:39 - 7:44
    ताणाच्या प्रतिसादा विषयी सर्वात दुर्लक्षित
    वैशिष्टा विषयी मला सांगायचे आहे .
  • 7:44 - 7:50
    ते हे की ताण तुम्हाला समाजाभिमुख करतो
  • 7:50 - 7:54
    ताणाची ही बाजू समजण्यासाठी आपल्याला
    oxytocin, या हार्मोनची माहिती पाहू .
  • 7:54 - 7:59
    हार्मोन म्हणून ऑक़सीटोसिनची वाजवीपेक्षा
    जास्त जाहिरात झाली आहे .
  • 7:59 - 8:05
    त्यास स्वतःचे टोपण नाव आहे cuddle हार्मोन
    एखाद्यास आलिंगन देता तव्हा ते स्त्रवते
  • 8:05 - 8:12
    पण हा या हार्मोन चा लहानसा भाग आहे
    Oxytocin हा न्युरो हार्मोन आहे .
  • 8:12 - 8:21
    मेंदूतील सामाजिक सहजप्रवृतीशी
    सूक्ष्म जुळवणी करतो .
  • 8:21 - 8:28
    Oxytocin तुम्हाला कुटुंबातील किवा
    मित्रांना स्पर्श करण्यास उद्युक्त करतो.
  • 8:28 - 8:33
    ते तुम्हास तुम्ही ज्याची काळजी करता
    त्यांना मदत करावयास प्रवृत्त करते.
  • 8:33 - 8:41
    काहींनी सुचविले oxytocin हुंगायचा
    ज्यायोगे आपणास इतरांबाबत कणव वाटेल
  • 8:41 - 8:51
    खूप जणांना माहित नसते oxytocin, हे
    ताणा PASUIRMAN होणारे हार्मोन आहे
  • 8:51 - 8:56
    ताणाला प्रतिसाद म्हणून पियुशिका
    ग्रंथीतून बाहेर टाकले जाते.
  • 8:56 - 9:02
    हे ताणाचा प्रतिसाद म्हणुंन adrenaline
    बाहेर पडते त्याने हृद्य धडधडते.
  • 9:02 - 9:08
    ताणा तून बाहेर पडणारे oxytocin
    तुम्हाला प्रवृत्त करते मदत मिळविण्यास
  • 9:08 - 9:16
    ताणाचा प्रतिसाद तुम्हास काय वाटते
    ते समजण्यास इतरांना सूचित करितो
  • 9:16 - 9:23
    तुमच्या आयुष्यातील एक झगडतो आहे
    याची जाणीव ताणाच्या प्रतिसादाने मिळते
  • 9:23 - 9:27
    आणि म्हणून तुम्ही खडतर अवस्थेत
    परस्परांना मदत करता
  • 9:27 - 9:34
    तुम्ही तुमची काळजी घेणार्यांकडून वेधले
    जावे असा या प्रतिसादाचा प्रयत्न असतो.
  • 9:34 - 9:38
    ताणसंबंधी ही बाजू तुम्हाला
    आरोग्यदायी कशी करते ?
  • 9:38 - 9:42
    oxytocin हा मेंदुवरच नव्हे तर
    शरीरावर ही कार्य करतो
  • 9:42 - 9:50
    ताणा पासून हृद्य व धमन्यांचे रक्षण
    करणे हे याचे मुख्य कार्य आहे
  • 9:50 - 9:56
    हे नैसर्गिक दाह प्रतिरोधक आहे
    रक्तवाहिन्यांना त्यामुळे आराम मिळतो
  • 9:56 - 10:00
    पण माझा आवडता परिणाम म्हणजे
    ह्र्यदयावर याचा होणारा परिणाम
  • 10:00 - 10:04
    हे हार्मोन ग्रहण करणारे सवेद्के
    हृदयात असतात .
  • 10:04 - 10:18
    ताणामुळे आहत झालेल्या पेशींना पुनर्जीवीत
    करण्याचे काम oxytocin करतो
  • 10:18 - 10:20
    हे हार्मोन हृद्य मजबूत करतो
  • 10:20 - 10:23
    आकर्षणाची बाब ही आहे की oxytocin
    हे फायदे सामाजिक संपर्काने
  • 10:23 - 10:27
    आणि सामाजिक पाठींब्याने वाढतात त्यामुळेच
    तुम्ही संकटात असलेल्या कडे धावता
  • 10:27 - 10:32
    इतरांची मदत घेण्यास किवा देण्यास
  • 10:32 - 10:37
    ताणाप्रती तुमचा प्रतिसाद आरोग्यदायी होतो
    ताणाने झालेल्या हानीतून लवकर बरे होता
  • 10:37 - 10:46
    ताणमुक्तीची यंत्रणा ताणाच्या प्रतिसादात
    मुळात समाविष्ट आहे याने मी चकित झाले
  • 10:46 - 10:52
    ती यंत्रणा म्हणजे मानवी संपर्क
  • 10:52 - 10:55
    आणखी एका अभ्यासाबद्दल सांगून संपविते
  • 10:55 - 10:58
    ऐका ,या अभ्यासाने जीवन वाचू शकते
  • 10:58 - 11:02
    अमेरिकेतील तील 1000 प्रौढांचा
    मागोवा घेण्यात आला.
  • 11:02 - 11:08
    सर्व 34 ते 93 या वयोगटातील होते.
    प्रयोगाची सुरवात प्रश्न विचरून झाली
  • 11:08 - 11:13
    "गतवर्षी किती ताण सहन केला ?"
  • 11:13 - 11:23
    तुम्ही किती वेळ दिला मित्र शेजारी
    व समाजातील लोकांना मदत करण्यास
  • 11:23 - 11:28
    त्यानंतर त्यांनी पुढील पाच वर्षात कितींचा
    मृत्यू झाला हे मृत्यू नोंद वहीतून पाहिले
  • 11:28 - 11:30
    वाईट बातमी प्रथम
  • 11:30 - 11:36
    आयुष्यातील मोठ्या ताण देणाऱ्या घटना जसे
    कौटुंबिक संकट आर्थिक संकट
  • 11:36 - 11:41
    यामुळे मृत्यूचे प्रमाण ३० % वाढले
  • 11:41 - 11:47
    पण हे सर्वांसाठी खरे नाही
  • 11:47 - 11:57
    इतरांची काळजी घेण्यात ज्यांनी वेळ दिला
    त्यांच्यात मृत्यूची वाढ शून्य होती .
  • 11:57 - 12:01
    इतरांची काळजी घेतल्याने ताणापासून
    आपला बचाव होतो
  • 12:01 - 12:07
    पुन्हा आपण पहिले की ताणाचा दुष्परिणाम
    टाळता येतो .
  • 12:07 - 12:13
    तुम्ही कसा विचार करता व कशी कृती करता
    यावर ताणाचे समायोजन ठरते
  • 12:13 - 12:20
    ताणाकडे सकारात्मकतेने तुम्ही पहाता
    तेव्हा एक जैविक धैर्य निर्माण होते.
  • 12:20 - 12:28
    ताणाच्या स्थितीतील लोकांशी संपर्क करतांना
    आपणच आपला त्यापासून बचाव करतो
  • 12:28 - 12:35
    यापुढे मी आयुष्यतील तणावग्रस्त प्रसंगाचा
    विचार करणार नाही .
  • 12:35 - 12:42
    या विज्ञानाने ताणा विषयी
    नवा अर्थ मला समजला
  • 12:42 - 12:46
    ताण आपणास हृदयाकडे नेतो
  • 12:46 - 12:51
    आपले अनुकंपा निर्माण करणारे हृद्य इतरांशी
    संपर्क करता तेव्हा आयुष्याचा अर्थ शोधते.
  • 12:51 - 13:00
    आणि तुमचे हे जोरात धडधड करणारे हृद्य
    तुम्हाला सामर्थ्य व शक्ती देते
  • 13:00 - 13:06
    या सकारात्मक रीतीने तुम्ही ताणावाकडे
    पाहिल्यास केवळ त्यापासून मुक्त होणार नाही
  • 13:06 - 13:10
    तर म्हणाल
  • 13:10 - 13:16
    मी आयुष्यातील तणाव प्रसंग हाताळू शकतो .
  • 13:16 - 13:22
    आणि तुम्हाला आठवेल आपण एकटेच नाही
  • 13:22 - 13:24
    आभारी
  • 13:24 - 13:33
    (टाळ्या )
  • 13:33 - 13:37
    Chris Anderson: तुम्ही सांगितले ते चकीत
    करणारे आहे तुम्ही आम्हास सांगत आहात
  • 13:37 - 13:43
    ताणा विषयी विचरत बदल करून आयुष्य
    वाढते हे आश्चर्य कारक आहे .
  • 13:43 - 13:49
    काय सल्ला द्याल जर जीवनशैली
    निवडायची असेल
  • 13:49 - 13:55
    तणावपूर्ण काम व तणावविरहित
    काम स्वीकारण्यात
  • 13:55 - 14:00
    तुम्ही जोपर्यंत तणाव हाताळता तोपर्यंत
    ते काम करा
  • 14:00 - 14:02
    Kelly McGoniga होय
  • 14:02 - 14:07
    तणाव स्थिती टाळण्या पेक्षा त्याचा अर्थ
    जाणणे आरोग्यास हितकारक आहे
  • 14:07 - 14:10
    निर्णय घेण्यासाठी हाच उत्तम मार्ग आहे
  • 14:10 - 14:15
    ज्या कामामुळे जीवनास अर्थ मिळेल व
    ताण हाताळण्याचा विश्वास मिळेल
  • 14:15 - 14:22
    Chris Anderson: खूप खूप आभारी आहे केली
    खूपच चांगले मार्गदर्शन मिळाले
  • 14:22 - 14:24
    (टाळ्या )
Title:
Kelly McGonigal: ताणाला तुमचा मित्र कसा कराल
Description:

ताण - ज्यामुळे तुमचे हृद्य धडधडते ,श्वास जलद होतो,कपाळावर घाम येतो. ताणाला शत्रू म्हणून समाज पहात असतो.मात्र नवे संशोधन सूचित करते की ताण हा अश्यांसाठीच हानिकारक असतो.ज्यांची धारणा ता ण स्वास्थ्यासाठी वाईट आहे मानसोपचारतज्ज्ञ केली मक्गोनिगल तळमळीने सांगत आहेत ताणाकडे सकारात्मक दृष्टीने पहा.
आणि ओळख करून देत आहेत अनोख्या शारीरिक यंत्रणेची जी ताण कमी करते

more » « less
Video Language:
English
Duration:
14:29

Marathi subtitles

Revisions