(टाळया ) मला कबूल करावयाचे आहे. आणि तुम्हाला ही कबूल करावे लागेल हात वर करून सांगा गत वर्षी किती जणांनी थोड्या प्रमाणात ताण सहन केला? किती जणांनी मध्यम प्रमाणात ताण सहन केला? कितीनी खूप प्रमाणात ताण सहन केला ? मी पण त्यात आहे पण हा माझ्या कबुलीजबाब नाही मी एक आरोग्य मानसशास्त्रज्ञ आहे, माझा कबुलीजबाब असा आहे . , आणि माझे काम लोकांना अधिक आनंदी व आरोग्यदायी करणे मी गेल्या 10 वर्षांपासून जे शिकवत आले आहे. त्याने चांगले होण्यापेक्षा हानीच अधिक झाली कित्येक वर्षे मी लोकांना सांगत आले आहे ताणामुळे आपण आजारी पडतो . हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो मुळात ताण हा शत्रू हा माझा पक्का समज . पण मी ताण बद्दलचा माझा विचार बदलला आणि तुमचा ही बदलू इच्छिते . ताणा बाबत माझ्या दृष्टिकोनाचा फेरविचार करावयाला लावणाऱ्या प्रयोगाबाबत बोलू या आठ वर्षे युनायटेड स्टेट्स मध्ये 30,000 प्रौढ अभ्यासले. प्रत्येकास विचारणा केली , " किती ताण गेल्या वर्षी अनुभवला आहे ? पुन्हा प्रत्येकास विचारणा केली , ताण आरोग्यासाठी हानीकारक आहे यावर तुमचा विश्वास आहे का ? त्यांच्यापैकी कोणमृत्यू पावले शोधण्यासाठी सार्वजनिक मृत्यू रेकॉर्ड वापरले . ( हशा ) ठीक आहे . प्रथम वाईट बातमी . मागील वर्षी भरपूर ताण ज्या लोकांनी अनुभवला त्यांच्यामध्ये 43 टक्के मृत्युच्या वाढीचा धोका होता . पण हे अश्या लोकांसाठी फक्त खरे होते . ज्यांचा ताण आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे असा विश्वास होता ( हशा ) भरपूर ताण अनुभणारे पण ताण हानीकारक नाही अशांमध्ये मृत्यची शक्यता कमी होती. खरं तर, ते तुलनेने ताण असलेल्या पेक्षा हा धोका कमी होता . कमी ताण असलेल्या लोकांहून आठ वर्षांत अमेरिकनांच्या मृत्यूचा मागोवा घेतला हे १८२०० ० अमेरिकन केवळ ताणामुळे नव्हे तर ताण वाईट आहे या विश्वासाने मृत्यू पावले ( हशा} म्हणजे अंदाजे प्रतीवर्षी 20,000 मृत्यू हा अंदाज बरोबर असल्यास ताण हानिकारक असतो हा विश्वास मृत्यूचे १५वे मोठे कारण आहे ही संख्या त्वचा कर्करोग , एचआयव्ही / एड्स आणि खून यामुळे होणाऱ्या हून जास्त आहे. ( हशा} या अभ्यासाने मी भय चकीत झाले मी लोकांना ताण हानिकारकअसतो हे सांगण्यात खूप ऊर्जा खर्च केली या अभ्यासाने मी आश्चर्यचकीत झाले आपण ताणाबाबत विचार बदलुन आपण आरोग्य प्राप्त करू शकू काय? आणि इथे विज्ञान हो म्हणते आपण ताणासंबधी आपला विचार बदलू तेव्हा आपल्या शरीराचा प्रतिसादही बदलतो . हे कसे होते हे पाहण्यासाठी आता कल्पना करा की ताणाबाबतच्या शिबीरात सर्व सहभागी आहात , ही सामाजिक ताण विषयी चाचणी आहे चाचणी साठी आपण प्रयोगशाळेत आलोत आणि तुमच्या समोर तज्ञ बसले आहेत. तुम्हाला पाच मिनिटांचे उत्स्फूर्त भाषण देण्यास सांगितले आहे,, वैयक्तिक दोषाबाबत आणि तेही तुमच्या समोर बसलेल्या तज्ञ मंडळी समोर. जी न बोलता तुमच्यावर कसा दबाव निर्माण होईल हे पाहील. प्रखर तेजस्वी दिवे आणि कँमेंरा तुमच्या चेहऱ्यावर आहे तो असा खच्चीकरण व्हावे यासाठी परीक्षक अशी तुम्हाला निराश करणारी देहबोली करतील. (हशा) तुमचे असे खच्चीकरण झाले की भाग २ पाहू गणिताची चाचणी देतील नकळत तुम्हाला हैराण करतील त्यासाठी ते प्रशिक्षित आहेत हे सर्व आपण एकत्र करर्णार आहोत. मला हे मजेशीर वाटते. ९९६ पासून सुरवात करून ७च्या पटीत मागे जात अंक मोजा. सर्व मोठ्या आवाजात व जलद करा ९९६ पासून. ७ च्या संख्येने मागे जा श्रोते (मोजतात ) कृपया जलद करा आणखी जलद तुम्ही सावकाश करीत आहात थांबा त्या गृहस्थाने चूक केली आहे पुन्हा परत सुरवात करावी लागेल ( हशा ) तुम्हाला हे नीट जमत नाही. आता तुम्हाला कल्पना असेल. तुम्ही या शिबिरात असता तर खरा ताण सहन केला असता. हृदय धडधडले असते श्वास वाढला असता घामाघूम झाला असता. सामान्यपणे, शरीरातील हे बदल यांना आपण चिंता म्हणतो दबावाखाली आपण कार्य नि करू शकत नाही. या आव्हानाला आपण सामोरे जाऊ या हावर्ड वि्ध्यापिठात परीक्षेस जाण्यापूर्वी हा ताण हानिकारक नाही अशी शिकवण देली त्यांना सामाजिक चाचणी पूर्वी ताण हा उपयुक्त असतो हे पटविले होते ताणामुळे ह्र्दय धडधडते श्वास जलद होतो काही हरकत नाही त्यामुळे तुमच्या मेंदूला ऑक्सिजन जास्त मिळतो ताणाकडे सकारात्मक दृष्टीने पहात असलेल्या स्पर्धकांनी या चाचणीत चांगले यश मिळविले. ते आत्मविश्वाशी वाटले त्यांना कमी ताण जाणवला शरीर ताणाचा प्रतिसाद वेगळ्या विचाराने बदलते मला ही चकित करणारी बाब वाटली नेहमीच्या ताणअवस्थेत ह्र्यद्याची धडधड वाढते रक्त वाहिन्या आकुंचित पावतात हेच कारण आहे की सततचा ताण ही काही वेळा हृद्य वा धमन्यांच्या विकाराशी निगडीत असतो या ताण अवस्थेत सतत राहणे आरोग्यास हानिकारक आहे शिबिरातील ज्यांना ताण हानिकारक वाटला नाही त्यांच्या रक्तवाहिन्या ताण मुक्त आढळल्या जरी त्यांचे हृद्य धडधडत होते हृद्य व धमन्यांची ही स्थिती आरोग्यदायी आह्रे आनंदाच्या क्षणी जसे वाटावे तशी ही स्थिती आहे . आयुष्याच्या तणाव प्रसंगी हा जैविक बदल फरक दाखवितो ५०व्या वर्षी तणावामुळे आलेला हृद्य विकाराचा झटका आणि ९० व्या वर्षीचे आरोग्य दायी जीवन ताणाचे हे नवे शास्त्र तुमचा त्याप्रतीचा दृष्टीकोन किती मोलाचा आहे सांगते मानसशास्त्रज्ञ म्हणून माझे ध्येय बदलले ताणापासून तुम्ही दूर जाऊ नये मला वाटते मला ताणाप्रती तुम्हास सकारात्मक करावयाचे आहे यासाठी या प्रयत्न केला जर तुम्ही म्हणाला असता गतवर्षी खूप ताण सोसला तर आम्ही तुमचे जीवन वाचविले असते पुढील वेळी जेव्हा ताणामुळे ह्र्दय धडधड करेल मी आशा करते तुम्ही आजचे व्याख्यान आठवाल व स्वतःशी विचार कराल हे माझे शरीर मला आलेले आव्हान पेलण्यास समर्थ आहे ताणाबाबतच्या या दृष्टीकोनाने तुमचे शरीर तुमच्या मनावर विश्वास ठेविल ताणाबाबत तुमचा विचार आरोग्यदायी राहील मी म्हणते दशकाच्या मला राक्षशी तणावातून सन्मानजनक होण्यासाठी एक चर्चा करणार आहोत ताणाच्या प्रतिसादा विषयी सर्वात दुर्लक्षित वैशिष्टा विषयी मला सांगायचे आहे . ते हे की ताण तुम्हाला समाजाभिमुख करतो ताणाची ही बाजू समजण्यासाठी आपल्याला oxytocin, या हार्मोनची माहिती पाहू . हार्मोन म्हणून ऑक़सीटोसिनची वाजवीपेक्षा जास्त जाहिरात झाली आहे . त्यास स्वतःचे टोपण नाव आहे cuddle हार्मोन एखाद्यास आलिंगन देता तव्हा ते स्त्रवते पण हा या हार्मोन चा लहानसा भाग आहे Oxytocin हा न्युरो हार्मोन आहे . मेंदूतील सामाजिक सहजप्रवृतीशी सूक्ष्म जुळवणी करतो . Oxytocin तुम्हाला कुटुंबातील किवा मित्रांना स्पर्श करण्यास उद्युक्त करतो. ते तुम्हास तुम्ही ज्याची काळजी करता त्यांना मदत करावयास प्रवृत्त करते. काहींनी सुचविले oxytocin हुंगायचा ज्यायोगे आपणास इतरांबाबत कणव वाटेल खूप जणांना माहित नसते oxytocin, हे ताणा PASUIRMAN होणारे हार्मोन आहे ताणाला प्रतिसाद म्हणून पियुशिका ग्रंथीतून बाहेर टाकले जाते. हे ताणाचा प्रतिसाद म्हणुंन adrenaline बाहेर पडते त्याने हृद्य धडधडते. ताणा तून बाहेर पडणारे oxytocin तुम्हाला प्रवृत्त करते मदत मिळविण्यास ताणाचा प्रतिसाद तुम्हास काय वाटते ते समजण्यास इतरांना सूचित करितो तुमच्या आयुष्यातील एक झगडतो आहे याची जाणीव ताणाच्या प्रतिसादाने मिळते आणि म्हणून तुम्ही खडतर अवस्थेत परस्परांना मदत करता तुम्ही तुमची काळजी घेणार्यांकडून वेधले जावे असा या प्रतिसादाचा प्रयत्न असतो. ताणसंबंधी ही बाजू तुम्हाला आरोग्यदायी कशी करते ? oxytocin हा मेंदुवरच नव्हे तर शरीरावर ही कार्य करतो ताणा पासून हृद्य व धमन्यांचे रक्षण करणे हे याचे मुख्य कार्य आहे हे नैसर्गिक दाह प्रतिरोधक आहे रक्तवाहिन्यांना त्यामुळे आराम मिळतो पण माझा आवडता परिणाम म्हणजे ह्र्यदयावर याचा होणारा परिणाम हे हार्मोन ग्रहण करणारे सवेद्के हृदयात असतात . ताणामुळे आहत झालेल्या पेशींना पुनर्जीवीत करण्याचे काम oxytocin करतो हे हार्मोन हृद्य मजबूत करतो आकर्षणाची बाब ही आहे की oxytocin हे फायदे सामाजिक संपर्काने आणि सामाजिक पाठींब्याने वाढतात त्यामुळेच तुम्ही संकटात असलेल्या कडे धावता इतरांची मदत घेण्यास किवा देण्यास ताणाप्रती तुमचा प्रतिसाद आरोग्यदायी होतो ताणाने झालेल्या हानीतून लवकर बरे होता ताणमुक्तीची यंत्रणा ताणाच्या प्रतिसादात मुळात समाविष्ट आहे याने मी चकित झाले ती यंत्रणा म्हणजे मानवी संपर्क आणखी एका अभ्यासाबद्दल सांगून संपविते ऐका ,या अभ्यासाने जीवन वाचू शकते अमेरिकेतील तील 1000 प्रौढांचा मागोवा घेण्यात आला. सर्व 34 ते 93 या वयोगटातील होते. प्रयोगाची सुरवात प्रश्न विचरून झाली "गतवर्षी किती ताण सहन केला ?" तुम्ही किती वेळ दिला मित्र शेजारी व समाजातील लोकांना मदत करण्यास त्यानंतर त्यांनी पुढील पाच वर्षात कितींचा मृत्यू झाला हे मृत्यू नोंद वहीतून पाहिले वाईट बातमी प्रथम आयुष्यातील मोठ्या ताण देणाऱ्या घटना जसे कौटुंबिक संकट आर्थिक संकट यामुळे मृत्यूचे प्रमाण ३० % वाढले पण हे सर्वांसाठी खरे नाही इतरांची काळजी घेण्यात ज्यांनी वेळ दिला त्यांच्यात मृत्यूची वाढ शून्य होती . इतरांची काळजी घेतल्याने ताणापासून आपला बचाव होतो पुन्हा आपण पहिले की ताणाचा दुष्परिणाम टाळता येतो . तुम्ही कसा विचार करता व कशी कृती करता यावर ताणाचे समायोजन ठरते ताणाकडे सकारात्मकतेने तुम्ही पहाता तेव्हा एक जैविक धैर्य निर्माण होते. ताणाच्या स्थितीतील लोकांशी संपर्क करतांना आपणच आपला त्यापासून बचाव करतो यापुढे मी आयुष्यतील तणावग्रस्त प्रसंगाचा विचार करणार नाही . या विज्ञानाने ताणा विषयी नवा अर्थ मला समजला ताण आपणास हृदयाकडे नेतो आपले अनुकंपा निर्माण करणारे हृद्य इतरांशी संपर्क करता तेव्हा आयुष्याचा अर्थ शोधते. आणि तुमचे हे जोरात धडधड करणारे हृद्य तुम्हाला सामर्थ्य व शक्ती देते या सकारात्मक रीतीने तुम्ही ताणावाकडे पाहिल्यास केवळ त्यापासून मुक्त होणार नाही तर म्हणाल मी आयुष्यातील तणाव प्रसंग हाताळू शकतो . आणि तुम्हाला आठवेल आपण एकटेच नाही आभारी (टाळ्या ) Chris Anderson: तुम्ही सांगितले ते चकीत करणारे आहे तुम्ही आम्हास सांगत आहात ताणा विषयी विचरत बदल करून आयुष्य वाढते हे आश्चर्य कारक आहे . काय सल्ला द्याल जर जीवनशैली निवडायची असेल तणावपूर्ण काम व तणावविरहित काम स्वीकारण्यात तुम्ही जोपर्यंत तणाव हाताळता तोपर्यंत ते काम करा Kelly McGoniga होय तणाव स्थिती टाळण्या पेक्षा त्याचा अर्थ जाणणे आरोग्यास हितकारक आहे निर्णय घेण्यासाठी हाच उत्तम मार्ग आहे ज्या कामामुळे जीवनास अर्थ मिळेल व ताण हाताळण्याचा विश्वास मिळेल Chris Anderson: खूप खूप आभारी आहे केली खूपच चांगले मार्गदर्शन मिळाले (टाळ्या )