-
व्हेरीएबल म्हणजे एक डबा, ज्यात तुम्ही व्हॅल्यू स्टोअर
करू शकता. जेव्हा तुम्ही व्हेरीएबल एका
-
अल्गोरीदममध्ये वापरता, तेव्हा तो डबा उघडतो आणि आतली व्हॅल्यू पाहतो. त्यामुळं तुम्हाला
-
असे अल्गोरीदम्स लिहिता येतात, जे व्हेरीएबलमध्ये स्टोअर केलेल्या व्हॅल्यूनुसार वेगवेगळे काम करतात.
-
जर तुम्हाला हॅपी बर्थडे, तू 10 वर्षांचा झालास! असे
-
छोट्या भावाला म्हणायचा अल्गोरीदम लिहायचा असेल, तर ते आता मस्त वाटेल. पण जेव्हा मी तो पुढच्या वर्षी रन करेन
-
तेव्हा मला हॅपी बर्थडे, तू 11 वर्षांचा झालास! असे म्हणायचेय. मी माझ्या भावाचे वय स्टोअर करायला 'age' नावाचा व्हेरीएबल तयार करेन
-
आणि हॅपी बर्थडे, तू 'age' वर्षांचा झालास असा अल्गोरीदम लिहीन. कारण व्हेरीएबल
-
बदलू शकत असल्यानं मी व्हेरीएबल 'age' हा 'age' अधिक 1 असा बदलू शकते. या कोडयामध्ये,
-
आपण एक व्हेरीएबल वापरू जे आपला कलाकार काढत असलेल्या रेषेची लांबी ठरवेल.
-
नंतर आपल्या कोडमध्ये, तुम्ही किती व्हॅल्यू सेट केली आहे हे पाहायला move forward ब्लॉक length
-
व्हेरीएबल बघेल.