1 00:00:04,069 --> 00:00:10,110 व्हेरीएबल म्हणजे एक डबा, ज्यात तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करू शकता. जेव्हा तुम्ही व्हेरीएबल एका 2 00:00:10,110 --> 00:00:16,180 अल्गोरीदममध्ये वापरता, तेव्हा तो डबा उघडतो आणि आतली व्हॅल्यू पाहतो. त्यामुळं तुम्हाला 3 00:00:16,180 --> 00:00:21,590 असे अल्गोरीदम्स लिहिता येतात, जे व्हेरीएबलमध्ये स्टोअर केलेल्या व्हॅल्यूनुसार वेगवेगळे काम करतात. 4 00:00:21,590 --> 00:00:27,470 जर तुम्हाला हॅपी बर्थडे, तू 10 वर्षांचा झालास! असे 5 00:00:27,470 --> 00:00:32,830 छोट्या भावाला म्हणायचा अल्गोरीदम लिहायचा असेल, तर ते आता मस्त वाटेल. पण जेव्हा मी तो पुढच्या वर्षी रन करेन 6 00:00:32,830 --> 00:00:39,250 तेव्हा मला हॅपी बर्थडे, तू 11 वर्षांचा झालास! असे म्हणायचेय. मी माझ्या भावाचे वय स्टोअर करायला 'age' नावाचा व्हेरीएबल तयार करेन 7 00:00:39,250 --> 00:00:44,949 आणि हॅपी बर्थडे, तू 'age' वर्षांचा झालास असा अल्गोरीदम लिहीन. कारण व्हेरीएबल 8 00:00:44,949 --> 00:00:52,620 बदलू शकत असल्यानं मी व्हेरीएबल 'age' हा 'age' अधिक 1 असा बदलू शकते. या कोडयामध्ये, 9 00:00:52,620 --> 00:00:57,030 आपण एक व्हेरीएबल वापरू जे आपला कलाकार काढत असलेल्या रेषेची लांबी ठरवेल. 10 00:00:57,030 --> 00:01:02,809 नंतर आपल्या कोडमध्ये, तुम्ही किती व्हॅल्यू सेट केली आहे हे पाहायला move forward ब्लॉक length 11 00:01:02,809 --> 00:01:04,140 व्हेरीएबल बघेल.