< Return to Video

डिस्ने इन्फिनिटी प्ले लॅब - रिपीट

  • 0:01 - 0:07
    आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आणि सतत करत राहावी लागली तर? अशी वेळ तुमच्यावर न येवो!
  • 0:07 - 0:13
    कारण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला
    कॉम्प्युटर्सना खूप चांगलं जमतं. हा "repeat forever"
  • 0:13 - 0:18
    ब्लॉक आहे. या ब्लॉकमधलं काहीही या गेममध्ये
    सतत घडत राहील, न थांबता. जर आपल्याला
  • 0:18 - 0:23
    कलाकाराकडून एखादी गोष्ट परत परत करून घ्यायची
    असेल, प्लेयरनं काहीही न करता, तर आपण
  • 0:23 - 0:29
    हे ब्लॉक्स "repeat forever" ब्लॉक्समध्ये घालू. पुढच्या कोडयामध्ये आपलं ध्येय आहे अॅनाला सतत
  • 0:29 - 0:34
    वर आणि खाली चालत राहायला मदत करणं. रिपीट
    कमांड्स कशा काम करतात ते शिकल्यावर,
  • 0:34 - 0:35
    तुमचा स्वत:चा गेम तयार करताना
    तुमचा खूप वेळ वाचेल.
Title:
डिस्ने इन्फिनिटी प्ले लॅब - रिपीट
Description:

जॉन विची समजावून सांगत आहेत रिपीट ब्लॉक - एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा - सतत करण्यासाठी प्रोग्रॅमिंग कमांड!

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
Hour of Code
Duration:
0:38

Marathi subtitles

Revisions