[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.76,0:00:06.84,Default,,0000,0000,0000,,आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आणि सतत करत राहावी लागली तर? अशी वेळ तुमच्यावर न येवो! Dialogue: 0,0:00:06.84,0:00:13.22,Default,,0000,0000,0000,,कारण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला\Nकॉम्प्युटर्सना खूप चांगलं जमतं. हा "repeat forever" Dialogue: 0,0:00:13.22,0:00:17.94,Default,,0000,0000,0000,,ब्लॉक आहे. या ब्लॉकमधलं काहीही या गेममध्ये\Nसतत घडत राहील, न थांबता. जर आपल्याला Dialogue: 0,0:00:17.94,0:00:22.71,Default,,0000,0000,0000,,कलाकाराकडून एखादी गोष्ट परत परत करून घ्यायची\Nअसेल, प्लेयरनं काहीही न करता, तर आपण Dialogue: 0,0:00:22.71,0:00:28.62,Default,,0000,0000,0000,,हे ब्लॉक्स "repeat forever" ब्लॉक्समध्ये घालू. पुढच्या कोडयामध्ये आपलं ध्येय आहे अॅनाला सतत Dialogue: 0,0:00:28.62,0:00:33.92,Default,,0000,0000,0000,,वर आणि खाली चालत राहायला मदत करणं. रिपीट\Nकमांड्स कशा काम करतात ते शिकल्यावर, Dialogue: 0,0:00:33.92,0:00:35.29,Default,,0000,0000,0000,,तुमचा स्वत:चा गेम तयार करताना\Nतुमचा खूप वेळ वाचेल.